ताई नमस्कार, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लाडू बनवले खूप छान झाले आहेत तुम्ही घेतलेले साहित्याचे प्रमाणही अगदी बरोबर आहे. मला पाकातले लाडू जमत नव्हते म्हणून मी कधीच ते करून पाहिले नाही तुमची ही रेसिपी पहिली निनलागेच लाडू बनवले खूप खूप धन्यवाद ताई
ताई आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले खूप छान झाले...घरी सगळ्यांना आवडले...मी परफेक्ट लाडूची रेसिपी शोधत होते पण मला मिळत नव्हती तेव्हा हा व्हिडीओ मिळाला thanks ताई ❤मी तुमचा चॅनल subscribe पण केला आहे....😊
atta paryant che rava ladoo che atyant clear details and steps survati pasun shevat paryant with crucial tips..... ha video pahilyavar koni hi try karu shakto.. Thanks mam for your efforts
आपली पदार्थ। बनवण्याची सांगायची माहिती खूप छान वाटली खूप मस्त झाले आहेत लाडू❤
Khup.chan
Ladu
Zalem
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏 👌👌👌तुम्ही रेसिपीतील अगदी सर्व बारीक सारीक गोष्टी ज्या पद्धतीने सांगितल्या आहेत त्यामुळे लाडू चुकणं शक्यच नाही , तुम्हाला खूप खूप धन्यवाद !
मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई
प्रथमच माझे लाडू मस्त झालेत.इतके नीट सांगितले भाजायला किती वेळ हे सांगितल्यामुळे खूप छान वेळेत झाले.
ताई नमस्कार, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लाडू बनवले खूप छान झाले आहेत तुम्ही घेतलेले साहित्याचे प्रमाणही अगदी बरोबर आहे. मला पाकातले लाडू जमत नव्हते म्हणून मी कधीच ते करून पाहिले नाही तुमची ही रेसिपी पहिली निनलागेच लाडू बनवले खूप खूप धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद ताई..अगदी डब्यात भरेपर्यंत ची माहिती दिलीत❤❤
धन्यवाद 😊
Apratim, Nice tips,Dhanyavad.
खूप छान पद्धत आहे सांगायची अगदी परफेक्ट मी करून पाहिन धन्यवाद
मनापासून धन्यवाद . नक्की करून पहा खूप छान होतात.
खूप छान आणि सुंदर लाडू झाले आहे मऊ लुसलुशीत दिसत आहे त
मनापासून धन्यवाद. करून पहा .
खूपच परफेक्ट , सर्व टिप्स अगदी उपयोगी , नववधू असेल तरी डोळे मिटून सुंदर लाडू बनवू शकेल.
धन्यवाद😊
खूप छान पद्धतीने रेसिपी समजाविली
धन्यवाद 😊
खुपच सुंदर झालेत रवालाडू.मी पण करून बघेन.
धन्यवाद😊नक्की करून पहा
खुपच छान माहिती दिली आहे❤
खूप छान पध्दतीने सांगितलं.मीही नक्की करून बघेन.
Thank you, Nakki krun paha , ani athavnine mla comment krun kalava😊
मी पण करते रव्याचे लाडू पण आता तुमच्या पद्धतीने करून बघेन, तुम्ही बनवलेले लाडू छान दिसतआहेत
धन्यवाद ,नक्की करून पहा खूप छान होतात
Wa mast लाडू केले आहे big like❤❤❤❤
रेसिपी छान आहे.रेसिपी आवडली
मनापासून धन्यवाद नक्की करून पहा
खूपच छान रेसिपी लाडू मस्त झाली आहेत
मनापासून धन्यवाद
खूप छान रवा लाडवाची रेसिपी सांगितली
❤
मलाही रेसिपी खूपच आवडली अगदी निगूतिने सांगितले
Tai khupchan ladoo,Perfect mesurment, all tips very nice Thanks.
Thank you so much😊
खूप छान माहिती दिलीत 👌👍👍
ताई आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले खूप छान झाले...घरी सगळ्यांना आवडले...मी परफेक्ट लाडूची रेसिपी शोधत होते पण मला मिळत नव्हती
तेव्हा हा व्हिडीओ मिळाला thanks ताई ❤मी तुमचा चॅनल subscribe पण केला आहे....😊
Sarvottam Recipe Aahe 😊❤❤❤❤❤❤
छान बनवले लाडू धन्यवाद
Khup chan n shantateni pramanasahit mahiti dilit tai
Dhanyavad
खूप छान समजून सांगितले.मस्त झाले आहेत लाडू
मनापासून धन्यवाद ताई
खूप छान लाडू बनले मीही बनवले
फारच छान आहे रवा लाडू रेसिपी
मनापासून धन्यवाद
Mast .... khup chaan rawa lado🌹😊
Thank you so much
Khup chhan pdhatine mahiti sangitli tumhi ❤
मनापासून धन्यवाद 😊 नक्की करून पहा
खूप छान रेसिपी मी करून पाहनार
Khup chan soppi recipe
Pakatlya laduche tension yayche. Thanks mam
Most welcome😊
Khup chan padhat dakhwali aahat tumhi
Mi pn asech karen.. 👌👌
खुप छान लाडू बनवले आहे ताई अगदी सुंदर माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद😊
Khup chan mahiti dilit dhanyavad to you
Tumachya padatine kelele ladu khup sunder zale
Ok ☺ thank you so much for feedback
Kup kup chan mastc farc sundr 👌👌😊😊
Thank you
Tumchi recipe khoop khoop chaan ahe. Mee ladu banavla aani agdi mast alet. Tkq very much. ❤
Welcome. Tumhi tumcha anubhav share kelat khup chhan vatale, thank you so much
Kup chaan ekdum achuk padhaat 👍
Sobat khava kiva ole naral ghalun sudha banavtat
Manapasun dhanyavad.
Rawa naral ladoo chi recipe pn upload keli aahe
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देवाचा आशीर्वाद असो
खूप खूप धन्यवाद😊
Mi tumchya padhatine ladoo kele apratim zale
ताई तुम्ही खूप बारकावे सांगितले आहेत..खूप छान..धन्यवाद...
खुपच शांत आणि व्यवस्थित माहीती दिली
धन्यवाद ताई
खुप छान वाटले लाडू.ताई
धन्यवाद
खूपच छान माहिती दिली आहे
धन्यवाद
Khoop chan mepan asech karun baghin. Thank u.
Most welcome 😊
खूप सुंदर झाले आहेत लाडू❤
मनापासून आभार आणि धन्यवाद
Khoop chan, mi pan try karte
😊 ghari saglyana aavdale ka te mla comment krun nkki sanga
ताई मी आज याप्रमाणे लाडू केले.. खूप छान झालेत.. मस्त परफेक्ट रेसिपी share केल्याबद्दल धन्यवाद..😊😊
Khupch chan tinhi padhatine sundar ritya samjavle Tai khup khup dhanyawad.
Thank you
ताई माझी पहिलीच कमेंट आहें लाडू अतिशय छान आहे बघून च खावेशे वाटत होते लाडू 1 च नंबर झाले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मी करून पाहिले. खूप सुंदर झाले. अशा मऊ लाडूची रेसिपी मला खूप दिवस हवी होती. तुमच्या टिप्स एकदम परफेक्ट. धन्यवाद!
तुम्ही कमेंट्स करून कळवले खूप छान वाटले, मनापासून खूप धन्यवाद 😊
Very nice recipe very good ladu nice👍👍👍👍👍
Thanks a lot
खूप छान लाडु अतिशय नीट नेटकेपणाने केले आहेत टाईमिंग लावून
धन्यवाद😊
खूप छान समजून सांगितले आहे
मनापासून धन्यवाद 😊
लाडू खूप छान झाले धन्यवाद
खूप सुंदर लाडू बनवले
धन्यवाद 😊
खूप छान समजावून सांगितले तुम्ही धन्यवाद
धन्यवाद🙏
खूप छान लाडू झाले !! रेसीपी अगदी योग्य पद्धतीने सांगितली आह👌
Thank you so much
@@swadshidoricha thank you for sharing this recipe
एकदम पर्फेक्ट कृती!
धन्यवाद😊
Khupach chhan paddhat
Me ajach karnaar rava ladu.very nicely explained. Thank u madam
Khup chan ladu zale. Tai
Thank you ☺
atta paryant che rava ladoo che atyant clear details and steps survati pasun shevat paryant with crucial tips..... ha video pahilyavar koni hi try karu shakto.. Thanks mam for your efforts
Thank you so much for your valuable feedback 😊
खुप छान झालेत
धन्यवाद😊
Khup sunder ek no ladu 😊
Dhanyavad
Khup chan zalet .pahtach ladu khanyachi iccha zali
Thank you so much
सुंदर लाडु बनवले आहेत
धन्यवाद😊
Khupch chan sangitale
Mi pn banvle ladu .....khup sundar zalet
Thank you so much for comments ( feedback 😊)
Khup chan sangital didi etak details konach nahi sangat khup khup dhanyawad
खूप छान झाले रवा लाडू, धन्यवाद😘💕
Khup chan ❤very good
Thank you so much
छान सुंदर झाले आहे
धन्यवाद😊
बहोत बढ़िया जानकारी के साथ दी लडु की रेसिपी 👍👍👍👍👍
दिलसे शुक्रिया 😊
Khup sundar rava ladoo zale tumhi sangitlelya tips nusar.Ashach recipes nusar sundar tips dya mam. Thank you so much
Welcome. Thank you for comment . Tumcha anubhav tumhi share kelat khup chhan vatale.
Mam your teaching art is very good morning. Thanks mam.
Welcome😊
खूप सुंदर झाले लाडू...मी ही करते प्रयत्न
Nkki krun paha , ani athavnine mla comment krun kalava😊
@@swadshidoricha😅b 1:21 b b
@@swadshidoricha❤ hai
❤❤❤❤❤❤@@swadshidoricha
Hu@@nareshvanjare460
मस्त खूप छान,👌👌
खुप छान सविस्तर माहिती.
धन्यवाद😊
Very nice detailed information...thank u somuch for sharing ....👌🙏
Welcome
खूप छान लाडू झाले मी पण केले 👌👌
Khupch Chan tips Ani praman hi vatti Ani gram madhe dile. Thanks a lot.apratim.
Khup chan aahe t ladu
खूप खूप छान. कमाल आहे. किती छान तपशीलवार, कृती सांगितली.. मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद😊
सुंदर माहिती देताय .रोज नविन रेसिपी करून दाखवा .खरंच सुंदर माहिती देत आहात.❤❤❤❤❤❤🎉
हो नक्की प्रयत्न करेन
मस्तच आहेत
खूपच छान
वा...फक्त बघूनच तोंडाला पाणी सुटले, नक्की बनवते, खूप सुंदर झालेत लाडू 👌🏻👌🏻
अगं ॲ
नक्की करून पहा😊 पुन्हा कमेंट्स करून कळवा मी वाट पाहीन. मनापासून धन्यवाद
छानच सांगितली रेसिपी अगदी न अडखळता व्यवस्थित बोलत होतात Great confidence ! 👌🙏
Thank you
Khup ch chhan. Dhnvaad🙏
Thank you
लाडू खूपच सुंदर दिसत आहेत 😋😋
धन्यवाद
खुपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे त्यामुळे लाडु करायला सोपे झाले धन्यवाद 😊🙏🏻
धन्यवाद. करून पहा आणि कसे झाले मला नक्की कळवा.
@@swadshidoricha छानच झाले
very nice me banvly khup chan zale
Thank you 😊
Khup chhan Ani sutsutit kruti❤❤❤
Thank you so much
खुप छान ताई
खुपच छान लाडु केले आहेत. 👌 👌 😋 😋 😋
Thank you
Hii Tai Khup chaan Laadu.
Thank you
खूप सुंदर झालेत लाडू . लाडू करतांना टीप्स पण खूप छान दिल्यात तुम्ही . 🌹🌹👌👌👌👌💯💯👍
अचूक प्रमाण आणि कृती, धन्यवाद 👌🏻 कढई कशाची आहे
Khup cjan sangitla tai maza pak bighadto korda padto ladu ata karun baghen
Khup chan recipe👍
Thank you 😊