गोड बोलून लुटणाऱ्यांपेक्षा वास्तविक , ग्रामीण मुलांना समजेल , पचेल परिक्षांसोबत जीवनात उपयोगी पडेल असे ज्ञान देत आहात , आपले आभार व आपणास व विद्यार्थ्यांना भरपूर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा
गुरूजी, तुम्ही फार तळमळीनं शिकवता.. हे फार मोठं समाजकार्य आहे. पोरं तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील. आज सर्वजन पैसा पैसा म्हणत असताना तुम्ही मात्र आम्हा ग्रामीण भागातील पोरांना पोटतिडकीने शिकवता. तुमचे मनापासून धन्यवाद....
सर आपण खरंच खूप छान शिकवता...आपली भाषा आणि शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे...मी स्वतः Msc Bed आहे...मी तुमच्या सारखा अफाट बुद्धिमत्ता असलेला माणूस पहिल्यांदाच पाहिला आहे...
सर ,जबरदस्त....तुम्हाला मानाचा मुजरा ! आपली शेअर्स बाजार अगदीं सोप्या पद्धती ने सांगण्याची कला ! खुप छान सर...लहान बाळालाही कळेल . ह्या समजवून सांगण्याच्या पध्दतीला तोड नाही . मी आपले कृतज्ञतापूर्वक आभार मानतो .
कराळे सर आपण खरंच खुप Great आहात. आपली शिकवायची पद्धत , भाषाशैली, आपली तळमळ, बिनधास्त पणा आणि अफाट अभ्यास व बुद्धिमत्ता हे सर्व पैलू अतुलनीय आहेत. आपल्या सारखे साध्या सोप्या भाषेत कुणीच शिकऊ शकत नाही. आपण खरंच सामन्या विद्यार्थ्याचे महागुरू आहात. आपले खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा. 🙏 🌹नमस्कार 🌹🙏
माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकामधून फक्त एक शिक्षक मला असे मिळाले की त्यांच्यामुळे आज खुप काही शिकायला मिळत आहे आणि ते म्हणजे कऱ्हाळे सर.... सर खूप खूप धन्यवाद
Thank u sir सोप्या भाषेत आपण mutual fund काय आहे ते कळले. आता share market chi भीती वाटणार नाही, पण डोळे झाकून गुंतवणूक करणार नाही. पूर्ण माहिती घेतल्यानंतर गुंतवणुक करू. धन्यवाद सर,🙏
26 वर्षाचा आहे शिक्षण शिकतांना कोणतेच विषय पूर्ण परफेक्ट कधीच जीवनभर 20%पेक्षा जास्त समझल नसेल ,पण सर आज कोणता का विषय असेना आज मात्र 100%खरा खरं समजलं,आणि मी लहान पणा पासूनच paper मध्ये सेन्सेक्स पहायचो . कसं गुंतवायचे ते आज समजलं.सगळ्यात फेवरेट सर..... वाह वाह*******
सूपर आहे इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकवता काय झाल तरी तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची धनलक्ष्मी बॅंकेची शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे त
सर , आपण सर्व कर्मचाऱ्या ना व सुशिक्षित बेरोज गार यांना अति मोलाचे मार्गदर्शन दिले आहे .सर खरच आपण फार विद्व वान आहात . असा सल्ला व मार्गदर्शन कोणी च करित नाही . जो तौ आपल्याच फायदयाचं पाहतो सर . तसं तुमचं नाही सर . तुम्ही ग्रेट आहात सर . तुम्हाला माझा सॅलूट सर .. धन्यवाद
सर विडीओ एकदम चांगल्या पध्दतीने साध्या गावराणी भाषेत समजेल असा आहे एकदम टकाटक आहे आणखी बनबाल विडीओ शेअर्स मार्केट विषयी मी आपले विडीओ नेहमीच लक्ष पुर्वक बघतो धन्यवाद सर
सर सलाम. अर्थात या सारख्या कॉमेंट नवीन नसतील तुम्हाला. पण मी प्रथमच कॉमेंट करत आहे. तुम्ही जे काही पोटतिडकीने शिकविता ते थेट हृदयात जाते आमच्या. अप्रतिम कला आहे सर तुमच्या कडे.❤️
सार् तुम्ही लय भारी लय भारी शिकवत लय भारी शिकवत आहात गरीब माणूस पण लवकरात लवकर सावकार होऊ असा विश्वास दाखवत आहात असा शेख अशा पद्धतीने समजावून शिकवून❤❤❤❤ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 😊
नमस्कार दादा🙏🏻❤️❤️❤️👌🏻👌🏻 मी खूप व्हिडीओ पाहिले पण सत्य खूप कमी दिसले, इथेमात्र पूर्ण योग्य माहिती देता तुम्ही🙂👌🏻 तुम्ही पहिले व्यक्ती असाल ज्यांचा व्हिडीओ मोठा असूनही न पुढे ढकलता नीट संपूर्ण पाहिला🙂🙌🙌🙌🙏🏻 खूप आभार, असेच यशस्वी व्हा आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन करून आमच्या ज्ञानात भर पाडत राहा🙂🙏🏻
व्वा क्या बात है सर आमच्या माय बोली मधून सांगीतलं माहिती मनाला खुप भावली या बाबत चे सर्व संभ्रम मिटले. शेतकरी बंधु नी पण हि बचत जरूर करावी मी पण करणार आहे.......सर खूप धन्यवाद.
सर, माहीती खुप चांगली आहे, आणि वराडी भाषेत असल्याने आणखीणच चवदार झाली. कोणालाही सहज समजणारी आहे, आणि याची गरज आहे, धन्यवाद सर - मी धर्मराज चव्हाण, वाशिम
Mutual fund vishayi 1no. mahiti dili sir....tya baddal khup khup dhanyawad ani as vattate ki tumchya mule kharch marathi manus pudhe jau shakte....parat ekda khup khup dhanyawad sir.
प्रणाम सर, तुमची शिकवण्याची पद्धत गावरान असली तरी मनाला खूप भावते. तुमच्यासारख्या प्रामाणीक शिक्षकांची समाजाला खूप गरज आहे. शेअर मार्केटबद्दल सविस्तर अभ्यास केलेले वीडियो चैनल वर पाठवा. मराठी माणसाला त्याची खूप गरज आहे.
सर तुम्हास सर्व्ह प्रथम दंडवत आपले कार्य खूप महान आहे सर आपण परिपुर्ण शिक्षक आहात सर तुम्ही शेर मार्केट बदल चांगली माहिती दिलात मी youtub वर खूप व्हिडिओ पाहिले पण तुमच्या सारखे कोणीच समजून नाही सर तुम्ही शेर मार्केट चे क्लास चालू केलात तर खूप जनाच चांगलं होईल वेळ असेल तर शेर मार्केट चे क्लास चालू करा सर ही माझी विनंती आहे🙏🙏
नमस्कार सर.. आपले एमपीएससी ,यूपीएससी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व्हिडिओ बघितले. तसेच आपण शेअर मार्केट बद्दल जे सांगितले व्हिडिओ पण बघितला. कमेंट्स देण्याअगोदर इतरांच्या कमेंट्स आधी वाचल्या. त्यामध्ये मला लिहिण्यासाठी आपल्याबद्दल काहीच शिल्लक नव्हते .खूप छान प्रकारे मार्गदर्शन करता .त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर... खरोखर असे बुद्धिवान शिक्षक खऱ्या अर्थाने आपल्या देशाची संपत्ती आहे
Very much good knowledge you have boss...... Moving to the mutual funds investment just because of your simple explanation of stock market and investment technique
खूप छान सर आज मला आमच्या मास्तरांची आठवण झाली तेही प्रत्येक सुब्जेक्ट असेच शिकवायचे कुठेही स्कीप न करता पूर्ण विडिओ बघितलं असे वाटत नव्हते की हा विडिओ बंद व्हावा खूप खूप धन्यवाद सर तुमचे पुढच्या विडिओ च्या प्रतिक्षेत❤❤❤❤
मी आता पर्यंत फक्त शेअर मार्केट चं नाव ऐकलं होत,, पन तुंम्ही माहिती दिल्यावंर,,,,, आता मला पूर्ण पणे शेअर मार्केट समजलं आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏जय भीम
गोड बोलून लुटणाऱ्यांपेक्षा वास्तविक , ग्रामीण मुलांना समजेल , पचेल परिक्षांसोबत जीवनात उपयोगी पडेल असे ज्ञान देत आहात , आपले आभार व आपणास व विद्यार्थ्यांना भरपूर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा
Very good information
000
👌👌
Right 100/'_
Nice sir
तुमच्या सारखे शिक्षक होणे नाही खूप आभार 🙏🏻
गुरूजी, तुम्ही फार तळमळीनं शिकवता.. हे फार मोठं समाजकार्य आहे. पोरं तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील. आज सर्वजन पैसा पैसा म्हणत असताना तुम्ही मात्र आम्हा ग्रामीण भागातील पोरांना पोटतिडकीने शिकवता. तुमचे मनापासून धन्यवाद....
सर आपण खरंच खूप छान शिकवता...आपली भाषा आणि शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे...मी स्वतः Msc Bed आहे...मी तुमच्या सारखा अफाट बुद्धिमत्ता असलेला माणूस पहिल्यांदाच पाहिला आहे...
Sir. Thanks 1ch number
@@dilavarkhalifa1235.
खूपच छान सिर
Kup Chan sir
MSc bed kontya college mdhe zale ahe 😅
सर ,जबरदस्त....तुम्हाला मानाचा मुजरा ! आपली शेअर्स बाजार अगदीं सोप्या पद्धती ने सांगण्याची कला ! खुप छान सर...लहान बाळालाही कळेल . ह्या समजवून सांगण्याच्या पध्दतीला तोड नाही . मी आपले कृतज्ञतापूर्वक आभार मानतो .
तुमचे सर्व व्हिडिओज हे सर्व सामान्य माणसांना .. समजणारे आणि खूपच informative असतात....
हो रे भाई खरंच sip invest mutual fund👍
सर फारच चांगले मार्गदर्शन
Nice sar
अप्रतिम माहिती सर
कराळे सर आपण खरंच खुप Great आहात. आपली शिकवायची पद्धत , भाषाशैली, आपली तळमळ, बिनधास्त पणा आणि अफाट अभ्यास व बुद्धिमत्ता हे सर्व पैलू अतुलनीय आहेत.
आपल्या सारखे साध्या सोप्या भाषेत कुणीच शिकऊ शकत नाही. आपण खरंच सामन्या विद्यार्थ्याचे महागुरू आहात. आपले खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा.
🙏 🌹नमस्कार 🌹🙏
सर मराठी माणसाचा तसेच माझ्यासारख्या गरीब परंतु बचत करू इच्छिणाऱ्या माणसाला हे मार्गदर्शन खुप मोलाचं आहे, धन्यवाद
माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकामधून फक्त एक शिक्षक मला असे मिळाले की त्यांच्यामुळे आज खुप काही शिकायला मिळत आहे आणि ते म्हणजे कऱ्हाळे सर.... सर खूप खूप धन्यवाद
सर तुम्ही ऊत्तम समजाऊन सागंता
सर शेअर मार्केटवर अजुन व्हीडीओ बनवा जेणे करून मराठी मानसाना ऊत्तम ज्ञान मिळेल
सर एवढा नॉलेजेबल मराठी व्यक्ती पाहून बरे वाटले एकदम कडक जय महाराष्ट्र
Thank u sir सोप्या भाषेत आपण mutual fund काय आहे ते कळले. आता share market chi भीती वाटणार नाही, पण डोळे झाकून गुंतवणूक करणार नाही. पूर्ण माहिती घेतल्यानंतर गुंतवणुक करू. धन्यवाद सर,🙏
Very nice video sir
सर खूप खूप आभार आपल्या सारखया मासतरांची आज संमपूणऺ॔ महाराष्ट्रा ला खूप गरज आहे
,
कराळे सर तुम्ही लय लाजवाब माणुस आहे. आजच्या पिढीसाठी तुम्ही किर्तनकारच आहे.
आज पर्यंत शेअर मार्केट व Mf मला समजत नव्हते पण आज आत्ता च तुमच्या मुळे समजले धन्यवाद अगदी सोप्या भाषेत
👍महाराष्ट्रातील नं.1 मास्तर आहात सर तुम्ही. 🙏
तुमचे विडियो पाहल्या पासुन माझ्यात खुप बदल झाला सर.
सर तुम्ही आसेच ऑनलाईन क्लास घेत जा.🙏
खरंच
Mh mdhe only punet 1 no bhetate bhau 😅
माझा आयुष्याचा पहिला शिक्षक मला परफेक्ट ज्ञान दिलं🙏 the great jobs sir salute 👍
खूप छान सर, अगदी मनापासून आभार..🙏🙏
खुप छान माहिती दिली सर मनापासून धन्यवाद आभार
Sundar lecture sirji🙏🙏
@@dnyaneshwartapkire6662 ग है
G@@dnyaneshwartapkire6662 8
या videos बद्दल कुणालाच काही अडचण नाही ...1 नंबर videos सर
26 वर्षाचा आहे शिक्षण शिकतांना कोणतेच विषय पूर्ण परफेक्ट कधीच जीवनभर 20%पेक्षा जास्त समझल नसेल ,पण सर आज कोणता का विषय असेना आज मात्र 100%खरा खरं समजलं,आणि मी लहान पणा पासूनच paper मध्ये सेन्सेक्स पहायचो . कसं गुंतवायचे ते आज समजलं.सगळ्यात फेवरेट सर..... वाह वाह*******
❤❤
सर्वात साध्या सोप्या पद्धतीने SIP च्या गुंतवनुकीचे फायदे सांगीततल्या बद्दल सर धन्यवाद......💐
सूपर आहे इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकवता काय झाल तरी तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची धनलक्ष्मी बॅंकेची शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे त
सर , आपण सर्व कर्मचाऱ्या ना व सुशिक्षित बेरोज गार यांना अति मोलाचे मार्गदर्शन दिले आहे .सर खरच आपण फार विद्व वान आहात . असा सल्ला व मार्गदर्शन कोणी च करित नाही . जो तौ आपल्याच फायदयाचं पाहतो सर . तसं तुमचं नाही सर . तुम्ही ग्रेट आहात सर . तुम्हाला माझा सॅलूट सर .. धन्यवाद
श्री कराळे सर तुम्ही खरंच मराठी माणसांसाठी व विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे मार्गदर्शक आहात
सर विडीओ एकदम चांगल्या पध्दतीने साध्या गावराणी भाषेत समजेल असा आहे एकदम टकाटक आहे आणखी बनबाल विडीओ शेअर्स मार्केट विषयी मी आपले विडीओ नेहमीच लक्ष पुर्वक बघतो धन्यवाद सर
खूप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही शेअर मार्केट आजपर्यंत फक्त ऐकलं होतं आज तुमच्यामुळे मला समजलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही फक्त MPSC Upsc मुलाना ज्ञान देत नाही तर आयुष्य कसे जगावे आणि आयुष्यात कसे पैसे कमवावे हे सांगून भले करत नाही तर उपकार करत आहात धन्यवाद सर
Superb sir
मी आपले विडिओ पाहतो सर सोप्या भाषेत सांगतात
@@CreativityForever ⁰000000l
खुप छान सोप्या भाषेत
Bitcoin सारखे coins ची माहीती मिळेल का?
लईच आवलाई माणुसय बाप्पा .
सगळच शिकवितात की गुरजी तुमी.
आता तर शेअरमारकिट बी शीकवायले न .
आपण खुप छान शिकविता सर
😀😀आपला परभणीकर
सुक्रे वडगाव का ...
@@maharudrasadhana4144 हो
आणि आपण खुपच हुशार दिसताय 😎😎
@@maharudrasadhana4144 apan kase olakhata sukre wadgaon
Ooo parbhani kar kay chalay
एकच नंबर सर असं वाटतं ना की लगेच पैसे गुंतवावेत पैशाची लालच नाही पण तुमची शिकवण्याची पद्धत भारीच आहे आणि जगा वेगळी आहे धन्यवाद सर
सर सलाम. अर्थात या सारख्या कॉमेंट नवीन नसतील तुम्हाला. पण मी प्रथमच कॉमेंट करत आहे. तुम्ही जे काही पोटतिडकीने शिकविता ते थेट हृदयात जाते आमच्या. अप्रतिम कला आहे सर तुमच्या कडे.❤️
एक नंबर सर...
अतिशय सोप्या भाषेत आपण Mutual Fund समजावून सांगितला...
खूप छान....
सार् तुम्ही लय भारी लय भारी शिकवत लय भारी शिकवत आहात गरीब माणूस पण लवकरात लवकर सावकार होऊ असा विश्वास दाखवत आहात असा शेख अशा पद्धतीने समजावून शिकवून❤❤❤❤ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 😊
सर दररोज शेअर मार्केट चे व्हिडिओ टाका विनंती करतो तुम्ही जे काही शिकवता ते अतिशय आवडीने पाहतो सर
Tumhi asmhala shikvile tar nakki share market changle titian samjel asmhala
Khup haslo sir phar bharri sangtay
महाराष्ट्रात तोड नाही सर तुम्हाला एकच नंबर🌹🌹🌹🚩🚩
Ho barobar
*नाद नाय करायचा !*
Excellent Sir
Super sir 🙏🙏
सोप्या भाषेत शेअर मार्केटचे ज्ञान सांगितल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. कराळे सर!
खूप छान मार्गदर्शन कराळे सर!!!
गुंतवणूक सोडाच सर तुमचे बोल ऐकूनच लखोपती झालो.अप्रतिम
नमस्कार दादा🙏🏻❤️❤️❤️👌🏻👌🏻 मी खूप व्हिडीओ पाहिले पण सत्य खूप कमी दिसले, इथेमात्र पूर्ण योग्य माहिती देता तुम्ही🙂👌🏻
तुम्ही पहिले व्यक्ती असाल ज्यांचा व्हिडीओ मोठा असूनही न पुढे ढकलता नीट संपूर्ण पाहिला🙂🙌🙌🙌🙏🏻
खूप आभार, असेच यशस्वी व्हा आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन करून आमच्या ज्ञानात भर पाडत राहा🙂🙏🏻
हा मोबाईल 40 वर्षा पूर्वी असता तर किती छान झाले असते आपले आयुष्य
खरंच सर , फारच सोप्या भाषेत सर्वसामान्य माणसांसाठी दिलेले ज्ञान आहे
माणसाने आपल्या जीवनात कशी प्रगती केली पाहिजे हे आपण समजून सांगितले ही माहिती फार छान आहे .सर एकच नंबर .धन्यवाद.
व्वा क्या बात है सर आमच्या माय बोली
मधून सांगीतलं माहिती मनाला खुप भावली
या बाबत चे सर्व संभ्रम मिटले.
शेतकरी बंधु नी पण हि बचत जरूर करावी मी
पण करणार आहे.......सर खूप धन्यवाद.
चांगल्या पद्धतीने म्युचल फंड याबद्दल माहिती दिल्याबद्दल आपले आपले मनापासून हार्दिक अभिनंदन डॉक्टर रेड्डी जळगाव जळगाव खान्देश महाराष्ट्र
सर .आपले विचार परखडपणे व स्पष्ट सांगितले जाते. हेच खूप सुंदर आहे.
शेअर मार्केटची खूप चांगली माहीती दीली सर बचती बाबत सामान्य माणसाला एवढी चांगली माहीती कुनीच देत नाही अशीच माहीती ध्यावी सर्वांचाच फायदा होईल..
Very nice lecture
नादखुळा ... नादच कराचा नाय सरांचा ... सलाम सर तुम्हाला.. अप्रतिम सर ..
Barobar aahe
सर फारच सुंदर चांगले समजावून सांगितले...
Chhan sir Thanks
तुमचं सर्व विषयावरील knowledge अप्रतिम आहे
खूप जबरदस्त माहिती
मास्तर कमाल हाय तुमची आपल्या सोताच्या उदाहरणावरून तुमी योग्य मुद्दा समजावून संगला अस कोणीच समजावून सांगत नाय
सर, माहीती खुप चांगली आहे, आणि वराडी भाषेत असल्याने आणखीणच चवदार झाली. कोणालाही सहज समजणारी आहे, आणि याची गरज आहे, धन्यवाद सर - मी धर्मराज चव्हाण, वाशिम
Chan sar
Sir you have financial experience is big its no challenge
हि कराळे सर जी मराठी भाषा बोलतात ती विदर्भात वर्धा, नागपूर, चंद्रपूर ग्रामीण भागात बोलली जाते.
Kothe rahata sir washim
आपल्या भाषेत कोणी शिकवले की व्यवस्तीत सगळ कळत.😅😅
सलाम सर तुम्हाला 👌
Nice
सर तुमच्या सारख ज्ञान कोणीच नाही दिल शेअर मार्केट चे .
THANK YOU SIR😍😍😍
एकच नंबर सर आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीनी सागितले नाही असे (पंढरपूर कर)
Mla pn samjun
Mutual fund vishayi 1no. mahiti dili sir....tya baddal khup khup dhanyawad ani as vattate ki tumchya mule kharch marathi manus pudhe jau shakte....parat ekda khup khup dhanyawad sir.
समजून सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. लोकांच्या मनात ध्यानात बुद्धीत शिरेल असे शिकवता सर
सर तुमची समजून सांगण्याची पद्धत छान आहे... धन्यवाद 👍
एकदम अचूक व सुटसुटीत माहिती सांगितली सर ही काळाची गरज आहे सॅल्युट आहे सर तुमाला
सर तुमचे लेक्चर म्हणजे लगेच सर्व माहिती समजली.you great teacher sir pl video करत जा रोज..sip mutual fund share market thanks sirji
👌👍
अप्रतिम! 😃सर्वसामान्य माणसाला समजेल अश्या सोप्या भाषेत स्पष्टीकरण
मनापासून धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती दिली आहे त्यामुळे यासारख्या अनेक विषयांमध्ये शिकवता येईल अशाप्रकारे नवीन शैक्षणिक कलागुणांना वाव मिळणार आहे
सर तुमच्यासारख्या प्रामाणिक शिक्षकांचीच आज शिक्षण क्षेत्राला गरज आहे..👍
Sar share madhe paise Kaise invest krayche
खुप छान आहे
Nice sir १ no
आमचे शिक्षक हक्काने आम्हाला विशेषणे लावत रागावत मारत पण हल्ली वर्गात मुलांशी बोलताना खूप विचार करून बोलावं लागतं अन्यथा पालक भांडायला आले म्हणून समजा
@@rajeshkkothale6934 iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
Very helpful for those people who have no knowledge about mutual fund and share market...
सर खुप चांगल काम करत आहात गरिबांसाठी, खूप मेहनत घेता 🙏 खुप छान शिकवता मनापासून आभार सर 🙏🙏💐
प्रणाम सर,
तुमची शिकवण्याची पद्धत गावरान असली तरी मनाला खूप भावते. तुमच्यासारख्या प्रामाणीक शिक्षकांची समाजाला खूप गरज आहे.
शेअर मार्केटबद्दल सविस्तर अभ्यास केलेले वीडियो चैनल वर पाठवा. मराठी माणसाला त्याची खूप गरज आहे.
अप्रतिम व्हिडिओ आहे सर,साध्यातल्या साध्या माणसाला समजेल असं mutual funds तुम्ही समजावून सांगितलं ,,,,, धन्यवाद सर
अप्रतिम माहिती सर आपण अचूक माहिती दिली. तुमच्या ह्या शिकणीने न्यानात भर पडली
सर तुम्हास सर्व्ह प्रथम दंडवत आपले कार्य खूप महान आहे सर आपण परिपुर्ण शिक्षक आहात
सर तुम्ही शेर मार्केट बदल चांगली माहिती दिलात मी youtub वर खूप व्हिडिओ पाहिले पण तुमच्या सारखे कोणीच समजून नाही
सर तुम्ही शेर मार्केट चे क्लास चालू केलात तर खूप जनाच चांगलं होईल वेळ असेल तर शेर मार्केट चे क्लास चालू करा सर ही माझी विनंती आहे🙏🙏
खरच सर , तुम्ही तरूण पिढीला घडवतात ..!!!.जयहिन्द
🌹 Good sir 👍👌 Thanks
नमस्कार सर.. आपले एमपीएससी ,यूपीएससी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व्हिडिओ बघितले. तसेच आपण शेअर मार्केट बद्दल जे सांगितले व्हिडिओ पण बघितला. कमेंट्स देण्याअगोदर इतरांच्या कमेंट्स आधी वाचल्या. त्यामध्ये मला लिहिण्यासाठी आपल्याबद्दल काहीच शिल्लक नव्हते .खूप छान प्रकारे मार्गदर्शन करता .त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर... खरोखर असे बुद्धिवान शिक्षक खऱ्या अर्थाने आपल्या देशाची संपत्ती आहे
खूपच छान माहिती दिली आहे कूठे कोनी हि माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तरी मिळणार नाहीत धवान्यद सर माहिती दिली आभार मानतो
ज्ञानाची गुरुकिल्ली हे गुरुजी च असतात हे आपण दाखवून दिले सर 🙏🙏 आपण खूपच छान माहिती दिली आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🌷🌷
खूप छान माहिती......मराठी माणूस फक्त एक गाडी , 1 घर, आणि पोरांचे लग्न एवढेच करून मरतो.....100 टक्के सत्य परिस्थिती सांगितली
श्री कराळे सर खुप चांगली माहिती देता मराठी माणसांसाठी तुमचे खुप खुप धन्यवाद सर ❤❤,,,🙏🙏👍👍👌👌
you are aalways giving a right knowledge sir ji you are a complete man in education ,social ,and other any subject etc.thanks 🙏🙏🙏
You r really great sir . thanks for such knowledge
Risk hai to ishq hai ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥
4 divs bhau ..
शिकवायची खूपच छान पद्धत आहे आणि समजायला पण एकदम सोपी भाषा आहे
खुप सुंदर मार्गदर्शन सर्वसाान्यांपर्यंत
पोहचवण्यासाठी आपण खूपच पोटतिडकीने सर्व एक्सप्लेन केले आहे ...
लाई भारी सर ❤️❤️❤️ you tube 1st time bhetla asa vedio 🙏🙏
खूप छान मास्तर,
मीही हेच शिकण्याचा प्रयत्न करीत आहे,
बरेच video पाहिले....
पण तुमचा zakkas वाटला आणि पूर्ण माहिती मिळाली
धन्यवाद,🙏🙏🙏
सर मीचल फंडा बाबत काहीच कळत नव्हते.पण तुमच्या मुळे आगदि सोप्या भाषेत सांगीतलेत तर बरोबर कळले.थँक्स.
Sir mutual fund kadhayche aslyas contact kara 8097425167
9112788999
म्युच्युअल फंडाची खूप छान माहीती मिळाली,धन्यवादसर.
खुपचं छान सुंदर.. खुपचं सोप्या भाषेत समजावून सांगितले सर तुम्ही... खुप छान सुंदर👍👍
याला म्हणतात शिकवणं...खुप छान सर👍👌
खुप सोप्या पध्दतीने समजावून सांगीतले सर.
सर आज समाजाला ( सर्व भारतीय) तुमच्या सारख्या विचांराची खुपच गरज आहे . तेव्हाच जगात भारत देश महासत्ता बनेल.
भाषावाद , प्रांतवाद महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात पाहायला मिळतात त्याच काय ?
चांगली wa सोप्या भाषेत माहिती मिळाली, thanks sir.
सर तुमची संगन्याची पधत खूप छान आहे.. धन्यवाद सर... 🙏
Ur honest teacher and man I like ur language and method I salute u sir
सरजी आपण जबरदस्त मार्गदर्शन केले.भविष्यात निश्चित फायदा होईल.
सर तुम्ही खरे आदर्श शिक्षक............
आपले ज्ञान खरोखरच अप्रतिम आहे सर
सलाम आपल्या कार्याला अप्रतिम ज्ञान खरोखर आपले मनःपूर्वक आभारी आहोत सरजी
खूप छान माहिती आहे सर
मराठी माणसाचे प्रेरणादायी मंच , धन्यवाद सर
Very much good knowledge you have boss...... Moving to the mutual funds investment just because of your simple explanation of stock market and investment technique
सर तुम्ही आम्हाला शेअर मार्केट बद्दल जर शिकवलं तर मला वाटते आम्ही कधीच शेअर मार्केट विसरू शकणार नाहीत का भारी तुम्ही शिकवता
असा गुरुजी भेटले तर बर होईल
अतिशय सोप्या शब्दात उपयोगाचे नॉलेज दिले सर
वावा सर काय नॉलेज देत आहात सर
सलाम तुम्हाला एक पत्रकार
मा.नितेश सर आपण सर्व सामान्य विद्यार्थ्याचे आवडते शिक्षक आहात.
Good,
@@arvindmeshram2112 í
खुपच चांगली माहीती दिली सर अशीच गुंतवणूक ची माहिती देत जा धन्यवाद
खुप छान समजावले सर थँक्यु ❤️❤️❤️
Tumche lecture pahun abhyas karun lvkarch aamhi अधिकारी hou sir....
Thank you sir...
Yashodip Academy Hingoli akveles avseyk bhet dhya 🙏🙏
Mathual fund Lecture Mast
सर खूप सोप्या पद्धतीने समजावता खुप छान व्हिडीओ बनवला सर
अप्रतिम 👌 माहिती सांगीतल्या बद्दल
धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏
मी वाशिमकर.......!
Salute your knowledge Sir🙏🏻
खूप छान सर आज मला आमच्या मास्तरांची आठवण झाली तेही प्रत्येक सुब्जेक्ट असेच शिकवायचे
कुठेही स्कीप न करता पूर्ण विडिओ बघितलं असे वाटत नव्हते की हा विडिओ बंद व्हावा
खूप खूप धन्यवाद सर तुमचे पुढच्या विडिओ च्या प्रतिक्षेत❤❤❤❤
relaxed first time .after 10 month.
goood energy with 100 dedication salute to u friend
खूपच छान .....
छान आहे
Very Knowledgable
@@anilchaple8955 very nice video
अति शय सुंदर सर , आपली समजवण्याची पध्दत व बोली भाषा .
कोणत्याही विषयावर माहिती मिळवण्याचं एकमेव अफाट विद्यापीठ म्हणजे karhale sir.👍👍👍🙏🙏🙏
Video chhan ahe
Absultly right
लय भारी
Nice video sir
मस्त समजून सांगता सर