दादांना कोटी कोटी प्रणाम, असे सडेतोड बोलणारे वक्ते व कोणालाही न घाबरता शिवसेना पक्ष्याशी एकनिष्ठअसनारे होणे शक्य नाही.,मानाचा मुजरा व अभिवादन दादांना ,जय महाराष्ट्र
जय भवानी! जय शिवाजी! जय महाराष्ट्र! शिवसेनेची वैचारिक भूमिका काय आहे हे अतिशय सोप्या शब्दात श्री.दादा कोंडके यांनी मांडली आहे.असे दादा कोंडके व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साष्टांग दंडवत.
खूप हुशार माणूस दादा कोंडके विविध क्षेत्रांचे ज्ञान होते. बाळासाहेब ठाकरे, दादा कोंडके, पु.ल. देशपांडे, अत्रे आणि कोण कोण माझे लहानपणी देखील वाचणं होते आणि दादांना जवळून बघितले होते अतिशय कार्यप्रवण माणूस होता. काम नसेल तरीही हातात एक पुस्तक असायचेच.
उद्धव साहेबानी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली ज्या बाळासाहेबांनी शरदबाबूंना नेहमी शाब्दिक विचारांचे जोडे हाणले त्या माणसाच्या बरोबर आज सत्तेची गोडी चाखत आहे .सत्तेसाठी आहेत सतराशे साठ् बाळासाहेब हिंदूंसाठी हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली
आम्ही शिवसैनिक काल ही होतो आणि आज ही आहोत आणि पुढे ही राहु 🚩... भाजपा हा पहिला सारखा नाही राहिला गद्दार पक्ष 😡.. या भाजपाला योग्य जागा दाखवली शिवसेना ने 🤘🚩
तेव्हा बाळासाहेबांचा दरारा होता. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण, वृध्द जिव ओवाळू टाकतं. ना दादा राहिला, ना बाळासाहेब, ना ती शिवसेना राहिली 😢 दादा छन बोललास.
कट्टर समर्थक व शिवसैनिक बाळासाहेबा नतर कमी होत असून आता सतेच्या पाठीमागे पळू लागले आहे कट्टर समर्थक व कट्टर शिवसैनिक आता बोटा मोजाता येतील एवढेच शिवसेना मध्ये शिल्लक आहे दादा कोंडके एक निष्ठावंत व उमगे व्यक्ती महत्व होते त्याना मानाचा मुजरा कोटी कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भिम जय महाराष्ट्र
दक्षिणेतल्या लोकांनी mgr, ntr जयललिता, राजकुमार यांना आपला मानले आणि राज्ये त्यांच्या कडे दिली.आपण दादांना आपला माणूस म्हणून बघितले नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव.दादा एकमेव व अद्वितीय व्यक्तिमत्व
दादासाहेब तुम्ही आज स्वर्गातून जर आज ची आपली शिवसेना पाहत असाल तर नक्कीच लाज वाटत असेल, अन आजची सत्तेची हाव पाहून तुमचे स्वर्गातले साथीदार नक्कीच तुमच्या वर हसत असेल, कडू आहे पण सत्य आहे 😔😔😔😔😔
Dada was superb actor as well as best communicator no daught..also he was loyal shivsainik following shri Balasaheb path..I think if Raj ji not separate and if dada available then ss would have number one. Party in majority in Maharashtra...now in power but we know condition... but we proud of dada bcos I love to see his all movies as I belongs to sangli
दादाच्या या भाषणाने बाळासाहेबांची शिवसेना कशी होती ते आज मला आठवत आहे . खरच होती बाळासाहेबांची एकवचनी शिवसेना . आणि आताची शिवसेना तोंडात सुध्दा नाव घेऊ वाटत नाही........ इतकी लाचार झाली आहे .. बाळासाहेबांची शिवसेना जय महाराष्ट्र 👌👌
प्रचार खूप जोरात करतात दादा साहेब मारता मारता म्हणून गेले दादा कोडके मला स्वताच कोण असत मला खूप बर वाटल असते तुमचं स्वाता मानले शेवटचा शनी तुम्ही जाच्यावर विश्वास होता मारले कि हात धरून तुमचे अंगठे मारले स्टॅम्प पेपर वर आज मोठे झाले
आमच्या शिवाजी महाराजांनी नेहमी जनतेचा विचार केला होता त्यांच्या साठी सतत लढले होते स्वतःचा विचार कडीच केला नव्हता अजून पर्यंत शिजी म्हाराजा सारका ना तेव्हा कोणी होता ना आज कोणी आहे.
दादांनी ज्या शरद पवारांचा भाषणातून उद्धार केला आज शिवसेना सगळं विसरून त्यांच्या सोबत का आहे हे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना अनाकलनीय (कदाचित फक्त सत्तेसाठी तडजोड असेल पण तेही बाळासाहेबांच्या विचारांच्या विपरीत) आहे.
शिवसेनेला कॉंग्रेस सोबत सरकार स्थापन करायला अडचण होती..५६+४४=११० त्यामुळे आपसूकच महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवट पासून वाचवण्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागले.तेव्हा ५४+४४+५६=१५४ झाले. शेवटी काहीही असो राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं ते लक्षात असूद्या.. त्यामूळे १०४ असूनही काही उपयोग झाला नाही..लोकांना जरी ३ चाकी सरकार योग्य वाटत नसलं तरीही विषय हा नीतिमत्तेच्या आहे...भाजपने जर त्यांचा शब्द पाळून मुख्यमंत्री पद शिवसेनेला अडिज वर्षासाठी दिलं असतं तर एवढं वाद झालाच नसता.
पण आताच्या शिवसेनेने पूर्वीच्या शिवसेनेची गळचेपी केली, काय दरारा होता सर्व आमच्या सारख्या शिवसेना प्रेमीच वचक रुबाब , काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन सर्व मातीमोल झाल
हा दरारा फक्त शिव शेनेचा आहे बाळासाहेब आपणास खुप मिस् करतोय महाराष्ट्र ......दाऊद इब्राहिम ची हिम्मत कशी झाली उद्धव साहेबांना दम देन्याची ......साहेब तुम्ही काळजी करू नका महाराष्ट्र आपल्या सोबत आहे
मा. बाळासाहेबांच्या वेळेस शिवसेना हा पक्ष नसून एक प्रस्थापित वादळ होतं व त्याचे सच्चे शिवसैनिक होते जसे आदरणीय दादा कोंडके.
संपुर्ण जगात दादा कोंडकेंसारखा सुपरस्टार कलाकार भेटणार नाही आपल्या महाराष्ट्राचे भाग्य म्हणुन असे कलाकार लाभले ❤
दादांना कोटी कोटी प्रणाम, असे सडेतोड बोलणारे वक्ते व कोणालाही न घाबरता शिवसेना पक्ष्याशी एकनिष्ठअसनारे होणे शक्य नाही.,मानाचा मुजरा व अभिवादन दादांना ,जय महाराष्ट्र
🎉
स्वर्गनिवासी परम पूज्य श्री दादा कोंडके यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन
आदर सन्मान पूर्वक जय श्रीराम ✨🚩🙏🙏
जर हे भाषण आजच्या काळात झालं असतं तर प्रत्येक दुसऱ्या वाक्क्यावर केस दाखल झाली असती 😂
What a legend DADA was!
या भाषणा नंतर दादा कोंडके यांच्या भाषणांवर बंदी घालण्यात आली होती.
Kharach
Video ahe ka ya bhasnacha
@@HindustanJaiHo pn dadani pratek vakyacha arth dila hota ta
त्यावेळीही त्यांना सेंन्साॅरचा त्रास झालाच
बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आदरणीय दादा कोंडके.. दादासारखं वेक्ती पुन्हा होणे नाही 🙏
पण ते बाळासाहेबांच्या शीवसेनेचे होते उध्दवच्या नाही
@@SumitUndre-eh7md❤😊
गांडुत्वा च्या प्रभावाने उध्दव नी मातोश्री सोनिया गांधींच्या हवाली कीली आन पुडच तर माहिती चय
चड्डीला दादाच बोललेले गांडू.
कारण चड्डी गॕग ही पळपूटी आहे.उपाध्याय पळपूटा,मोदी पळपूटा,वाजपेयीचा इतिहास पळपूटा.
देवकर पळपूटाच 😂😂
बाळासाहेबांनीच दोघा चोरांना वाचवलेले.रंगा बिल्ला तडीपार.
आपलं भाग्य म्हणावं लागेल की, दादांसारखा महान कलाकार मराठी फिल्मसृष्टीला लाभला...
💪💪💪💪🔥🔥🔥🔥❤️❤️❤️😂😂😂😂🔥🔥🔥❤️❤️❤️
शाहीर दादा कोंडके हे एक अवलिया कलाकार व अवलिया व्यक्तिमत्व होते. असा कलाकार पुन्हा होणे नाही. दादांना मनापासून आदरांजली.
काही ऐकलं पण असं भाषण कधीच ऐकलं नाही. दादा ही दादाच ं😄😄🙏🚩👍
खरच किती नशीबवान असतील ते शिवसैनिक ज्यांना हे भाषण live आयकायला भेटलं त्यावेळी
मी एक्लेले आहे श्रीरामपर जी.अ.नगर.
जय भवानी!
जय शिवाजी!
जय महाराष्ट्र!
शिवसेनेची वैचारिक भूमिका काय आहे हे अतिशय सोप्या शब्दात श्री.दादा कोंडके यांनी मांडली आहे.असे दादा कोंडके व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साष्टांग दंडवत.
खूप हुशार माणूस दादा कोंडके विविध क्षेत्रांचे ज्ञान होते. बाळासाहेब ठाकरे, दादा कोंडके, पु.ल. देशपांडे, अत्रे आणि कोण कोण माझे लहानपणी देखील वाचणं होते आणि दादांना जवळून बघितले होते अतिशय कार्यप्रवण माणूस होता. काम नसेल तरीही हातात एक पुस्तक असायचेच.
काय भाषण आहे राव... असे शिवसेने चे व्यासपीठ पुन्हा होने नाही..... त्रिवार 🙏वंदन... त्यावेळेसच्या शिवसेनेला..
दादा कोंडके बाल साहेबांचे सच्चे शिवसैनिक...प्रणाम
अशी शिवसेना पहिजेल पुन्हा .... मराठी माणसाची जाण राखणार ...मराठी माणूस काय होता आणि आता काय होत आहे... मिस्स यू
उद्धव साहेबानी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली ज्या बाळासाहेबांनी शरदबाबूंना नेहमी शाब्दिक विचारांचे जोडे हाणले त्या माणसाच्या बरोबर आज सत्तेची गोडी चाखत आहे .सत्तेसाठी आहेत सतराशे साठ् बाळासाहेब हिंदूंसाठी हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली
👍
शेवटी, सगळे राजकिय नेते सारखेच
वेल रिप्ल्याय माय ब्रो
Khare ahe o.
Balasahebche vichar ani kary ajun tikun thevly temhanje Raj thakre sahebaniche🚩🚩🙏💪
. B
ईश्वर पाहिला नाही पन दादा आपनच फार छांन होता हे भाषण आताचे शिव सेना चे लोकांना आयकवल तर फार बरे होईल जय महाराष्ट्र
बारा मावळप्रांत भोर खोऱ्यातील दादांचा आम्हाला आम्हाला अभिमान आहे.
मी पन एक शिवसैनिक 🔥✨
पन आज चा नाही बाळासाहेबांचा...!♥️
💯
Barobar
Mipn
मी पण अजुनही तोच आहे आणि आता पण तोच आहे 🙏🏻
आम्ही शिवसैनिक काल ही होतो आणि आज ही आहोत आणि पुढे ही राहु 🚩... भाजपा हा पहिला सारखा नाही राहिला गद्दार पक्ष 😡.. या भाजपाला योग्य जागा दाखवली शिवसेना ने 🤘🚩
Miss Bal Saheb & Dada ... Om Shanti proud to be Marathi !!
Paaaaaaaaaaaaaààaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaààqaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaàaààaaaaaaaàaaaaaaaaaàaaaàààààaaaààààaaaaaaaaaaaaaqaaaaàaaaaqàaaaaaaqaqaqàaqaqaaaqaaa1aaaaaaàaaqaaaaaaaaaaqqqqaaaqaqaaaqaaaaaaaaaaaaaaaaààaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaàaàaaàaaqaeuqiiii1qeq01
तेव्हा बाळासाहेबांचा दरारा होता. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण, वृध्द जिव ओवाळू टाकतं. ना दादा राहिला, ना बाळासाहेब, ना ती शिवसेना राहिली 😢 दादा छन बोललास.
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Abe hatt khaj thakray chi aukat aahe ka...supari baj manus aahe... uddhav thakrey chya dvesh ne karaplela aahe to khaj thakray 😂😂😂
बाळासाहेबांचे कडवट सच्चा शिवसैनिक 🚩विनम्र अभिवादन 🚩दादा कोंड़के जी यांना 🙏🏼🚩
दादा म्हणजे अप्रतिम व्यक्तिमत्व, आज खरंच गरज आहे अशाच व्यक्तीमत्वाची लोकांची कानउघाडणी करायची.
कट्टर समर्थक व शिवसैनिक बाळासाहेबा नतर कमी होत असून आता सतेच्या पाठीमागे पळू लागले आहे कट्टर समर्थक व कट्टर शिवसैनिक आता बोटा मोजाता येतील एवढेच शिवसेना मध्ये शिल्लक आहे दादा कोंडके एक निष्ठावंत व उमगे व्यक्ती महत्व होते त्याना मानाचा मुजरा कोटी कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भिम जय महाराष्ट्र
अवघ्या महाराष्ट्राने ज्यांच्यावर प्रेम केलं त्या आपल्या दादांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
asa hiro honar nahi
@@ravindrapatil8856 be
Only shiv Sena jai Maharashtra 🏹🏹🏹🏹🏹
@@vithalmaske1776o
Dada is Dada
लोक म्हणतात की दादासाहेब डबल मिनींग बोलतात पण सर्वात महत्वाचं खर आणि उघड बोलणे हे आहे
उघंड आणि नागडं
मराठी माणसाचा अभिमान दादा कोंडके साहेब
हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आदरणीय दादा कोंडके यांना माझा मानाचा मुजरा
दादा कोंडके यांना त्रिवार मानाचा मुजरा ऐसा शिवसैनिक होणे नाही जय महाराष्ट्र
🚩JAGDAMBSHIVRAY🚩
दादा कोंडके खरंच त्यांच्यपाठोपाठ त्यांच्या सारखा नट होणे नाही . जय हिंद जय महाराष्ट्र ,🚩🚩🚩🚩🙏🙏
गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी 😔😔
आजच्या शिवसैनिकांना दादांचे हे भाषण आवर्जुन ऐकावं,,
परत ही हस्ती होने नाही !! जय महाराष्ट्र दादा !!
निष्ठावंत शिवसैनिक दादा कोंडके🙏
दक्षिणेतल्या लोकांनी mgr, ntr जयललिता, राजकुमार यांना आपला मानले आणि राज्ये त्यांच्या कडे दिली.आपण दादांना आपला माणूस म्हणून बघितले नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव.दादा एकमेव व अद्वितीय व्यक्तिमत्व
😊
दादांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे शब्द अपुरे पडतील खतरनाक वक्तृत्व जय शिवसेना जय महाराष्ट्र
दादांच भाषन.. मस्त... सत्य परिस्थिती आहे... जय शिवराय... जय हिंदुराष्ट्र.....
वंदे मातरम......
खूप जीरावली शरद भाऊ ची
@@bobadeganesh6168 p₩
@@bobadeganesh6168 ho 😂😂😂😂
कॉमेडी चे एकच बादशाह आमचे दादा ... पुन्हा कोणी होणे शक्य नाही
अरे भाऊ दूसरा पण होता की लक्ष्मीकांत
ekdum sahi. aur yeh bhashan bhi sirf comedy hi tha , aur kuch nahi
@@omkarjadhav8911 correct bhauuu
@@omkarjadhav8911 right
एक नंबर
दादासाहेब तुम्ही आज स्वर्गातून जर आज ची आपली शिवसेना पाहत असाल तर नक्कीच लाज वाटत असेल, अन आजची सत्तेची हाव पाहून तुमचे स्वर्गातले साथीदार नक्कीच तुमच्या वर हसत असेल,
कडू आहे पण सत्य आहे 😔😔😔😔😔
u are right
जो बाळासाहेबांचे विचार जोपसतो तोच खरं शिवसैनिक
नाद खुला एक नम्बर भाषण मी पहिलंदा एक्ले हे तुम्हा यूटियुब चैनलचे खुप खुप आभार धन्यवाद सर्वाना
काय रोखठोक ,बिनधास्त भाषण😊great ch
वंदन बाळा साहेबाना त्या काळी सुधा त्याच्या मधे व प्रतेक कडवट शिवसैनिक मधे किती आक्रमक पाना होता त्याची कल्पना झाली हे पाहून
🙏🏼🙏🏼🤪बापरे, बाप......काय भाषण आहे.
Great dada kondke....manapasun dhanyawad... असा अभिनेता पुन्हा होणे नाही...
भावी पंप्रधानांची वाट लावली दादा कोंडके यांनी😁😁😁
hahahahahaha
या भाषणाचा video पाहिजे होता, म्हणजे अजून जास्त हसू अल असत दादांचे हावभाव पाहून
Barobar
@@shubhamgaikwad495
ho na yaar..
tech shodhat hoto..
nahi bhetate..
@@shubhamgaikwad495 टंटटटपटखखंखखंआखंााआआखंटठखठखखखखखंआआखखंाफफफठठंखफड़ठठठंटंटंटंठठठाफफख
@@shubhamgaikwad495 ❤❤❤
दादा तुम्ही
आणि साहेब. या मराठीची शान होतात
डबल मिनींग कॉमेडी चे बादशाह... 😂😂😂 असा व्यक्ती कधीच होणार नाही.. 🙏🙏🙏
Dada kharach ek number one vyaktimatva
🙏🌹🙏😀
Such people r God gifted to our society🙏
Dada was superb actor as well as best communicator no daught..also he was loyal shivsainik following shri Balasaheb path..I think if Raj ji not separate and if dada available then ss would have number one. Party in majority in Maharashtra...now in power but we know condition... but we proud of dada bcos I love to see his all movies as I belongs to sangli
O
Shaikh, a very good analysis 👍🙋
एव्हढे स्पष्ट बोलण्यास हिम्मत पाहिजे.आणि ती दादांकडे होती.
On
🙏🙏दादा धन्यावाद 🚩छान भाषण अभिनंदन 🚩🚩जय महाराष्ट्र.
दादाच्या या भाषणाने बाळासाहेबांची शिवसेना कशी होती ते आज मला आठवत आहे .
खरच होती बाळासाहेबांची एकवचनी शिवसेना .
आणि आताची शिवसेना तोंडात सुध्दा नाव घेऊ वाटत नाही........
इतकी लाचार झाली आहे ..
बाळासाहेबांची शिवसेना जय महाराष्ट्र
👌👌
🙏🙏जय महाराष्ट्र दादासाहेब 🙏🙏
बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक हे दादा कोंडके च होते, दिलखुलास दादा शिवसेनेचे असली ताकदवर नटसम्राट होते
बाळासाहेब आणि दादा ♥️♥️♥️♥️
अहो दादा तुम्ही गेल्या पासून साहेब पंतप्रधान बनायचे स्वप्न कित्येक वर्षा पासून बघत आहेत....
दादा कोंडके यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन......💐💐💐
दादा कोंडके सुपर स्टार मराठी मातीतील असली हिरा ग्रेट दादा सिल्वर जुबली सुपर डूपर
दादा आता तुम्ही हवे होतात आम्ही तुम्हाला खूप मिस करत आहोत अप्रतिम भाषण
एकदा उद्द्व ठाक्र्रेना सांगा पाहु भाषेची धार कशी असावी हा आमचा खरा मराठी माणूस आहे.
उद्धव ठाकरे - दुधी खेकडा..@
बरोबर
कट्टर बाळासाहेबांचा मावळा दादा
खरंच यां देशात राहणारे सर्व जाती धर्माचे राहणारे लोक हिंदू म्हणूनच त्याची ओळख आहे दादा खरंच बोलले
दादा आता शिवसेनेचे मालक झाले आहेत पवार साहेब ....
आपल्या भाषणाला शून्य किंमत केली शिवसेनेने
बरोबर आहे
Ho agadi barober aahe
@@gauriteli8857 धन्यवाद
Khara maalak Sharad Pawar aahe Shivsene cha
🤣
Mi suddha Dadanche bhashn, Shiv Tirthavar pahile aahe sal asen 1982/1983
एकटा जीव
दादा पुन्हा होणे नाही!!
खर आहे तुमच.
दादा तुम्ही राहायला पाहिजे होत खूप लवकर गेले खरं तुमची आता गरज भासत आहे महाराष्ट्रात
Dada-Salute,koti-koti-Pranam!
दादा कोंडके एक नंबर कॉमेडी👍👍
आणि बाळासाहेब ठाकरे एक नंबर👍👍
प्रचार खूप जोरात करतात दादा साहेब मारता मारता म्हणून गेले दादा कोडके मला स्वताच कोण असत मला खूप बर वाटल असते तुमचं स्वाता मानले शेवटचा शनी तुम्ही जाच्यावर विश्वास होता मारले कि हात धरून तुमचे अंगठे मारले स्टॅम्प पेपर वर आज मोठे झाले
आदरणीय.स्वर्गीय.. दादा.कोंडके.एक.खंत.वाटते.मराठीचे.भुशन..होते.परंतु.ढाकयाची.मल.मल.बनारशीशालु.आणला.परंतु.महारास्ट्र. चे.महा.वसर.चा.विसर.का.?पडला.एक.वेळेस.पैठणला.भाषनात.आपण.संत.एकनाथ.महाराज.ऐवजी.संत.नामदेव.असा.उल्लेख.केला.?.
मला अभिमान आहे दादा कोंडके च्या गावचा आहे मी 😎❤️🚩🙏👑🔥
Kutle gav re bhava
कोणतं गावं आहे दादाचं
इंगवली, भोर तालुका,जिल्हा पुणे...
💐💐 दादा कोंडके जी ना माना चा मुजरा 🙏🙏
खरचं खुप मोठे कलाकार होते, पण आपल्याला माणसांना त्याची किंमत नाही.हे बसले bollywood ,tollywood करत
Nahi samajla
दादासाहेब कोंडके हे त्या परस्थीवर चित्रपट तयार करत होते मराठी भाषेचा उत्तम वापर करत होते आजच्या अभिनेत्यांना शक्य नाही .
आमच्या शिवाजी महाराजांनी नेहमी जनतेचा विचार केला होता त्यांच्या साठी सतत लढले होते स्वतःचा विचार कडीच केला नव्हता अजून पर्यंत शिजी म्हाराजा सारका ना तेव्हा कोणी होता ना आज कोणी आहे.
Legends born once, lives forever
Nice & overwhelming speech, rest in peace Sir
दादा सलाम तुम्हाला 🙌🙌🔥
दादा कोंडके यांच्या सारखा कलाकार कदापी होने अशक्य आहे कुष्ण उर्फ दादा कोंडके शत शत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷
एकदा मन लावून ऐका ! जय महाराष्ट्र
N,kam.q
@@ashokshilawat2735 p Mt, 😊😊😊
दादा कोंडके हे एक अप्रतिम व्यक्तीमत्व होते
दादा ग्रेट आहात तुम्ही.... missing you...and love you so much 🙏🏻🙏🏻
Dada is great man
कोमेडीचा हिरो एकच 2021👌👌👌💐💐💐
दादांनी ज्या शरद पवारांचा भाषणातून उद्धार केला आज शिवसेना सगळं विसरून त्यांच्या सोबत का आहे हे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना अनाकलनीय (कदाचित फक्त सत्तेसाठी तडजोड असेल पण तेही बाळासाहेबांच्या विचारांच्या विपरीत) आहे.
शिवसेनेला कॉंग्रेस सोबत सरकार स्थापन करायला अडचण होती..५६+४४=११०
त्यामुळे आपसूकच महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवट पासून वाचवण्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागले.तेव्हा ५४+४४+५६=१५४ झाले.
शेवटी काहीही असो राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं ते लक्षात असूद्या.. त्यामूळे १०४ असूनही काही उपयोग झाला नाही..लोकांना जरी ३ चाकी सरकार योग्य वाटत नसलं तरीही विषय हा नीतिमत्तेच्या आहे...भाजपने जर त्यांचा शब्द पाळून मुख्यमंत्री पद शिवसेनेला अडिज वर्षासाठी दिलं असतं तर एवढं वाद झालाच नसता.
🙏
ठक
लाज वाटते बाबासाहेब
000000
पण आताच्या शिवसेनेने पूर्वीच्या शिवसेनेची गळचेपी केली, काय दरारा होता सर्व आमच्या सारख्या शिवसेना प्रेमीच वचक रुबाब , काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन सर्व मातीमोल झाल
proud to be Maharashtraian and proud to be kolhapuri.
😊
दादा एक नंबर जय महाराष्ट्र
खूप छान भाषण दादासाहेब 🙏👍
शाहिर कोंडके बाळासाहेब यांनी काय पेरल आज काय उगवत आहे, देवाचीच मर्जी असे दीवस कोणाच्याही मनात आले असेल तर नवल
बाळासाहेबांचे त्यावेळी ताकत होती म्हणून तर हे भाषण झालं
दादा मानाचा मुजरा तुम्हाला अन् भावपुर्ण ञध्दाजली-रमेश राजगीरे नेवासा शिवसैनिक
दादा सहेबांसरखा कलाकार पुन्हा होणे शक्य नाही...❤️❤️❤️
17:15 सायलेन्सर अर्धा कापला होता 😂😅🤣
🤣😅
😂😂😂
😂😂
पंत गेले आणि राव चढले 🤣🤣🤣
दादा कोंङके सर जर तुमी आज अस्ता आणी आजच चित्र बगीतल अस्त तर तुम्हाला फार दुखः जाल अस्त . तीच शिव सेना आणी तोच कोंग्रेश आनी राष्ट्रवादि सरव येक आहेत .
👍
हा दरारा फक्त शिव शेनेचा आहे बाळासाहेब आपणास खुप मिस् करतोय महाराष्ट्र ......दाऊद इब्राहिम ची हिम्मत कशी झाली उद्धव साहेबांना दम देन्याची ......साहेब तुम्ही काळजी करू नका महाराष्ट्र आपल्या सोबत आहे
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना जय दादा कोंडके
दादा म्हणजे अष्टपैलूव्यक्तिमत्त्व.
शिवसेना जेवढे दिवस राष्ट्रवादी&काँग्रेस सोबत राहील तेवढ लवकर संपेल...!!!!!!
तुम्ही नका शोध लावू एवढं आपल बगा adhi
।।।
💪
💪
।।,।,,।।।।
।।।।।।।।।।।
💪
। ।
2:21
Imagine Dada kondke is delivering this speech in 2021 😂🤣 remaining parties won't be able to stand in the election 🤣🤣🤣
right....
शरदरावजी तेच करत आहे कारण आमचे बाळा साहेब ठाकरे हयात नाही दादा पण नाही आम्ही पोरके झाले
खरच कुट बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना आणि कुठ आताची
बरोबर
Right
Agdi baroabar