घाडगे साहेब बोलले होते पुसेगावचा एक नंबर चा मानकरी घोट चा सर्जा होणार लय मोठा अनुभव यांना शेवटी नशिबाचा खेळ आहे खेळात संयम पाहिजेत एक ना एक दिवस येतो आपला राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
Ho bhai he zalach pahije...karan sonya chi tabbet down aste paya mule tya sathi hach chance ahe 26 january la houn jaude....❤Sonya 5050 & Mathur 1001❤️ektr palva🔥🔥🔥
माझ ईतक बॅड लक आहे झाले दोन वर्ष पुसेगाव मैदानात घाडगे साहेबाला भेटण्यासाठी येतो जालना वरून पण भेट झालीच नाही काल पण हीरया पळून आल्यावर हीरया माग पळतच गेलो पण तीथे पण घाडगे साहेब भेटलेच नाही 😊
वायदी मागायला कोणी घरी येत नाही...आपण द्यायला जातो कारण त्यांचा बैल पळतो वायदी द्यायची नसेल, सुट्टी मेकर , ड्रायव्हर हवा असेल तर घरचा तयार करा ... एक शेतकरी, बैलगाडी मालक ,शर्यत प्रेमी
घाडगे साहेब बोलले होते पुसेगावचा एक नंबर चा मानकरी घोट चा सर्जा होणार लय मोठा अनुभव यांना शेवटी नशिबाचा खेळ आहे
खेळात संयम पाहिजेत एक ना एक दिवस येतो आपला राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
साहेब तुमचे खोंड नक्कीच नाव मोठे करणार कारण तुम्ही गोसेवा चांगली करताय आणि गोसंवर्धन करतात ❤
नादच करायचा नाही गाडगे साहेबांचा लई अनुभवी माणूस आहे❤💯🤩🙏
लय भारी माणूस❤घाडगे साहेब❤.....आणि त्यांचं म्हणणं खर आहे....त्यांनी बनवलेले video आम्ही पुन्हा पुन्हा बघत असतो ❤
26 Jan ला सोन्या चा फेरा आहे
तिथे मथुर आणि सोन्या पाळावे त्या साठी काय तरी करा
1 मथुर प्रेमी❤
Ho bhai he zalach pahije...karan sonya chi tabbet down aste paya mule tya sathi hach chance ahe 26 january la houn jaude....❤Sonya 5050 & Mathur 1001❤️ektr palva🔥🔥🔥
जबर्दस्त बैल आहे सर्व संपन्न गुण आहे पुर्ण वासरु तयार आहे
खिल्लार काऊ ची प्रत्येक विडिओ 5 वेळा च्या वरती बघितल्या आहेत... अजून खूप आवडतात अजून बघु वाटतात... ♥️🔥🔥Thar च मैदान जास्त बघितलंय 😍
माझ ईतक बॅड लक आहे झाले दोन वर्ष पुसेगाव मैदानात घाडगे साहेबाला भेटण्यासाठी येतो जालना वरून पण भेट झालीच नाही काल पण हीरया पळून आल्यावर हीरया माग पळतच गेलो पण तीथे पण घाडगे साहेब भेटलेच नाही 😊
घाडगे साहेब जर कोणाची दृष्ट नाही लागली तर हा मोठा होऊन सोन्या 5050 होणार ❤
घाडगे साहेब नाद खुळा आहे आपला बैल 🎉🎉🎉❤❤❤
❤❤❤ yanich mala ha naad lavla aahe 😅😅😅 bakasur patil 🔥🔥🔥
दादांन कडं माहितीचा खजिना हाय
शेवटचं वाक्य 1 नंबर बोले सर
संभाजीनगर एक्सप्रेस ला पण सोबत पळवा घाडगे सर
5050 jayesh dadala dya❤
Sonya sarkha majbut bandha ahe hira cha,
दिलदार मनाचा राजा मानुस❤
राजा माणूस घाडगे साहेब ❤️🙌🏻
लवकर विडिओ टाका 😊❤❤
Awaj Lai bhari rao...love u
घाडगे साहेब vayadi कोणी घेतली ते सांगितलं नाही कोणीच
जे बोलणार साहेब ऑन रिकॉर्ड बोलणार ❤
घाडगे साहेब❤
एवढ मैदान पूर्ण झाल पण वायदि कोणी घेतली हेच समजल नाही कारण सर्व एक नंबर ची बैल एक मेकांचा पैरा होता मग एवढि वायदि कोणी घेतली
Vishy sampla ghadge saheb
Very nice video ghadgesir
अबरनाथ चा पैलवान सारखा आहे ❤❤
माझ्या कडे सेम हिरा सारखी दिसायला कालवड आहे आणि पारा तर बैला पेक्षा जास्त आहे तिला
💯 repet bagto
Gahdage sir Mhanje motha Sonya ha kamya bailacha blood ahe top cha bail
मालका मालकांमध्ये भांडणे लागतील असे अजिबात लावत नाहीत घाडगे साहेब
🍋🍋 स्वागत आहे 😂
🍌🐒😄 घे 10 नंबर आला
सहड्डू मारत होता 😅
Love you ghadhe saheb
Ghadge saheb ekda bakasur sobat paira kara ki adat hindkesari pedgav maidanala
जर का मोठ्या लोकांचे नियोजन टॉप मध्ये असेल. तर मग वायदी कोण कोणाला देते🤔
2no bail wale
वायदी मागायला कोणी घरी येत नाही...आपण द्यायला जातो कारण त्यांचा बैल पळतो
वायदी द्यायची नसेल, सुट्टी मेकर , ड्रायव्हर हवा असेल तर घरचा तयार करा ...
एक शेतकरी, बैलगाडी मालक ,शर्यत प्रेमी
Barobar ahi dada mazya tr 4 5 vela zala ahi bagun sagle video
घाडगे सर बाज्या दिला की काय
❤❤❤
आपल्या कडे खिलार वासरू देयाचे आहे
Khup moth nav ahe ghadke sir cha bandi madhi vedio kele tyani bail gadi sharyat che ghari jaun jaun vedio kele gadi suru honyat tyanch yogdan ahe
Bajya dila ka parat ?
हे वासरू 5050 च्या दावणीला जायला पाहिजे 🙏🏻🙏🏻
माझी सुट्टी वाया गेली तुम्हाला भेटायचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं , काय माहीत स्वप्न पूर्ण होईल का नाही
Kon घेणार waaydi किंग ने घेतला असेल😂😂😂
Dada खुराक विषय विचारा kay खुराक है
Vaydi कोणीच घेतली नसणार कारण पैरे टॉप चे होते सर्व त्यामुळे कोणी कोणाला वाउदी देत नाहीत
घाडगे साहेब मैदानात भेटला नाही❤
He vasur jam nav karel tal khup ahe vayachya manane 6 dati bailala pal jhepat nahi yacha
Ajun smjl ny vaydee koni ghetli
Ek tr baksur la dili ahe motha maidan hota mhanun nahi tr sarkya 8500
@@harshald459बकासुर बरोबर कोणता बैल पळाला आहे ते बघ पहिला वयदी म्हणल का नुस्त बकासुर च नाव घेवू नका
बकासूर ला शक्य नाही कारण घोट चा सर्जा कमी वाटला का.... तो पण टॉप चा आहे... आता सर्वात जास्त स्पीड चा बैल आहे घोट चा सर्जा...
@@shantanugavali4248 bhai tula sarya che mla kiti paishya wale ahe mahit nahi
Vaibhav kadam girvi 5 lakh 😅@@shantanugavali4248