आमचे गावाकडे हे बहुतांश बनवून सर्रास वापरतात.जास्त रस्सा भाजी साठी. विशेषत भाजीला काही नसेल तर फक्त याच्यातच रस्सा करतात. याला येसूर असे म्हणतात. एक म्हण.. केलाय येसूर न झालीय निसूर...माझ्या सासूबाई ंची फेवरिट म्हण.🙏🙏
वांगे थोड्यावेळ तेलात आणि मसाल्यामध्ये वाफेवर होऊ द्यायचे मग त्यामध्ये पाणी टाकून शिजवायचे अशाप्रकारे वांगं लवकर शिजत. मी माझ्या चैनल वर फक्त पाच मिनिटांमध्ये लग्नातील वांग कसं करायचं त्याची रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला लिंक देत आहे तुम्ही नक्की बघा आणि त्याप्रमाणे वांग्याची भाजी करून बघा धन्यवाद. 👇👇👇 th-cam.com/video/C7AikQmObdc/w-d-xo.html
खुपच छान आहे
खूप छान टिप्स सांगितल्या धन्यवाद ताई 🙏👍
धन्यवाद 🙏
Khupch chan mast
धन्यवाद 🙏
Very nice ❤😊👌🙏
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏
लय भारी
खूप उपयोगी माहिती आहे
धन्यवाद 🙏😊
Khup chhan
खूपच छान
Very nice and youthful tip
हो छान आहे
धन्यवाद 😊
जबरदस्त
Mast vatal 👍
धन्यवाद ताई 🙏😊
Very useful
Thank you 😊
Matnchy Bhajila ks lavayc ani kiti lavaych
छान
धन्यवाद छान टीप
Chan tipa aahe rai
Sorry tai ,chukun type zal rai , kharch sorry,pan tip chan aahe 👍🏻
It's ok,don't be sorry
होत असं कधी-कधी 😊
😊
Very nice👍
Thanks 🙏
@@ShubhangisSkillsRecipes te
🌹🌹Very Nice🌹🌹
आमचे गावाकडे हे बहुतांश बनवून सर्रास वापरतात.जास्त रस्सा भाजी साठी. विशेषत भाजीला काही नसेल तर फक्त याच्यातच रस्सा करतात.
याला येसूर असे म्हणतात.
एक म्हण.. केलाय येसूर न झालीय निसूर...माझ्या सासूबाई ंची फेवरिट म्हण.🙏🙏
छान
धन्यवाद 🙏
आमच्याकडे आजी, आई, असं पीठ तयार करुन ठेवायच्या. खरंच भाजीला खूप छान चव येते.
हो खरं आहे.
Ho saga
Mast
Hi idea khup chan vatle. Nakki try karu. Tasech bhajiyanchi recepi peeth laun kase te sanga.
हो नक्की सांगते.
धन्यवाद 🙏😊
Colour pandhara nahi ka yenar yani
Nahi
No1
Very 👍 nice bhaji banun dakhwa
भाजी ची लिंक 👇👇👇th-cam.com/video/bj23RS-q0Sk/w-d-xo.html
Bhaji banvun dakhava
हो नक्की
Amhi asach karto pan pratek vastu la vegla vegla bhajto
Chan
👍👍🙏🏼
बाजरी ऐवजी दुसरे काय वापरता येईल ताई
होय मि नाशिक मधील आहे . बाजरी ऐवजी गहु टाकला तरी चालतो आधी भाजुन घ्यावे आमी वर्षे भर पुरेल येवढे करुन ठेवतो . छान चव लागती.
आता भाजि बनवा च एकदि
पीठ लावून भाजी लिंक 👇👇
१. th-cam.com/video/R3qJJc40dJ8/w-d-xo.html
२.
th-cam.com/video/bj23RS-q0Sk/w-d-xo.html
Wange lavkar shijat nahi kaykarayche
वांगे थोड्यावेळ तेलात आणि मसाल्यामध्ये वाफेवर होऊ द्यायचे मग त्यामध्ये पाणी टाकून शिजवायचे अशाप्रकारे वांगं लवकर शिजत.
मी माझ्या चैनल वर फक्त पाच मिनिटांमध्ये लग्नातील वांग कसं करायचं त्याची रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला लिंक देत आहे तुम्ही नक्की बघा आणि त्याप्रमाणे वांग्याची भाजी करून बघा धन्यवाद.
👇👇👇
th-cam.com/video/C7AikQmObdc/w-d-xo.html
Nice tips
Very nice 👌👌
Thanks 🙏
Mast