DR. ANAND NADKARNI, IPH | शिक्षक ते संवर्धक | TEACHER TO MENTOR

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • शिक्षकापासून संवर्धक बनण्याचा प्रवास नेमका कसा असतो ?
    संवर्धक म्हणजे नेमकं काय?
    त्याचे गुण कोणते?
    जाणून घेऊयात डॉ. आनंद नाडकर्णी सोबत ...
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    Click the link below to get all updates at one place
    heylink.me/ava...
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    ( in any media) and or commercial use, distribution, transmission, streaming of any content uploaded on this channel.
    #avahan #iph #dranandnadkarni #mentalhealthforall #teacher #guide #education #educationsystem #training #educator #realeducation #mentor #mentoring #mentorship #positiveattitude

ความคิดเห็น • 31

  • @vandanaavhadenglish510
    @vandanaavhadenglish510 11 หลายเดือนก่อน +3

    आनंद काका खरतर वयम मुळे आणि बहुरंगी बहर मुळे माझा मुलगा असीम मुळे आम्ही ही तुमच्या परिवाराचे सदस्य आहोत...तुमचे नासिक मधील सगळया च कार्यक्रमा ला ही उपस्थित असतो ,तुमचे खूप व्हिडिओ रेगुलार बघते...पण हा इतका सुंदर व्हिडिओ इतक्या उशिरा बघण्यात आला याच आज सवताबद्दल च फार वाईट वाटल ..मी ही एक शिक्षक आहे ..आणि हाच विचार घेऊन पुढे जात आहे ...त्यामुळे खूप छान वाटल की I am on right track..
    थॅन्क्स काका...ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे ..प्लिज कळवा कस व्हायचं ते..

  • @archanathakur6532
    @archanathakur6532 3 ปีที่แล้ว +2

    🙏 नमस्कार,सर आपण स्वानुभवातून सांगितले ली दाखले आम्हाला आमच्या भुतकाळात घेऊन गेले, पुन्हा पुन्हा ऐकावे असेच तुमचे मार्गदर्शन आहे, आणि मी पुन्हा पुन्हा ऐकेन आणि आचरणात आणेल.

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 2 ปีที่แล้ว +1

    I'm deeply overwhelmed and inspired, Sir !
    Thank you !🙏🌸🌿

  • @sharmishatharasal1289
    @sharmishatharasal1289 3 ปีที่แล้ว +3

    Khup Sunder Sir 🌷🙏
    Khup Upyukt aahe Samajasathi
    Thank you Sir 🌷

  • @swatiyd9862
    @swatiyd9862 3 ปีที่แล้ว +1

    काका आपण खूपच छान मार्गदर्शन केले. मी नेहमी आपले आय.पी.एच. वरील कार्यक्रमांचा आस्वाद घेते. त्यातून वेळोवेळी कळत-नकळतपणे कसे मार्गदर्शन आम्हाला करतात हे तुम्ही जराही समजू देत नाही. अगदी लहान मुलांना गोष्ट सांगावी तसे तसेच संस्काराचे मोती आमच्या आमच्या ओंजळीत टाकचनही
    तुम्ही जाता. परत दुसऱ्या कार्यक्रमाची आस ठेवूनच..
    आणि ओढ लागते दुसऱ्या कार्यक्रमाची...
    खूप खूप धन्यवाद

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम लेक्चर. आमच्या सारख्या लेमनसाठी तुम्ही अगदी सोपे करून सांगता. खूप आवडतात तुमचे लेक्चर्स. अतिशय प्रेरणादायी असतात. 🙏🙏🙏

  • @madhavimulay4022
    @madhavimulay4022 3 ปีที่แล้ว

    अतिशय रसाळ पणे मांडलेत , धन्यवाद

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir congratulations to you and best wishes to you

  • @ग्रंथचळवळ
    @ग्रंथचळवळ 3 ปีที่แล้ว +1

    Good speech sir 👌💐💐

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान ...

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว +1

    Great experiences you have shared thanks sir

  • @sasodekar
    @sasodekar 3 ปีที่แล้ว +1

    Always pleasure to listen to you. Since I had started my MCED's Career development and Counselling Centre in Dombivli, to conduct student, parent counselling, even for sick industries and entrepreneurs, during 1996-2006, I am following you. Now a days on you tube. I strongly feel, 'career' is very lightly taken subject as on date. All teachers must be a good mind readers! like wise I feel, all those in Medical/Hospital line must have by birth a nature of human service or passionate about it. There should be a taste for it so as to not make them businessmen. But today, both careers are been exploited as business!... Unfortunately we call it as Service ( Seva ) sector- But it have become mega business sector!...

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 ปีที่แล้ว +1

    सर फक्त शिक्षकांसाठी नाही. सगळ्या लोकांसाठी ऐकण्यासारखे आहे

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว

    Thanks sir heartily

  • @rasikadixit3676
    @rasikadixit3676 3 ปีที่แล้ว +2

    Sir I am ur fan.i listen all ur videos. I 👍 like it.

  • @shraddhadohale7110
    @shraddhadohale7110 3 ปีที่แล้ว

    मला आपले हे विचार अनुभव निदान सहा महिन्यापूर्वी ऐकायला मिळायला हवे होते.

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 3 ปีที่แล้ว

    कोटाची कथा अत्यंत हृदयस्पर्शी!!!

  • @सेवा-साधनागुरुकुल
    @सेवा-साधनागुरुकुल 3 ปีที่แล้ว +1

    प्रेरणादायी विचार..

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 3 ปีที่แล้ว

    अचाट अनुभव ! फारच मजा आली ! परत ही समोरून ऐकावे असे आहे !

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 3 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिलीत सर...अनेक धन्यवाद..🙏🙏🙏🙏🙏

  • @vinodrokade5235
    @vinodrokade5235 3 ปีที่แล้ว

    नक्कीच,खूपच छान .🙏🙏🙏

  • @manishathatte3011
    @manishathatte3011 3 ปีที่แล้ว +2

    Sir namaskar khup chan

  • @madhurideshpande265
    @madhurideshpande265 3 ปีที่แล้ว +1

    Happy Teacher's Day Aanad kaka 🌹

  • @अश्विनीधोकटे
    @अश्विनीधोकटे 3 ปีที่แล้ว +2

    मीही या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिते.

  • @shraddhadohale7110
    @shraddhadohale7110 3 ปีที่แล้ว +1

    डॉ. नमस्कार, सर हे आपले लेक्चर प्रत्येक डि.एड.,बी.एड. च्या काँलेजला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऐकायला मिळायलाच हवे.ही काळाची गरज आहे. या पुढे तरी नक्कीच याचा विचार व्हायला हवे.

  • @shonalika6360
    @shonalika6360 3 ปีที่แล้ว

    Sir khup chan !!

  • @riteshkumbhargire2511
    @riteshkumbhargire2511 3 ปีที่แล้ว +1

    Sir I am patil mam I want to take part in your campaign

  • @am4eduscitittude2047
    @am4eduscitittude2047 3 ปีที่แล้ว

    Can One enroll right now also in shikshakmitra training? Any contact please

  • @mrunalsapkal
    @mrunalsapkal 3 ปีที่แล้ว

    सर, मलाही या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. संवर्धकांची भूमिका कशी असते, याची उदाहरणे ऐकताना साने गुरुजी कथामलेचे प्रकाशभाई मोहाडीकर सरांची आठवण झाली.

  • @SK-xr6kf
    @SK-xr6kf 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

    • @sarojpai5
      @sarojpai5 3 ปีที่แล้ว

      नमस्कार.सर, खू प छान मार्ग दर्श न! परत.परत. ऐकावे