Chandramukhi Audio Songs Jukebox | Ajay - Atul | Amruta K, Adinath K | Shreya Ghoshal, Aarya Ambekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 391

  • @AmberrCas
    @AmberrCas 2 ปีที่แล้ว +38

    आजच पहिला चित्रपट.. आदिनाथ आणि अमृता कमाल चमकलेत.. सगळी गाणी जबरदस्त आहेत पण कान्हा इतकं भारी आहे ना!! मी अक्षरशः रडले गाणं ऐकताना.. का लपवून ठेवला होता हा हिरा अजून पर्यंत??? आता हे पण माझ्या लूप लिस्ट मध्ये add झालंय..❤
    दौलत आणि चंद्रा ची तळमळ, वेदना, अगतिकता, ते असहाय असणं सगळं माझ्या पर्यंत पोचत होतं.. चुकीचं करत आहेत हे कळून सुद्धा त्यांच्यासाठी वाईट वाटत होतं.. खूप खूप अप्रतिम!! प्रसाद, आदिनाथ, अमृता, मृण्मयी, समीर सगळ्यांचं खूप अभिनंदन!! चित्रपटाला अजून मोठं यश मिळू दे!! ❤🎉
    अजून दोन लक्षात राहिलेली पात्रं म्हणजे दादा साहेब आणि नाना जोंधळेचं.. दादासाहेबांचा संयम खूप भावला आणि नानांचा प्रचंड संताप आला.. ह्यातच त्यांचं यश आहे.. 😊

    • @poojabandal3331
      @poojabandal3331 2 ปีที่แล้ว

      Same here

    • @sudhirsaindane3142
      @sudhirsaindane3142 2 ปีที่แล้ว +1

      ताई तुम्ही कादंबरी वाचा....... विश्वास पाटलांची आहे...... अफलातूनच आहे. कितीतरी चित्रपट आलेत वेगवेगळ्या कादंबरीवर...... चागले कमी आणि भंगारच जास्त आहेत. पण नटरंग, निशाणी डावा अंगठा आणि चंद्रमुखी हे भन्नाट जमले आहेत.

    • @maheshshinde2330
      @maheshshinde2330 ปีที่แล้ว

      एक नंबर आहे तुमची काॅमेंट ताई.
      तुमच मराठी लेखन उत्कृष्ट आहे.
      काय सुंदर ओळी लिहील्या आहेत.

  • @amitdhaware5010
    @amitdhaware5010 2 ปีที่แล้ว +52

    अतुल्य संगीत कायम अजय राहील .....
    ....हे ऐकल्यास जगाला हेवा वाटेल....
    पुण्य ही भूमी महान हे राष्ट्र जिथे यांचा जन्म

    • @menakawaghwagh5566
      @menakawaghwagh5566 2 ปีที่แล้ว

      निःशब्द, फक्त समाधिस्त व्हावं... संगीत गीतकार आणि गायिका तिघांनी जे साकारलं य ते अतुल्य ,अद्वितीय , अप्रतिम संगीत प्रेमी साठी एक सुंदर आनंददायी सोहळा शतशः प्रणाम अजय अतुल

  • @shrivansamsher1252
    @shrivansamsher1252 2 ปีที่แล้ว +11

    कान्हा.... गाणे अप्रतिम आहे काळजाला चर्रर्र असा चिरून मनाच्या कोपऱ्यात शिरून धुंद करून सोडतो...शब्द रचना अप्रतिम आहे.... अजय सरांच गाणे परत एकदा सुपरहिट....❤️❤️💥💥🔥🎊🎉🎊🎊🎉

  • @pradeepartskolhapur4017
    @pradeepartskolhapur4017 2 ปีที่แล้ว +13

    आर्या आंबेकर श्रेया घोषाल जवळ पोहचली ही खूप मोठी गोष्ट आहे. मराठी साठी. .मराठी लोकांसाठी.

    • @user-wz6tj3gu5l
      @user-wz6tj3gu5l 2 ปีที่แล้ว +1

      आर्या आंबेकर ओरिजनल क्लासिकल गायक आहे भावा श्रेया घोषाल काय आहे तिच्या समोर मराठी जेवढे पण सिंगर आहेत ना तेवढे टॉप चे आहेत

    • @anandkishore3898
      @anandkishore3898 5 หลายเดือนก่อน +1

      Bhai tu SHREYA GHOSHAL la kami lekhtoy ☺️
      SHREYA gelya 30 varsha paasun gaanyaachi tapasyaa karte aahe, atleast respect that. ✌️😊

  • @abk100
    @abk100 2 ปีที่แล้ว +11

    चीराभरणी.......गाण्याची सुरुवात ऐकूनच अंगावर काटा येतो..!! अजय - अतुल 🔥🔥🔥🔥🔥

  • @yadunathingle5356
    @yadunathingle5356 2 ปีที่แล้ว +28

    अजय अतुल यांचे हे काम राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यासारखे आहे..... यावेळी पुन्हा national हवाच.........
    Sairat...natrang agneepath चे music सुद्धा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित व्हायला पाहिजे होते....

  • @dhirajlokhande465
    @dhirajlokhande465 2 ปีที่แล้ว +5

    बॉलिवूडला 'चंद्रमुखी' च्या रूपानं रिमेक बनविण्याची संधी मिळाली आहे...!
    पण ज्या पध्दतीने मराठी चित्रपट लोक-कलेशी जोडला गेला आहे खास करून "लावणी" संस्कृतीशी नाळ आणखीनच मजबूत बनली आहे .

  • @kirannadamwar5988
    @kirannadamwar5988 2 ปีที่แล้ว +36

    सर्वच गाणी उत्तम आहेत पण चिराभरणी हे गाणं सर्वात सुंदर आहे. काय ती शब्द रचना काय तो संगीत आणि नदी प्रमाणे एकसात मंद वाहणारे गायन आणि गाण्याचा शेवटी खळखळणारे दर्जेदार संगीत थेट आसमंतात पोहचवून ठेवतात.

  • @Chaitanyadar.0107
    @Chaitanyadar.0107 2 ปีที่แล้ว +5

    Chirabharani 🔥🔥🔥🔥

  • @Parag181
    @Parag181 2 ปีที่แล้ว +1

    हा पिक्चर सध्याच्या पिढी ला "बाउंसर" जाईल, पण एक उत्कृष्ट कलाकृती मधून 80 च्या दशकातला काळ, लोक कलावंतांची अगतिकता, कला जपायची, जोपासायची आणी वाढवायची तळमळ, आणी त्यांची समाज व राज्यकर्ते ह्यांच्या कडून झालेली फरफट, हेटाळणी, खूपच अभ्यास पूर्वक रेखाटली आहे. मोहन आगाशे, समिर चौगूले, आदिनाथ कोठारे व सर्वच कलाकारांनी आप-आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे, प्रसाद ओक ह्यांचं दिग्दर्शन व कला दिगदर्शन अतिशय भावनारं आहे. माझ्या मते "चंद्रमूखी" एक commecial cinema नसून एक उच्च दर्जा ची art film आहे.

  • @vijoepower5741
    @vijoepower5741 2 ปีที่แล้ว +32

    Amazingly Chirabharani is most favorite... चिराभरणी गाण अचानक आश्चर्यकारक सगळ्या गाण्यात सरस ठरत आहे... एकदम भेदक... Its Dope...

  • @VideoKatta
    @VideoKatta 2 ปีที่แล้ว +62

    चिराभरणी ची एक वेगळीच लेव्हल आहे. हे गाणं किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, आणि त्यात अजून काहीतरी नवीन सापडतं जे तुम्हाला खिळवून ठेवते.

    • @tushardaphale5467
      @tushardaphale5467 2 ปีที่แล้ว +4

      हो ह्या गाण्याची वेळ जास्त हवी होती

    • @richrohit33
      @richrohit33 2 ปีที่แล้ว

      हो खरं आहे...चिराभरणी गाणं ऐकताना संमोहन झाल्या सारखं होतं..

    • @vijaynalawade3566
      @vijaynalawade3566 2 ปีที่แล้ว

      000000770

    • @Komalyadav-xj7ce
      @Komalyadav-xj7ce 2 ปีที่แล้ว

      @@tushardaphale5467 ..

    • @Komalyadav-xj7ce
      @Komalyadav-xj7ce 2 ปีที่แล้ว +1

      @@tushardaphale5467 .

  • @vikaskhade4575
    @vikaskhade4575 2 ปีที่แล้ว +14

    चिराभरणी ..एक नंबर गाणे

  • @aniruddhadesai9444
    @aniruddhadesai9444 2 ปีที่แล้ว +144

    All songs are best but Chirabharni is at different level. The arrangement, sound and mixing of this song is great. Love you Ajay-Atul Sir ❤️❤️

    • @manoharpadgule6731
      @manoharpadgule6731 2 ปีที่แล้ว +2

      जो

    • @anandk9220
      @anandk9220 2 ปีที่แล้ว +7

      Definitely agree.
      Chiraabharni che music composition aani gaayki itki zabardast aahe ki angaavar kaate (yes, kaata naahi, KAATE) yetaat !!! 🤗
      MY FAVORITES IN THIS ALBUM (IN TERMS OF MUSICAL SINGING AND LYRICAL THRILL AND AMAZEMENT) :
      1. Chiraabharni
      2. Sawaal-Jawaab, Kanha & To Chaand Raati
      3. Baai Ga & Chandra
      In short -
      Chiraabharni, Sawaal-Jawaab, Baai Ga and Kanha are amazingly good & best surprise package of excellent lyrics weaved in equally awesome musical compositions and unbelievable singing !!!
      I still haven't understood Sawaal-Jawaab lyrics properly. In case anyone knows, kindly share the meaning of complete lyrics.
      Thank you so much. 😊

    • @pareshwagh3012
      @pareshwagh3012 2 ปีที่แล้ว +2

      Thumbbad chi athawan jali Chirabharni ne

    • @narendrakhedekar441
      @narendrakhedekar441 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम 👍👍👍👏👏👏🌹🌹🌹

    • @prachidasalkar801
      @prachidasalkar801 2 ปีที่แล้ว

      @@manoharpadgule6731 .

  • @rohanlokhande6920
    @rohanlokhande6920 2 ปีที่แล้ว +86

    ताल राहिला नाही पावलांना, घे तुझ्याच सावलीत कान्हा. ❤️❤️❤️❤️❤️ In Love with this line. All Songs are Best.

  • @atishnanaware2764
    @atishnanaware2764 2 ปีที่แล้ว +3

    काळजात घर करणाऱ्या गाण्यानची मेजवानी नेहमीच अजय अतुल सरांचं music अप्रतिम असत आणि अरेंजमेन्ट अप्रतिम असते असते म्हणजे तोडच नाही music इंडस्ट्रीत खूप खूप खूप खूपच सुंदर मस्त गुरू सरांच्या शब्दांत तर खूप खूप ताकद आहे आणि मोहून टाकायची जादू आहे तसाच आवाज ही अप्रतिम आहे गायिकांचा खूप खूप छान सुंदर थँक्स फॉर ऑल ऑफ टीम

  • @prachijoshi5754
    @prachijoshi5754 2 ปีที่แล้ว +2

    सर्वच गाणी सुश्राव्य 👍👌 चिराभरणी गाणे अक्षरशः अंगावर काटे उभे करते

  • @Mr.parth8087
    @Mr.parth8087 2 ปีที่แล้ว +9

    उत्तम, दर्जेदार सर्वच सुंदर अप्रतिम, तुम्हा सर्वांवर आई सरस्वतीचा हात आहे🙏🏻, आर्या तुझा आवाज एक वेगळाच अनुभव देऊन जातो...great... 👍

  • @akhandhindurashra994
    @akhandhindurashra994 2 ปีที่แล้ว +19

    Legends here for " Chira bharni" 🔥

  • @tejaskondgekar5509
    @tejaskondgekar5509 2 ปีที่แล้ว +19

    हा मूवी थेटर मध्ये पहिला सर्व गाणी उत्तम आहेत त्या मध्ये मला आवडलेलं गाणं म्हणजे "तो चांद राती" आणि "चिरा भरणी" हे गाणे थिएटर मध्ये जे वाजत त्याला काही तोड नाही इतके रहस्याने भरलेले आहे की ते क्लायमॅक्स मध्ये देखील वापरले आहे त्यामुळे एंडिंग खूपच जबरदस्त झाली आहे.👍👍👍👍

  • @sangeetkasbe4768
    @sangeetkasbe4768 2 ปีที่แล้ว +5

    खरोखरच किती मराठी संगीतामध्ये अनेक प्रकार आहेत,चिराभरणीचे संगीताने अंग घुमारत,सर्वच गाणी अतित्त्युम आहेत,कोणतेही गाणे डावे उजवे करता येणार नाही,पण बाई ग जास्त सरस झाले आहे,आर्या आंबेकर रुपाने अतिशय गुणी गायीका मिळाली आहे,अजय अतुल कौतुकास शब्द अपुरे.
    महाराष्ट्रीयन असल्याचा ही गाणी ऐकुन अभिमान वाटला .

  • @yogeshpandharkar9933
    @yogeshpandharkar9933 2 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राच्या मातीतील हा चित्रपट असून.. मराठी संगीतातील उत्कृष्ट अजय अतुल सुप्रसिद्ध गायिका.. श्रेया घोषाल आणि आर्या आंबेकर यांनी या चित्रपटातील उत्कृष्ट गाणे खूप छान आवडले ...

  • @sanjayaarne8995
    @sanjayaarne8995 2 ปีที่แล้ว +3

    🙏🏼 आता खरं आम्हा कलाकारांना पुन्हा उत्सुकता वाढली ..वा वा वा क्या बात हैं ... जय क्ष्री क्रिष्ण 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sanjaypaithankar155
    @sanjaypaithankar155 2 ปีที่แล้ว +21

    I love Chandra ammu ❤️ Shreya Ajay Atul best combination

  • @rashmigodbole6625
    @rashmigodbole6625 2 ปีที่แล้ว

    संपूर्ण अल्बम,अप्रतिम ,,पण मला सर्वात आवडले ते ,,बाई ग,,अहाहा

  • @Devrajjjjjj
    @Devrajjjjjj 2 ปีที่แล้ว +31

    Ajay-Atul GOAT 🐐🔥🔥🔥
    India is blessed to have musician like them..

    • @prafulkulkarni2387
      @prafulkulkarni2387 2 ปีที่แล้ว +2

      Goat or got? What do you mean?

    • @Devrajjjjjj
      @Devrajjjjjj 2 ปีที่แล้ว +7

      @@prafulkulkarni2387 GOAT means Greatest of all time 😁

    • @Swapnilpawar21
      @Swapnilpawar21 2 ปีที่แล้ว +2

      @@Devrajjjjjj Ase tr mg goat cha emoji ka taklay

  • @sachinmundhe3270
    @sachinmundhe3270 2 ปีที่แล้ว +1

    का , उमगंना
    कसं का समाजना
    लगीरं हे तुझं मोहना, सरंना
    का तळमळ, मन का घुटमळं
    हरवलं काळीज
    राधेला कळंना ।।
    मुरलीचा, सूर जुळतो
    जीव जळतो त्या घडीला पुन्हा
    ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
    घे तुझ्याच सावलीत कान्हा
    ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
    घे तुझ्याच सावलीत कान्हा ।।
    का संगतीचं सुख खुणावत राही रं
    का बिलंगून , मन रीतं रीतं राही रं
    का गुतलेलं जिणं उसवत राही रं
    का पुनवच्या संगतीला चांद न्हाई रं
    अवघड हि विरहाची कळ साहीना
    नजर आता जग तुझ्याइन पाहीना
    मुरलीचा, सूर जुळतो
    जीव जळतो, त्या घडीला पुन्हा
    ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
    घे तुझ्याच सावलीत कान्हा ।।

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 2 ปีที่แล้ว +1

    अतिउत्तम वर्णन करायला शब्द कमी पडतील...प्रत्येक गान उत्तम आहे.....किती पणं वेळेस एकल तरी मन भरत नाही ....एक एक शब्द मनाला लागतो आणि भावतो.....धन्यवाद🙏

  • @nikhilalte7352
    @nikhilalte7352 2 ปีที่แล้ว +38

    Chirabharni is A Milestone...... Masterpiece.... 💕.

    • @mangeshvalvi4971
      @mangeshvalvi4971 2 ปีที่แล้ว +4

      gives me goosebumps 😳👌

    • @laxman18
      @laxman18 2 ปีที่แล้ว

      I think Bai Ga is the best

  • @anjalisingasane2105
    @anjalisingasane2105 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर मिलन अमू, आदी, अजय अतुल, प्रसाद, श्रेया, आर्या, मेमाणे, आशिष पाटील, आणि जबरदस्त निर्माता अक्षय बरदापुरकर. खऱ्या अर्थाने चंद्रमुखी मास्टरपीस आहे. सगळं कसं सुंदर जमून आलंय. जय महाराष्ट्र 🙏

  • @user-wz6tj3gu5l
    @user-wz6tj3gu5l 2 ปีที่แล้ว +2

    बाई ग 😍😍 काय आवाज आहे काय गाणं आहे

  • @sushantpawar3417
    @sushantpawar3417 2 ปีที่แล้ว

    प्रसाद सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @mrunmayee25
    @mrunmayee25 2 ปีที่แล้ว +36

    CHIRABHARNI this song UFFFFFF, ssly i have no words for this Masterpiece!! Ajay-Atul you are crazy!! 🔥

  • @Devrajjjjjj
    @Devrajjjjjj 2 ปีที่แล้ว +17

    Where is To chand rati making video 🥺?? Shreya Ghoshal said that she was so emotional during recording this song!!
    Kindly release To chand rati song's making video 🙏

  • @shubhampednekar6626
    @shubhampednekar6626 2 ปีที่แล้ว +9

    चित्रपट कालच थिएटर मध्ये बघितला. चित्रपटाला तर तोडच नाही. सर्वच गाणी उत्तम आहेत. पण मनाला सर्वात जास्त भावलं ते चिराभरणी हे गाणं. का ते चित्रपट थिएटर मध्ये बघितलेलाच माणूस सांगू शकतो.

  • @Sourabh_Bhosale
    @Sourabh_Bhosale 2 ปีที่แล้ว +4

    Ajay Atul chya Navan चांगभलं ❤️

  • @ayushcomputer3373
    @ayushcomputer3373 2 ปีที่แล้ว +8

    सर्वात बेस्ट सॉंग कान्हा

  • @trafalgarlaw9919
    @trafalgarlaw9919 2 ปีที่แล้ว +15

    Chirabharni is a vibe🔥🔥🔥🔥🔥

  • @surendrakamble9636
    @surendrakamble9636 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, अजय अतुल

  • @SatishJunare
    @SatishJunare 2 ปีที่แล้ว +11

    डोळे आणि कान तृप्त झाले! पारणे फेडणारी कलाकृती.....
    Don't you miss this!

  • @pallavikiranje8321
    @pallavikiranje8321 2 ปีที่แล้ว

    Prasad dada navatach talent aahe aani ajay atul dada lajavab tumhi marathi ganyanmadhe jaan takali

  • @prafullaiwale9296
    @prafullaiwale9296 2 ปีที่แล้ว +6

    Chirabharni.... Goosebumps 👌

  • @rohitdarure9400
    @rohitdarure9400 2 ปีที่แล้ว +66

    कालच बघितला. चिरा भरणी लयच झोंबत. आणि शब्द झोंबत नाहीत. संगीत झोंबत. चित्रपट बघितल्यावर कळतं का ते!! बाई ग आणि सवाल जवाब साठी रसिक श्रोता म्हणून उपकृत.

  • @shivalandge2802
    @shivalandge2802 2 ปีที่แล้ว +2

    कोरस कडून गाऊन घ्यायचं ते फक्त अजय अतुल नेच

  • @KrishnakantMestry
    @KrishnakantMestry 2 ปีที่แล้ว +23

    Chirabharni has next level music.hats off!bai ga and to chand rati are best.

  • @krushnakambli2464
    @krushnakambli2464 2 ปีที่แล้ว +1

    जसे तमिळ इंडस्ट्री साठी ए र रहमान तसे मराठी साठी अजय अतुल

  • @tanmaysingh4470
    @tanmaysingh4470 2 ปีที่แล้ว +14

    Bai g is the best song of this album imo. Listening it on a loop.

  • @harshawate2412
    @harshawate2412 2 ปีที่แล้ว +2

    चीराभरणी गाणं अद्भुत, रहस्यमय, अप्रतिम 🙏🙏🙏 very nice sir

  • @akshaytikhole4254
    @akshaytikhole4254 2 ปีที่แล้ว +11

    Addicted to Kanha song..❤️ Ajay Atul🙏🙌

  • @kunalkhapre288
    @kunalkhapre288 2 ปีที่แล้ว +42

    Time for marathi cinema to go global. This movie should be the starting of a new era and the music is already on next level.

  • @atharwabhuskute9949
    @atharwabhuskute9949 2 ปีที่แล้ว +1

    ताल राहीना नाही पावलांना घे तुझ्याच सावलीत कान्हा❤️❤️
    What a line👌🏻

  • @vilasborade9954
    @vilasborade9954 2 ปีที่แล้ว +8

    चिराभरण😍😍😍काय BGM आहे ❤️❤️ खूप भारी

  • @Devrajjjjjj
    @Devrajjjjjj 2 ปีที่แล้ว +49

    Chandra and To chand rati two different genre songs but when you have Shreya Ghoshal then tension not 😴🔥
    The definition of versatility and Ajay Atul's most favorite singer 🔥🤍

  • @pawanrao289
    @pawanrao289 2 ปีที่แล้ว +12

    After watching Chira Bharani song in theatre literary i cried 💕💕💕💕💕

  • @prakashpatankar5921
    @prakashpatankar5921 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन - लव्ह यू सर

  • @shivanshrattan6895
    @shivanshrattan6895 2 ปีที่แล้ว +44

    To Chand Rati And Chandra Sung By Shreya Ghoshal Are My Fav From The Album 💜💜

  • @shivalandge2802
    @shivalandge2802 2 ปีที่แล้ว +2

    चिराभरणी
    फक्त ऐकणे

  • @Infotech789
    @Infotech789 2 ปีที่แล้ว +4

    Ajay Atul chya Navana Chang Bhala ❤️😍

  • @nitinjadhav4178
    @nitinjadhav4178 2 ปีที่แล้ว +11

    BAI G BEST SONG .... HEART TOUCHING SONG...I LOVE IT AARYA AMBEKAR ♥️♥️♥️ AND AJAY ATUL SIR... GREAT COMPOSED ALL SONG... GREAT MUSIC DIRECTOR INDIAN BOLLYWOOD

  • @sonaliprojapoti
    @sonaliprojapoti 2 ปีที่แล้ว +33

    Super happy to listen Chandra & Toh Chand Rati back to back by Shreyaaaaa

  • @vijayanathekar3947
    @vijayanathekar3947 2 ปีที่แล้ว +5

    Ajay Atul outstanding singr also best and amus Dan's very beautiful est west Ajay Atul is best

  • @vashisthegde2169
    @vashisthegde2169 2 ปีที่แล้ว +38

    I always jump to listen to any music created by Ajay Atul and it is always awesome.

  • @manishawaghmare3549
    @manishawaghmare3549 2 ปีที่แล้ว +2

    चंद्रमूखी is best

  • @harikeshyadav4868
    @harikeshyadav4868 2 ปีที่แล้ว +1

    Kharach khupach Chan song aahe sgle 🙏🙏🙏🙏🙏 khup khup dhanyawad tumchya sglya team la.

  • @mohanchougule1343
    @mohanchougule1343 2 ปีที่แล้ว +1

    Super dupar hit movie and also ajay atul sir song🙏 kiti कौतुक karav tevdh kami

  • @sunilkumbhar475
    @sunilkumbhar475 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम संगीत

  • @santoshsatpute7478
    @santoshsatpute7478 2 ปีที่แล้ว

    Naad kulla Ajay sir

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 2 ปีที่แล้ว +2

    चिराभरणी ऐकताना अंगावर अक्षरशः शहार येतो

  • @DeepakThakur-nv5ts
    @DeepakThakur-nv5ts 2 ปีที่แล้ว

    आदिनाथ चा लुक 1 नंबर

  • @sarikachalke1567
    @sarikachalke1567 2 ปีที่แล้ว +17

    Chirabharni song Shoot pan khup chan kel aahe.... Me tya Song Saathi kal pasun Cinema hall madhe 3 Da film pahili... 🥰

  • @rockstar-ot4hm
    @rockstar-ot4hm 2 ปีที่แล้ว +1

    Bai ga 😍

  • @madhusudankotwal6976
    @madhusudankotwal6976 2 ปีที่แล้ว +6

    सारेच गाणे मस्त आहेत. पण अजय सरांच्या आवाजातील् कान्हा गाण एकदम भारी आहे. सरांचा आवाजात् वेगळीच जादू आहे.

  • @user-uf4oy1uy8y
    @user-uf4oy1uy8y 2 ปีที่แล้ว

    खुपचं अप्रतिम

  • @niteshdeolikar6341
    @niteshdeolikar6341 2 ปีที่แล้ว

    खुप छान चित्रपट आहे. गण्यावरून चित्रपटातला प्रत्येक क्षण आठवतो. संगीत अप्रतिम आहे..

  • @letsupstatus6454
    @letsupstatus6454 2 ปีที่แล้ว +2

    संजय लीला भंसाली ला टक्कर आहे ही next level music

  • @vivekgujar5704
    @vivekgujar5704 2 ปีที่แล้ว +17

    Kanha 25.51 is a treat to ears from A jay. Thank you for singing. Thanks Ajay - Atul for such musical gift.

  • @aratismore
    @aratismore 2 ปีที่แล้ว +10

    Heart touching movie.I read the novel also Chandramukhi Hats off to all team 🙏🏻

  • @shailathorat69
    @shailathorat69 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान खूप मस्त शब्दच नाही सुचत
    अजय अतुल बेस्ट

  • @madanpurohit25
    @madanpurohit25 2 ปีที่แล้ว

    Suppppppppperrrrrrrrrrrrrb.goosse bumps.👌👌👌👌👌👌🙏

  • @laxmidenisdsouza9691
    @laxmidenisdsouza9691 2 ปีที่แล้ว +22

    The background score, picturization in the movie and specially the chorus vocals for Chirabharni is something else. Literally I got goosebumps even while watching the movie and I can't get out of my mind even now while listening it. Ajay Atul the jodi are champions. Each song in this is a masterpiece. Loved it totally ❤️

    • @dipalikavle5493
      @dipalikavle5493 2 ปีที่แล้ว

      Being non maharashtrian you are praising Marathi music this is the success of Ajay Atuls blood and await behind this awesome creation.
      Thanx

    • @rajugavali9648
      @rajugavali9648 2 ปีที่แล้ว

      @@dipalikavle5493 w5t4424

  • @rajeshmadhavi583
    @rajeshmadhavi583 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर अप्रतिम कान तृप्त झाले.......

  • @ajeetgoaekar9119
    @ajeetgoaekar9119 2 ปีที่แล้ว +3

    Bai ga khup chhan chhal mantramugdha

  • @sagarjagtap45
    @sagarjagtap45 2 ปีที่แล้ว +2

    चिराभरणी is love ❤️

  • @rutik_rhythm4317
    @rutik_rhythm4317 2 ปีที่แล้ว +4

    Khana he song sathi Khup aatur aahe ❤

  • @babasahebjondhale9000
    @babasahebjondhale9000 2 ปีที่แล้ว +1

    सर्वच गाणी अप्रतीम आणि सूंदर आहेत

  • @vaideeswarig8397
    @vaideeswarig8397 2 ปีที่แล้ว +2

    Hi, am from tamilnadu. I don't know he Marathi language. But I seen this movie, I have no words to describe the Most. Music Director Sir your Killed it and voice so amazing..Sad song Vera level. I seen this movie and song again and again. All songs Very Very... Superb. Especially Shreya Goshal Mam... your voice mmmm... Chandra song..Your rocking. Still it was disturbing to my mind again and again

    • @SKFanClub89
      @SKFanClub89 ปีที่แล้ว

      Love from Maharashtra Jai Bhavani Jai Shivaji

  • @Swapnilpawar21
    @Swapnilpawar21 2 ปีที่แล้ว +2

    Apratim songs ahet ajay atul sir sarvach.. hat's off to your hard work 💓💓👌👌

  • @ajitgare6445
    @ajitgare6445 2 ปีที่แล้ว

    ऑल साँग लईच भारी,🔥🆕❤️❤️❤️👌👌

  • @doddabasappabadigera9076
    @doddabasappabadigera9076 2 ปีที่แล้ว

    ಅತ್ಯುತ್ತಮ ಗೀತೆಗಳು,
    Wonderful Songs.

  • @satishdeshmukh6830
    @satishdeshmukh6830 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान

  • @paddy001
    @paddy001 2 ปีที่แล้ว +5

    *"Bai Ga" next level..* ❤️❤️❤️💕

  • @sushantshinde4394
    @sushantshinde4394 2 ปีที่แล้ว +1

    चिराभरणी 🔥 🔥 🔥 🔥

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 2 ปีที่แล้ว +5

    I hope the film gains the much deserved fame

  • @maheshkharat8668
    @maheshkharat8668 2 ปีที่แล้ว +1

    All songs are very nice, we have to gretfull to listening these song , & thnk to ajay - atul sir to composed this songs .

  • @shakilabishaikh7331
    @shakilabishaikh7331 2 ปีที่แล้ว +2

    All songs very touching to heart'...but specific one kanha is my most fvrt 🥰each and every word have strength to won heart'....and Musically piece creadit goes to Ajay - Atul sir ....superb songs and lovely movie....fall in love with chandramukhi 💓💕

  • @pandurangpatil2473
    @pandurangpatil2473 2 ปีที่แล้ว

    सर्वच गाणी अ प्रतिम

  • @ratnamala_kirdak
    @ratnamala_kirdak 2 ปีที่แล้ว +2

    Ha picture purna jagat धुमाकूळ ghalnar हे नक्की🥰😊

  • @aanshg3807
    @aanshg3807 2 ปีที่แล้ว +3

    To Chand ratti and chandra... 🔥😍😍😊😁

  • @swatiasutkar6566
    @swatiasutkar6566 2 ปีที่แล้ว

    सर्वच गाणी उत्कृष्ठ आहेत.. गाणी ऐकताना संपूच नये ऐकतच राहावं अस वाटतं.... 👍

  • @aniketshinde9880
    @aniketshinde9880 2 ปีที่แล้ว +17

    Whole Album is Great but Bai gaa and Chirabharni are on another level ❤️🔥❤️🔥❤️