आजच्या काळात संशोधक आपल्या जात, धर्मानुसार इतिहास मांडत असतांना सर तुम्ही खरा इतिहास मांडत आहात त्याबद्दल आपले मनस्वी आभार. औरंगाबादमध्येही एक तलाव आहे हर्सुल तलाव ज्याची निर्मितीही निझामाने केलेली आहे. त्याकाळात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीची सोय त्याने करुन ठेवली होती. त्याची संपूर्ण माहिती त्याने तिथे लिहून ठेवलेली आहे. उद्धाटनावेळी लावलेला माहितीचा दगड आजही त्या तलावावर सुरक्षित आहे.
धन्यवाद अनोखी माहिती आमचे शालेय जीवन असल्या, आडावर पोहर्याने पाणी शेंदून देण्यात गेले आहे घागरीने पाणी शेंदने हे फक्त मोठ्या माणसाना शक्य होते असो कालचक्र, पोहरा , पाणी शेंदणे , सोल ( पोहरा यास बांधलेले दावे) गळ (दावे तुटून खोल पाण्यात पडलेले पोहरे घागरी काढण्याचे साधन) हे शब्द आता कालबाह्य झाले आहेत तत्कालीन महिलांच्या सुखदुःख व्यक्त होण्याचे हक्काचे ठिकाण, अश्या, अनेक भावना दाटून आल्या
ज्ञानात भर पडली सर आपण खूप चांगली माहिती दिली,,, आम्ही मराठवाड्यातील असलो तरी आम्हला रझाकारांचा कार्यकाळ सोडला तर बाकी काहीही माहीत नाही, निजाम राजवटी बद्दल असच संशोधन करून सर्व माहिती समोर आली पाहिजे
तुझ्या बईनीला उचलून नेल्यावर कळेल हुकुमशाही काय असते ? लोकशाही मध्ये खुप उणीवा असतील पण त्या लोकशाही मुळे नाही तर तेथील लोकांवर विचारावर लोकशाहीच यश आहे
खूप छान व्हिडिओ आहे निजाम कालीन पाणीपुरवठ्याची साधने यावर चांगल्या प्रकारची माहिती मिळाली भ्रष्टाचारमुक्त तसेच दर्जेदार केलेली कामे आजच्या राज्यकर्त्यांना उद्बोधन होण्यासाठी एकूणच प्रशासकीय स्तरावर काम करत असलेली यंत्रणा यांना यातून शिकायला मिळेल सर आपण खूप छान व्हिडिओ तयार केल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद असेच नवनवीन माहिती आपण चॅनल वर सादर करावी हे आपणास विनंती
निजामशाही ने जे काम केले त्यापेक्षा अहिल्यादेवी होळकराचे काम कितीतरी भारी होते मला काय सांगायचे की पाहीले लोक जी कामे करायचे ती भारी आसायची त्या टाईमाला कमिशन नव्होते
सर आपली इतिहास सांगण्याची पद्धत खूप छान आहे...आपण सरळ सोप्या भाषेत पुराव्यानिशी माहिती देता....माझी आपणाला विनंती आहे की आपण कधीतरी विजयनगर साम्राज्याबद्दल सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ बनवावा 🙏
परकीयांनी आणेक वर्षे देशावर राज्य केले इंग्रज निजाम मोगल ह्या लोकांनी जणतेचा हिताचा काही वास्तू बांधल्या त्यात आड ईमारती रस्ते पुल तयार केले काही वास्तू शैकडो वर्षे होवून सुधा चांगल्या स्थितीत आहेत गेल्या आट दहा वर्षांत जा वास्तू पुल ईमारती रस्ते पुतळे जे स्वकीयांनी बांधले ते ऐक वर्षे सुधा टिकू शकत नाही मग विचार पडतो जणतेचे खरे लुटारु कोण स्वकीय का परकीय ईतीहास पाहीला तर आणेक परकीयांनी देशावर आक्रमण करून देश लुटला आता स्वकीय देश लुटत आहेत परवाच छत्रपतींचा पुतळा सुध्दा सोडला नाही भिती सुधा लुटारुंना वाटली नाही आपन ऐका दैवताचा पुतळा बसवत आहोत आशा लोकांचे ऐकच धैय आपल्या दहा विस पिढ्यांचा बंदोबस्त कसा होईल
विषेशत ब्रिटिशांनी बांधलेले पूल सुस्थितीत आहे,त्यांचे राज्य गेले तरी 100 ,वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांचे पत्र येते.पूल वापरू नका असे,किती जागरूकता.काही गोष्टी त्यांच्या कालखंडात चांगल्या झाल्या हे मान्य केले पाहिजे.
उस्मानाबाद ( धाराशिव) च्या पाणी पुरवठ्याची माहिती ही आपण द्यावी . मोठ्या सर्व शहरात तीच व्यवस्था होती . ( मुरूमच्या बाबतीत मला माहिती आहे ) . त्याच प्रमाण तत्कालीन सांडपाणी व्यवस्थापन कसे होते , ते आज देखील आपल्या शहरात पाहता येते . या माहिती साठी मी आपल्याला पूर्ण सहकार्य करण्या साठी तयार आहे .
@@khayumbamnikar2820 हे मात्र अतिच झाले, हैदराबाद मुक्ती मधे अधिकृत रित्या 43 हजार मृत्यू झाले आहेत तर अनाधिकृत रित्या हा आकडा दोन लाख पर्यंत जातो प्रतिक्रिया व्यक्त करताना या गोष्टीचा पण विचार व्हावा अधुनिक राष्ट्रवाद, प्रशासन रेल्वे डाक कवायती आणि शिस्तबद्ध सैन्य हि अनमोल देणगी इंग्रजांनी भारताला दिली म्हणून काय इंग्रज चांगले होतात काय ❓
सरजी आज आपण खूपच छान माहिती दिली. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. आपण आपण म्हटल्याप्रमाणे सगळ्या चांगल्या गोष्टीची पण जाण पण ठेवली पाहिजेत. हे आवडले. बाकी संग्राम आणि सर्व तर सर्वांनाच माहिती आहे 👍
ह्या प्रकारचा आड माझ्या गावात आहे.जवळपास दहा महिने पाणी असते.दोन महिन्यांत हा आड कोरडा पडतो परंतू मृग नक्षत्र केवळ आकाशात गडगडाट झाल्यावर लगेच आडात पाणी येत.सरपंच असताना माझं भाग्य कि या आडाचे पुनर्जीवन करण्याचे काम करता आलं.
धानोरे तालुका माढा जिल्हा सोलापूर या आमच्या गावाच्या पुर्वेकडे असे निजाम कालीन 2 आड आज देखील सुस्थितीत आहेत,सेम टू सेम, आणि त्या निजाम कालीन आडामधिल बारमाही पाणी उपसा चालू आहे
छान सर मराठवाडा भारीच .सर तुळजापूर मध्ये मातंगी देवीच मंदिर कुठे आहे सर असा आड जामगाव मालवंडी गावात आहे . विठ्ठलराव पाटिल जामगाव कर यांच्यागावात अजून वापरात आहे
माझा जन्म 1961चा म्हणजे ब्रिटिश जाऊन जेमतेम 13 वर्षे झाली होती आणि साधारण समज यायला 10 वर्षे. त्यावेळी आमच्या वडिलांच्या वयाची माणसे त्यांच्या तोंडात एक वाक्य नेहमी ऐकायला मिळायचे अरे यांच्यापेक्षा ब्रिटिश बरे होते. लोक काठीला सोने बांधून काशीला जात होते.यावरून आता लक्षात येते की प्रशासन कडक होते ,लोकांना न्याय मिळत होता, भ्रष्टाचार नव्हता,लोक प्रामाणिक होते.कामात टक्केवारी न्हवती.आता साले सर्व चोर दिसत आहेत.प्रामाणिक माणूस निवडून येत नाही. न्यायदानात विलंब ,लोकांना सरकारचा धाक नाही.सर्व खाती भ्रष्ट झाली आहेत.
आमच्या गावात अश्या प्रकारचे २-३ ' आड ' (विहीर) आहेत. जुने लोक सांगतात, की या आडांचा १९७२ च्या दुष्काळात खूप उपयोग झाला. आणि विशेष बाब म्हणजे निजाम राजवटी खाली असून ही निजाम किंवा ब्रिटिश सरकार यांचे कोणतेही लेखिव दगड वगैरे यात ( आडात ) नाहीत.
पूर्वी chya काळी बारो खूप मोठ्या पायऱ्या असलेल्या विहिरी होत्या अगदी खाली जाऊन पाणी आणता येत होते आमच्या गावात अशीच एक baro होती ती आता chya राजकारणी सरपंच लोकांनी त्यात कचरा टाकून बुजून टाकली आता अवशेष ही शिल्लक. ठेवला नाही
Nahi re andhbhakt Aisa nahi hai.waqf bord property pe dawa nahi thokta .jo uske pass hai with proof wo uski hi hai.koi cheen nahi skta.andhbhakti ka chashma utar kar dekh teri property cheenne ke liye ager kanoon bana to tu karega.de dega aise hi free me.....
निजाम राजवटीत सिमेंट होते कारण आर सी सी सिमेंट मध्येच होऊ शकते . त्याच वेळी इंग्रज राजवटीत सिमेंट नव्हते बांधकाम चुन्यात होती म्हणून रेल्वे पुल दगडी आणि कमानीचे होते . ए जे नाळे सिव्हिल इंजिनिअर परांडा जिल्हा धाराशिव
Namaste sir. Maze aajba Nijamkalat janmle v tya kalat chekhle tayanchya T.c var 1Bahman31 fasli ase ahe , English calendar nusar te keete honar ,manje varsh v maheena konta aseel. Kurpya sangawe, he vinnante ! From washim
आमच्या गावात असा आड आहे 60 फुट आजही एकदम चकाचक सर्व गाव पाणी वापरते.देवि दहेगाव ता.घनसावंगी जि.जालना
गावा चा naw sanga
चांगली गोष्ट आहे शिंदे साहेब
निजाम चे राज्य तिथे पण होते का
असेच आड आष्टी तालुक्यात पण चार पाच आहे
आजच्या काळात संशोधक आपल्या जात, धर्मानुसार इतिहास मांडत असतांना सर तुम्ही खरा इतिहास मांडत आहात त्याबद्दल आपले मनस्वी आभार. औरंगाबादमध्येही एक तलाव आहे हर्सुल तलाव ज्याची निर्मितीही निझामाने केलेली आहे. त्याकाळात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीची सोय त्याने करुन ठेवली होती. त्याची संपूर्ण माहिती त्याने तिथे लिहून ठेवलेली आहे. उद्धाटनावेळी लावलेला माहितीचा दगड आजही त्या तलावावर सुरक्षित आहे.
खूप छान आनी सत्य बोल aahe sir aaple. याला जिगर lagto
Chhatrapati sambhaji maharaj nagar mnayla ka dukhte re ...aani mnta aamhi bdla ghetla maharajancha kiti Maan deta samjt tumchya ashya vagnyane
ही गोष्ट तुम्ही भरवसा ठेवून असलेल्या इतिहासावर पण लागू होते का? 🤔
खरं आहे. स्वातंत्र्य मिळाले पण ते फक्त आताच्या राज्यकर्त्यांना. मनमानी करण्याचे.
खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची फळे ढवळे बगळेच खात आहेत!
Great Nijam❤ 🙏
आपला शत्रू जरी असला तरी त्याच्या चांगल्या कार्याचा गौरव कसा करावा हे आपल्या कडून शिकण्यासारखं आहे
76 वर्षाच आड अजुन येवढया चांगल्या अवस्थे आहे अभिमानाची गोष्ट आहे आज संसद मंदीर महानावाची पुतळे वर्षात गळतात पडतात केवढा भ्रष्टाचार
@@Isaktamboli1-uc5gu
मजा आया आपका कमेंट पढकर
धन्यवाद अनोखी माहिती आमचे शालेय जीवन असल्या, आडावर पोहर्याने पाणी शेंदून देण्यात गेले आहे घागरीने पाणी शेंदने हे फक्त मोठ्या माणसाना शक्य होते
असो कालचक्र, पोहरा , पाणी शेंदणे , सोल ( पोहरा यास बांधलेले दावे) गळ (दावे तुटून खोल पाण्यात पडलेले पोहरे घागरी काढण्याचे साधन) हे शब्द आता कालबाह्य झाले आहेत
तत्कालीन महिलांच्या सुखदुःख व्यक्त होण्याचे हक्काचे ठिकाण, अश्या, अनेक भावना दाटून आल्या
कुठले गाव
प्राध्यापक डॉ सतिस कदम सर अपन खरंया इतिहासा चि जानिऊ करून दिल्या बदंल साहेब आपले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤
सर आपण खरं इतिहास लोकापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.
खरच जुन्या वास्तुची माहीत मिळाली सर...! धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे सर. धन्यवाद 🙏🙏
ज्ञानात भर पडली सर आपण खूप चांगली माहिती दिली,,, आम्ही मराठवाड्यातील असलो तरी आम्हला रझाकारांचा कार्यकाळ सोडला तर बाकी काहीही माहीत नाही, निजाम राजवटी बद्दल असच संशोधन करून सर्व माहिती समोर आली पाहिजे
आमच्या गावात, तुळजापूर, मसला खुर्द, मधे असं आड आहे, अजूनही बरेच लोक यावर अवलंबून आहेत,
लोकशाही पेक्षा हुकुमशाही बरी मणाय ची अस वाटतय
Thank you. For a new history about Nizamshahi.
फार चांगली महिती दिली
धन्यवाद
हुकूमशाहीचा असा फायदा असतो .... लोकशाहीत भ्रष्टाचाराचे लाभधारक वाढतात आणि न्यायालयीन प्रक्रियेत भ्रष्टाचाराच्या केसेस अडकतात .
ग्रीक विचारवंत सोक्रेतीस लोकशाहीचा द्वेष ह्यामुळेच करायचा.
तुझ्या बईनीला उचलून नेल्यावर कळेल हुकुमशाही काय असते ? लोकशाही मध्ये खुप उणीवा असतील पण त्या लोकशाही मुळे नाही तर तेथील लोकांवर विचारावर लोकशाहीच यश आहे
लोकशाही तुझ्या सारख्यला नाही कळायची कारण तुझ्या मनात जातीय द्वेष आहे .
@@SportsInstinct9 lokshahi madhe pan uchlun neta yete fakt paisa pahije.
@@vbh4315 huukumshait kai chalat nahi paisa vagaire ??
शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाई कशी आली,ते सविस्तर सांगाल अशी इच्छा व्यक्त करतो...
साहेब त्याकाळी निजाम आणि निजामाचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कडून टक्केवारी घेत नव्हते आणि निजामाने आपलेच कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर बनवले नव्हते....
तसं काही नाही 99% कॉन्ट्रॅक्टर मुस्लिम होते परंतु चांगले होते
@@TULJA1919 इथे हिंदु मुस्लिम चा विषयच नाही काढलेला कोणी
छान सर,आपण खरे सत्येशोदक,असे,इतिहास सांगणारे,इतिहासकार्,नाहीतर आहेत जातीबेड निर्माते,
खूप छान व्हिडिओ आहे निजाम कालीन पाणीपुरवठ्याची साधने यावर चांगल्या प्रकारची माहिती मिळाली भ्रष्टाचारमुक्त तसेच दर्जेदार केलेली कामे आजच्या राज्यकर्त्यांना उद्बोधन होण्यासाठी एकूणच प्रशासकीय स्तरावर काम करत असलेली यंत्रणा यांना यातून शिकायला मिळेल सर आपण खूप छान व्हिडिओ तयार केल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद असेच नवनवीन माहिती आपण चॅनल वर सादर करावी हे आपणास विनंती
चांगली माहिती मिळाली, धन्यवाद. जनतेसाठी असणारे राजकारणी की जे आज पहायला पण मिळत नाही.
खुप छान माहिती दिली..!अगदी सगळ्यांना समजेल अशीच...💯🙏
निजामशाही ने जे काम केले त्यापेक्षा अहिल्यादेवी होळकराचे काम कितीतरी भारी होते मला काय सांगायचे की पाहीले लोक जी कामे करायचे ती भारी आसायची त्या टाईमाला कमिशन नव्होते
खुळ्या
खुळ्या
आगदी खर आहे
Yes sir
चांगल्या कामांना क्रेडिट द्या रे.
निजामशाहीच काम अहिल्या होळकरांपेक्षा खूप मोठ आहे
आणि हे वास्तव आहे. तुम्ही इतिहास कधीच बदलू शकत नाही.
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.
आम्ही आजही याच आडातील पाणी पुरवठा गावाला दररोज पाणी पुरवठा होतो
अतिशय अप्रतिम माहिती दिलीत सर धन्यवाद .आपल्या इतिहासात संशोधनाच्या अद्वितीय कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
सर आपली इतिहास सांगण्याची पद्धत खूप छान आहे...आपण सरळ सोप्या भाषेत पुराव्यानिशी माहिती देता....माझी आपणाला विनंती आहे की आपण कधीतरी विजयनगर साम्राज्याबद्दल सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ बनवावा 🙏
खूपच छान माहिती, जी समाज एकोपा घडलेला निदर्शनाश आणते,आणि विश्लेषण अप्रतिम" धन्यवाद 🕌🕋👑🤲🤝🌹💐🇮🇳
खूप खूप छान, धन्यवाद 🎉🎉🎉
परकीयांनी आणेक वर्षे देशावर राज्य केले इंग्रज निजाम मोगल ह्या लोकांनी जणतेचा हिताचा काही वास्तू बांधल्या त्यात आड ईमारती रस्ते पुल तयार केले काही वास्तू शैकडो वर्षे होवून सुधा चांगल्या स्थितीत आहेत गेल्या आट दहा वर्षांत जा वास्तू पुल ईमारती रस्ते पुतळे जे स्वकीयांनी बांधले ते ऐक वर्षे सुधा टिकू शकत नाही मग विचार पडतो जणतेचे खरे लुटारु कोण स्वकीय का परकीय ईतीहास पाहीला तर आणेक परकीयांनी देशावर आक्रमण करून देश लुटला आता स्वकीय देश लुटत आहेत परवाच छत्रपतींचा पुतळा सुध्दा सोडला नाही भिती सुधा लुटारुंना वाटली नाही आपन ऐका दैवताचा पुतळा बसवत आहोत आशा लोकांचे ऐकच धैय आपल्या दहा विस पिढ्यांचा बंदोबस्त कसा होईल
विषेशत ब्रिटिशांनी बांधलेले पूल सुस्थितीत आहे,त्यांचे राज्य गेले तरी 100 ,वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांचे पत्र येते.पूल वापरू नका असे,किती जागरूकता.काही गोष्टी त्यांच्या कालखंडात चांगल्या झाल्या हे मान्य केले पाहिजे.
उस्मानाबाद ( धाराशिव) च्या पाणी पुरवठ्याची माहिती ही आपण द्यावी . मोठ्या सर्व शहरात तीच व्यवस्था होती . ( मुरूमच्या बाबतीत मला माहिती आहे ) . त्याच प्रमाण तत्कालीन सांडपाणी व्यवस्थापन कसे होते , ते आज देखील आपल्या शहरात पाहता येते . या माहिती साठी मी आपल्याला पूर्ण सहकार्य करण्या साठी तयार आहे .
Very good information regarding Nizam Water supply.
Thanks lots Dear Friends
Regards
Ashok@pune
माझं गाव नांदुरी ता.तुळजापूर, आमच्या गावामध्ये पण आहे याच्या पेक्षा खूप छान आहे आणि पाणी सुद्धा एक नंबर आहे
म्हणजे येथील आजूबाजूची प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची हे नक्कीच 😂😂😂
हरिजन आणि सवर्ण हे लक्षात घे...हिंदू धर्मातील च पण वेगवेगळे आड का?
खुप छान माहीती सर
निजाम हा आधुनिक विचार सरणी चा होता आणी चांगला होता परिवर्तन विचाराचा होता
@@khayumbamnikar2820
हे मात्र अतिच झाले, हैदराबाद मुक्ती मधे अधिकृत रित्या 43 हजार मृत्यू झाले आहेत तर अनाधिकृत रित्या हा आकडा दोन लाख पर्यंत जातो प्रतिक्रिया व्यक्त करताना या गोष्टीचा पण विचार व्हावा
अधुनिक राष्ट्रवाद, प्रशासन रेल्वे डाक कवायती आणि शिस्तबद्ध सैन्य हि अनमोल देणगी इंग्रजांनी भारताला दिली म्हणून काय इंग्रज चांगले होतात काय ❓
निजाम गुंडा होता
Good Joke !
एक आड बांधला म्हणून तो आधुनिक विचाराचा? कमाल आहे बुवा. 😂😂
मी उद्या एक पाट खणाला तर मला अयिन्स्टाईन म्हणाल का? 😂😂😂😂
@@DESIBOY-fe7nm Sahi kaha ........ Isake piche badi sochi samjhi strategy hoti hai ...."USURPATION" ......! FUTURE OWNERSHIP KE LIYE DEVELOPMENT THA VOH !!!.....
Amchya shetat ahe Ek
Still working well😊
Thanks for this informative video
हिंदू राजांनी भरपूर ठिकाणी अशी आडे विहिरी पानवटे बांधले पण कोणत्याही ठिकाणी त्यांनी स्वतःचे नाव दिलेले ऐकिवात नाही
विकासकामे ही फक्त मुस्लिम राजकारणी चीच लक्षात यहेवायची असतात. ह्याच त्र पुरोगामी महाराष्ट्र आहे!!!
खूप छान mahiti दिली sir फार ईमानदारी ने
सर,
आपण निजमा बद्दल खूप चांगली माहिती दिली एक तर हिंदू राजान बद्दल पण माहिती दिली तर आपण धर्मनिरपेक्ष आहात ही सिद्ध होईल अन्यथा
मी बीड जिल्हा आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द येथील असून आजही आमच्या गावात निझाम कालीन विहीर आहे
खूपच छान माहिती दिली सर
छान!
सरजी आज आपण खूपच छान माहिती दिली. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन.
आपण आपण म्हटल्याप्रमाणे सगळ्या चांगल्या गोष्टीची पण जाण पण ठेवली पाहिजेत. हे आवडले.
बाकी संग्राम आणि सर्व तर सर्वांनाच माहिती आहे 👍
भाऊ त्यावेळी मुख्यमंत्री आणि त्यांचे चेलेचापे कमीशन नव्हते खात
ह्या प्रकारचा आड माझ्या गावात आहे.जवळपास दहा महिने पाणी असते.दोन महिन्यांत हा आड कोरडा पडतो परंतू मृग नक्षत्र केवळ आकाशात गडगडाट झाल्यावर लगेच आडात पाणी येत.सरपंच असताना माझं भाग्य कि या आडाचे पुनर्जीवन करण्याचे काम करता आलं.
Shukriya sir jee
Aapne bahot achche se explain kiya hai
धानोरे तालुका माढा जिल्हा सोलापूर या आमच्या गावाच्या पुर्वेकडे असे निजाम कालीन 2 आड आज देखील सुस्थितीत आहेत,सेम टू सेम, आणि त्या निजाम कालीन आडामधिल बारमाही पाणी उपसा चालू आहे
छान सर मराठवाडा भारीच .सर तुळजापूर मध्ये मातंगी देवीच मंदिर कुठे आहे सर असा आड जामगाव मालवंडी गावात आहे . विठ्ठलराव पाटिल जामगाव कर यांच्यागावात अजून वापरात आहे
माझे वडील गुत्तेदार होते अशा प्रकारची वीहीरी चे काम करत होते निलंगा तालुक्यात नदीवाडी येथे काम केले होते
Waaa
आमचं गाव बोरगाव आहे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आमच्या गावात दोन असे आड आहेत
My heartiest congratulations to you sir, for such useful information. Waiting for another information.
Respected sir , Your historical knowledge is deep factful.We saw your video.Really it is excellent.
Very good 👍👍👍😂😂😂🎉🎉🎉
परांडा येथे पण वेग वेगळ्या समाजातील लोकांना वेगवेगळे आड आज सुस्थीत आहेत.
तुम्ही परांड्याचे का
@@samadhankhochare3374 ho
Yes we are from paranda very nice fort@samadhankhochare3374
म्हणजेच निझाम जातीवादी होता.!!!!!!!
@@DESIBOY-fe7nm your mentality... Dusra kay
आमच्या गावात पण असे दोन आड आहेत खुप खोल आहेत गावातील सगळे लोक त्याचंच पाणी पिण्यासाठी वापरतात.मांडवा ता आष्टी जि बीड
Nice video.
माझा जन्म 1961चा म्हणजे ब्रिटिश जाऊन जेमतेम 13 वर्षे झाली होती आणि साधारण समज यायला 10 वर्षे. त्यावेळी आमच्या वडिलांच्या वयाची माणसे त्यांच्या तोंडात एक वाक्य नेहमी ऐकायला मिळायचे अरे यांच्यापेक्षा ब्रिटिश बरे होते. लोक काठीला सोने बांधून काशीला जात होते.यावरून आता लक्षात येते की प्रशासन कडक होते ,लोकांना न्याय मिळत होता, भ्रष्टाचार नव्हता,लोक प्रामाणिक होते.कामात टक्केवारी न्हवती.आता साले सर्व चोर दिसत आहेत.प्रामाणिक माणूस निवडून येत नाही. न्यायदानात विलंब ,लोकांना सरकारचा धाक नाही.सर्व खाती भ्रष्ट झाली आहेत.
हो सर हे 100% खर आहे, माझे वडील बोलायचे एखादी बाई सोन घालून रस्त्याने चालत असे, परंतु तीच्याकड पहायची कोणाची हिम्मत होत नव्हती,
आमचे वडील सांगतात की आमचे आजोबा पण असच म्हणायचे.
शत्रू कसा साहेब?
जर समोरचा तुमच्या विचाराशी सहमत नसेल तर तो शत्रू होतो का?
हा प्रश्न एकदा आपल्या लोकांना विचारून बघा. 🙏
आमच्या गावात अश्या प्रकारचे २-३ ' आड ' (विहीर) आहेत.
जुने लोक सांगतात, की या आडांचा १९७२ च्या दुष्काळात खूप उपयोग झाला.
आणि विशेष बाब म्हणजे निजाम राजवटी खाली असून ही निजाम किंवा ब्रिटिश सरकार यांचे कोणतेही लेखिव दगड वगैरे यात ( आडात ) नाहीत.
छान आहे ❤❤❤ जुन्या माहितीचा असा उपक्रम कोणीही पुढे आणून दाखवत नाही❤❤
Pahar changli mahiti dili sir aple abhinandan
खूपच चांगली माहिती आहे. धन्यवाद
जय हिंद सर मादन हीप्परगा तालुका अलंद जिल्हां कलबुर्गी येथे अशी विहीर आहे सर एकदा मादन हीप्परगा गावांला विजीट जरूर द्या 6 कप्पी आहेत
खुप छान माहिती दिली सर
खुप सुंदर माहिती दिली डॉ कदम साहेब
खूप छान माहिती होती
माळुंब्रा ता तुळजापूर येथे निजामकालीन दोन आड आहेत तेहि एकदम टकाटक
❤
पूर्वी chya काळी बारो खूप मोठ्या पायऱ्या असलेल्या विहिरी होत्या अगदी खाली जाऊन पाणी आणता येत होते आमच्या गावात अशीच एक baro होती ती आता chya राजकारणी सरपंच लोकांनी त्यात कचरा टाकून बुजून टाकली
आता अवशेष ही शिल्लक. ठेवला नाही
आता या गावावर पण वफ्क बोर्ड दावा ठोकनार😂😂😂
Nahi re andhbhakt Aisa nahi hai.waqf bord property pe dawa nahi thokta .jo uske pass hai with proof wo uski hi hai.koi cheen nahi skta.andhbhakti ka chashma utar kar dekh teri property cheenne ke liye ager kanoon bana to tu karega.de dega aise hi free me.....
असे आड निलंगा तालुका मध्ये प्रत्येक गावात पाहायला मिळतील लातूर झील्यात आहे
Nizam work is best work
छान 🎉
Nice information
एकदम खरी महिती सर...
माझ्या ही गावात अशीच राहट असलेली विहिर होती. 2012 la भुजवून टाकली आणि रोड बनवला. Kini tahasil-Bhokar district Nanded
खूप छान माहिती
Very nice... Sir
साहेब आमच्या गावामध्ये सुद्धा पैठण तालुका मध्ये असा प्रकारचा आड आहे
निजाम राजवटीत सिमेंट होते कारण आर सी सी सिमेंट मध्येच होऊ शकते . त्याच वेळी इंग्रज राजवटीत सिमेंट नव्हते बांधकाम चुन्यात होती म्हणून रेल्वे पुल दगडी आणि कमानीचे होते .
ए जे नाळे
सिव्हिल इंजिनिअर
परांडा जिल्हा धाराशिव
Waaa nadesaheb
Paranda district Osmanabad state Maharashtra country india
आमच गाव गणेगाव ता भुम येथे ही असा आड आहे
मानकेश्वर ता परंडा व केसेगाव ता तुळजापुर येथे असा आड मी बघीतला आहे
त्यावेळेस भ्रष्टाचार लोकांना माहीत नव्हता आता पुतळ्याच्या लोखंडाला भ्रष्टाचाराचा गंज लागला आहे.
लोकांच्या करातूनच आड बांधायचे
Waqf board वाल्यांना हा अड दिसला तर गेल तुमच गाव Waqf board च्या संपत्ती मधे😂😂😂
एक नंबर व्हिडीओ वाटला❤
Nice information sir
Must
Namaste sir. Maze aajba Nijamkalat janmle v tya kalat chekhle tayanchya T.c var 1Bahman31 fasli ase ahe , English calendar nusar te keete honar ,manje varsh v maheena konta aseel. Kurpya sangawe, he vinnante ! From washim
Good nolege
आमच्या गावात आज ही आहे आणि त्याला आज ही पाणी आहे
माहिती दिल्याबद्दल खूप आभारी आहे खूप छान माहिती दिली बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे देखील पाचाड आहेत
माझ्या गावात अशाच प्रकारचा आड आहे आजही तो चांगल्या स्थितीत आहे निजामना जे काम केलं ते ओरिजनल केलं निजाम जरी जुलमी असला तरी स्तुती करण्यासारखी आहेत
हे आड़ पाहुन निजामचे अत्याचार विसरून जाउया इंग्रेज चे कौतुक करू
पप्पू समझा क्या
👍👍👍👍👍
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
मस्तच माहिती आपल्या पी डब्लुडी दाखवायला पाहिजे काम कस कराव
जुन्या काळची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माझे बालपण मराठवाड्यातील आहे
चांगली माहिती दिली
Very informative sir
Kaal bhairav mandir tuljapur hyawar ek video banvava hi vinanti