Maharashtra Shaheer Audio Jukebox | Ajay - Atul | Ankush Chaudhari, Kedar Shinde | Marathi Song 2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ค. 2024
- Presenting biggest Marathi Movie Audio Jukebox "Maharashtra Shaheer" Music composed by Ajay - Atul. Starring Ankush Choudhary & Sana Kedar Shinde. Movie Directed by Kedar Shinde. Exclusively on @EverestMarathi
Book Maharashtra Shaheer Tickets On BookMyShow
bit.ly/3lua1cx
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Chapters
00:00 Gau Nako Kisna
05:04 Baharla Ha Madhumas
08:48 Ambabai Gondhalala Ye
14:27 Jejurichya Khanderaya
16:56 Aadhi Ganala
20:05 Vinchu Chawla
21:18 Mi Tar Hoin Chandani
24:39 Paul Thakla Nahi
29:23 Ya Go Dandyavarna
31:29 Hey Pawlay Dev Majha Malhari
34:23 Jay Jay Maharashtra Majha
♪ Song Available on ♪
JioSaavn: bitly.ws/Cj2r
Spotify: bitly.ws/E32M
Amazon Music: bitly.ws/CiQN
Gaana: bitly.ws/CiQR
WYNK: rb.gy/rhq7i
Resso:
Apple Music: rb.gy/ujn9q
Popular Marathi Videos
► Maharashtra Shaheer Trailer - • Maharashtra Shaheer Of...
► Maharashtra Shaheer Videos - • Maharashtra Shaheer Ci...
♪ Song Available on ♪
JioSaavn: bitly.ws/Cj2r
Spotify: bitly.ws/DwSK
Amazon Music: bitly.ws/CiQN
Gaana: bitly.ws/CiQR
WYNK: rb.gy/rhq7i
Apple Music: bitly.ws/DhFQ
Resso:
Apple Music: rb.gy/ujn9q
Movie Credits:
Director - Kedar Shinde
Producers - Sanjay Chhabria ( Everest Entertainment) | Bela Shinde
Music - Ajay Atul
Story - Vasundhara Sable
Screenplay Dialogue - Pratima Kulkarni
Additional Screenplay Dialogue & Associate Director - Omkar Mangesh Datt
Casting Director - Akshay Kulkarni
Lyrics - Shahir Sable | Bhanumati Sable | Guru Thakur & Raja Bade
Starring - Ankush Chaudhari | Sana Kedar Shinde | Ashvini Mahangade | Shubhangi Sadavarte | Nirmiti Sawant | Mrumayee Deshpande | Dushyant Wagh | Deva | Atul Kale | Amit Dolaawat
DOP - Vasudeo Arun Rane
Production Designer - Eknath Kadam
Editor & Visual Promotion - Mayur Hardas
Choreography - Paul Marshal Cardoz | Kruti Mahesh
Make up - Jagdish Yere, Vikram Gaikwad Team
Costumes - Yugesha Omkar
Jewelry Partner - Dhanashree Art Jewels
Footwear Partner - Shinde Shoes
Bhanumati's Wardrobe - Sayali Rajadhyaksha
Trailer Background Score - Sai Piyush
Sound Designer - Mandar Kamlapurkar
Executive Producer - Jayesh Narayan Sawant
Line Producer - Ravindra Navale
CFO - CA Ganesh Choudhary
Everest Digital Marketing - Deepa Pednekar | Prathmesh Ketkar | Rahul Desai
Line Producer (Baku) - Amit Kothari
PR - Vaibhav Patil (Ginger PR )
Digital Campaign - Vizual Junkies
DI Colorist- Santosh Pawar | Puja Surve
VFX - Milind Shivnikar, Amol Katkar (G & G studio)
Post Production - Pratik Ambelkar
Publicity Design - The Circle | Lokis studio
Photography & Making - Akshay Lande | Akshay Kharat | Paras Jansari
Enjoy & Stay connected with us!
TH-cam: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
#MaharashtraShaheer #MarathiMovie2023 #AnkushChaudhari - บันเทิง
Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
bitly.ws/BQAQ
आणि गुरू ठाकूर यांना सुद्धव्याचे श्रेय जाते
@YD Chavan VLOGGING mmm........
अंबाबाई गोंधळाला ये या गाण्याचा Making Of व्हिडिओ अपलोड करा.🙏🏼
अद्वितीय संगीत सोहळा अजय यांचा स्वर म्हणजे क्या बात है
संगीत मेजवानी......
आम्ही बाबासाहेब देशपांडे शाळेचे शिक्षक 1मे महाराष्ट्र दिन निमित्त हा चित्रपट संपूर्ण स्टाफ सह बघून आलो
केदार सर अशा कला कृती सतत घडत राहो
🎉
खूप छान
सर्व गाणी अप्रतिम पण
पाऊल थकलं न्हाई...
डोळयात पाणी
अंगावर शहारे
आणि
अजय - अतुल सरांबद्दल खूप खूप अभिमान
जय महाराष्ट्र...
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Ajay- Atul is gems of marathi film industry.
महाराष्ट्रधर्म पुन्हा जागृत होवो आणि हिंदवी स्वराज्य पुन्हा स्थापित होवो हीच शिवछत्रपती चरणी प्रार्थना... 🙏
आता कोणत स्वराज्य आहे मग ???
@@madanshelke7796 हे मोदी राज्य आहे .
@@vasantichikane3006 vikat ghetala ki kay desh tyanni ??
@@madanshelke7796 हो विकतच घेतला आहे.
@@vasantichikane3006 tuzya gharat kay bharat navache ahet ka sagale ?? Bahutek te vikale astil .. gulam
चित्रपट अप्रतिम झाला आहे, चरित्र कथा करणे सोपी गोष्ट नाही, केदार सरांना धन्यवाद, सर्व गाणी श्रवणीय, अजय अतुल आणि गुरू ठाकूर 🙏, अंकुश चौधरी यांचे काम ही फारच छान नेहमीप्रमाणे .
सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 😘🥳
शाहीर साबळे यांना मानाचा मुजरा🙏🙏
संगीताची सुरेल मेजवानी... अजय अतुल यांना ममानाचा मुजरा... संपूर्ण टीम चे कौतुक आणि मनःपूर्वक आभार ❤️❤️
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Great movie and songs
G8 movie., congratulations to kedar shinde and team
मराठी चित्रपट गीतांना आता सुगीचे दिवस आले असंच दिसतंय.नवोदित तरुण कलाकारांना सुद्धा आता छान छान गाणी मिळतील हा विश्वास आहे.
गुरू ठाकूरजीना लाख लाख धन्यवाद उत्तम गीते लिहिल्या बद्दल.या पुढे ही आपण आम्हाला असेच तृप्त करत जाल ही आशा आहे.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
सिनेमा कधी येतो आणि पाहतो असं झालं होतं आणि पिक्चर पाहून अगदी डोळ्यांचं पारणं फिटलं, खूप सुंदर .
इतरांबरोबर राजा मयेकर यांचीही वर्णी, वा वा कौतुक करू तेवढे कमीच
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
महाराष्ट्रीयन कला संस्कृती जपण्यासाठी माननीय शाहीर साबळे यांनी खूप मोठे संघर्ष केले आहे त्यांच्या आयुष्यातील संघर्षावर शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या जीवनावरील एक पाठ नक्कीच असायला हवा..... 💐💐
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
AA j
सगळेच चित्रपट सबसिडी साठी बनवले जात नाही...काही मराठी चित्रपट सृष्टी पुढे नेण्यासाठी पण बनवले जातात....अप्रतिम संगीत....जय महाराष्ट्र
Ajay Atul Nadach .....!!!! Shahir Ramanad Ugale Khup Chan Shahirancha Aaavaj Shobhato ...!!!!!!!!
मी तर होईन चांदणी ,अतीच उंच गगनी
मी तर होईन चांदणी, अतीच उंच गगनी..
तिथ तू कैसा येशील रं..तुझी माझी भेट कैशीरं
धन्यवाद
पाउल थकल नाही.
अप्रतिम गाण गायले
धन्यवाद अजय गोगावले ❤❤❤❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Hats off to Ajay Atul for this entire album!!
Especially the reverence with which they have handled the original folk songs of Maharashtra is simply incredible!!!!!🙏🏼🙏🏼
केदार शिंदे यांनी,... पुनः हा चित्रपट चित्रपट गृहात आणावा....कारण हे की,केला स्टोरी उगाच hype झाला आणि त्यामुळे याला shows भेटले नाही...hope We can experience this masterpiece in theaters again.
खरच खूप छान गाणे आहेत आणि अप्रतिम अभिनय केला आहे
मराठी भाषेचं सौंदर्य खुप भरी. आणि मराठी mahnun खुप मोठा अभीमान आहे
खूप छान चित्रपटआहे केदार सर अप्रतिम आणि अंकुश दादा ग्रेट
अतिशय सुंदर चित्रपट. गाणी तर खुप छान. आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा चित्रपट आवश्य पहा. शाहीर साबळे यांना व त्यांचे कर्तृत्व यांना शतशः प्रणाम. 🙏
कितीही वेळा ऎकलं, आणि पिक्चर पाहिला तरी कंटाळा येत नाही,all time favorite
सर्वच गाणी खूपच अप्रतिम आहेत
हॅट्स ऑफ टू केदार शिंदे
Old Is Gold but it becomes Diamond When Recreated By Ajay-Atul.
Thank You
अजय आणि अतुल सर ही एक पर्वणी दिली आम्हला खूप छान जो पर्यंत तुम्ही आहेत तो पर्यंत मराठी चित्रपट हिट होणार
किती सुंदर चित्रपट आहे.....सुंदर गाण्यासाठी हा चित्रपट पुन्हा पून्हा चित्रपट पहावासा वाटतो
चला तर मग आपल्या जवळच्या सिनेमाघरात महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
bit.ly/3lua1cx
@@EverestMarathi महाराष्ट्र दिनी पाहिला हा सिनेमा फॅमिली सोबत...पुन्हा एकदा मित्रांसोबत पाहणार आहे
लई भारी गाणी आहेत माझे पप्पा अशी गाणी ऐकायचे तेव्हा काहीच कळत नव्हते आणि आता सारखं ही गाणी ऐकतच बसु वाटत खुप छान ❤
चला तर मग आपल्या जवळच्या सिनेमाघरात महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
bit.ly/3lua1cx
अत्यंत अप्रतिम शब्दात....आपली संस्कृती संगीताच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडली आहे.
🚩जय महाराष्ट्र 🚩 चित्रपट अप्रतिम आहे आजच बघितला प्रत्येक मराठी माणसाने नक्कीच बघायला पाहिजे,जे आजोबांच्या तोडुन ऐकलेले आहे पुर्वी कसे नाटक ,लोक गीते असायची त्याचा अनुभव नक्कीच झाला राष्ट्रभक्ती च्या दृष्टीने खुप महत्वाचा चित्रपट आहे.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Great कोणत्या शब्दात सांगू की कित्ती अप्रतिम आहे खूप खूप छान
अप्रतिम गाणी, अप्रतिम चित्रपट नक्कीच राष्ट्रीय पुरस्कार हवा
अप्रतिम अजय अतुल सर.किती दिवस झाले मी रोज हिच गाणी ऐकतो आहे.अशीच गाणी तुमच्या कडून ऐकायला मिळतो अशी आशा व्यक्त करतो.
मराठी सिनेमा संगीत मधील अनमोल रत्न अजय अतुल यांची कीर्ती हिमालय एवढी मोठी।
अजय अतुल.... तूम्ही आणि तुमची गाणी अजरामर आहात🙏💫
अप्रतिम संगीत मनोवेधक सादरीकरण सुंदर अभिनय ❤🎉
खुप छान सिनेमा आहे या काळात असा चित्रपट निर्मिती करणे गरजेचे आहे
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
सर्व गाणी मनाला भिडणारी आहेत. 🥹❤ सर्वात जास्त आवडलेल गाणं पाऊल थकलं नाही. 🙏🏻🥺
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
हा चित्रपट इतका सुरेख आहे आणि गाणी तर या चित्रपटातील जीव आहे ज्याने हा चित्रपट बहरला आहे..पाहायला गेलं तर हा पुरस्काराच्या पलीकडचा चित्रपट आहे... कारण प्रत्येकाने प्राण ओतून चित्रपट बनवला आहे.ही एक मोठी श्रदांजली आहे शाहीर साबळे यांना... 🙏
एक विनंती आहे .... नमन हवे आहे ... काहीही करा पण ते नमन edit करून पाठवा .... अप्रतिम वाटते
एकदम सुंदर, लहानपणी ऐकलेले गाणे परत ऐकायला मिळाली. सर आपल्याला परत ऐक नविन भेट दिल्याबद्दल आपले अभिनंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹🎉🎉
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Best Musical Picture of Marathi Film.. Ajay-Atul, Best Lyrics of Guru Thakur..😄
Thank You
मनापासून खरचं लव्ह ऑल ऑफ गाणी... सुंदर
अजय अतुल सरांना सलाम❤ मातीतला हिरा 💎 त्यांनी तयार केला ❤❤❤❤❤❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Ajay Atul यांना नॅशनल अवॉर्ड पाहिजे या movie साठी
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
वाह अभिमान आहे आम्ही अजय अतुल यांचे फॅन आहोत❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
चित्रपट खूपच छान! धन्यवाद!!
अजय अतुल सरांचा कोणत्याही सिनेमाला आवाज दिला की तो चित्रपट फक्त गाण्यामुळे गाजतो...... 👌👌👌👌👌
महराष्ट्र शाहीर ही एक स्वरांची मेजवानीच आहे
शांत बसून डोळे मिटून गाणे ऐकताना मनाला अत्यानंद होतो
सिनेमा बघताना पण असेच झाले होते संसाराचे सगळे टेंशन विसरून गेलो होतो
संपूर्ण टीमची मी शतशः आभारी आहे
Masta gani sarwa dhanyawad everest marathi ya album sathi
सर्व गाणी सुरेख आहेत पण पाऊल थकलं नाही हे गाणं खूप हृदयस्पर्शी आहे.❤❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अप्रतिम हा चित्रपट आणि यातील गाणी इतिहास घडवणार.
खुप सुंदर चित्रपट आहे, सर्वांनी बघावा असा आहे.
अजय दादा ..तुफान आवाज रे 👌👌👌 काळीज चिरत जातो तुझा आवाज♥️♥️♥️♥️♥️
दादा अर्ध्या गाण्यांना आवाज शाहीर रामानंद उगले यांचा आहे
@@akashzhanje3802 त्यांचा पण तुफान आहे आवाज👌👌👌 ..Bt me पाऊल थकलं नाही बद्दल म्हणत होतो...
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अजय अतुल किती मैलाचे दगड सादर करणार आहेत....आमचे भाग्यच....
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
पाऊल थकलं नाही .....खूप वाइट काळात ऐकते आहे ....उभारी मिळतेय ऐकून
शब्दात सांगणे कठीण आहे ......thank you Ajay Atul
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
गाऊ नको किसना उत्तम आहे. 🎉🎉
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
महाराष्ट्र गीत ऐकताना ऊर भरून येतो
Khup Khup Shubhechha... Apratim Picture aahe... Aani Gaane Aksharshaha Shahare Ani Ashru Aanatat Movie Madhye... Khup Khup Shubheccha
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
सल्युट अजय - अतुल The god off indian mussic👌👌💐
Thank You
31:29 atul bhai rocks kadak
धन्यवाद
Watched movie today, सुंदर, अप्रतिम, मराठी मध्ये अजून biography यायला हवेत ♥️🙌
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
सर्व गाणी खुप छान,संपुनी ऐकतच रहावे असे वाटले.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
खूपच सुंदर गाणी आहेत अजय अतुल सर
सर्व। दृष्टीने। सिनेमा। अतिशय। सुंदर
31:36 my favourite song#### old school🔥🔥🔥🔥🔥
Thank you
अंकुश चौधरी यांना खूप शुभेच्या
All songs just superb
खरच खूप सर्वांनी सहकार्य करावे
Ya Vithu cha gajar harinamacha Zenda rovila song pn upload Kara movie madla
सर्वांनी आवर्जून पहावा. अप्रतिम चित्रपट. अप्रतिम music ...
पाऊल थकल नाही is the best song of this film.
Nice songs hatts of ajai atul god bless you with lots of happiness for your great job keep going
Ajay Atul guru thakur kedar shinde team best❤
अप्रतिम गाणी ,उत्कृष्ट चित्रपट
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
लई भारी
महाराष्ट्राची परंपरा काय असते ते ही सर्व गाणी एकल्यावर कळते
Thank you
केदार शिंदे sir
इंडियन आयडॉल म्युजिसियन
अजय अतुल sir
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Excellent movie. EXCELLENT MUSIC also . Ankush shinde rock
No Word's For AJAY-ATUL SIR ❤HAT'S OFF ✨️
Khupach chhan.
Paul thakla nahi is an amazing song .. song from another planet .. Ajay’s music and his voice I mean it kills
Thank You
Great Shahir Sir
सर्वच गाणे अप्रतीम...
Yat aapulki aahe old is gold all song is very Nice best Ajay Atul
Thank You
मराठी साहित्य संगीत ला सॅल्युट
Jai Maharashtra
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Movie ani Songs ek number paisa wasool Kedar Shinde tumhala manacha Muzara
खुप सुंदर लहान मुलाचा आवाज छा न आ हे
All Songs are Gems! 💎😍❤️🔥💯✨🙏
Ek number songs ❤❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
All the songs are composed in a very beautiful way and Ajay Dada your voice is literally Saraswati living in your throat I am proud to be a supporter of composers like you the best voice Marathi film industry has ever had.....keep it up gbu...💓💓❣👍👍😘
महाराष्ट्र शाहीर साबळे यांच्या आयुष्यातील चढउतारांचे उत्तम चित्रण, अभिनय 👍❤💐
अजय अतुल शाहीर साबळे अजरामर झाले
आतुरतेने वाट बघत होतो सर्व गीतांची❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
All the songs are amazing though
The foot is not tired...
Water in the eyes
Scars on the body
And
Very proud of Ajay - Atul sir
Jai Maharashtra...
पाऊलं थकलं नाही आणि खेळ मांडला...एकाच धाटणीची वाटतात..पण तरीही अप्रतिम गाणं
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
मी होईन चांदणी गाणं खुप सुंदर आहे
खूप छान
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Kedar Shinde ani team , tumha sarvanche Sadar Aabhar, Rajya Puraskar milayala havach.Jai Maharashtra.
Mastt Mastt ❤️👍👍🌹🌹 sagalyansathi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ khupach sunder 🎥
संगीत a प्रतीम ek No.
सर्वच गाणी मस्तच
अप्रतिम ❤
अजय अतुलजी संगीत खुप छान मधुर
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अप्रतिम
अती सुंदर मन तृप्त झाले. 🥰🥰
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.