खूपच सुंदर मेडली आहे, सगळीच गाणी सुंदर 👌व परफेक्ट👌 सिलेक्ट केली आहेत. दोघींचे आवाज सुरेख ,👌🌹 सुरेल👌🌹 आहेत आणि दोघींचं एकत्र गाणं ऐकायलाही खूप छान वाटलं 👌. *कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद*
खूपच छान! अशा नवनवीन जोडीदाराला घेऊन संपदा तुझा सांगितीक प्रवास बहरतो आहे, खूप आनंद होतो सोशलमिडीयावर ऐकताना. सह कलाकाराचा परिचय देत जा.त्यांचेही कौतुक.
Apratim gayn doghinchehi👌👌
खूपच छान ...गोड आणि सूरेल
मस्त👌🏻👌🏻
संपदा तुझे आणि इशानी दोघींचीही गाणी खूप सुंदर झाली खूप गोड वाटली ऐकायला.Thanks dear😘😘
Wa mastch 👌👌🤩🤩
आवाज मस्तच एकदम ,खूप छान
खूप छान.
Ishani aani sampada...tumche doghinchehi aawaz atishay sudar aani surel....sarwa chandra chandanyanchya ganyana tumchyamule ujala milala.....
Ek number
खूपच छान .... अतिशय गोड आवाज आहे तुझा संपदा
Khoopch sunder Sampada 🌝🌜🌛👌👌
WA apratim
Aapali Marathi bhavgeet yeiknyachi
Majyach vegli aahe thanks
दोघींनी एन्जॉय करत छान गाणी म्हटली आहेत गाण्याची निवडही मस्त आहे
किती छान! सुंदर selection ♥️
👌👏👍🙏
एक नंबर combination मध्ये म्हणताय song👍😍😍😍
Waahhh.... Khup ch mast😍😍😍lay bhari😘😘😘
खूप खूप गोड, सुरेल....गाण्यांची निवड ही छान 👌👌👌
मनापासून शुभेच्छा 💐
खूपच सुंदर मेडली आहे, सगळीच गाणी सुंदर 👌व परफेक्ट👌 सिलेक्ट केली आहेत. दोघींचे आवाज सुरेख ,👌🌹 सुरेल👌🌹 आहेत आणि दोघींचं एकत्र गाणं ऐकायलाही खूप छान वाटलं 👌. *कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद*
Waah waah both👏🏻👏🏻👌🏻👌🏻🎤🎤 ishani apke sath koun gaa rahi hai unka naam?
Beautiful 👌... Very sweet 👍
chandanya ratritale te manik varma ❤️
किती गोड आवाज दोघींचे. सर्व गाणी मधुर ऐकत राहावेसे वाटते. 👌🏻👍🏻
खूप सुंदर गं संपदा ताई❤❤❤❤❤
❤️खुप खुप छान ❤️
👌👌👌👌👌👌
Khupp chaan 👌👌👌👌
खूपच छान!
अशा नवनवीन जोडीदाराला घेऊन संपदा तुझा सांगितीक प्रवास बहरतो आहे, खूप आनंद होतो सोशलमिडीयावर ऐकताना.
सह कलाकाराचा परिचय देत जा.त्यांचेही कौतुक.
Khup chan 😇👌🏻👌🏻
Mastttt 😍😍❤️❤️❤️
Chandrapramane shital
Super 🥰
vishesh mhamaje background dhandhan nahi tyamule aikayala jast maja aali
manik varma chi gani gayach koni dhadas karat nahit... sampada tu gat ja
Khup sundar