उगाच नावे ठेवू नका. शेवटी नाव सांगितले आहे. Kamdhenu brand.milk junnu powder असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. शिवाय photo पण दाखवला आहे. तुम्ही शेवटपर्यंत न बघता नावे का ठेवता
मरेसिपी उत्तम आहे. पावडरचं नांव नीट समजलंच नाही, कृपा करून पावडरचं पाकिट नीट दाखवा.अर्धवट माहिती . मी आज परत रेसिपी पाहिली तोच प्रश्न परत विचारते .पावडरचं नांव? नको. मी यू ट्यूब वर पाहून रेसिपी करत असते.म्हणून सर्व माहिती नीट च पाहिजे. धन्यवाद. मला नांव मिळालं आहे. मिळाली की नक्की करून पाहीन.
उगाच नावे ठेवू नका. शेवटी नाव सांगितले आहे. Kamdhenu brand.milk junnu powder असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. शिवाय photo पण दाखवला आहे. तुम्ही शेवटपर्यंत न बघता नावे का ठेवता
खुप खुप आभारी आहे 😊😊
खूप छान ताई
धन्यवाद 😊😊
Jsk nice n easy recipe n mouth watering
Thank you 😊😊
रेसिपी छान वाटलली
धन्यवाद 😊😊
पावडर मागवण्यासाठी ऑनलाईन माहिती द्या कुठून मागवायचे ते सांगा
"Amezon" वरून आँनलाईन मागवु शकता.
धन्यवाद 😊😊
Khoop chaan
Thank you 😊😊
Khup chan mahiti deli ❤🎉
Thank you 😊😊
Khoop chaan mam thanku
Most welcome 🙏🙏
January Up@@PreetiSamelRecipes
उत्तम झालाय खरवस. सहजगत्या ही पावडर मिळत असेल तर किती बरं. खूप छान माहिती मिळाली आपणाकडून.धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
छानच वाटली.
धन्यवाद 🙏🙏
मस्त है
Thank you 😊😊
naic
Thank you 😊😊
Woooow excellent very nice favorite yummy yummy very nice miracle recipe😋😋😋 👍🌹❤🌹👌👌👌
Thank you 😊😊
खूप.छान.ताई
धन्यवाद 🙏🙏
Mastach
Thank you 😊😊
रेसिपी खरंच उत्तम आहे, छान आहे,सोपी आहे .पण पावडरचं नांव समजलंच नाही तर कशी करणार रेसिपी. तर कृपया पावडरचं पाकिटं व नांव नीट दाखवा.
पावडर चे नाव दिसले नाही तरी मी नाव बोलुन सांगितले आहे.
धन्यवाद 😊😊
Khup chhan vatli madam
Thank you 😊😊
Pavdarche nav sanga na te sangatach nahi amhi kase banavanar
व्हिडिओ मध्ये शेवटी नाव सांगितले आहे.
"Junnu milk Powder"
Thank you 😊😊
Chhaan 👍👌🙌
Thank you 😊😊
ताई हि नॉर्मल दुध पावडर आहे का?
हि नाॅर्मल दुध पावडर नाही. गाईच्या चिकदुधाची हि पावडर बनवली आहे.
धन्यवाद 😊😊
🎉🎉🎉😊😊
Thank you
Powder ch nav kay aahe
जुन्नु पावडर(Junnu Power) Amazon वर मागवु शकता.
Thank you 😊😊
दूध पावडर चालेलं का
नाही
धन्यवाद 😊😊
❤❤🎉🎉
Thank you 😊😊
Aamhala.kuthun.magavle te saanga rs70
मी हे Amazon वरून मागवले.
धन्यवाद 🙏🙏
Junnu powder kai aahe please reply
गाईच्या चिकदुधाची पावडर.
धन्यवाद 🙏🙏
Junnu powder kute milel
Amazon वर मिळेल.
धन्यवाद 😊😊
मिल्क जुन्नु पावडर असा उच्चार ऐकु येतो मोबाईल कानाला लावल्यानंतर.
बरोबर ऐकल आहे.
धन्यवाद 😊😊
ताई ही पावडर कुठे मिळेल प्लीज सांगा
धन्यवाद 🙏🙏
हि पावडर अॅमेझाॅनवर मिळेल.
मरेसिपी उत्तम आहे. पावडरचं नांव नीट समजलंच नाही, कृपा करून पावडरचं पाकिट नीट दाखवा.अर्धवट माहिती .
मी आज परत रेसिपी पाहिली तोच प्रश्न परत विचारते .पावडरचं नांव?
नको. मी यू ट्यूब वर पाहून रेसिपी करत असते.म्हणून सर्व माहिती नीट च पाहिजे.
धन्यवाद. मला नांव मिळालं आहे. मिळाली की नक्की करून पाहीन.
"Milk Junnu power" Amazon वर उपलब्ध आहे.
धन्यवाद 🙏🙏
@@PreetiSamelRecipes धन्यवाद. आतां च अॅमेझोन वर पाहिली आहे .ऑर्डर करणार आहे.
😛💯👍
Thank you 😊😊
पावडरीचे नाव लिहून कळवा कारण उच्चार स्पष्ट नसल्याने नाव कळत नाही. PL. राग मनू नये
"Junnu power "
Thank you
पावडर कुठे मिळेल तिचं नाव काय
"अमेझॉन" वर मिळेल. Junnu milk Powder
धन्यवाद 😊😊
👌👌🌹🌹🤪🤪
Thank you 😊😊
Pawder च नाव नीट कळलं नाही.
Junnu powder
Thank you 😊😊
हि दुधाची पावडर की खरवस प्रिमिक्स
चिक दुधाची पावडर
ही पावडर कुठून मागवायची त्याचा काही पत्ता फोन नंबर आहे का असेल तर प्लीज सांगा
हि पावडर Amazon वरून मागवु शकता.
धन्यवाद 🙏🙏
पावडर चे नाव स्पष्ट सांगा अर्धवट माहिती सांगू नका
व्हिडिओ मध्ये पाॅकेट दाखवले आहे आणि बोलुन ही दाखवले आहे.व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.
धन्यवाद 🙏🙏
Tumhi rs 70. Mahanala pun rs207 la online aahe. Costly aahe.