Acharya Vinoba Bhave | Ep- 4 स्व चे विसर्जन | Immersion of self | DR. ANAND NADKARNI, IPH

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • Acharya Vinoba Bhave: A Beacon of Hope
    Acharya Vinoba Bhave, a revered figure in Indian history, was a spiritual leader, social reformer, and freedom fighter whose legacy continues to inspire generations. His unwavering commitment to nonviolence, social justice, and equality, exemplified by the groundbreaking Bhoodan Movement, has left an indelible mark on Indian society.
    Prepare to be moved by the timeless wisdom and noble deeds of Acharya Vinoba Bhave, a true luminary of humanity. His vision of a more equitable and compassionate world remains as relevant today as it was during his lifetime.
    In this part of our series, we delve into the fascinating journey of Dr. Anand Nadkarni, a renowned psychiatrist who sheds light on the concept of dissolving the self.
    ......................................................................................................
    CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
    • Acharya Vinoba Bhave |... - Acharya Vinoba Bhave | Ep- 1: स्व चे विसर्जन
    • Acharya Vinoba Bhave |... - Acharya Vinoba Bhave | Ep- 2 स्व चे विसर्जन
    • Acharya Vinoba Bhave |... - Acharya Vinoba Bhave | Ep- 3 स्व चे विसर्जन
    ......................................................................................................
    SUBSCRIBE AND FOLLOW US:
    / avahaniph - TH-cam - @Avahaniph
    / avahaniph - Instagram - @Avahaniph
    / avahaniph - Facebook - @Avahaniph
    / avahan_iph - Twitter - @avahan_iph
    www.healthymind.org - Website
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #dranandnadkarni #avahaniph #acharyavinobabhave #iph #mentalhealthforall
    #bhudanmovement #philosopher #gandhian #vinobabhave #inspiration #geetai #disolution #demystifying

ความคิดเห็น • 43

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +11

    फारच सुंदर...विनोबांनी आणि आपण अतिशय सोपं करून सांगण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केला आहे...ऐकतानाच खूप शुद्ध होतोय अस वाटल...पण प्रत्यक्षात किती आचरणात आणता येईल...त्यावरच खरी कसोटी आहे...प्रयत्न नक्की करणार...खूप धन्यवाद 🙏

    • @drvijaymane3003
      @drvijaymane3003 3 ปีที่แล้ว

      Its a GREAT explaition on SWA.simple language and straight meaning.on way of SPIRITUALLITY everyone's must know hw SWA should delete .so it's very useful Guideline given by VINOBAJI.we have think or Chintan on swa.when our SWA ( MI) is disappear we ll prepare for SELF RELISATION.
      If any thing written wrong from me please forgive n Thnx .

    • @alkaadhikari6982
      @alkaadhikari6982 3 หลายเดือนก่อน

      अतिशय उपयुक्त आणि आता शब्दच उरले नाहीत इथेच थांबत. नमस्कार करते .

  • @swatipandit5831
    @swatipandit5831 3 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद dr. अनेक वर्षे विनोबाजीचे लेखन वाचायचे होतें समजून घायचे होते, ते या स्वरूपाने सुरू झाले,तुमची सांगण्याची शैली खूप भावते.

  • @S5104-c5s
    @S5104-c5s 3 ปีที่แล้ว +6

    Dr. Tumhi kiti chhan ritine samjaun sangat aahat. Tumhala NAMAN. Hya Sarv goshti mulancya pathypustkat yavya. Hyacha praytn karave. Mhanje navin pidhivar Uttam Sanskar hotil

  • @sadananddate6163
    @sadananddate6163 3 ปีที่แล้ว +11

    विनोबांचा रसाळ भाषेत करून दिलेला परिचय. त्यांच्या विचारांचं मर्म उलगडून त्यांचे आजच्या काळातलं महत्त्व अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @mrudulagokhale6764
    @mrudulagokhale6764 3 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद Dr विनोबांना आणि त्यांच्या विचारांना समजून घेण्याची सुरवात या सगळया भागांनी झाली. सोप्या शब्दात सांगण्याच्या तुमच्या शैलीने ते खूपच प्रभावी झाले .

    • @rvdevnikar
      @rvdevnikar 3 ปีที่แล้ว

      गीता प्रवचने वाचणे...

  • @NamdeoPatil
    @NamdeoPatil 3 ปีที่แล้ว +4

    Indebted to Dr Anand nadkarni,
    For us Veda, krishna, shankaracharya, Ramakrishna, Vivekanand, dhaneshwar, tukaram, all are learnt from books. With someone writing against them, causing us to doubt the teaching.
    But when I get the same teaching from most eligible, person like Dr nadkarni, it reinforced the trust, faith in the spiritual teaching. Thank you so much.

  • @pramoddhole1620
    @pramoddhole1620 3 ปีที่แล้ว +4

    स्व-विसर्जनाचे चारही भाग मनःपूर्वक ऐकले. आत्मशोधाच्या वाटेवर अत्यंत उपयुक्त सादरीकरण! जय जगत्!!
    डॉक्टर साहेबांना मनापासून धन्यवाद!!!

  • @sumant1601
    @sumant1601 3 ปีที่แล้ว +4

    लहानपणी पवनार आणि सेवाग्राम आश्रम येथे शाळेची सहल गेली होती. त्यावेळी ह्या व्यक्ती पाठ्यपुस्तकात आणि शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे महान आहेत येवढे कळले. विनोबा आणि गांधी महान का होते, ह्याची ओळख आज झाली. पुन्हा एकदा डोळसपणे त्या आश्रमांना भेट द्यावी असे वाटते आहे
    आनंद सर आणि आवाहन टीम🙏

  • @dhananjaygaikwad
    @dhananjaygaikwad 3 ปีที่แล้ว +3

    समाधान देणारा संवाद आहे आपला... विनोबाजी मूर्तिमंत उभे केले आपण आमच्यासमोर ❤️🙏... कायम स्मरण आणि धन्यवाद तुम्हांस...

  • @jaykrishnasaptarshi5187
    @jaykrishnasaptarshi5187 3 ปีที่แล้ว +7

    अध्यात्म सुलभ करून सांगितलय धन्यवाद

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 3 ปีที่แล้ว +1

    विनोबांच्या विचारांचे दर्शन घडले, त्यामुळे त्यांचे साहित्य वाचण्यासाठी प्रेरणा मिळाली

  • @bharatisudame8929
    @bharatisudame8929 3 ปีที่แล้ว +3

    चारही भाग सलग ऐकले. अतिशय समर्पक विवेचन. धन्यवाद!

    • @avinashkhire6417
      @avinashkhire6417 3 ปีที่แล้ว

      विनोबाजी फार मोठे व्यक्तिमत्व. त्यां च्या विचाराची ओळख झाली. परत परत ऐकल्यावरच त्याचे विचार समझतील. श्री नाडकर्णीं याना धन्यवाद.

  • @charusheelaranade8008
    @charusheelaranade8008 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद 🙏
    काही वर्षांपूर्वी गीता प्रवचने हातात पडलं आणि विनोबांची पुन्हा एकदा ओळख झाली. त्याआधीची त्यांच्याविषयीची आठवण होती आणिबाणीच्या काळात उठलेली टिकेची झोड. मधला काळ वाचनाला दुरावला. गीता प्रवचने नं विनोबांची नव्याने ओळख झाली. आणि मग मधुकर, महागुहेत प्रवेश, अष्टादशी अशा पुस्तकांमधून विनोबा या महामानवाचं जे दर्शन घडलं ते थक्क करणारं होतं.
    चारही भाग ऐकताना विनोबांच्या आणखी जवळ जाण्याची संधी मिळाली.
    डाॅ. तुम्ही विनोबांचे विचार सरळ, सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोचवलेत. पुन्हा एकदा धन्यवाद 🙏

  • @ashokdeobhakta5284
    @ashokdeobhakta5284 3 ปีที่แล้ว +1

    Wonderful series of lectures! Beautifully described and illustrated! Very very inspiring! Thanks so much for Sharing!

  • @bhaktideshpande6097
    @bhaktideshpande6097 3 ปีที่แล้ว +6

    नमस्कार ,सर. मी जेव्हा कधी पंढरपूरला जाते आणि पांडुरंगाचं दर्शन होतं तेव्हा जी काही मनाची अवस्था असते ती च अवस्था तुम्हाला ऐकताना होते. हे मी वेळोवेळी अनुभवलं. कोरोनाच्या काळात तर तुम्ही जो U tube वरून आमच्याशी सतत संवाद सुरू ठेवलात केवळ त्यामुळं स्वतःला स्थिर ठेवणं शक्य झालं.

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 3 ปีที่แล้ว +1

    Dr.anandji,all 4 episode are very useful to apply in life & you had explain in detail for which thank you veri much.

  • @poorwajoshi9635
    @poorwajoshi9635 3 ปีที่แล้ว +2

    Anek dhanyavaad Dr.Khoop sundar ritini samjavle apan.Acharnaat anaycha nakki prayatna karen.🙏🙏

  • @ravijangale7002
    @ravijangale7002 3 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद ! हा अनमोल ठेवा आहे खरचं.

  • @vasudhasakharkar953
    @vasudhasakharkar953 3 ปีที่แล้ว

    आपले व आय पीठ एक चे आभार. खरच आम्ही खुपच भाग्यवान आहोत कि हि सर्व माहिती आम्हास सहज उपलब्ध करून दिल्याबद्दल. त्यामागील तुम्हा सर्वांचेच कष्ट ,त्यात नेमक व योग्य प्रकारे तुम्ही त्याच सादरीकरण
    स्वतःला झोकून देऊन केलत ह्यासाठी मनापासून धन्यवाद

    • @vasudhasakharkar953
      @vasudhasakharkar953 3 ปีที่แล้ว

      आय .पी . एल टीमचे अभिनंदन व आभार.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว

    What a great person he was vinoba heartily salute to him

  • @JPoonam03
    @JPoonam03 3 ปีที่แล้ว +1

    Thank you

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम।

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 ปีที่แล้ว +1

    ग्रेट. या शिवाय शब्द सुचत नाहीत. 🙏🙏🙏

  • @vaibhavitendulkar7616
    @vaibhavitendulkar7616 3 ปีที่แล้ว

    चारही भाग ऐकले. आपण फार ओघवत्या शैलीत ते उलगडून दिलेत.आपणांमुळे विनोबाजी कळले. आपणांस धन्यवाद हा शब्दही थिटा होईल.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 3 ปีที่แล้ว +1

    Namaskar Doctor ! Vinobajinbaddal itaki sundar mahiti sangitlit, tyasathi apan kiti kashta gheun vachan kele asel yachi thodi kalpana yeu shakate. Apale he nirupan khup shravaniya and vicharpravartak jhale ahe, yabaddal krutadnyata !

  • @smitasawant1234
    @smitasawant1234 3 ปีที่แล้ว

    सर सुंदर निरूपण,सोप्या भाषेत समजावून सांगितलंत,धन्यवाद

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर निरूपण 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @deepalisontakke5079
    @deepalisontakke5079 3 ปีที่แล้ว

    खुपच छान निरुपण.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 3 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว

    Thanks sir

  • @sushil_kokil
    @sushil_kokil 3 ปีที่แล้ว

    ❣️❣️

  • @supriyasalkar7996
    @supriyasalkar7996 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 3 ปีที่แล้ว +2

    मधे जाहिराती नको.असे जमले तर छान

    • @anandnadkarni9796
      @anandnadkarni9796 3 ปีที่แล้ว +2

      आपला कंट्रोल नाही त्यावर

  • @sarathi5413
    @sarathi5413 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว

    Thanks sir