Vima Bharpai : विमा कंपनीच्या प्रतिनिधीला पैसे दिले तर जास्त भरपाई मिळते का? | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2024
  • #Agrowon #cropinsurance #nuksanbharpai
    सध्या पावसामुळे पिकांचे नुकसान वाढल्याने पीक विम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरअंतर्गत भरपाई मिळते. पण नव्या निकषानुसार पीकवाढीच्या कोणत्याही टप्प्यात नुकसान झाले तरी पूर्ण संरक्षित रक्कम गृहीत धरून भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे एक पूर्वसूचना दिली तरी चालेल पण शेतकऱ्यांना वाटत असेल तर ते पुन्हा पूर्वसूचना देऊ शकतात. विमा कंपनीच्या प्रतिनिधीला पैसे दिले म्हणजेच भरपाई जास्त मिळते, यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
    At present, increased crop losses due to rainfall are covered under the local natural calamity trigger of crop insurance. But according to the new norms, compensation will be given assuming the full protected amount regardless of the loss at any stage of crop growth.So even if one notice is given it will work but if the farmers feel like they can give another notice. The Agriculture Department has appealed not to believe that the representative of the insurance company has been paid, which means that the compensation is higher.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 99

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 8 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    मी पैसे दिले नाहीत मला आले हे 5000 ज्यांनी पैसे दिले त्यांना आले 15000

    • @dipaksawdekar1070
      @dipaksawdekar1070 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      या वर्षीचे आले का पैसे...

    • @dattamunde568
      @dattamunde568 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      पैसे द्यायचे न राव काय तुम्ही पण 200 घेतात ते
      तुमचे कर्म जसे आहेत तस तुम्हाला फळ मिळते
      कुठे चेंगुस रहीच कुठ खर्च करायचे हे माहिती असाय पाहिजे

    • @dipaksawdekar1070
      @dipaksawdekar1070 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@dattamunde568 बरोबर

    • @anilpeche59
      @anilpeche59 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      5 hajar rupee bhetle nahi tar 5paise bhetle naste nuksan farch kami lokanchi pan te sarvanach nuksanit dakhvite

  • @shrikantbhalerao6169
    @shrikantbhalerao6169 8 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आमचे पंचनामे झाले नाहीत 2 सटेबरला तक्रार केली आहे

  • @ashokshelke4651
    @ashokshelke4651 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पंचनामा करणारे एजंट शेतकऱ्यांकडून प्रती व्यक्ती 500 घेत आहेत,,खूप लुट चाललय

  • @mahen1255
    @mahen1255 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Yes mi paise dile 1300 rs companyche
    Peatinidhi nuksan Dakhvnar nahi ase boltat

  • @NarayanNarwade-q4j
    @NarayanNarwade-q4j 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तक्रार केली पण पचंनमासाठी आले नाहीं काय करावे

  • @PramodKale-f8v
    @PramodKale-f8v 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मी यवतमाळ जिल्हा महागाव तालुक्यातील शेतकरी असून पिक विम्याचा 2 सप्टेंबर रोजी क्लीन केला होता परंतु आज पर्यंत माझा शेताचा सर्वे करण्यासाठी कंपनीची प्रतिनिधी आली नाही त्यानंतर मी तीन वेळा टोल फ्री क्रमांक वर कंपनीला कळविली तरी पण आजपर्यंत कंपनीची प्रतिनिधी सर्वे करा आली नाही करायला आली नाही

    • @user-GkThakare93
      @user-GkThakare93 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      आमचं पण असंच झालं

  • @GaneshPatekhede
    @GaneshPatekhede 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही दोन सप्टेंबरला तक्रार केली पण आमची चौकशी झाली नाही

  • @chandumalipatil
    @chandumalipatil 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पैसे लेट देणारा सुदा कारवाई करा

  • @sadanandsolanke-o2n
    @sadanandsolanke-o2n 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आम्ही क्लेम केलेत पण ते बघायला आले नाही म्हणून आम्ही डबल क्लेम केले

  • @rameshtangal5212
    @rameshtangal5212 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Karjmafi Kara pikvima bathch nahi 3 years

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    , माझ्याकडून नुकसान झाले आहे दिसत आहे तरी पण २०००रु घेऊन गेले नाही दिले तर नुकसान विमा मिळणार नाही असे म्हणतात

  • @शेतकरीराजा-ढ7ल
    @शेतकरीराजा-ढ7ल 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या गावात पण पैसे घेतले नाही दिले तर तक्रार पण घेत नाहीत आणी . फॉर्म पण देत नाहीत हॉटेलवार बसून कंपनीवाले तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला बाहेर हॉटेल वर बोलवतात..किंवा c.s.c. सेंटर वाला मार्फहात हे पैसे.घेतात.

  • @riteshwankhede9090
    @riteshwankhede9090 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझ्या गावात पैस घेतले असे मला समजल्या नंतर मी कृषी अधिकारी व AI विमा कंपनी वरिष्ठ याकडे तक्रार केली मग त्यांनी जेव्हड्याचे पैस घेतले होते ते द्यायला भाग पाडलं

  • @AmayPadwe
    @AmayPadwe 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विमा प्रतिनिधी यांचे कृषी विभाग यांच्याशी संगनमत असते व विमा प्रतनिधी पैशांची मागणी करतात यांच्या अमिषाला बळीराजा बळी पडतो कारण की शेतीला हमी भाव नाही कुठून तरी दोन पैसे मिळावे यासाठी प्रयत्न करत असतो

  • @eknathkharche3815
    @eknathkharche3815 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही 2 सप्टेंबरला तक्रार केली परंतु कापूस या पिकाची नुकसान पटली 40 ट्टके टाकली नुकसानीच्या यादीत नाव आले नाही 70 80 ट्टकके नुकसान टा कलेल्यांची नाव यादी मध्ये आले

  • @sachinbadwar6957
    @sachinbadwar6957 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पिक विमा कंपनीला तक्रार देऊनही कोणीच अधिकारी बघायला आलेले नाही तरीही पिक विमा मिळू शकतो का

  • @sunnys.kokare518
    @sunnys.kokare518 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Respect Sir.... Pn pikvima company che pratinidhi survey sathi yetch nahit aani tq. Level vr jaun vichyarna Keli tr te vima company Wale boltat ki tumhi complaint Keli tya time la tumchya mandlat Kami Pani zala aani claim reject hoto as bolt ahet ...tr sir axess rain foll sathi kiti (M.M) Pani lagto....?
    Please reply me.....🙏

  • @sunnys.kokare518
    @sunnys.kokare518 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Respect Sir.... Pn pikvima company che pratinidhi survey sathi yetch nahit aani tq. Level vr jaun vichyarna Keli tr te vima company Wale boltat ki tumhi complaint Keli tya time la tumchya mandlat Kami Pani zala aani claim reject hoto as bolt ahet ...tr sir axess rain foll sathi kiti (M.M) Pani lagto....?
    Please reply me.....🙏

  • @sunnys.kokare518
    @sunnys.kokare518 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Respect Sir.... Pn pikvima company che pratinidhi survey sathi yetch nahit aani tq. Level vr jaun vichyarna Keli tr te vima company Wale boltat ki tumhi complaint Keli tya time la tumchya mandlat Kami Pani zala aani claim reject hoto as bolt ahet ...tr sir axess rain foll sathi kiti (M.M) Pani lagto....?
    Please reply me.....🙏

  • @sunnys.kokare518
    @sunnys.kokare518 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Respect Sir.... Pn pikvima company che pratinidhi survey sathi yetch nahit aani tq. Level vr jaun vichyarna Keli tr te vima company Wale boltat ki tumhi complaint Keli tya time la tumchya mandlat Kami Pani zala aani claim reject hoto as bolt ahet ...tr sir axess rain foll sathi kiti (M.M) Pani lagto....?
    Please reply me... 🙏

  • @JanrdanAkhade
    @JanrdanAkhade 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझ्याकडून शंभर रुपये घेतले आहेत जाधव सर

    • @anilpeche59
      @anilpeche59 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu kashala dile, tune tar tuzach fayeda bhaghla. Ka jabardasti keli

  • @sanjivangaikwad3184
    @sanjivangaikwad3184 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नुकसान टक्केवारी टाकताना 100% टाका कोण तुम्हाला धरून नेणार आहे 😂

    • @rakeshkoti
      @rakeshkoti 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @roshanchavhan4316
    @roshanchavhan4316 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir mi vima pratinidhi la 1000 rs dile mala total amount 37000 ale
    Ani sagal tyanchy ch hati asate

  • @keshavsurywanshi8655
    @keshavsurywanshi8655 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर माझ्या शेजाऱ्याला तीन

  • @pramodjadhav7449
    @pramodjadhav7449 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sar karj maf hoil ka

  • @sunnys.kokare518
    @sunnys.kokare518 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Respect Sir.... Pn pikvima company che pratinidhi survey sathi yetch nahit aani tq. Level vr jaun vichyarna Keli tr te vima company Wale boltat ki tumhi complaint Keli tya time la tumchya mandlat Kami Pani zala aani claim reject hoto as bolt ahet ...tr sir axess rain foll sathi kiti (M.M) Pani lagto....?
    Please reply me.....🙏

  • @bagano13
    @bagano13 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    २ सप्टेंबर रोजी क्लेम करून सुद्धा विमा कंपनीचे लोकं सर्वे करायला आलेच नाहीत

  • @balajibirkure-e9b
    @balajibirkure-e9b 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    विमा क्लेमं करून सुद्धा आमच्या पिकांची पंचनामे झालेली नाही म्हणून आम्ही दोन वेळेस पाऊस झाला मनुनं दोन वेळेस क्लेमं. केल

  • @PrashantSolanke-y7l
    @PrashantSolanke-y7l 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही ऍप च्या माध्यमातून तक्रार केली होती, आमच्याकडे रॅडम सर्वे झाला अजुन विमा आला नाही

  • @samadhandhengale810
    @samadhandhengale810 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे व्हिडिओ मात्र खूप हिट असतात हे मात्र खरं.. आणी मोजून मापून गरजेची गोष्ट यातून मिळते. भारी आहे अग्रोन

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाधव सर गेल्यावर्षी चे नुकसानभरपाई अनुदान कधी नक्की देनार की बोलाचीच कडी बोलाचाच भात म्हणून झोपाव कि संसदेत बसलेना झोपवाव ते पण सांगा🎉🎉🎉🎉

  • @rohandahake8066
    @rohandahake8066 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही तर तीन चार वेळा पूर्वसुचना देऊन दोन महिने होऊन पण कोणी अजुन बघायला आले नाही

  • @mayurghotkar6891
    @mayurghotkar6891 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही दोन सप्टेंबरचला तक्रार केली आहे पण पंचेनामे केले नाही

  • @shankarbhusari6830
    @shankarbhusari6830 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी 2024 खरीप पिकाची stand crop loss ची नुकसान केली आहे तरी माझी तक्रार पीक विमा कंपनीनी सर्वे केला नही

  • @pandurangkhule289
    @pandurangkhule289 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर नमस्कार. सन 2017-18 चा खरीप पिक विमा. अद्याप मिळालेला नाही आपण मिळवून दिल्यास प्रयत्न करावे व विषय गाजवावे

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम महत्त्वाची माहिती सांगितली दादा आज धन्यवाद

  • @PrashantSolanke-y7l
    @PrashantSolanke-y7l 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    2022 च्या तक्रारी केल्या होत्या, कुठले फोन आला नाही आणि सर्वे ला पण कोणी आले नव्हते व चौकशी केली असता विमा कंपनी ने तक्रार रिजेकट केली आहे

  • @Shubham-124
    @Shubham-124 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या गावात तर दर वर्षी पिकविमा प्रतिनिधी पैसे लुटून नेते
    दर वर्षी पैसे दे म्हणते पिकविमा प्रतिनिधीचे लोक?

  • @badriharne2705
    @badriharne2705 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंगोली जिल्हा अग्रीम पिक विमा मंजूर झाला पून्हा क्लेम केला तर चालेल का

  • @afrozchahdhari6405
    @afrozchahdhari6405 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर, सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मदत संबधित एक महिना होत आलेला आहे अद्याप तरी कोणता ही शासन निर्णय घेण्यात आला नाही. धनंजय मुंडेंनी तर 8 दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं पण अनेक बैठकी झालेत, अनेक GR निर्गमित झालेत पण अतिवृष्टी बाबत कोणताच निर्णय नाही. याबद्दल एक व्हिडिओ नक्की बनवा. अनिल जाधव सर.

  • @afrozchahdhari6405
    @afrozchahdhari6405 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर, सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मदत संबधित एक महिना होत आलेला आहे अद्याप तरी कोणता ही शासन निर्णय घेण्यात आला नाही. धनंजय मुंडेंनी तर 8 दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं पण अनेक बैठकी झालेत, अनेक GR निर्गमित झालेत पण अतिवृष्टी बाबत कोणताच निर्णय नाही. याबद्दल एक व्हिडिओ नक्की बनवा. अनिल जाधव सर.

  • @afrozchahdhari6405
    @afrozchahdhari6405 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर, सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मदत संबधित एक महिना होत आलेला आहे अद्याप तरी कोणता ही शासन निर्णय घेण्यात आला नाही. धनंजय मुंडेंनी तर 8 दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं पण अनेक बैठकी झालेत, अनेक GR निर्गमित झालेत पण अतिवृष्टी बाबत कोणताच निर्णय नाही. याबद्दल एक व्हिडिओ नक्की बनवा. अनिल जाधव सर.

  • @RaviG-e8u
    @RaviG-e8u 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanyavad agrowon,shetishi night savach maritime tipanyogya shetkaryanparyant pohchavun shetkaryanchya samshyche nirakaran Karter, MI purvasuchana veesdivas advice dillinger ahepan sure zala nahi

  • @bavsasalvs9043
    @bavsasalvs9043 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    पैसे नाही दिले तर तक्रार घेत नाही तक्रार घेतात पण वर जाऊन देत नाहीत पैसे मागतात

  • @amolbali4467
    @amolbali4467 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    रब्बी पिक विम्याचे काय झालं 2023

  • @Saieechavan-pk
    @Saieechavan-pk 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी पण पैशे नाही दिले तर माझ्या खात्यात 7000 आले

    • @govindmagar144
      @govindmagar144 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कधी आले भाऊ जि तालुका गाव कोणते हे सांगत जा

    • @shamshendge8682
      @shamshendge8682 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      माझ्या खात्यात पण आले दादा 7200 हे कसले पैसे आहेत कारण शिंदे सरकार ने कापुस सोयाबीन अनुदान जाहीर करुन आज जमा करणार होते 26/9/2024 पण त्यांनी पुन्हा दुसरी तारीख दीली मग आज है पैसे कसले असतील बरं अन असे गावातील चार पाच जणांना आले आहेत

  • @maheshnakhate6842
    @maheshnakhate6842 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी दोन वेळा दिले तरी पन पिक नुकसान बगायला आले नाही

  • @sampatthorat1451
    @sampatthorat1451 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    तक्रार दिली पन तक्रार नंबर दिला नही त्यानी मग काय करावे

  • @chaptergamer9567
    @chaptergamer9567 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amhi 2 tarik la Bima claim kelela tarihi 25diwas zaleahe panchename zale nahi .

  • @SomeshwarBirajdar-es8rv
    @SomeshwarBirajdar-es8rv 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद आभिनदन जोरदार स्वागत नमस्कार 🙏 नमस्कार 🙏

  • @chaptergamer9567
    @chaptergamer9567 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ami 2 tarikh la Bima claim kelela aahe Teri panchnama jhaleilly naahi .

  • @aniketthete4103
    @aniketthete4103 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड माजलगाव प्रत्येक शेतकरी दोनशे रुपये एक पिक पैसे द्यावे लागतात कुषि मंत्री बीड घेतात

  • @ganeshsatpute-vk4ke
    @ganeshsatpute-vk4ke 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर पोस्ट हार्वेस्टिंग चेकेव्हा

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    क्लेम केला पंचनामा झाला पण विमा मिळाला नाही

  • @madhavbhutale2402
    @madhavbhutale2402 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी २३ तारखेला क्लेम केलं.तर अप्रुवल येईल का? सध्या पेंडिंग दाखवतय.

  • @vickysingpardeshi-dy8tx
    @vickysingpardeshi-dy8tx 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मला 2023 चा आजून मिळाला नाही

  • @uddhavsanap1833
    @uddhavsanap1833 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझ्याकडून 2000 घेतले

  • @sanjivangaikwad3184
    @sanjivangaikwad3184 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतात जाऊन पंच नामा करायला पेट्रोल लागत साहेब.

  • @narayanaale2975
    @narayanaale2975 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    विमा क्लेम झाला नाही

  • @pandurangdukare9199
    @pandurangdukare9199 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी दोन वेळा क्लेम केला

    • @govindmagar144
      @govindmagar144 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी पण दोन वेळा तक्रार केली पण कंपनी चे प्रतिनिधी अजुन आले नाही

  • @NitinPatil-fj8wr
    @NitinPatil-fj8wr 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    500रू तीले

  • @avageshbansode2712
    @avageshbansode2712 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Osmanbad

  • @shubhamwankhade3391
    @shubhamwankhade3391 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    500 rs

  • @vaishalikale6330
    @vaishalikale6330 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir,maze satat chy pawasamule 3 ekra paiki 70 gunthe shenga bharlyach nahi,kahi karnastav claim kela nahi ,aata karta yeil ka,reason Kay dyave,
    Chandur railway, amaravati

    • @babybrain8633
      @babybrain8633 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho karta yeete

  • @avageshbansode2712
    @avageshbansode2712 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho 100 Gt v

  • @chaptergamer9567
    @chaptergamer9567 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊

  • @chaptergamer9567
    @chaptergamer9567 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊

  • @chaptergamer9567
    @chaptergamer9567 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊

  • @chaptergamer9567
    @chaptergamer9567 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊

  • @ganeshwadavkar2352
    @ganeshwadavkar2352 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    200

  • @wasudeodhokpande8754
    @wasudeodhokpande8754 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏

  • @rajutekam9881
    @rajutekam9881 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho 100

  • @shubhamwankhade3391
    @shubhamwankhade3391 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hoo

  • @ArpitMahajan-im5gd
    @ArpitMahajan-im5gd 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho

  • @pradipchavan737
    @pradipchavan737 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तक्रार करुनही पंचनाम्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी आले नाही

    • @govindmagar144
      @govindmagar144 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      माझं पण हेच झाल

  • @ManmathBiradar-jo6jk
    @ManmathBiradar-jo6jk 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर मि विमा कंपनी ला तक्रार करूनही विमा कंपनी वाले अजून परयेत पंचनामा करण्या साठि आले नाहीत तक्रार करुन ऐक महीना झाले आहेत तर काये करावे

    • @vijayingale7299
      @vijayingale7299 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho mi pan keli aahe

  • @nanachoudhari1863
    @nanachoudhari1863 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही पहिली तक्रार दिली आहे दुसरी द्यावी त्यांना

  • @allinone-zi3eh
    @allinone-zi3eh 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    500 रुपये एक शेतकरी प्रमाणे पैसे घेत आहे

  • @swapnilbhavar9945
    @swapnilbhavar9945 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमचं म्हणणं बरोबर शेतकऱ्याला ही गोष्ट सांगा जे विमा काढत आहेत का ते पीक खरंच शेतात लावले का नाही हे पीक पाहणी वर टाका कारण की शेतकरी लावते ऊस आणि विमा भरतोय सोयाबीन चा