ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Tyat Micronutrient taklif tr chalel ka
आता ७०-७५ दिवसाचा कांदा आहे, तर दारू फवारणी केव्हा करावी ?
Harbara phawani usat aahe aushadh sanga
उन्हाळी कांद्याला चालतं का
उन्हाळी कांद्याला पण चालेल का
खुपच छान महिती दिली साहेब
औषधंची फवारणी केल्या नंतर किती दिवसांनी करावी मी आता औषध फवारले आहे कांदा 45 दिवसाचा झाला आहे
कांदा पात सरळ आहे तर देशी फवारणी तर चालले का
पाले भाजीला फवारली तर चालेल का
😁😁😁😁😄
Ho khup changla result ahe fakta 50 ml prati 15 liter
Keli wr chaltay ka
👍👍
ही फवारणी कीती वेळा देऊ शकतो आणि दोन्ही मधील आतंर कीती ठेवू शकतो
भाऊ आपला कांदा 30दिवसाचा आहे आता 19.19.19आणी देशी दारु 80मीली फवाणी केली तर चालेल का ऊणाळी कांदा आहे
वातावरण पाहून फवारणी करा
Maje pn 40 divce jaale na kade kiti mili vapru sag na sarji pilij
करप्यावरीप औषध सांगा
कोणत्याही शेतकऱ्यांनी साठवणीच्या कांद्याला देशी फवारू नका
कांद्याच्या रोपांची लागवड केली आहे, बियाणे फेकून,आता एक महिना संपला,त्यात तणनाशक फवारणी करिता कुठलं औषध वापरावे
भटी ची दारू चालते का
भट्टीच्या दारूचा एक नंबर रिझल्ट आहे
@@abm822 🙏🙏🙏आणि स्वस्थ पण आहे🤣
@@abm822 भाऊ रिझल्ट आहे का कांद्यावरती देशी दारूचा फवारणी केली तर चालेल का. रिप्लाय करा भाऊ .मी एक अपंग शेतकरी 🙏.
Hi
Very nice kaka
दादा पवार
हे
फेक कांदा आहे एक महिन्याचा झाला आहे देशी दारु फवारणी केली तर चालेल का
गणा वाढलेला आहे उपाय
माझ्या कांद्याला पीळ पडला आहे आणि
Antracall+ follker
Tyat Micronutrient taklif tr chalel ka
आता ७०-७५ दिवसाचा कांदा आहे, तर दारू फवारणी केव्हा करावी ?
Harbara phawani usat aahe aushadh sanga
उन्हाळी कांद्याला चालतं का
उन्हाळी कांद्याला पण चालेल का
खुपच छान महिती दिली साहेब
औषधंची फवारणी केल्या नंतर किती दिवसांनी करावी मी आता औषध फवारले आहे कांदा 45 दिवसाचा झाला आहे
कांदा पात सरळ आहे तर देशी फवारणी तर चालले का
पाले भाजीला फवारली तर चालेल का
😁😁😁😁😄
Ho khup changla result ahe fakta 50 ml prati 15 liter
Keli wr chaltay ka
👍👍
ही फवारणी कीती वेळा देऊ शकतो आणि दोन्ही मधील आतंर कीती ठेवू शकतो
भाऊ आपला कांदा 30दिवसाचा आहे आता 19.19.19आणी देशी दारु 80मीली फवाणी केली तर चालेल का ऊणाळी कांदा आहे
वातावरण पाहून फवारणी करा
Maje pn 40 divce jaale na kade kiti mili vapru sag na sarji pilij
करप्यावरीप औषध सांगा
कोणत्याही शेतकऱ्यांनी साठवणीच्या कांद्याला देशी फवारू नका
कांद्याच्या रोपांची लागवड केली आहे, बियाणे फेकून,आता एक महिना संपला,त्यात तणनाशक फवारणी करिता कुठलं औषध वापरावे
भटी ची दारू चालते का
भट्टीच्या दारूचा एक नंबर रिझल्ट आहे
@@abm822 🙏🙏🙏
आणि स्वस्थ पण आहे🤣
@@abm822 भाऊ रिझल्ट आहे का कांद्यावरती
देशी दारूचा
फवारणी केली तर चालेल का. रिप्लाय करा भाऊ .मी एक अपंग शेतकरी 🙏.
Hi
Very nice kaka
दादा पवार
हे
फेक कांदा आहे एक महिन्याचा झाला आहे देशी दारु फवारणी केली तर चालेल का
गणा वाढलेला आहे उपाय
माझ्या कांद्याला पीळ पडला आहे आणि
Antracall+ follker