अय लेका हात लावला असता तर हात मोडकळीस गेले असते, सुर घर सोडून गेले असते, अरे घशेच काय तर ताल सुद्धा बसले असते... पण भावा ह्यांनी तर प्राण लावला,.. मला सांग ना असे हे सारे कुठे असते..😌
अजय अतुल सर . आपल्या भारतात जन्माला आलेले सोनेरी पान आहेत. जे गाणं करतील ते परीसस्पर्श सोनैरी अक्षरात कोरतील .मजा आणतात अगदी शब्दांची व गाण्यांची .🙏 खुप खुप शुभेच्छा आपल्या गाण्यांच्या मैफीलीस.💐💐
अवर्णनीय. स्तुती करायला शब्दच नाहीत. झण्णाट आणि भन्नाट.कैक दशकांत इतकं सुंदर श्रवणीय मराठी गीत ऐकायला मिळालंय.या गीतासाठी हातभार लावलेल्या सर्वांचच मनापासून अभिनंदन, कौतुक.
चित्रपटाचे सर्व गाणे हिट आहेत प्रेक्षकांना पण खुप आवडत आहेत सर्वत्र याच चित्रपटाचे गाणे तर वाजतच आहेत.... परंतु त्याच बरोबर चित्रपट पण सुपर डूपर हिट आहे माझ्या परिचयातील जेवढ्या पण लोकांनी चित्रपट बघितला आहे सगळे जन चित्रपटाचे कौतक करत आहेत. आणि विशेष म्हणजे केदार शिंदे सरांनी मराठी इंडस्ट्रीला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा अजरामर चित्रपट दिल्याबद्दल सरांचे आणि सर्व टीमचे खुप खुप आभार 🙏 चित्रपटाला आणि चित्रपटाच्या सर्व टीमला संपूर्ण महाराष्ट्रााच्या खुप खुप शुभेच्छा. ❤️❤️
Shhh🤫 dont say anything and just feel 😌... 90s era is coming back to us.... Just float my friends just float with this vibe...❤️ हेच जर मराठीत बोललो असतो तर कदाचित कवी झालो असतो.... पण मग जर मी कवी झालो असतो...तर पुन्हा 2005 ची गोष्ट नवी झालो असतो... चला जे काही बोललो ते सारे शब्द पुसतो... आणि एवढं करून पुन्हा मी हे गीत गुंजतो..😌
महाराष्ट्र दिवस निमित्ताने सर्व कुटुंब समवेत movie पाहिला खूप छान वाटल शेवटी Maharashtra माझा गाणे ऐकून अंगावर काटे आले सर्वच गाणी भारावून सोडणारी आहेत. Specially thanks to Ajay and Atul sir 🙏
Modern craft collaborating with the classy era , The best music arrangements by our master's Ajay Atul , Good composition remembering & recollecting the memories of that era. The flow and the rythem of this song is almost the replica of that era music. Grt work Ajay Atul sir
चाळीस वर्षा पुर्वीचा रम्य काळ आठवून दिला या व पु.ल. साहेब आणि काशिनाथ घाणेकर यांचे जीवनपटांनी . लोक कलावंत काय चीज होती हे आज पन्नाशी पार कलेल्या माझ्या बंधू भगिणींनाच माहित .
हल्ली पूर्वी सारखे दर्जेदार कथा श्रवणीय संगीत व उत्तम सादरीकरणाने परिपूर्ण सिनेमा येतोच कुठे।।।।। अशा विचारांच्या प्रेक्षकांना केदार शिंदेंची अविस्मरणीय भेट
मी तर सर्व प्रथम अजय अतुल गोगावले सरांचं खुप खुप अभिनंदन करीन आज त्यांच्या मुले आपले जुने हाडा मासाचे कलाकारांची ओळख झाली आज महाराष्ट्रात कळेने पुढे गेला तो फक्त अजय अतुल सरांन मुळे
Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
bitly.ws/BQAQ
Ajay atul music aahe
😊😊
Music mast ahe
😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अजय अतुल सर यांना खूप खूप आभार त्यांनी जुन्या गाण्याला हात न लावता आहे तस ठेवलं म्हणून
ग्रेट संपूर्ण टीम
अय लेका हात लावला असता तर हात मोडकळीस गेले असते, सुर घर सोडून गेले असते, अरे घशेच काय तर ताल सुद्धा बसले असते... पण भावा ह्यांनी तर प्राण लावला,.. मला सांग ना असे हे सारे कुठे असते..😌
old song link pathv bhai
Send me old song
परतीचे दिवस येत आहेत..मराठी बाणेदार गाण्यांचा संग्रह..🙏🙏👌👌👍❤️
अजय अतुल सर . आपल्या भारतात जन्माला आलेले सोनेरी पान आहेत. जे गाणं करतील ते परीसस्पर्श सोनैरी अक्षरात कोरतील .मजा आणतात अगदी शब्दांची व गाण्यांची .🙏 खुप खुप शुभेच्छा आपल्या गाण्यांच्या मैफीलीस.💐💐
खुप छान ! महाराष्ट्राची लोकधारा . अविट मऱ्हाटमोळी गाणी
अजय अतुल सरांच
मना पासुन
आभार कारण गीत जसेच तस टाकल् मराठी मातीला सोन्याचे दिवस आले आपनास देखील मानाचा मुजरा
अवर्णनीय. स्तुती करायला शब्दच नाहीत. झण्णाट आणि भन्नाट.कैक दशकांत इतकं सुंदर श्रवणीय मराठी गीत ऐकायला मिळालंय.या गीतासाठी हातभार लावलेल्या सर्वांचच मनापासून अभिनंदन, कौतुक.
Same here
खरंच गाणं पुन्हा पुन्हा ऐकूनही मन तृप्त होत नाही...
किती पन वेळा ऐकला तरी मन भरत नाही खूप छान गाणं ❤❤❤❤❤
काय आवाज आहे राव 🔥🔥 रामानंद उगले 🙏🏻❤️🔥
❤
❤❤❤❤❤
रामानंद उगले यांना घरी घेऊन जावा.... फक्त मूर्ख पणा आहे.. ते कमवतात आणि तुम्ही काय फक्त गाणी ऐका छान आहे
😍अजय अतुल साहेब ह्यांच संगीत अप्रतिम 🤩
हे गाणे अजय अतुलचे नाही तर शाहीर साबळे यांचे आहे. कृपया नोंद घ्या. अजय अतुलने ते रिक्रिएट केले आहे
Old song chi link pathva please
Yes correct
@@pranavvarneofficial he gana kadhich audio rupat baher padla nahi je aala te direct hya cinema chya madhyamaat aala
Credit त्यांनी घेतलंच नाही आहे... त्यांनी स्पष्ट रेक्रिएट म्हणून लिहल आहे...
Mahit Aahe Hya Ganyatil Music Ajay-Atul Che Aahe
हे गाणे 100 वेळेस रोज ऐकावं वाटते.. खूपच अप्रतिम👍
this fact ❤❤
काम धंधा करा म्हणजे.. समजेल.. ऐक वेळ पण नही ऐकणार हे गाणं
चित्रपटाचे सर्व गाणे हिट आहेत प्रेक्षकांना पण खुप आवडत आहेत सर्वत्र याच चित्रपटाचे गाणे तर वाजतच आहेत.... परंतु त्याच बरोबर चित्रपट पण सुपर डूपर हिट आहे माझ्या परिचयातील जेवढ्या पण लोकांनी चित्रपट बघितला आहे सगळे जन चित्रपटाचे कौतक करत आहेत. आणि विशेष म्हणजे केदार शिंदे सरांनी मराठी इंडस्ट्रीला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा अजरामर चित्रपट दिल्याबद्दल सरांचे आणि सर्व टीमचे खुप खुप आभार 🙏
चित्रपटाला आणि चित्रपटाच्या सर्व टीमला संपूर्ण महाराष्ट्रााच्या खुप खुप शुभेच्छा. ❤️❤️
Shhh🤫 dont say anything and just feel 😌... 90s era is coming back to us.... Just float my friends just float with this vibe...❤️ हेच जर मराठीत बोललो असतो तर कदाचित कवी झालो असतो.... पण मग जर मी कवी झालो असतो...तर पुन्हा 2005 ची गोष्ट नवी झालो असतो... चला जे काही बोललो ते सारे शब्द पुसतो... आणि एवढं करून पुन्हा मी हे गीत गुंजतो..😌
मी तर होईन चांदणी
संगीत- अजय अतुल
विषय तिथेच संपला❤ धमाल गाणं आहे!
❤
❤❤❤
जा घरी घेऊन आणि जेवण दे... संपला vishav
Cutest song ever❤
First day lach Maharashtra shahir pahila, apratim movie🔥Ankush has done an amazing job🫶
खरच
मी तर ऐकल्यापासून एकदाही दुसरं गाणं ऐकलं नाही.आणि यातील 3ऱ्यांदा "भेटेन गं " ❤❤❤काय लिहिलंय यार.
Full support for our marathi movies 💪💪
❤❤
🚩🚩
खूप सुंदर ...👌
गाणं जसच्या तस मांडुन दाखवल्या बद्दल ajay-atul चे खुप खुप आभार❤️👌👍
खुप खुप सुंदर गायलं शाहीर रामानंद उगले यांनी सर्व टीम ला खुप खुप शुभेच्छा
केवळ सुंदर...अतिशय गोड..शाहीर रामानंद उगले आणि कोरस मध्ये गाणा-या भगिनींना अभिवादन...अभिनंदन...धन्यवाद...शुभेच्छा.
फार छान गाण हे गाण फार पूर्वी ऐकल होत अजय अतुल ने हे गाण तसच पेश केल
Shahir Ramanand Ugale.. Great voice 👌✌️
वेड लावलं या चित्रपटाने ❤😍
आहाऽऽऽऽ खुपचं छान गाणं 😍 आणि गाण्यासोबतच वादन पण खूप भारी झालं आहे ❤️🔥
❤❤ आज ही कलाकृती सिनेमा गृहात जाऊन पहिली...खुप उत्कृष्ट अशी कलाकृती ...एकदा तरी नक्की पहावी...❤❤
सलाम अजय अतुलना हे गाणं बनवले बदल अप्रतिम
लवकरच.... हे गाणे पण फेमस होणार ❤❤
True..
अप्रतिम.
या चित्रपटाच्या रूपाने लोककलेला खरा न्याय मिळाला. लोककला हा अमोल ठेवा आहे त्याचे जतन करूया.
महाराष्ट्र शाहिरास मानाचा मुजरा 🙏
उत्कृष्ठ चित्रपट ...गाणी..full family ni baghitla theatre madhe jaun.... congratulations to all team
Khupch chhan sangit .सारख ऐकत रहावेसे वाटते
खूप खूप खूप छान . खूप खूप शुभेच्छा.
आणि मग तुला मी भेटेन ग.....
❤ खुपचं छान...♥️
साधे,सोपे,सरळ,तरीही करमणूक प्रधान, मनावरचा ताण पूर्णतः हलका करणार सर्वांग सुंदर गाणं.
Ekdam Junya Marathi Picture Madhe Gaane Asayche Tas Gaan Aahe 😄
Khupp Chaan Ajay-Atul 🙌🏻
महाराष्ट्र दिवस निमित्ताने सर्व कुटुंब समवेत movie पाहिला खूप छान वाटल शेवटी Maharashtra माझा गाणे ऐकून अंगावर काटे आले सर्वच गाणी भारावून सोडणारी आहेत.
Specially thanks to Ajay and Atul sir 🙏
Reels बघून कोण कोण आलं आहे तिकडे😊😊
Ny mi direct aalo song sodhun 🎉😊
अजय अतुल सरांची आवड निवड उत्तमच❤ शाहीर साबळे सर ❤❤❤❤❤
2024 मध्ये सर्वात जास्त वेळा ऐकलेलं गाणं..अजूनही ऐकते.
Ekdum Junya ganyansarkh evergreen composition kelat 😍KUDOS
Wawa,layebhari,geet,🙏
Wawa,layebhari,geet,🙏
Junya ganya sarkhya nahi tar hi sarv gani junich aahet....Baharala ha madhumaas & gau nako kisna sodun sarv gaani Shahir Sablebchi aahet.....
Modern craft collaborating with the classy era ,
The best music arrangements by our master's Ajay Atul ,
Good composition remembering & recollecting the memories of that era.
The flow and the rythem of this song is almost the replica of that era music.
Grt work Ajay Atul sir
खूपच सुंदर गाणे आहे ,कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही......
अप्रतिम झालंय..... एकदम सुरेख....❤
Best song 👌
Ajay Atul 🔥
Khup mst song ahe❤
लयच भारी राव 💐💐💐💐💐
खूप मस्त चित्रपट आहे . कृपया चित्रपट पहा.चित्रपट पाहिल्यावर खूप भारी वाटते.अंकुश यांनी अप्रतिम काम केले आहे.
फार सुंदर गीत..... 🙏
आवाज आणि संगीत खूपच मनाला आनंद देणारे आहे
शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित चित्रपट मराठीतच निघाला हे मराठी जनांचे भाग्य च म्हणावे .
शाहीर साबळेनां मानाचा मुजरा मराठी विश्वाला सोन्याचे दिवस ह्याच हीरा मुळे आले जयहींद
अप्रतिम संगीत व त्याला तोडीस तोड रामानंद उगले यांचा आवाज. मो😮
❤️❤️अजय-अतुल❤️❤️
मनाला आनंद, शांती, सुख, समाधान वाटले. जबरदस्त ✌🏻
Kiti भारी अहे song,,,100 वेळा ऐकल आहे मी,,, खरंच ग्रेट शाहीर साबळे
मी पण 😊
गाणी आणि चित्रपट दोन्ही अप्रतिम ❤️❤️
Konta picture aahe ha
Movie name
Movie name
Maharashtra shahir
पहिल्यांदाच गाणं ऐकलं. .. पण पुर्ण ऐकावंस् वाटलं. ... जबराट😊
चाळीस वर्षा पुर्वीचा रम्य काळ आठवून दिला या व पु.ल. साहेब आणि काशिनाथ घाणेकर यांचे जीवनपटांनी . लोक कलावंत काय चीज होती हे आज पन्नाशी पार कलेल्या माझ्या बंधू भगिणींनाच माहित .
Great voice of Ramanand ugale ji . 🌹🌹🌹and Great music of Aajay - Atul ji. ❤❤❤ nice song 💕
Ajay Atul is gem of Marathi music industry ❤️❤️❤️❤️
महाराष्ट्र शाहीर साबळे स्मृतीस विनम्र अभिवादन !
अजय अतुलचा स्पर्श झाल्यामुळे हे गाणं अतिशय सुंदर आणि अतिशय श्रवणी आहे हे गाणं आयफोन ऐकून बाय शशिकांत वडगावकर टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर
खूपच उत्कृष्ट मराठी गाणं. अंगावर शहारे येतात ऐकून. ❤👏🏻
एकच नंबर...❤🔥👌🎶🔊
Full support for marathi movie
खूप खूपच छान वाटते eikayla. अंकुश छानच गायला आहे. (अंकुश चाच आवाज आहे ना?) बारीक असल्यामुळे ह्या मधे perfect शोभतो.
नाही ,रामानंद उगले शाहीर यांचा आहे
@@tanvi4120
Okay
हल्ली पूर्वी सारखे दर्जेदार कथा श्रवणीय संगीत व उत्तम सादरीकरणाने परिपूर्ण सिनेमा येतोच कुठे।।।।। अशा विचारांच्या प्रेक्षकांना केदार शिंदेंची अविस्मरणीय भेट
मी तर सर्व प्रथम अजय अतुल गोगावले सरांचं खुप खुप अभिनंदन करीन आज त्यांच्या मुले आपले जुने हाडा मासाचे कलाकारांची ओळख झाली आज महाराष्ट्रात कळेने पुढे गेला तो फक्त अजय अतुल सरांन मुळे
Mla ha song khup jast avadlay ❤❤😊😊
एक नंबर गाणे ,आवाज ,आणि संगीत जुन्या रेडिओची आठवण झाली 😊❤
गाणी आणि चित्रपट खुपचं सुंदर❤
खूप सुंदर प्रत्येक शब्द जसे लिहले आहे त्याला काही शब्द नाही बोलायला.
खुप छान ❤😊
खरोखरच या गाण्याला तोड नाही चाल भारी वाटली अप्रतिम आहे ग्रेट
Ramanand Ugale...🙌🏻🔥
Khupp Surekh Gann ahe he ❤Apratim❤
Super se upper
Sagale gaane superb
Mind blowing
शाहीर रामानंद सर आणि संपूर्ण टीम खूप खूप सुंदर
Marathi music..... Abhi zinda hai❤❤
Very nice movie.. New generation should see this movie. Ajay Atul music & Songs kadak... Jai Jai Maharashtra Maza
Kyaa baat hai hya चित्रपटामुळे सुंदर गाणी ऐकायला मिळतात शाहीर साबळे यांची
❤ melody at its best..super voices, music and lyrics.
4th week ला थिएटर ला गेलेलो फिल्म बघायला तरी हाऊस फुल्ल होता शो ❤❤
आवाज एकदम जुन्या लग्न गीतंन सारखा आहे...❤❤
Song composed by shahir sable
Penned by Bhanumati sable
Recreate by Ajay Atul
शाहीर रामानंद उगले जबरदस्त आवाज 🙌💞🙏🙂❤️
खूप छान गाण आहे... शाहीर साबळे यांना सलाम
जुने तेच सोने म्हणतात ते खरे होतांना दिसते आहे, बरेच वर्षानंतर अर्थपूर्ण सांगितमय गीत ऐकण्यास मिळाले,धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खुप छान गाणं गायलं आहे, अप्रतिम सुंदर लय भारी 👌👍 जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🙏🙏
खूप गोड्ड गाणं आहे हे.. ❤️❤️
ह्या चांदणी झाले तर मग मी कोण 🥰😅माझ नाव चांदणी आहेना 😅
😁
🤣🤣🤣
😂😂🎉🎉
तू काय एकटीच चांदणी नाहीस ढीग आहे चांदन्यांचा, त्यांनी काय करावं मग 😂😂😂
चंद्रिका😊
Khup Chan Lyrics, voice and music, perfect combination 🙏
खूप छान आहे गाणं ❤❤❤❤❤❤❤
90 च्या दशकातला रेडिओ ऐकल्यासारखं वाटतंय
इतकसुंदर गीत झालेला आहे
Interview mdhe he ganna play zala pasun hya ganna cha wait karat hoto...finally ala
Kay bolava yarrr.. aflatoon ❤❤❤❤
1980 madhe गेल्यासारखे वाटते,💐💐💐💐
I am actually waiting for this song nice song ❤️❤️
खूप सुंदर गाणे ❤
Maharashtra chi lokdhara, my childhood was awesome 👌👌❤❤
Lovely foot tapping light song
मी सर्च करून रोज कितीतरी वेळा बघते सुंदर गाणं आहे अप्रतिम संगीत आणि आवाज तर फारच छान आहे