Mukta Barve Interview | Nach Ga Ghuma सुपर हिट पण रिलीजनंतरही मुक्तानं का पाहिला नव्हता चित्रपट?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
- #muktabarve #nachgaghuma #MataKatta #maharashtratimes
अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा नाच गं घुमा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय परेश मोकाशी यांनी नाच गं घुमा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं मुक्तानं खास मुलाखतीतून वेगवेगळ्या गोष्टी उलगडल्या.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
मुक्ताला चित्रपट, नाटक आणि मालिका या प्रत्येक माध्यमातून पहायला नेहमीच आवडतं .
नाच गं घुमा पुण्यातही जोरात चालू आहे.
मुक्ता ,तुझी सगळीच कामं मला खूप आवडतात.तु एक गुणी अभिनेत्री आहेसच,पण तुझ्या आई बाबांची गुणी मुलगी आहेस.त्यांच्या संस्कारामुळे तुझे पाय जमिनीवर आहेत. अशीच छान छान काम करत रहा.तुला खूप खूप शुभेच्छा!
माझी एकमेव अशी सर्वात जास्त आवडती अभिनेत्री आहे. किती ही अभिनेत्री आल्या तरी मुक्ता ची जागा कोणच म्हणजे कोणच नाही घेऊ शकत. Love you so much ❤❤❤❤
अप्रतिम मुलाखत .मुक्ता बर्वे - एक अष्टपैलू अभिनेत्री.स्पष्ट व समर्पक उत्तरे देत आहे.नम्रतेने बोलत आहे .घुमा मधील अभिनय ही उत्तम आहे. A1 सिनेमा.
कायमच समृध्द मुलाखत...
ऐकायचा कंटाळा कधीच येत नाही कधीच...
खूप ❤❤❤❤❤❤❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤ मुक्ता barve.one of the finest actresses
Khupach chhan ahe Muktacha interview
arey yaar kiti cute ahe yaar......... 😍
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,*मुक्ता*ताई व खूप खूप अभिनंदन 🎉
खूप छान मुलाखत, मुक्ता तुझे काम नेहमीच आवडते
All time favorite....... on screen as well as off screen.
Khupacha chhan mulakhat Nacha ga ghuma khupacha chhan ❤❤
मुलाखतीत पण खूप छान बोलते आहे.
खूपखूप आवडती अभिनेत्री
सर्वच माध्यमात उत्तम काम असत मुकंताच.
मुक्ता एक परिपक्व अभिनेत्री! माझी खूप आ वडती कलाकार!
मुक्ता माझी आवडती कलाकार
आहे.
अफलातून ❤.... MB भारीच आहे...... Treat to watch her on any platform ❤️
मुक्ता बर्वे ही साडी चोळी नेसूनच आली असती तर नक्की अधिक सुंदर दिसलीच असती असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत महिलांसाठी जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला तर ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल असे मला वाटते Prasad Manjrekar Journalists नमस्कार
Mukta you are my most favorite actress
काम छान च केले आहे बर्वे मुक्ताने
Talented actress
Very talented actress
Char chaughi cha prayog pl. Kalyan kiva thanyala theva .
Malikemadhehi chan kam kele malikahi purvichya jashi agnihotra rudram ya maliketil muktache kam v acting farach chan apratim aahe
Sorry pan hyped ahe saw charchoughi recently.. Mukta was okay but Rohini tai who stood out 🙏
एक प्रगल्भ कलाकार आहे मुक्ता
पण फारच चिडचिड केली आहे खूप लाऊड वाटली.. इतके नको वाटले. पण यश मिळाल्याचे २/४ प्रसंग हवे होते यशस्वी स्त्री चे.
Tumhi fakt hilach ka bolat aahat sarang sathye aani tichya mulicha character pan loud dakhavley