सगळ्यात पहिले तुमचे खुप खुप आभार सर, मी आज पर्यंत शेअर मार्केट संदर्भात खुप साऱ्या videos बघितल्या पण तुमची सांगण्याची , समजावून देण्याची trick खूपच सुंदर आहे सर..
छान सर तुम्ही माहीती देता ती फार कामाची आहे ज्या हाताला रुम्हण्या शीवाय दुसर काही माहीत नव्हत त्या हाताला शेयर मार्केट ची जोडलावली धन्यवाद सर 🙏🙏🙏📈📈💯💯✔️
सर तुम्ही खूप छान बोलता तुमचे व्हिडिओ बघत असतो तुमची समजवण्याची जी पद्धत आहे ती खूप छान आहे एक एक मुदा तुम्ही समजून सांगता सर्व सामान्य लोकांना पैसे कुठे गुंतवता येतील याची माहिती चे व्हिडिओस बनवत जा करण श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत आहेत आणी सामान्य माणूस अजून ही माहिती नसल्या मुळे गरीबच राहिले तुमच्या मार्ग दर्शनाने तरी त्यांना समजेल की कुठे पैसे गुंतावणूक करायची
प्रिय कराळे सर, तूम्ही जे काही कुठल्याही क्षेत्र असो तूम्ही जे शिकवता ते अप्रितम असते. मी तुमचा खूप फॅन आहे. अतिशय अनमोल माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार.
मी shere मार्कवत मध्य पैसे गुंतविणे होते पण मी ज्या भी कम्पणीत पैसे गुंतवले त्या cumpany पूर्ण बुडन गेले शेरे मार्केट च्या नादी लागून मी माझं घर धार विकून टाकलं आता मी भाड्याच्या घरात राहतो आहे आणि आता मी माझी एक किडनी विकून परत पैसे गुंतवणूक करणार आहे
Thank u sir khup chan video..sir mi pan maza mitra na share market baddal sangt asto pan te lok ekat navte..pan tumcha video bagun nakki investment kartil
माझा मित्र पण शेअर मार्केट वापरतो....पण आम्हाला सांगत नाही....विचारलं तर म्हणते की रिस्क आहे....पण तुम्ही खूप छान माहिती दिली....खूप खूप धन्यवाद सर....
सर मी तुमच्या मुळे Dabur india Infosys Tata chemicals Chambal fertilizer Hindustan Unilever Hindalco चे शेअर्स घेतले आणि जेवढी मी amount investe keli होती त्याच्या 40 टकके returns भेटले आणी अजून हि ..... चांगल्या quality चे stocks खाली पडण्याची वाट बघत आहे thank you so much sir.....
सर तुम्ही एक मुद्दा सोडला तो म्हणजे 5स्टेप गुंतवणूक आपल्या सर्व भावाना सांगा की जेव्हा बाजार पडते तेव्हा आपण ज्या कंपन्या ची यादी तयार केले आहे त्या कंपनी मध्ये पहिल्या गिरावट वर 5 शेअर व परत जेव्हा आपण घेतली शेअर जेव्हा परत 100ते 50रू पडले तेव्हा आणखी 5घ्या खूप आपल्या भावाना फायदा होईल
शेयर मार्केट मधे काम करण्यासाठी रोज त्याचा अभ्यास करावा लागतो. तसेच हे अनुभवी निष्णात व्यक्ति च्या मार्गदर्शनाखाली करावे लागते. स्वतः अंदाज लावून कधीच गुंतवणूक करू नका. 🙏
सगळ्यात पहिले तुमचे खुप खुप आभार सर, मी आज पर्यंत शेअर मार्केट संदर्भात खुप साऱ्या videos बघितल्या पण तुमची सांगण्याची , समजावून देण्याची trick खूपच सुंदर आहे सर..
खरच खुपच सुंदर 👍
Ho
Barobar
Ho kharch g bai khupach chan
Option trading karat ka tumhi
कराळे सर तुम्ही खूप छान चांगली माहिती देता त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ मी पाहत राहतो... धन्यवाद
तुम्ही प्रामाणिक आहेत. योग्य मार्गदर्शन करता. असे लोक कमी आहेत
Sir mala dmat account open karayache aahe mala margdarshan karave
साधारण बुद्धीच्या लोकांना समजेल उमजेल अशी छान पूर्ण माहिती, आभार
छान सर तुम्ही माहीती देता ती फार कामाची आहे ज्या हाताला रुम्हण्या शीवाय दुसर काही माहीत नव्हत त्या हाताला शेयर मार्केट ची जोडलावली धन्यवाद सर 🙏🙏🙏📈📈💯💯✔️
सर तुम्ही खूप छान बोलता तुमचे व्हिडिओ बघत असतो तुमची समजवण्याची जी पद्धत आहे ती खूप छान आहे एक एक मुदा तुम्ही समजून सांगता सर्व सामान्य लोकांना पैसे कुठे गुंतवता येतील याची माहिती चे व्हिडिओस बनवत जा करण श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत आहेत आणी सामान्य माणूस अजून ही माहिती नसल्या मुळे गरीबच राहिले तुमच्या मार्ग दर्शनाने तरी त्यांना समजेल की कुठे पैसे गुंतावणूक करायची
Khup chhan
Thank you sir
मास्तर एक नंबर माहिती दिली तुम्ही मनापासून आभार गुरुजी एक संभाजीनगर कर❤️❤️❤️❤️❤️
सर तुम्ही राजकारण केले पाहिजे तुमच्या सारख्या सरांची खुप गरज आहे महाराष्ट्र ला उतरा मैदानं मधे
गेला होता .... पार धुवून काढला 😂😂😂
मारायचा लायकीचा आहे फार खालच्या लेव्हलला जाऊन बोलतो 0:41
प्रिय कराळे सर,
तूम्ही जे काही कुठल्याही क्षेत्र असो तूम्ही जे शिकवता ते अप्रितम असते. मी तुमचा खूप फॅन आहे.
अतिशय अनमोल माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार.
खुप चांगली आणि लोकांना सहज समजेल अशी माहिती देता सर तुम्ही नेहमी व एकदम खट भाषेत सांगता
तुमच्या विडिओ मधूनच खरी माहिती मिळाली शेअर्स मार्केट ची 🙏🙏 धन्यवाद सर
खूप खूप आभार सर सामान्य माणसाचा आधार, मार्गदर्शक 🙏
L।👍👍👍👍👍👍👍👍✌
खुप खुप धन्यवाद सर, अस कुणी आजपर्यंत शेअर मार्केट समजावून सांगितले नाही
सर तुमचे सर्व व्हिडिओ गोरगरीब शेतकरी रोज मजूर दार सुशिक्षित बेकार या सर्वांसाठी पोट खिडकी ने आपण त्यांना मार्गदर्शन करता त्यामुळे तुमची खूप खूप आभार
आगदी सोफ्या पद्धतीने सांगितले सर ग्रेट इंडियन नॉलेजयेर प्राध्यापक
व्वा सर , अतिशय सोप्या व जनतेच्या भाषेत माहिती दिलीत याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.
धन्यवाद सर खरंच तुमचं माहिती देणे खूप छान आहे एकदम सर्वात सोप्या भाषेमध्ये तुम्ही शिकवता
Mutual fund peksha SIP vr Focus kra mitrano..... mutual fund madhe jast charges lagatat.......
Pahile market purn shika..... intraday trading shika tyat Paisa banto....pn tyapeksha jast Paisa ha option trading madhe banto....tyamule sagd shika ...swatavr vishwas theva...aani mg start kra.....pushkar Raj thakur sir che video bagha.....
Aani karale Sir khup khup dhanyawad 🙏🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिली आणि समजून सांगितली खूप सोपी पद्धत वापरली अभिनंदन sir
खूपच छान माहिती दिली आणि समजून सांगितली खूप सोपी पद्धत वापरली अभिनंदन सर्जी
खुप खुप धन्यवाद सर मराठीत अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल पुनश्च खूप खूप धन्यवाद
बढीया सांगितलं सर
सर्व नॉलेज एकाच व्हिडिओ
ते पण सर्वच समजणार अस
वह्राडी बोलीत छान समजावून सांगता सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सर तुम्ही शेअर मार्केटिंगची छान माहिती दिली
मनपूर्वक धन्यवाद सर
खूप सोप्या भाषेत सांगितले सर जी... खुप खूप धन्यवाद..❤
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
सर मनापासून धन्यवाद आपण दिदेली माहिती थोड्याच वेडात पूर्ण डोक्यात घुसली.
सगळ्यात भारी माहिती दिली सर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
बुध्दी मता आहे सराना खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद सर, Limit टाकणं ही एक गोष्ट शिकलो.धन्यवाद.
मी shere मार्कवत मध्य पैसे गुंतविणे होते पण मी ज्या भी कम्पणीत पैसे गुंतवले त्या cumpany पूर्ण बुडन गेले शेरे मार्केट च्या नादी लागून मी माझं घर धार विकून टाकलं आता मी भाड्याच्या घरात राहतो आहे आणि आता मी माझी एक किडनी विकून परत पैसे गुंतवणूक करणार आहे
Jordar
Kadak😂😂😂😂😂
Tula knowledge nahi tar kashla karto investment 😊
😂😂😂😂
🎉
खूप छान माहिती आहे व सोप्या भाषेत सांगाताय सर . धन्यवाद
तुमची भूमिका चांगली आहे..sir
खुप अतिशय छान गुरुदेव योग्य माहिती सांगीतली....🙏🥰👍🚩
Hi sir
आप अपनी टेकनॉलॉजि बेहत अचेसे use करणा आता हे आपको आप महान हे सर, आश्या करता हू बेहत लोग आपकी टेकनिक का लाभ ले सके, महत्वाचे विडिओ आहे तुमचे
Risk hai to Ishq hai ❤️❤️
Thank you sir for the informative video
Tumche video kharach best ahet❤
शेअर मार्केट च्या व्हिडिओची मी खूप वाट बघत होतो.
धन्यवाद सर
सर खूपच छान समजावून सांगितला तुम्ही त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान वाटले अगदी मनापासून अभिनंदन सर्जी
सर छान पैकी विश्लेषण केले धन्यवाद
Sir ekdum sopya padhtine sikvle sir asch shikvt raha sir tumcha mule marathi manus nkki pragti krel 🙏🙏
खूप छान शिकवता सर मी तुमचे व्हिडिओ बगून चालू केलं आहे
सर खूप खूप मनःपूर्वक धनयवाद आपले
❤❤❤❤🙏🏻🌹🙏🏻
धन्यवाद सर, आपल्या महाराष्ट्रतील शेतकरी सामान्य तरुणांना आधार देणारा आपला व्हिडीओ आहे. आपले मार्गदर्शन असेच सुरू ठेवा,🙏🙏
खूप छान माहिती दिली सर तुम्ही 🙏💯
Risk hai to ishq haii ❤
असे मार्गदर्शन करणारे कोणीच नाही,थँक यू सर
खूप छान सर...आपले मार्गदर्शन आवडले
Best teacher aahat aapn...
सर तुम्ही खुप छान प्रकारे समजून सांगतात धन्यवाद सर
Thank u sir khup chan video..sir mi pan maza mitra na share market baddal sangt asto pan te lok ekat navte..pan tumcha video bagun nakki investment kartil
माझ्या सर्व मित्रांना एक विनंती आहे कि असे विडिओबघून share मार्केट मध्ये पडू नका ... वेळ लागला तरी चालेल पूर्ण शिकून मार्केट मध्ये यावे
लाख मोलाचा सल्ला आहे
खूप बरोबर आहे हे पण सर्वच्या लक्ष्यात आल पाहिजे पैसा आपला आहे त्यामुळं हे महत्वाचं आहे हे व्हिडिओ बनवून मोकळे होतात आपण अडकून बसतो
एक नंबर सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
खूप सुंदर पद्धतीने सांगता तुम्ही
सर तुम्ही खुप छान शिक्षण देत आहे ❤
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Sir me jitke pn share market che video pahile n te zastit zast English's zadt hote tumhi khup smjaun sangtat ❤ thank you 🙏
सर मला मराठीत शेअर मार्केट करता येईल का
Khup Khup Dhanyavaad Sir.. Khup Chan mahiti dilya baddal..
खुप खुप छान माहिती सांगितली कराळे सर , आपणास धन्यवाद ❤❤
Thank you sir yevdhi information dillya baddal share market baddal...🤗👍
शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करायचा असेल तर अगोदर संपूर्ण ज्ञान घेऊनच इन्वेस्ट करावे जेणेकरून तुमच्या कष्टाचा एक रुपयाही शेअर मार्केटमध्ये जाणार नाही
छान छान माहिती सांगता सर तुम्ही 🙏🙏🙏🙏
खूप छान सर.mutual fund daily Sip ,Share market monthly invest करतेय.
Aamhala pan shikva n mag
Ka nhi shikavu na
खुप छान अशी सांगली माहिती देत रहा सर.
,खुप सविस्तर माहिती दिली सर ❤❤❤❤❤👍👍👌👌
छान सर. मराठी माणूस. मोठा. झाला. पाहिजे
सर माझ्या जवळ SBI चे ८७ शेर आहेत आहेत मी ३५६ रुपयांनी घेतला होता आता तोच शेर आज ६१० रुपयाचे आहे
केव्हा घेतले होते..?
Konta aap aahe dada
सर आपल्या सारख्याची समाजात गरज आहे.
खूप छानसर
खूप छान पद्धतीने सांगितलं सर
माझा मित्र पण शेअर मार्केट वापरतो....पण आम्हाला सांगत नाही....विचारलं तर म्हणते की रिस्क आहे....पण तुम्ही खूप छान माहिती दिली....खूप खूप धन्यवाद सर....
पण तो त्या मधुन पैसे कामवतो का
@@digambarjadhav2487 ho बहुतेक
Very nice sir. I have no words how to explain my views to u sir. Thanks for great information about stock market.
माझे सर्वश्रेष्ठ गुरु कराळे सर ♥️
खुप सुंदर सर असे सरांसारखे निस्वार्थी मार्ग दर्शक भेटत नाही आभार सर
खुप छान सर माहीत दिल्या बद्दल🥰🙏❤️
सर नंतर अकाउंट ओपन झाले नाही तर कुणाला विचारावे
सर मी तुमच्या मुळे
Dabur india
Infosys
Tata chemicals
Chambal fertilizer
Hindustan Unilever
Hindalco
चे शेअर्स घेतले आणि जेवढी मी amount investe keli होती त्याच्या 40 टकके returns भेटले आणी अजून हि ..... चांगल्या quality चे stocks खाली पडण्याची वाट बघत आहे thank you so much sir.....
6y
Very Good
Sabse risk jyda kisan leta hai
Usne shaerme bhag Lena chahiye
Acha rate,dividend, bonus, split milta hai. 🙏
Karale Mater is very greatest in Maharashtra
Arthik shaksher Abhiyana baddal tumche abhar ani Dhannyavad sir ji.
badiya jabardast Sir Chan Samjun Sagta tumi😊
सर तुम्ही एक मुद्दा सोडला तो म्हणजे 5स्टेप गुंतवणूक आपल्या सर्व भावाना सांगा की जेव्हा बाजार पडते तेव्हा आपण ज्या कंपन्या ची यादी तयार केले आहे त्या कंपनी मध्ये पहिल्या गिरावट वर 5 शेअर व परत जेव्हा आपण घेतली शेअर जेव्हा परत 100ते 50रू पडले तेव्हा आणखी 5घ्या खूप आपल्या भावाना फायदा होईल
तसे काही नाही आहे भावा ।
👌🏿👌🏿👌🏿
😊😊😊😊
😊😊😊
@@rajshree798 aste dada ..buy on dip ha concept aste
Master.. Aaj bhari ekdum sagaltal.. Rao
karale sir are help for share market knowledge 🙏
अतिशय सुंदर सर 💯🙏
खरंच आहे गुरुजी 100%
😊
खूपच छान चांगल्या प्रकारे तुम्ही समजाऊन सांगता साहेब, धन्यवाद
Very very good video. Very sample language teach share market
सर एक नंबर समजाऊन सांगता 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Great guidenes sir thank you so much🙏🙏🎉
We want more videos on this topic ❤
Khup ch chan ahe shikvinyachi padhat..
अगदी मनापासून अभिनंदन
Sir khup khup abhar khup changlya paddhatine tumhi samjun sangitla..
मी खुपच दिवसा पासून शेर मारकेट च वीड्यो शोधत होतो तूमच्या विडीयो सहज समजले धन्यवाद
थॅंक्यु सर शेअर मार्केट नक्की झाकून ठेवावे मी आपल्या विडीओ चा अभ्यास करीन आपला आदेश घेईन धन्यवाद सर चांगली माहिती दिली आभार🙏💕
शेयर मार्केट मधे काम करण्यासाठी रोज त्याचा अभ्यास करावा लागतो. तसेच हे अनुभवी निष्णात व्यक्ति च्या मार्गदर्शनाखाली करावे लागते. स्वतः अंदाज लावून कधीच गुंतवणूक करू नका. 🙏
Plan
Hi
Khupc chan video Aahy
आवडला
Khup Chan sir , me mazya mulanna ha vedio aata ch share kela
गुरूजी चतुरंग,
नमस्कार 🎉🎉
आत्मविश्वास कसा डेव्हलप करावी.आपला अभ्यास कीमंती आहे.
माहिती तंत्रज्ञान उल्लेखनीय.आपले कार्य असेच चालू राहू.🎉🎉
भारी आणखीन माहिती द्या sir
Thank you so much Sir for sharing such valuable information.
😂Gapkan-Rapkan👍
Very nice video & knowledge sir👍
नमस्कार सर जी शेअर मार्केट चे पुरे पूर माहिती दिल्या मुडे धन्यवाद!