आमदार गडाख आणि प्रशासन मध्ये वाळू तस्करांमुळे राडा | Police vs MLA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • अवैध वाळू तस्करीच्या विरोधात आमदार गडाख आक्रमक | Police vs MLA
    Nilesh Lanke अहमदनगर शहरातून शेतकऱ्यांची भव्य ट्रॅक्टर रॅली हजारो शेतकरी रॅलीत सहभागी #nileshlanke
    #maharastravidhansabha #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #nileshlanke #sujayvikhepatil #bacchukadu #sujayvikhepatil #radhakrishnavikhepatil #manojjarange #maharashtrapolitics #sharadpawar #rohitpawar #chaganbhujbal #obcreservation #manojjarangepatil #marathaarakashan #chaganbhujbal
    #sharadpawar #ncp #sushmaandhare #sanjayraut #devendrafadnavis #manojjarangepatil #marathaarkshan #chaganbhujbal #eknathshinde #devendrafadnavis #manojjarangepatil #marathaarkshan
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Manoj jarange Patil | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video
    बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “Aamhi Newaskar News” च्या सोशल अकाउंट सोबत
    ► Facebook Page : / aamhinewaskaroffical
    ► Facebook Group : / aamhinewaskarnews
    ► Twitter : / aamhinewaskar
    ► TH-cam : / @aamhinewaskar
    ► WhatsApp Group : chat.whatsapp....
    ► Telegram Channel : t.me/amhinewaskar
    ► Website : annews.co.in
    For any kind of Advertisement, Brand Promotion, Business inquiry
    mail us on :
    saurabh.munot26@gmail.com

ความคิดเห็น • 46

  • @sharadlipane704
    @sharadlipane704 หลายเดือนก่อน +26

    प्रशासन व वाळू तस्करा मधे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत आहे. पैश्यांचा खेळ आहे.पण एक लक्षात ठेवा... "गाव करी ते राव काय करी" सलाम या निर्भिड गांवकरीनां...🙏

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh หลายเดือนก่อน +31

    काय सांगणार तहसीलदार भाडखाऊला फार मोठा हप्ता असणार आहे

    • @sm8233
      @sm8233 หลายเดือนก่อน +1

      बरोबर दिसतय

  • @saddamqureshi3100
    @saddamqureshi3100 หลายเดือนก่อน +6

    गडाख साहेब 💪🙏

  • @hareshpatil2379
    @hareshpatil2379 หลายเดือนก่อน +7

    आसे आमदार पाहिजेत

  • @sagarphatangare5213
    @sagarphatangare5213 หลายเดือนก่อน +12

    हा तहीलदार आहे की शिपाई आहे. बोलण्यावरून तर तहसीलदार वाटत नाही

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 หลายเดือนก่อน +6

    दमदार आमदार गडाख साहेब

  • @Anil-e3i
    @Anil-e3i หลายเดือนก่อน +5

    नेवस्याचा तहसीलदार 😢

  • @EknathAvhad-g7t
    @EknathAvhad-g7t หลายเดือนก่อน +3

    आमदार व पोलीस मिळून नेवाश्यातली सगळी वाळू मुरूम खायच काम चालू हे ढंपरवाल्याकडुन हफ्ते घ्यायला शिक्षक ठेवलेत
    शासनाला किती महसूल जमा झालाय चौकसी करा राज्य शासनाकडुन

  • @hareshpatil2379
    @hareshpatil2379 หลายเดือนก่อน +4

    ऑफिसर लाचार झाले तर काय होणार, हेच ना?

  • @SatishbhauShirsath-nf6me
    @SatishbhauShirsath-nf6me หลายเดือนก่อน +5

    घोगरगाव येथे सुरक्षा पोलीस चौकी झालीच पाहिजेत.

  • @akshaypanchal6689
    @akshaypanchal6689 หลายเดือนก่อน +2

    लाच भ्रष्टाचार घेता मग अस लोकांत बेइज्जत व्हावे लागते... हे लोक हफ्ते घेतात सर त्यांच्याकडून म्हणून गप्प बसतात सामान्य लोकांवर दादागिरी करतात .. त्यांच्या समस्या एकूण कानाडोळा करतात...

  • @bhausahebgaikwad2271
    @bhausahebgaikwad2271 หลายเดือนก่อน +3

    आमदार साहेब बरोबर बोले पोलीस तहसीलदार बदला पैसे कमवत आहे

  • @bhausahebgaikwad2271
    @bhausahebgaikwad2271 หลายเดือนก่อน +4

    तहसीलदार ची बदली करा

  • @bhausahebgaikwad2271
    @bhausahebgaikwad2271 หลายเดือนก่อน +3

    तहसीलदार साहेब काय बोलता काय आवाज आपला पैसे घेतलया वाणी

  • @user-te7lo6jr5g
    @user-te7lo6jr5g หลายเดือนก่อน +5

    Prashasan changala dharevar dharal danyavad aamdar gadakh saheb

  • @surajkale9998
    @surajkale9998 หลายเดือนก่อน +4

    यासाठी आरक्षण नको , मेरीट वर भरती करा.

  • @pramodjadhav9767
    @pramodjadhav9767 หลายเดือนก่อน +3

    लाचार प्रशासन...

  • @aniltake6320
    @aniltake6320 หลายเดือนก่อน +6

    एकाने मारल्या सारखे तर दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे ,सगळी मिलीभगत आहे,ठरवून चाललेला कार्यक्रम

  • @manoharkate1181
    @manoharkate1181 29 วันที่ผ่านมา

    यामध्ये तह सील दार ठाणेदार व लोकप्र तीनिधी सुध्दा स ह भागी असत्त्त्तात भाऊ सरपंच काही करू शकत नाही याचा मला चांगला अनुभव आहे मझेजवल पुरावे आहे मी ऑन ला इन तक्रार केलेली आहे

  • @user-zr9st2lf9v
    @user-zr9st2lf9v หลายเดือนก่อน +3

    वाळू लिलावच बंद करा

  • @baluKhose-q1e
    @baluKhose-q1e หลายเดือนก่อน +3

    हे तहसीलदार झालेच कसे त्याना बघून असं वाटत नाही ते तालुक्याचे मालक आहे मी 9पास आहे आपल्याला काय समजत नाही भो जास्त

    • @pravindeore9689
      @pravindeore9689 หลายเดือนก่อน

      आरक्षित जागेवर

  • @surajrajale5600
    @surajrajale5600 หลายเดือนก่อน +3

    विद्यमान आमदारांचा आत्ता पर्यंत सर्व वाळू तस्करावर वरदहस्त होता.

  • @LakhanSangale
    @LakhanSangale หลายเดือนก่อน +3

    Saheb tumhich problem sodu shakta janteche

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 หลายเดือนก่อน +3

    हा तहसीलदार इंटरव्ह्यूमध्ये कसा पास झालाय बोलताना थरथर कापत हे😂😂😂

    • @pravindeore9689
      @pravindeore9689 หลายเดือนก่อน

      मुलाखत घेणाऱ्यांनी पण याच्यकडून गु खाल्ला असेल मग ती वसुली हा करत असेल

  • @vilaskalamkar4736
    @vilaskalamkar4736 29 วันที่ผ่านมา

    टास्कराचे नावं का घेत का घेत नाही.

  • @vishupatil343
    @vishupatil343 หลายเดือนก่อน +1

    Saheb

  • @amolkaleji
    @amolkaleji หลายเดือนก่อน

    Amdar sahebancha hapta asalyashivay valu taskari hovu shakate ka asa prashan padto

  • @sm8233
    @sm8233 หลายเดือนก่อน +1

    काय देणे घेणे चालू असेल त्यामुळे हे होताय

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 26 วันที่ผ่านมา

    Sp च भ्रष्ट असेल

  • @DattaGulajkar-u6l
    @DattaGulajkar-u6l 29 วันที่ผ่านมา

    दमदार आमदार गडाख साहेब

  • @surajkale9998
    @surajkale9998 หลายเดือนก่อน +3

    यासाठी आरक्षण नको , मेरीट वर भरती करा.

    • @user-jh6oe5qq6g
      @user-jh6oe5qq6g หลายเดือนก่อน

      कुणबी

    • @imran47479
      @imran47479 หลายเดือนก่อน

      Saheb lai hushar aahe… me swata olakahtoo