कर्जमुक्तीसाठी करा 'हे' उपाय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- कर्ज काढून आपले शौक पूर्ण करू नयेत अशी मागची पिढी आपल्याला नेहमीच सांगत आली आहे. तरीदेखील आपल्यापैकी बऱ्याच जणांवर थोडंफार कर्ज असतंच. काही प्रमाणात कर्ज असल्यास ते फेडलं जाऊ शकतं. पण कर्जबाजारी झाल्यास त्यातून बाहेर पडणं अवघड होऊन जातं.
म्ह्णूनच आमच्या प्रेक्षकांवर काही कर्ज असल्यास त्यातून मुक्तता कशी करून घ्यायची ह्यावर आम्ही उपाय घेऊन आलेलो आहोत. व्हिडीओ नक्कीच तुमच्या फायद्याचा आहे. तुम्हाला उपयोग होईलच पण तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना नक्की पाठवा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Karj kadhun aaple shouk purn karu nayet ashi magachi pidhi aapalyala nehamich sangat aali aahe. Taridekhil aapalyapaki baryach jananvar thodfar karj asatch. Kahi pramanat karj asalyas te fedal jau shakat. Pan Karjabajari zalyas tyatun baher padan awaghad houn jat.
Mhanunach aamchya prekshakanvar kahi karj asalyas tyatun muktata kashi karun ghyayachi hyavarr aamhi upay gheun aalelo aahot. Video nakkich tumchya faydyacha ahe. Tumhala upyog hoilach pan tumchya nateaikanna, mitramandalinna nakki pathava.
मङ्गलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदः।
स्थिरासनो महाकयः सर्वकर्मविरोधकः।।
लोहितो लोहिताक्षश्च सामगानां कृपाकरः।
धरात्मजः कुजो भौमो भूतिदो भूमिनन्दनः।।
अङ्गारको यमश्चैव सर्वरोगापहारकः।
व्रुष्टेः कर्ताऽपहर्ता च सर्वकामफलप्रदः।।
एतानि कुजनामनि नित्यं यः श्रद्धया पठेत्।
ऋणं न जायते तस्य धनं शीघ्रमवाप्नुयात्।।
धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्।
कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्।।
स्तोत्रमङ्गारकस्यैतत्पठनीयं सदा नृभिः।
न तेषां भौमजा पीडा स्वल्पाऽपि भवति क्वचित्।।
अङ्गारक महाभाग भगवन्भक्तवत्सल।
त्वां नमामि ममाशेषमृणमाशु विनाशय।।
ऋणरोगादिदारिद्रयं ये चान्ये ह्यपमृत्यवः।
भयक्लेशमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा।।
अतिवक्त्र दुरारार्ध्य भोगमुक्त जितात्मनः।
तुष्टो ददासि साम्राज्यं रुश्टो हरसि तत्ख्शणात्।।
विरिंचिशक्रविष्णूनां मनुष्याणां तु का कथा।।
तेन त्वं सर्वसत्त्वेन ग्रहराजो महाबलः।।
पुत्रान्देहि धनं देहि त्वामस्मि शरणं गतः।
ऋणदारिद्रयदुःखेन शत्रूणां च भयात्ततः।।
एभिर्द्वादशभिः श्लोकैर्यः स्तौति च धरासुतम्।
महतिं श्रियमाप्नोति ह्यपरो धनदो युवा।।
।। इति श्री ऋणमोचक मङ्गलस्तोत्रम् सम्पूर्णम्।।
#karjmukti #debt #debtfreejourney #finance #life #insurance #agents #horoscope #astrology #astrologer #horoscope #zodiacsigns #zodiacsign #zodiapredictions #planets #karjmukti #finanialadviser #financetips #deshpandepanchangastro #gauravdeshpande
॥जय श्री कृष्ण ॥
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
गुरूजी हे स्तोत्र आम्हाला संस्कृत येत नाही तर आमच्या सारख्या साठी आपणच स्तोत्र म्हणून वीडिओ बनवा हि विनंती
सुरेख विवेचन
Dhanyavad
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
Jay Guruji ,kuhp sunder uapay ,me kup kerjat adhkloy ,Bunies pisachy problem, mg ky kry konsa ghr Dosh hy mujy btay Gruji 💐🙏
मुलांचे कर्ज आहे तर आईने उपाय केले तर चालेल का?
27 - 10 - 1969 सालची तुळ लग्नाची माझी पत्रिका आहे . सप्तमात शनि , अष्टमात चंद्र , व्ययात लग्नेश शुक्र , हर्षल , केतू , धनस्थानात नेपच्यून , चतुर्थात मकरेचा मंगळ . गुरुजी या ग्रह स्थितीमुळे वयाच्या 18 वर्षापासून कर्ज बाजारी आहे . कर्ज वाढत आहे पण कमी होत नाहीय.
कृपा करून दोष सांगा.
सर rumochak stotra kadh वाचन karichay please send kara
नमस्कार सर पत्रिका बघायला तुम्ही किती पैसे घेता
🎉
You tube var he stroat hear karave ki read karne important aahe. Office hours asel tar kase karave. Every Tuesday devi ooti keli tar chalel ka?
स्वप्नात दत्तगुरु आले तर काय होतं.
माझ्याही मुलाचे कर्ज आहे. आई म्हणुन मी उपाय केले तर चालतील ना?बर्याच दिवसांपासुन मी ऑलरेडी runmochak स्तोत्रं vachat आहे पण आता मंगळवार पासून रोज वाचायला सुरुवात करीन
Ho माज खूप कर्ज आहे कमी कसं करायचं आणि. पुढे. जात नाही आम्ही
सर गरीब होणयाचा पण विडिओ बनवा
Patriket karjach yog asla ....aani he upay kele....tr karj hoil ka
Ok
गुरुजी नमस्कार, सतीश , 31st-10,1955,मुलाच्या साठीचे education loan घेतले आहे पण मुलांना खूप top स्कोर karun noukari पाहिजे titaki नाही मिळत आहे पैतृक संपति पण इतर भावांच्या मुळे अडली आहे त्यातील अडथळा दूर करण्या साठी काही उपाय आहे ka?
उपवास करायलाच लागेल का गुरूजी , मंत्र व 11 धन प्राप्ती चे उपाय ची लिंक नाही मिळत आहे
th-cam.com/video/YsAgsNIvP_Q/w-d-xo.html
नमस्कार,
श्री राम जय राम जय जय राम.
आपल्या व्हाटस् ऍप वर संदेश पाठवला आहे.
श्री राम जय राम जय जय राम.
गुरुजी मंगळवारचा उपास दिवसभर करायचा का रात्री सोडायचा याचा कृपया खुलासा कराल का?
Ani Mahalaxmi astak kadhi vachaiy
Roj kiti Vela bolaycha ahe.
उसने दिलेले पैसे परत मिळवणयासाठी काय उपाय असेल तर सांगा
Hi
नमस्कार guruji ऋण मोचक मंगल स्तोत्राचे पठण करण्याची योग्य वेळ कोणती व रोज jastit jast kiti अवर्तने karavi ?
रोज 11 वेळा म्हणावे. वेळेचे बंधन नाही
Guruji mala mahit navte ki mangalvari karj ghyayche naste me aadhi ghetle mangalvari tr upay sanga please
Rajesh 07/01/1978
11.20pm
Mumbai Maharashtra
Pls guide
मंगळवारी उपवास दोन्ही वेळा करायचा की एक वेळा जेवायचं? उपवास करताना फराळाचं खाल्लं तर चालेल का?
संध्याकाळी सोडता येतो
I m trying your phone number from last week there is no any response sir pls tell at what time to call
Dhan praptichi link pathva
th-cam.com/video/YsAgsNIvP_Q/w-d-xo.html
Sir kontach phone no Lagat nahi please share karu shakata ka
Please call me after 9th june
Ani Mahalaxmi astak kadhi vachaiy
Ani Mahalaxmi astak kadhi vachaiy