सोयाबीन सध्य परिस्थिती नियोजन । श्री गजानन जाधव सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 250

  • @umeshatkore6346
    @umeshatkore6346 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही जी काही औषधीचे नावे सांगता ती आज तुमच्या शेतकरी सहायता क्रमांकावर संपर्क कुरून मिळाली आणि आणि शेती करण्याची एक नवी उमेद मिळाली. खूप खूप आभार सर तुमचे.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @sunilkadam3938
    @sunilkadam3938 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही खुप छान माहिती देतात सर माज्ञा एक प्रश्न न आहे रेज1919चालेलका तननाशक गरज नाही कोळपणी झाली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रेज सोबत १९-१९-१९ वापरू शकता

  • @sandippatil9837
    @sandippatil9837 ปีที่แล้ว +2

    Sir मी authority nx तणनाशक मारले आहे 48 तासच्या आत
    माझ्या सोयाबीनचे पाने स्कॉर्चीन आल्या सारखे दिसत आहे आणि गळून पडताना दिसत आहे
    13 दिवसांची आहे सोयाबीन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , या वर काही उपाय नाही

  • @akshaytandulkar5165
    @akshaytandulkar5165 ปีที่แล้ว

    सर माझी पहिली सोयाबीन मध्ये #ओडीशी तणनाशकाची फवारणी झालेली आहे.. खुप तन झाले आहे तर आणखी तणनाशकची फवारणी केली तर चालेल काय? आणि कोणते तणनाशक ची फवारणी करावी व सोबत काय घ्यावे... 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , जास्त तणामुळं नुकसान होत असेल तर तणनाशक वापरू शकता , ऊन पडल्या नंतर वापरा

  • @ankushnb903
    @ankushnb903 ปีที่แล้ว +1

    सर मी माझ्या शेतात 11 जुलै ला kds 726 फुले संगम सोयाबीन पेरणी केली परंतु ते खूप पातळ झालं होत साधारण पने. दोन बियांच्या मदातील अंतर 2 ते 3फूट झालं होत. मी आज त्या मध्ये परत अर्ली व्हरायटी चे सोयाबीन टोकण केले त्या दोन्ही सोयाबीन मध्ये जवळपास 9 दिवसाचे अंतर झाले तर तणनाशक कधी मारावे शेतात तण दिसत आहे.. 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +2

      नमस्कार दादा , अशा परिस्थितीत तणनाशक न वापरलेले बरे

    • @ankushnb903
      @ankushnb903 ปีที่แล้ว +1

      @@whitegoldtrust ok thanks you सर 🙏🙂

  • @abhijitnaphade9119
    @abhijitnaphade9119 ปีที่แล้ว

    9 July chi soyabean perni aahe?

  • @bhaskarbadke4133
    @bhaskarbadke4133 ปีที่แล้ว +2

    खुप चांगली उपयुक्त माहीती दिली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @omkarmore4812
    @omkarmore4812 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर सोयाबीन पेरणी करून पंधरा दिवस झाले सततच्या पावसामुळे सोयाबीन ची वाढ झाली नाही त्यासाठी कोणते औषध फवारावे
    आधी तन नाशक फवारून नंतर वाढीचे औषध फवारावे का आदी वाढीचे औषध फवारणी करून नंतर तन नाशक फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रेंज १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @omkarmore4812
      @omkarmore4812 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust सर हा फवारा तणनाशकाच्या अगोदर घ्यायचा का नंतर,
      नंतर घेतल्यास किती दिवसांनी घ्यावा

  • @AnantWagadure-rf2ul
    @AnantWagadure-rf2ul ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर ,मी लातुर येथील आहे.मी 3344 हे वान परले. व लगेचच strongarm फवारले. बीज प्रकिया केले होते, पण ऊगवण कमी झाली.जे ऊगवले त्याची वाढचं होत नाहीय .काय झाले असेल . Palase Ripley sar.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, बियाण्याची उगवण खोल आणि ओल या वर अवलंबून असते, वाढ होत नसल्यास रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० फवारणी करा

  • @AmilDeshmuks
    @AmilDeshmuks 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे सर धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @shyamjadhav6207
    @shyamjadhav6207 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
    सोयाबीन वर पांढरी माशी साठी काय फवारणी घ्यावी व केव्हा घ्यावी मार्गदर्शन करा🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , इमान सोबत अमेठ घ्यावे

  • @gopalshinde4985
    @gopalshinde4985 ปีที่แล้ว +1

    1919 खत कोणकोणत्या कीटकनाशक सोबत चालत....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , बऱ्याच कीटकनाशका सोबत विद्राव्य खते जमत नाही

    • @gopalshinde4985
      @gopalshinde4985 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust video देऊ शकता का सर.....

  • @bharatbakal9602
    @bharatbakal9602 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर, सोयाबीन पेरणी होऊन २०दिवस झाले रेंज,सोबत सरेंडर किंवा पांडा सुपर, घेतलं तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रेज एकटं वारले तरी चालेल

  • @balajipise7341
    @balajipise7341 ปีที่แล้ว +1

    प्रशुट सोबत गवत वरगिय तना साती ट्रगासुपर घ्यावं लागतं तर त्या सोबत रेज चालेल का

  • @abhijitnaphade9119
    @abhijitnaphade9119 ปีที่แล้ว

    Odyssey + terga super + Alika mixture karun favarani Keli tar chalel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ओडिसी किंवा टर्गासुपर या पैकी एक वापरा

  • @dhanpaljatawe8310
    @dhanpaljatawe8310 ปีที่แล้ว

    नमस्कार सर , माझ्या शेतामध्ये सकेद तणनाशक फवारणी सर्व एकत्र करायची का? Liquid आणि साखर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो एकत्र फवारा

  • @shripitale7243
    @shripitale7243 ปีที่แล้ว +1

    तननाशक फवारनी नंतर किती दिवसानी फवारनी करावी. 19. 19. 19 ची. 🙏🙏🙏❤️

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ४-५ दिवसांनी फवारले तरी चालेल

    • @shripitale7243
      @shripitale7243 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद सर ❣️❣️

  • @ssongs-ni2dk
    @ssongs-ni2dk ปีที่แล้ว

    पेरणी नंतर tata mark फवारले होते 1 जुले ला पेरणी झाली पण आत्ता शेतात खूप तन दिसत आहे आत्ता तन नाशक फवरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आंही अंतर मशागत करून तण काढा

    • @ssongs-ni2dk
      @ssongs-ni2dk ปีที่แล้ว

      सतत च्या पावसामुळे कोळपण शक्य नाही गाव औराड शहाजनी लातूर झिला

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 ปีที่แล้ว +1

    सर तणनाशकात रेज मिसलताना कधी मिसळायचे ? स्टिकर टाकण्यागोदर की नंतर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , तणनाशक + रेज + स्टिकर या क्रमाने

  • @Thakre1115
    @Thakre1115 ปีที่แล้ว +1

    Namskar soyabeen ani tur mdhe npk high chi drenching kshi kravi🙏🏼

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , NPK हाय एकरी २५० ग्रॅम जमिनीत ओलावा असताना जमिनीवर दाट फवारणी करा

  • @AnilPatil-ni5dd
    @AnilPatil-ni5dd ปีที่แล้ว

    सर मी उगवणी पूर्ण पूर्व तन नाशक फवारलं होतं पण तन नाशक फवारल्यानंतर तीन तासात मोठा पाऊस झाला
    त्यामुळे तन नाशकाचा 20 te 40% उपयोग झाला आहे मंग आता वीस दिवसानंतर तणनाशकाची फवारणी करू शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, २५ दिवसा नंतर चालेल

    • @AnilPatil-ni5dd
      @AnilPatil-ni5dd ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे

  • @ashokgadam7
    @ashokgadam7 ปีที่แล้ว

    सोयाबीन पहिला फवारा साकेत+रेज झाला होता सध्या सोयाबीन काहीप्रमाणात पिवळे पडलेले आहे दुसरी फवारणी रेज घेतले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रेज फवारणी झाली असल्यास झेनोप १५ मिली फवारा

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 ปีที่แล้ว +13

    सर गवत होत आहे डवरे चालून नाही राहिले पाऊस चालू आहे एके क फट्यान राऊंड अप फावरल तर चालेल काय झाडावर न पडता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +6

      नमस्कार दादा , नाही

  • @madandokhale9057
    @madandokhale9057 ปีที่แล้ว +3

    खुप उपयुक्त माहित देतात सर तुम्ही....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @abhijitnaphade9119
    @abhijitnaphade9119 ปีที่แล้ว

    Rage aivaji alika vaparale tar chalel ka?

  • @gauravsontakke5214
    @gauravsontakke5214 ปีที่แล้ว

    सर आता सोयाबीन ची पेरणी केली तर चालेल का? आणि कोणत्या वाणाची आपण शिफारस करणार आपण...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , ९३०५ व ९५६० लवकर येणारे वाण घ्यावे

    • @gauravsontakke5214
      @gauravsontakke5214 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏

  • @swapnildhore6347
    @swapnildhore6347 ปีที่แล้ว

    सोयाबीन तन नाशका सोबत मायक्रोन्युट्रण वापरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , नाही

  • @walmikgajabe-fc4lx
    @walmikgajabe-fc4lx ปีที่แล้ว

    नमस्कार सर, माझी सोयाबीन २०दिवसाची. आहे मी अथॉरिटी nxt
    फवारणी केली तन नाही, पण डूकरणे खाल्ली होती आता फुटवे येत आहे तर वाढीसाठी काय करावे कृपया सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , १९-१९-१९ १०० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप फवारणी करा

    • @dnyaneshwarchikte6158
      @dnyaneshwarchikte6158 ปีที่แล้ว

      MI ta wani ji yevatmal maze soyabin nadichaya back water mute suckle ahe Ata soyabin perni karta yelka jat konti

    • @dnyaneshwarchikte6158
      @dnyaneshwarchikte6158 ปีที่แล้ว

      15 Akar che nuksan Zale ahe

  • @anilsuryawanshi844
    @anilsuryawanshi844 ปีที่แล้ว

    मासी आल्याच्या नंतर त्यांची मिलन होऊन किती दिवसाला अंडे बाहेर देते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , ४-५ दिवसांनी

  • @mr_PW_51
    @mr_PW_51 ปีที่แล้ว

    अळीनाशक सोबत कोणत्या विद्राव्य खतांचा वापर करू नये ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , डायमेथोएट सोबत सोबत विद्राव्य खत टाळावे

  • @shaikhjaber8397
    @shaikhjaber8397 ปีที่แล้ว

    Sobin.madhye.gajar.gavat.khuop.aahe.shaked.sobat.targa.super.ghetla.ter.gajar.gavat.jalnar.ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, नाही

  • @karbharigulamkar3656
    @karbharigulamkar3656 ปีที่แล้ว +1

    स्ट्रॉंग आर्म फवारणी केली रीझलट कमी आला आहे 25दिवसानंतर शकेत व रेज फवारणी केली तर चालेल का माहिती द्यावी 🙏🙏

    • @sachinbhise9357
      @sachinbhise9357 ปีที่แล้ว +1

      सेम माझपण तसच झाल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @dk1861
    @dk1861 ปีที่แล้ว

    सोयाबीन ला पेरणी केली त्यावेळी खत दिले नाही ,सोयाबीन40 दिवसाचे झाले आहे आता खत देता येईल काय आणि कोणते खत द्यावे,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , विद्राव्य खते फवारणी मधून वापरावे , जमिनीतून खते देऊन जास्त फायदा होणार नाही

  • @mandadupare4094
    @mandadupare4094 ปีที่แล้ว

    सर,
    सोयाबीन खूप पातळ झाली आहे, सोयाबीन वर तणनाशक फवारणी झाली आहे.
    फुटवे जास्त फुटण्या करिता काय फवारणी करावे....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , फुटावा वाढीसाठी टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @atulkadam784
    @atulkadam784 ปีที่แล้ว

    सर पाऊस अजिबात सोयाबीन उतारा ७५% आहे , स्पिंकलर चा वापर करावा की नाही please सांगा🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , स्पिंकलर ने पाणी देऊ शकता

  • @NavnathPetekar
    @NavnathPetekar 3 หลายเดือนก่อน

    सर शकेद नावाचा तणनाशक किती मिली वापरायचं तुरीसाठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , प्रति पंप ६० मिली

  • @mr.mohanish358
    @mr.mohanish358 ปีที่แล้ว

    Sir parshut + targasuper+ rage ..combination चालेल का सोयाबीन तूर मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @gajanannarhare1530
    @gajanannarhare1530 ปีที่แล้ว

    Soyabean madhe ammonium sulfate kase waprave kadhi vaprave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, वाढीच्या अवस्थेत खता सोबत वापरू शकता

  • @niteshbhandare4947
    @niteshbhandare4947 ปีที่แล้ว

    24 jun ci perni ahe pani mule fhowarni zali nahi t ata konti fhovarni kraychi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, झेनोप २० मिली + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 ปีที่แล้ว

    रेज किती महाग आहे तेवढ्याच पैशात दुसरे कीटक नाशक 1लिटर होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      ठीक आहे भाऊ , तुम्ही दुसरे कीटकनाशक घ्या

  • @Umeshbdeshmukh
    @Umeshbdeshmukh ปีที่แล้ว

    सर माझ्या शेतात केना, दुधी मोठ्या प्रमाणात होत आहे केणा हा तणनाशकाने मरत नाही म्हणून त्याचे वेल झाडाला पक्के धरून राहतात त्याला बाया लाऊन निंदन केल्याशिवाय जात नाही 10 -15 एकर ल हे शक्य नाही मग त्यासाठी काय वापरावे हे सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, केना खुरपणी करून काढून घ्या

  • @shubhammahalle4239
    @shubhammahalle4239 ปีที่แล้ว

    Sir soyabean 20 divsache zale ahe konte khat dyave ata ani khatachi prakriya kiti divsane suru hote pika vr

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी खत द्यावे

  • @KandeAmar
    @KandeAmar ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर छान माहिती मिळाली

  • @rameshwarsangle9060
    @rameshwarsangle9060 ปีที่แล้ว

    सर‌ उडीसी मारुण 15 दिवस‌ झाले पण तन तसेच आहे पुणा आमोरा मारल तर चाले का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नाही डवरणी करून तण नियंत्रित करा

  • @amaragrawal3252
    @amaragrawal3252 ปีที่แล้ว

    Sir...soyabean dat zali ekari 28 kg bee perale hote kay karave.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , याला काही उपाय नाही

  • @nirmal2487
    @nirmal2487 ปีที่แล้ว

    Paratwada ( अचलपूर ) येथे तुमचे प्रॉडक्ट कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
      परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560

  • @akshaychavhan2526
    @akshaychavhan2526 ปีที่แล้ว

    Mava sathi konthi favarni karavi sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + लान्सरगोल्ड ३० ग्रॅम प्रति पंप

  • @amreshwarpatil7985
    @amreshwarpatil7985 ปีที่แล้ว

    Sir🙏
    Rage + 12:61:0 + Saaf + baoivitax. he rage sobat combination chalel ka?

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 ปีที่แล้ว

    Sir soyabean sathi qurin aani targa supar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @prashantgadlawar5654
    @prashantgadlawar5654 ปีที่แล้ว +4

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 ปีที่แล้ว

    सर विडब्लॉक आणि टर्गासुपर मदे रेज टाकलं तर चालेल ना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @dnyaneshwarmandade
    @dnyaneshwarmandade ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सर धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @haridasraut2504
    @haridasraut2504 ปีที่แล้ว

    मंगरुळपिर तालुक्यात सेलुबाजार मध्ये कुटे मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , मंगरुळपीर - श्रीराम कृषी केंद्र 9850787872
      शेलू बाजार - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9421836345
      शेलू बाजार - श्री झोलेनाथ ऍग्रो एजन्सी 9404583699

  • @sopanmaaudkar1569
    @sopanmaaudkar1569 ปีที่แล้ว

    sir vashim jilhymadhe manje citymadhe booster Che product KOthe miltil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @virathatekar2756
    @virathatekar2756 ปีที่แล้ว

    Sir perani barobar khat dile nahi tar aata kiti divasachya aat khate deu shakato aani konti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , पेरणी पासून ३० दिवसाच्या आत खत द्यावे

    • @virathatekar2756
      @virathatekar2756 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust sir purnpane vidravya khatacha favaranitun dile tar chalel kay sir

  • @ganeshchipade3348
    @ganeshchipade3348 ปีที่แล้ว

    सर सोयाबीन ची वाढ कमी आहे, वाढ होत नाहीये काय करावे सांगाल का सर प्लिज🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , झेनोप १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारणी करा

    • @ganeshchipade3348
      @ganeshchipade3348 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद सर🙏🙏

  • @abhijeetghuge6464
    @abhijeetghuge6464 ปีที่แล้ว +2

    सोयाबीन मध्ये केना जास्त आहे तर कोणतं तणनाशक फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , केना तणनाशकाने मरत नाही , त्याला डवरणी किंवा खुरपणी करून कंट्रोल करा

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l ปีที่แล้ว

    सोयाबीन ला 10%फुल अवस्थेत कोणती फवारणी घेवू साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , झेनॉप १५ मिली + झेप १५ मिली + १२-६१ -०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @vishaltonde9558
    @vishaltonde9558 ปีที่แล้ว +1

    रीहांश फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, सोयाबीन पेरणी पूर्वी रिहांशी ची बीज प्रक्रिया केलेली असल्यास रिहांश फवारणीची गरज नाही इमान १० ग्रॅम घ्यावे

  • @ashishkinkar5641
    @ashishkinkar5641 ปีที่แล้ว

    Sir पटेला भुईमुग वर चालते काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नाही

  • @km-dr6bh
    @km-dr6bh ปีที่แล้ว +1

    सोयाबीन आणि तर एकाच शेतात आहे कोणते तणनाशक मारावे

    • @Thakre1115
      @Thakre1115 ปีที่แล้ว

      Shaked maru shkta ekri 650 ml

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , शकेद तणनाशक वापरू शकता

  • @gajananambatwar7699
    @gajananambatwar7699 ปีที่แล้ว

    सर Jintur la कोणते दुकान आहे ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र
      बोरी - सावता कृषी केंद्र 9923542494

  • @rangnathjadhav7355
    @rangnathjadhav7355 ปีที่แล้ว

    सर रेज मध्ये घटक कोणता आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , lambda cyhalothrin + thiamethoxam

  • @RushiKados-nc8bk
    @RushiKados-nc8bk ปีที่แล้ว

    सर सोयाबीनला तीस दिवस झाले आहे तर खंत कोणतं टाकावे 😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा ,पेरणी वेळी खत दिले असल्यास आता खत देण्याची गरज नाही

  • @pravinubhad1915
    @pravinubhad1915 ปีที่แล้ว

    रेंज बरोबर निंबोळी अर्क टाकलेतर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @maheshbelkhode6700
    @maheshbelkhode6700 ปีที่แล้ว

    शॉक कप मध्ये कोणते कंटेंट आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ऑरगॅनिक कारबर्न आहे

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर गुरू जि

  • @idriskhan2976
    @idriskhan2976 ปีที่แล้ว

    Sir, Bhaokardan , dist. Jalna, madhe Range kuthe milel?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777

  • @umeshchavan8769
    @umeshchavan8769 ปีที่แล้ว

    रेज मध्ये घटक कोनते आहेत

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 ปีที่แล้ว +1

    एका पंपाला टायकोडरमा किती वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , २०० लिटर पाण्यात २ किलो

  • @harshalgawai5264
    @harshalgawai5264 ปีที่แล้ว

    आमचा कड 6ते7 पंप शिप्तात एकरी सर कोणत्याही फवारणीचे याला काही हरकत नाही ना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , एकरी १० पंप फवारावे

  • @pavnyapatil
    @pavnyapatil ปีที่แล้ว

    सर सोयाबीन किंवा सोयाबीन+तुर मध्ये तणनाशकामध्ये शकेद+शॉक अब+रेज वापरले तर चालते का? कृपया सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो चालते

  • @arjunlengule8372
    @arjunlengule8372 ปีที่แล้ว

    नमस्कार सर ओडीशी+टर्गा सुपर + रेज वापरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, ओडिसी + रेज वापरा

  • @rdbmusicstudio4657
    @rdbmusicstudio4657 ปีที่แล้ว

    सर मी बूस्टर 9305 ही varity पेरणी केली पन वाड कमी झाली सोयाबीन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , वाढ कमी असल्यास रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @RushiKados-nc8bk
    @RushiKados-nc8bk ปีที่แล้ว

    नमस्कार सर मी आज तन नाशक मारलं पण 20.25मिनटानी रिझल्ट कसं आसेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      हो दादा , रिझल्ट मिळेल

  • @bhagavaningole7333
    @bhagavaningole7333 ปีที่แล้ว

    सर रेंज औषधे मिळत नाही यालाच पयार्य कोणतेही पर्याय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , अलीका घेऊ शकता

  • @ankushthakre3303
    @ankushthakre3303 ปีที่แล้ว

    Sir aale pikachya niyojana badal video banava

  • @subhashwarade621
    @subhashwarade621 ปีที่แล้ว

    सर आपण शिफारस केलेली औषधी जसे रेज ,रिहाश, शॉक अप इ
    बुलडाणा येथे कोठे मिळेल ,जवळपास कोठे मिळते कृपया सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

    • @sagaraadgune
      @sagaraadgune ปีที่แล้ว

      Sir 25 divs zale soyabin la रेंज वापरू की नहीं mg tannaska marle aahe mi

  • @prashantgadlawar5654
    @prashantgadlawar5654 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 ปีที่แล้ว +1

    सर तण नाशकाचा फवारा घेतल्यावर पहिला कीटकनाशकांचा किंवा मिऱ्याकुलन चा फवारा केंव्हा घ्यावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, सोयाबीन मधील तणनाशकासोबत रेज कीटक नाशक वापरू शकता, ३-४ दिवसांनी वेगळी फवारणी करू शकता

  • @shetkaribrand21
    @shetkaribrand21 3 หลายเดือนก่อน

    खुप छान सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @vishnugayakwad1954
    @vishnugayakwad1954 ปีที่แล้ว

    तन नाशीक मारल्या वर कोलपनी केली सर चालाल का सर उगा ड होती मनु न

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , कोळपणी करून तणनाशक वापरा

    • @vishnugayakwad1954
      @vishnugayakwad1954 ปีที่แล้ว

      तन नाशिक मारल तवा पानी होता सर मनु न कोलपनी जमली नाही मनुन केली का ही होनार नाही सर

  • @omkarilegave9234
    @omkarilegave9234 ปีที่แล้ว

    सर रेंज एकरी किती मिली वापरावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , रेज प्रति पंप १५ मिली वापरावे

    • @omkarilegave9234
      @omkarilegave9234 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust 🙏🙏

  • @rammagar9965
    @rammagar9965 ปีที่แล้ว +2

    सर केना जास्त आहे पेशल तननाशक सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , केन तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही त्या खुरपणी करून काढून घ्या

  • @sureshpawara540
    @sureshpawara540 ปีที่แล้ว +1

    सर मी नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात राहतो तर आपण सांगीतले तणनाशक आणि कीटकनाशकांचा औषधं कुठे भेटतील कृषि सेवा केंद्राचं नाव सांगा..🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , शहादा - धनश्री अॅग्रो एजन्सी 9850875908

  • @kajolghogare6693
    @kajolghogare6693 ปีที่แล้ว

    एफएमसी कंपनीचे गॅलॅक्सी तनाशक सोबत रेंज मारू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, चालेल

  • @किशोरसातपुते-य2झ
    @किशोरसातपुते-य2झ ปีที่แล้ว +1

    सर गेलेक्सी नेक्स्ट FMC कंपनीच चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आम्हाला या तणनाशकाचा अनुभव नाही

  • @dattalokhande8144
    @dattalokhande8144 ปีที่แล้ว

    22,जुनची पेरनी आहे सोयबिन पिवळे पडले आहे काय करावे लागेल

    • @dattalokhande8144
      @dattalokhande8144 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, सोयाबीन पिवळं पाडण्याचे २-३ कारण आहे, त्यासाठी आपण ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करून माहिती घ्यावी

  • @amolgawande4422
    @amolgawande4422 ปีที่แล้ว

    Chunkhadi jaminit soyabeen vad hot nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रेंज १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम + झिंक edta २० gram + फेरस edta २० ग्रॅम प्रति पंप फवारा

  • @chandrkantmali2149
    @chandrkantmali2149 ปีที่แล้ว

    H❤❤

  • @vishnugayakwad1954
    @vishnugayakwad1954 ปีที่แล้ว

    सर आपन बूस्टर सोयाबीन पेरनी केली 10 बैग व तन नाशिक सोबत रेज फवारनी केली 25 दिवस झाले की

    • @vishnugayakwad1954
      @vishnugayakwad1954 ปีที่แล้ว

      पन सोयाबीन ला पाउस जास्त नाही मग का ही ठिकानी पिवली पडली 7 दिवस झाले आता हिरवी झाली ओल आहे 33 दिवस ची आहे का ही ठीका नि फुल लागत आहे गुड़ गया च या खाली आहे आहे थोड़ी वाढ हाईना सर दूसरी फवारनी किती दीवा सानी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @vishnugayakwad1954
      @vishnugayakwad1954 ปีที่แล้ว

      ओल रान आहे वाढ़ होईन ना सर फुल आहेत ही फवा रनी केली तर वाढ होईन ना सर रिपालय दया

  • @dnyanobasirsat8750
    @dnyanobasirsat8750 3 หลายเดือนก่อน

    Latur madhe aapale aoushad milat nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน +1

      लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547

  • @siddharthghansawant3682
    @siddharthghansawant3682 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर🙏💕🙏💕

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 ปีที่แล้ว +3

    Verul Nice

  • @sanjaymhaske5918
    @sanjaymhaske5918 ปีที่แล้ว

    तणनाशक फवारणी केली ताबडतोब साधारण पाऊस पडला फरक पडेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नाही तणनाशकाचा रिझल्ट मिळेल

  • @vilasdaud8206
    @vilasdaud8206 ปีที่แล้ว

    मागच्या वर्षी उरलेले तननाश वापरलेत चालेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , त्यांच्या कस्टमर केअर ला कॉल करून विचारा

  • @rajeshbanbare9568
    @rajeshbanbare9568 ปีที่แล้ว

    रेंज कोनत्या कंपनी चा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, रेज बूस्टर कंपनीचे उत्पादन आहे

  • @ajaykhapre
    @ajaykhapre ปีที่แล้ว

    Soyabin royane khali top up ne navin pane yeelka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो नवीन फुटावा काढते

  • @nikhilhepat8608
    @nikhilhepat8608 ปีที่แล้ว

    Sir soyabean २० divasache ahe kachara niyojan sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , शकेद किंवा ओडिसी तणनाशक वापरू शकता

  • @GaneshPawar-nf2ml
    @GaneshPawar-nf2ml ปีที่แล้ว

    Sir apali sarv product milat nahi tari aple homedilevari suru kara agrostar sarkh

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

    • @GaneshPawar-nf2ml
      @GaneshPawar-nf2ml ปีที่แล้ว

      Tq.Georai Dist.Beed

    • @GaneshPawar-nf2ml
      @GaneshPawar-nf2ml ปีที่แล้ว

      Sir shaked tanashak marale pan kahi tan mele nahi tari punha maral tar chalal ka 10 12 divas zale