Krishidarshan 27 December 2017 - सेंद्रीय शेती काळाची गरज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन (कृषीमंथन) ' (२७ डिसेंबर २०१७)
    Subject : ' सेंद्रीय शेती काळाची गरज...'_' Organic farming - Today’s need '
    Participant : १) प्रा. राहुल घाडगे, विषयतज्ञ (कृषी विस्‍तार) कृषी विज्ञान केंद्र,
    नारायणगाव, जि. पुणे.
    २) गुंडू पवार, प्रगतीशील शेतकरी, उस्‍मानाबाद.
    ३) महोदव गोमारे, प्रगतीशील शेतकरी, बाभळगांव, ता व जि. लातूर.
    ४) डॉ.ज्ञानेश्वर वाकचौरे, आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञ, कोपरगाव, जि. अहमदनगर
    Anchor : संचालन - सुबोध रणशेवरे.
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : संजय कर्णिक

ความคิดเห็น • 10

  • @gopalpatil6551
    @gopalpatil6551 8 หลายเดือนก่อน

    Chaan information 🙏🏻, thank u.

  • @muralidharkumbhar9622
    @muralidharkumbhar9622 5 ปีที่แล้ว +17

    सह्याद्री वाहिणीचे कृषिदर्शन कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक असतात.त्यामुळे आज गावागावात तरुण शेतकरी आधुनिकीकरण स्विकारुन स्वावलंबी बनला पाहिजे.आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम मी न चुकता पाहतो.

  • @mahendradhawalkar925
    @mahendradhawalkar925 3 ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती आहे सर सह्याद्री वाहीनीचे आभार

    • @ramakantmahale5993
      @ramakantmahale5993 3 ปีที่แล้ว +2

      अशा कार्यशाळा आयोजित करण्याची गरज आहे लोकांना रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहिती असून का सोडत नाही हा प्रश्न निकाली काढला पाहिजे.

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान महत्वाची माहीती आहे धन्यवाद मी धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र अऍनीमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बारसी बार्शी. यासाठी देशी गाईचे भुमीका महत्वाची आहे गाईचे दुध दही ताक लोणी तुप जनतेसाठी आरोग्य आहे . गोमुत्र शेण दही ताक शेद्रीय शेती साठी फार महत्वाचे आहे आज शेतकरी दादा मावशी दम धरण्यात कमी पडतो काळाची गरज आहे शेतकर्याने हे केले पाहीजे विष मुक्त शेती केली तरच भविष्य आहे

  • @smadhavpatilVs39
    @smadhavpatilVs39 2 ปีที่แล้ว +1

    इतके मुरदाड प्रोग्राम बनवता की तुमच्यावरच पहिले फवारे करा लागते.. सरकारी चाईनल कॉलिटी एकदम भिकारी.. काही नाविन्य ता आहे का...