ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अतिशय सुंदर खूप माहिती पूर्ण व पारंपरिक पद्धतीने तिखट पुऱ्यांची रेसिपी 🙏
खूप खूप धन्यवाद रेश्मा ताई 😊🙏
😊@@Cookingticketmarathi
Khupach mast, tumhi bolta khup chan, lagech kalat, thank you tai 🙏
खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏
खूप छान आहे रेसिपी 🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊🌹करून पहा, Share करा 🙏
Purich tekshar far mast ahe 😋👌🏻
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूपच, छान सुंदर अप्रतिम.वहडीओ 🎉🎉
खूप छान👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खूप खूप धन्यवाद मंजिरी ताई 😊🙏नक्की करून पहा
Khup mast, puri mala far avadli 😋😋
खूप खूप धन्यवाद प्रियंका ताई 😊🙏नक्की करून पहा
Taie tumchya saglya receipes jabardastt astat Purya tar apratimch distayet Video chya aat jaun khau ase vatat aahe Thanku for sharing such a yummy receipe ❤
खुप खुप धन्यवाद 😊नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई आज मी ही रेसिपी केली खूप छान झाली धन्यवाद ताई
अरे वा फारच छान 😊
Khupch sundar, pith ratri bhijun dusrya divshi kelyatar chalel ka
खूप खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏पीठ भिजवून जास्तीत जास्त तासभर ठेवा, रात्रभर ठेवू नका.
Very nice good
वेळ काढून नक्की करून पहा 😊
मस्त आहे👌 ह्या पुरी मध्ये चण्याचं पीठ का घालतात??
चवीला छान लागतात आणि खुसखुशीत होतात.
लाल भोपळ्याचे घारगे दाखवा
लवकरात , लवकर अपलोड होईल.
पदार्थ म्हणा.. तुम्ही पधार्त म्हणत आहात
अहो तूम्ही रेसिपी शिकायला येता की चुका काढायला 😂
Mi kelyat khup Zan zalyat
आले लसुण पेसट नाही टाकली तर चालेल का
हो नाही टाकली तरी चालेल.
आले व लसूण घातल्यामुळे टेस्ट छान येते.
हो अगदी बरोबर आहे.
कशाला चुरा करून दाखवत आहे. उगाचच पदार्थात नुकसान. बघायला पण बरोबर वाटत नाही..
यात नुकसान कसलं , अहो फोडून दाखवल्याशिवाय तुम्हाला विश्वास कसा होणार , नुकसान होण्याचा काही प्रश्नच येत नाही
@@Cookingticketmarathi कर तुला जितक बनवल तितक्याचा कचरा कर.
Khup chan
खूप खूप धन्यवाद अंजली ताई 😊🙏नक्की करून पहा.
वेळ काढून नक्की करून पहा
अतिशय सुंदर खूप माहिती पूर्ण व पारंपरिक पद्धतीने तिखट पुऱ्यांची रेसिपी 🙏
खूप खूप धन्यवाद रेश्मा ताई 😊🙏
😊@@Cookingticketmarathi
Khupach mast, tumhi bolta khup chan, lagech kalat, thank you tai 🙏
खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏
खूप छान आहे रेसिपी 🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Purich tekshar far mast ahe 😋👌🏻
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूपच, छान सुंदर अप्रतिम.वहडीओ 🎉🎉
खूप छान👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खूप खूप धन्यवाद मंजिरी ताई 😊🙏
नक्की करून पहा
Khup mast, puri mala far avadli 😋😋
खूप खूप धन्यवाद प्रियंका ताई 😊🙏
नक्की करून पहा
Taie tumchya saglya receipes jabardastt astat
Purya tar apratimch distayet
Video chya aat jaun khau ase vatat aahe
Thanku for sharing such a yummy receipe ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई आज मी ही रेसिपी केली खूप छान झाली धन्यवाद ताई
अरे वा फारच छान 😊
Khupch sundar, pith ratri bhijun dusrya divshi kelyatar chalel ka
खूप खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏
पीठ भिजवून जास्तीत जास्त तासभर ठेवा, रात्रभर ठेवू नका.
Very nice good
वेळ काढून नक्की करून पहा 😊
मस्त आहे👌 ह्या पुरी मध्ये चण्याचं पीठ का घालतात??
चवीला छान लागतात आणि खुसखुशीत होतात.
लाल भोपळ्याचे घारगे दाखवा
लवकरात , लवकर अपलोड होईल.
पदार्थ म्हणा.. तुम्ही पधार्त म्हणत आहात
अहो तूम्ही रेसिपी शिकायला येता की चुका काढायला 😂
Mi kelyat khup Zan zalyat
आले लसुण पेसट नाही टाकली तर चालेल का
हो नाही टाकली तरी चालेल.
आले व लसूण घातल्यामुळे टेस्ट छान येते.
हो अगदी बरोबर आहे.
कशाला चुरा करून दाखवत आहे. उगाचच पदार्थात नुकसान. बघायला पण बरोबर वाटत नाही..
यात नुकसान कसलं , अहो फोडून दाखवल्याशिवाय तुम्हाला विश्वास कसा होणार , नुकसान होण्याचा काही प्रश्नच येत नाही
@@Cookingticketmarathi कर तुला जितक बनवल तितक्याचा कचरा कर.
Khup chan
खूप खूप धन्यवाद अंजली ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूप छान
वेळ काढून नक्की करून पहा