१ किलो बिनापाकाचे रवा लाडू | बिना झंझट १तासात खुसखुशीत रव्याचे लाडू जिभेवर विरघळणारे RavaLadu Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 905

  • @madhuripankar5042
    @madhuripankar5042 ปีที่แล้ว +5

    मी व माझ्या आई ने पहिल्यांदाच रवा लाडू बनवले आणि ते इतके उत्कृष्ट झाले की आज पर्यंत मी कधीच इतके चविष्ट लाडू खाल्ले नाहीत मी तुझ्या सर्व recipe पाहते व बनवण्याचा प्रयत्न करते perfect recipe ताई 😊❤️❤️❤️🙏

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c ปีที่แล้ว +16

    सरिता रवा लाडू तुझ्यासारखे गोड झाले आता दिवाळीच खुप सार फराळ खाऊन वजन तर नक्कीच वाढणार त्यासाठी काहीतरी वेटलॉस प्रोटीन पावडरचा व्हिडीओ बनव सगळ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल

  • @kusumbhatikre2273
    @kusumbhatikre2273 หลายเดือนก่อน +3

    ताई तू खूप सोपे पध्दतीने सांगता त्या मुळे कोणताही पदार्थ तयार केले तर तो बिघडत नाही धन्यवाद

  • @shantibagale9503
    @shantibagale9503 ปีที่แล้ว +5

    सरिता ताई तुमची लाडू करायची पद्धत बघून मी ह्या दिवाळी पहिल्यांदा लाडू बनवले. खूप खूप छान झाले. ताई तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      अरे व्वा खूप छान 👌👍मला ही यात खूप आनंद आहे.

  • @kalyanimore78
    @kalyanimore78 8 หลายเดือนก่อน +11

    खूपच छान मीही असेच करून पाहीन खुप खुप धन्यवाद ताई

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 ปีที่แล้ว +6

    एकदम मस्त झकास सुंदर सुरेख अप्रतिम उत्तम लाडु 🎉
    तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभशीर्वाद शुभचिंतन
    मनु ला स्पेशल शुभेच्छा शुभशीर्वाद शुभचिंतन 🎉🎉🎉🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद! तुम्हाला ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @anitapatil7395
    @anitapatil7395 ปีที่แล้ว +29

    मिकारून बघितले खूप छान झाले
    माझ्या लेकाला हे लाडू खूप आवडतात पण पाक जमत नसल्यामुळे मी कधीच केले नाही
    आज जमले म्हसणून खूप छान वाटले धन्यवाद ताई

  • @somnathawale2471
    @somnathawale2471 ปีที่แล้ว +2

    अरे वा 😘😍 कोण आलंय आज किचन मध्ये लाडू बनवायला. आमची छोटूशी मनु 👌🏻मी वाट बगत होते व्हिडीओ ची नक्की करून बगते. 😍

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 ปีที่แล้ว +3

    ताई खूप खूप छान रव्याचे लाडू दाखवले जी मनू चे गोड गोड बोबोडे बोल खूप आवडतात पहिला लाडू मनूला तिच्या मनू मधे पण देव आहे म्हणून धन्यवाद जी सरिता ताई तुम्हा सर्व परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा जी 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद! तुम्हाला ही दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा.

  • @SushamaKshirsagar-m7u
    @SushamaKshirsagar-m7u ปีที่แล้ว +2

    मला रव्याचे लाडू जमत नव्हते पाकाचे तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्यामुळे माझे दिवाळीत लाडू खूप छान झाले धन्यवाद सरिता

  • @SujataDale-f4m
    @SujataDale-f4m ปีที่แล้ว +133

    Wow बर झाल मी वाटच बघत होते thanks 🙏🙏🙏🙏 ताई ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +18

      Welcome!

    • @shrutimahadik3839
      @shrutimahadik3839 ปีที่แล้ว +9

      Cup wrong measurement dile ache ka please check sugar and rawa

    • @shrutimahadik3839
      @shrutimahadik3839 ปีที่แล้ว +4

      Please reply tomorrow ladoo karayache aahet

    • @varshakharade5079
      @varshakharade5079 ปีที่แล้ว +4

      @@shrutimahadik3839 500 gm fine rava gya 400 GM piti sugar ani 150 GM tup simple

    • @vijaygurav1460
      @vijaygurav1460 ปีที่แล้ว +1

      ​@@saritaskitchen😊

  • @SayaliPalekar-q3b
    @SayaliPalekar-q3b หลายเดือนก่อน

    ताई खूप छान लाडू झाले मी पहिल्यांदाच लाडू केले घाबरत होती लाडू करायला चुकतात की काय म्हणून तुम्ही ज्या टीप सांगितल्या त्या टिप्स वापरुन लाडू केले खूप छान झाले लाडू थँक्यू ताई तुमचे व्हिडिओज खूप छान असतात व्हिडिओज मुळेच वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यात पण मज्जा येते

  • @prashantrathod9511
    @prashantrathod9511 ปีที่แล้ว +8

    Manu tar laddoos peksha jast god sweeeeet aahe. God bless her❤

  • @deepakumbhar7870
    @deepakumbhar7870 28 วันที่ผ่านมา

    🎉या वर्षीचा सगळा फराळ चा तुमचा विडिओ बघुन केलाय मी फराळ खुपच आप्रतिम बनलाय ताई खरच तुमचे मनापासुन खुप खुप धन्यवाद

  • @sonalidattatrayatamboli7
    @sonalidattatrayatamboli7 ปีที่แล้ว +9

    Best example of working mom thanks for the recipe ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +2

      Yes
      U may increase the milk quantity to 3/4 cups !! So that it will give the mixture nice binding ..

  • @pranalihumane5747
    @pranalihumane5747 4 หลายเดือนก่อน +2

    मी केले होते ताई लाडू खूप छान झाले होते. सर्वाना खूप आवडले होते. आणि मी आज शेंगदाणा लाडू केले खूप छान झाले माझ्या मुलींना खूप आवडले. तुमच्या रेसीपी khup छान आणि सोप्या असतात. Thanks tai.

  • @josh.p3434
    @josh.p3434 ปีที่แล้ว +21

    खूपच छान
    अरे व्वा, मनु आली.. मनु खूप खूप गोड आहे अगदी लाडवापेक्षा 😘

  • @pujagodge3184
    @pujagodge3184 ปีที่แล้ว +2

    Wow mast mla ajibat yet navhte mi nakki try karnar thanks Sarita ❤ Manu khupch God aahe ❤

  • @salunkhesisterfriends1707
    @salunkhesisterfriends1707 ปีที่แล้ว +3

    ताई माझा मुलगा 9month cha aahe
    माझ्या मुलाचं एकदा नाव तुमच्या रेसिपी बनवताना घ्या, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तर खूप आवडेल त्याला. त्याच नाव देवांश/ समर्थ आहे.तुमच्या रेसिपी मी दररोज न चुकता बघते.❤ आणि मला ही खूप आवडत नेहमी नवीन रेसिपी बनवायला.❤❤ताई तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +2

      समर्थ ला माझ्याकडून खूप खूप शुभाशीर्वाद.
      तुम्हाला शुभ दिपावली.

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk ปีที่แล้ว +2

    रवालाडू करायला अवघड आहे पण तू फारच सोपी पद्धत सांगितलीस 👍🏻👍🏻

  • @madhurijambhorkar17
    @madhurijambhorkar17 ปีที่แล้ว +5

    Wow superbbbbb 👌🏻👌🏻thanks sarita 🙏❤

  • @Shadowvlogandgaming
    @Shadowvlogandgaming หลายเดือนก่อน

    सरीता ताई,काल मी शंकरपाळ्या केल्या..खूपच खुसखुशीत झाल्या ग 😍 ताई, खूप खूप धन्यवाद ❤ आज मी बेसन आणि रवा लाडू करणार आहे.. Lots of love to Manu❣️

  • @sayyedrj2464
    @sayyedrj2464 7 หลายเดือนก่อน +3

    सरीता दिदी तुम्ही आणि मनस्वी लाडवासारखेच गोड आहात मला माझ्या मुलीची आठवण झाली माझी मुलगी सासरी राहते

  • @NikitaDeshmukh-rl4lg
    @NikitaDeshmukh-rl4lg ปีที่แล้ว +4

    मनु तर लाडवा पेक्षा पण गोड आहे ❤

  • @ShilpaSable-h4w
    @ShilpaSable-h4w 25 วันที่ผ่านมา +1

    Khup Chan tai mast ladu jhale thanks 😊

  • @SakshiBhapkar-m7g
    @SakshiBhapkar-m7g ปีที่แล้ว +6

    सरीता ताई खुप छान रेसीपी दाखवली😊 तुम्हला दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा🎉

  • @suvarnakanase6886
    @suvarnakanase6886 ปีที่แล้ว +1

    Thanku so much tai ase rva ladu receipe dhakvlaybadal

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 ปีที่แล้ว +7

    ❤सखी तुला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. हि दीपावली तुला सुखाची समृद्धी चि भरभराटीची आनंदाची जावो. ❤❤👍👌⚘️🙌🙌🙌 मनू ला गोड गोड पापा. आज मायलेकींचा लाडु व्हिडिओ एकदम मस्त. ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद! तुम्हाला ही दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा.

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 หลายเดือนก่อน +1

    सरिता..खुप खुप धन्यवाद..मस्त झाले रवा लाडू..नंतर नंतर जरा सुखे वाटले मिश्रण..मग मी मिक्सर मधुन काढले मिश्रण..नंतर सुंदर वळता आले..छान झाले..मलाच खुप आवडतात रवा लाडू..मी बाकी कोणताच लाडू खात नाही.
    थँक्स सरिता 🎉❤

  • @deeptimapuskar9713
    @deeptimapuskar9713 ปีที่แล้ว +3

    Thanks for this non complicated recipe😊

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे ताई लाडूमध्ये खोबरे किसून घातल्यास खूप छान लागेल

  • @komalchavan851
    @komalchavan851 ปีที่แล้ว +11

    Waiting for this video❤.. thanks mam.. ..

  • @jayabhagwat3887
    @jayabhagwat3887 ปีที่แล้ว

    खूपच छान सांगतेस मी आज पाकातले रवा लाडू केले तु सांगितले त्या पध्दतीने खूपच छान झाले माझे लाडू प्रथमच खूप सुंदर झाले तुझे खूप आभार

  • @yogitamore6157
    @yogitamore6157 ปีที่แล้ว +4

    रेसिपी खूप मस्त च झाली ताई 👌🏻👌🏻. तुमचं कौतुक कराव तेवढं कमीच आहे. कारण खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगता. म्हणून रेसिपी करण्याचा उत्साह अजून वाढतो. 🙏🏻lots of thk u dear tai🫶. बाप्पा तुम्हला खूप यश देवो 🙏🏻🥰

  • @PallaviParab-i4l
    @PallaviParab-i4l 28 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ताई खूप खूप छान तुमचं सर्व पदार्थ त्या पैकी मी रवा लाडू व बेसन लाडू बनविले अप्रतिम झाले धन्यवाद तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @enjoydrawing564
    @enjoydrawing564 ปีที่แล้ว +8

    It's looking very delicious ❤ nice recipe

  • @historygaming7041
    @historygaming7041 ปีที่แล้ว

    लाडू नक्कीच छान होतीलच पण तुझी बोलण्याची पद्धत फार आवडली well explained and very sweet

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      शुभ दिपावली! धन्यवाद

  • @sandhyajaybhaye338
    @sandhyajaybhaye338 ปีที่แล้ว +4

    Tasty 😋❤

  • @pushpanarayan6781
    @pushpanarayan6781 ปีที่แล้ว +1

    Superb thank you, well explained

  • @KalpanaLotlikar
    @KalpanaLotlikar หลายเดือนก่อน +4

    Doodh garam ghalayacha ka 😊

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247 ปีที่แล้ว

    सरिता... खरं तर माझे पाकातले लाडू कधी बिघडत नाहीत, पण तुझी ही पध्द तपण आवडली . करून बघणार नक्की .....सौ. पुजारी

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद! हो नक्की करून बघा

  • @rajshridhanait2111
    @rajshridhanait2111 ปีที่แล้ว +3

    Happy diwali ❤

  • @SnehaParadkar-h4w
    @SnehaParadkar-h4w 29 วันที่ผ่านมา

    Very nice...try kele mast zale... thank you very much..God bless you ❤

  • @AishwaryaDoifode
    @AishwaryaDoifode 2 หลายเดือนก่อน +3

    Ravyat jast dudh jhal tar kay karaycha

  • @reshmar2584
    @reshmar2584 หลายเดือนก่อน +1

    Pithi sakhreche rava ladoo tu dakhvlya pramane karun baghitle khup mast zhale thankyou dakhavlyabaddal. Tu praman perfect dakhavte mast

  • @shubhadakulkarni2500
    @shubhadakulkarni2500 ปีที่แล้ว

    तुमच्या पध्दतीने लाडु केले माझे रवा लाडु खुपच छान झाले धन्यवाद

  • @archanamore5853
    @archanamore5853 ปีที่แล้ว +3

    Thank you I was waiting for this recipe 👍😊

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ‌सरीता ताई खूप ऊत्तम लाडु बनवलेत

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 ปีที่แล้ว +15

    Pith malum kele garam Pani pan ani dusryada sadhe Pani ghetle Teri sudha ase ka hote mala khup tension ale ahe Karan order chya ahet ani udya order dyaachi ahe

    • @shubhavischannel
      @shubhavischannel 3 หลายเดือนก่อน

      प्रमाण चुकले असेल😊

  • @varshawani7883
    @varshawani7883 ปีที่แล้ว

    खूप छान
    तुमच्या रेसीपी मुळे वजनी प्रमाणात वस्तू तयार करण्यात खूप मदत झाली आहे ताई. खूप खूप धन्यवाद
    दिवाळीच्या खूप शुभेच्छा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद! शुभ दिपावली

  • @ashiyadiwan2017
    @ashiyadiwan2017 6 หลายเดือนก่อน +5

    सगळे मापाने साहित्य घेतले आहे पण लाडूवळले जात नाहीत. काय करावे

    • @shamasayyad8013
      @shamasayyad8013 2 หลายเดือนก่อน

      Tup dhala thod

    • @sonchafa25
      @sonchafa25 หลายเดือนก่อน

      मिक्सर मधून काढा थोडे

    • @Cookingconnection7422
      @Cookingconnection7422 หลายเดือนก่อน

      Saran dudh galin ....garam Kara...aani nantar ladoo walave

    • @Cookingconnection7422
      @Cookingconnection7422 หลายเดือนก่อน

      Sampramanat ....sakhar jast god nhi honar ka???.....

    • @Div99.18
      @Div99.18 หลายเดือนก่อน

      ​@@Cookingconnection7422Malahi tasech vattey....rava jast bhajla gela ki valat nhit ladoo

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 ปีที่แล้ว

    खूपच छान, अप्रतिमममम, मनूपण किती गोड आहे ,धन्यवाद ताई

  • @jayshreedeshmukh3349
    @jayshreedeshmukh3349 ปีที่แล้ว +2

    Khup chan diste ladu recipes yammi

  • @anushreeparab8599
    @anushreeparab8599 ปีที่แล้ว

    तुम्ही दाखवले प्रमाणात तसे लाडू केले . छान झाले आणि पटापट झाले

  • @prashantrane5455
    @prashantrane5455 ปีที่แล้ว +1

    ताई मी काल गव्हाच्या पिटाची शंकरपाळी बनवली खूप छान झाली मनापासून धन्यवाद 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      अरे व्वा! छान 👌👍धन्यवाद!

  • @kalpanachobhe2694
    @kalpanachobhe2694 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खूपच बारीक सारीक गोष्टी सांगता,त्यामुळे सगळे डाऊट clear होतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      शुभ दिपावली! धन्यवाद

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 ปีที่แล้ว +2

    रवा लाडू रेसिपी खूप छान.❤
    सरिता,तुझी मनू खूप गोड
    धन्यवाद ❤

  • @jyotikulkarni8138
    @jyotikulkarni8138 ปีที่แล้ว +1

    भारीत भारी सरिताची रेसिपी

  • @ShindeBabita
    @ShindeBabita 29 วันที่ผ่านมา +2

    Very nice tai

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 11 หลายเดือนก่อน

    मीपण असेच लाडू बनवते दीवाळी तील रवा लाडू खूप उत्तम झाले होते तोंडातटाकताच विरघळतात धन्यवाद ही पद्धत पण खूप छान आहे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      thanks

    • @Matching1234
      @Matching1234 10 หลายเดือนก่อน

      Tumchi pddht kay ahe

  • @yashodagadade6141
    @yashodagadade6141 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सरीता 😊❤

  • @PreetiShahapurkar
    @PreetiShahapurkar 3 หลายเดือนก่อน

    मी बनवून पाहिले. खूप छान झाले ताई.thank you

  • @VarshaZende-g5j
    @VarshaZende-g5j 29 วันที่ผ่านมา

    ताई छान लाडू केलेत प्रयत्न करते तुमच्या सारखे करायचे मस्त

  • @ashanavale6635
    @ashanavale6635 หลายเดือนก่อน

    लाडू छानच झाले मनूची लुडबुड खूपच भारी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @janhavinikam7054
    @janhavinikam7054 28 วันที่ผ่านมา

    Me asech kele, fakta tyat dessicated coconut vaparle, matra sakhar chi quantity nahi vadhavli. Khup chan zale. Thank u.

  • @anitabhosle8498
    @anitabhosle8498 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आणि सोपी पद्धत 👌👌👍👍🌹🌹

  • @LilabaiVispute
    @LilabaiVispute ปีที่แล้ว +1

    खुप छान रेसिपी मिळाली ताई👌👌👌🙏

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 ปีที่แล้ว +1

    Rava ladu chi me vatach pahat hote. Bar jal aaj tumhi dakavile. Thank you so much Tai. 🙏🙏🌹🌹

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 ปีที่แล้ว +1

    Nice Laadu Sarita Tai Thanks.

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान मीही असेच करून पाहीन खूप धन्यवाद ताई नमस्कार 🙏🏻

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 ปีที่แล้ว

    लाडूच्या रेसिपीसोबत मनूची लुडबुड पाहायला देखील छान वाटलं 👌🏻

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 หลายเดือนก่อน

    छान करुन पाहीन👌👌

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan5771 ปีที่แล้ว +1

    या लाडूची रेसिपी बघितल्यानंतर मला तुझ्या mugdalichya लाडवाची रेसिपी आठवली ते अमाच्यकडे खूप फेमस आहेत

  • @sarikagangan8310
    @sarikagangan8310 ปีที่แล้ว +1

    खूप छान समजावून सांगितले 😊

  • @anuradha6892
    @anuradha6892 หลายเดือนก่อน

    Chan zale rava ladoo, dudh thode vadhvave lagle pan mast khuskhushit zale. Thanks 🙏😊

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z ปีที่แล้ว

    मस्तच झाले आहे रवा लाडू बिना पाकचे पिठी साखर घालून मऊसूत झाले

  • @pratibhagavade9653
    @pratibhagavade9653 3 หลายเดือนก่อน

    खूपच मस्त ताई
    तुम्ही जे छान समजावून सांगता
    ते मला खूप खूप आवडते

  • @vaibhaviwaghchourejaishank3182
    @vaibhaviwaghchourejaishank3182 ปีที่แล้ว +1

    Khup chan tai

  • @SwaraDandge-qb3yc
    @SwaraDandge-qb3yc 3 หลายเดือนก่อน +1

    Khuf chan Tai 👌♥️🙏🌹💐💐

  • @geetaprabhudessai
    @geetaprabhudessai หลายเดือนก่อน

    Ekdam mast.

  • @sarikaawachar2766
    @sarikaawachar2766 ปีที่แล้ว +1

    मी जेव्हा रवा mixer मध्ये grind केला तेव्हा तो रवा रवाळ लागत होता. मी घाबरले मला वाटल की आज सुध्दा नेहमीसारखं लाडू वळता नाही येणार पण मी तासभर ते झाकून ठेवलं. तासाभरानंतर मी ते बघितल तर त्याचे लाडू वळता येत होते. पहिलं मला जमायच नाही पण तुमच्या recipe मुळे मला रव्याचे लाडू बनवता आले. Thank you

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      शुभ दिपावली! मस्त 👌👍
      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @ManojBhurkude-px7wm
    @ManojBhurkude-px7wm ปีที่แล้ว +1

    खूप छान लाडू आहे

  • @sushamaraut9742
    @sushamaraut9742 ปีที่แล้ว +1

    Long awaited reciepe Sarita Tai....शेवटची टीप खूपच गरजेची आणि उपयोगी आहे... धन्यवाद ❤

  • @maudybothelo6890
    @maudybothelo6890 3 หลายเดือนก่อน +1

    Wow Chan very Nice.....

  • @mohinikamble3379
    @mohinikamble3379 ปีที่แล้ว

    Mastach jhalet laadu thanks taai tips sangitlyabaddal 🙏👍❤️

  • @mrspranalisuryaji1793
    @mrspranalisuryaji1793 ปีที่แล้ว

    Rava ladoo 1 number zale tai
    Me tumche sunflower oil vaparle
    Khup chan ani mast smell ahe
    Thank u Tai

  • @madhuripawar9844
    @madhuripawar9844 ปีที่แล้ว

    Mi tumhi sangitalya pramane rava laadu banavale khup chhan zale Thank you so much

  • @vaishalimore8084
    @vaishalimore8084 ปีที่แล้ว

    Khup chan. Mi nkki try karnar.

  • @minakshishinde4496
    @minakshishinde4496 4 หลายเดือนก่อน

    जी म्हणू भलतीच गोड आहे अगदी लाडू सारखी गोड

  • @shubhadakamtekar569
    @shubhadakamtekar569 ปีที่แล้ว

    माझ्या आईची पद्धत अशीच आहे.. खुप छान खुसखुशीत होतात... ❤😋😋❤

  • @sunitapawar1856
    @sunitapawar1856 ปีที่แล้ว

    सरिता आत्ता दिवाळी झालेली तरीपण मी ही रेसिपी करून पाहणार आहे कारण तू खूप रेसिपी छान सांगते त्याच्यामुळे मला लाडू करावेसे वाटत

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद! हो नक्की करून बघा 👍

  • @satputecreativeprojects6656
    @satputecreativeprojects6656 ปีที่แล้ว

    Tai kal ladoo banavle same recipe follow karun.Khup chan zale.Thankyou so much for sharing ❤❤

  • @meenathakore1904
    @meenathakore1904 3 หลายเดือนก่อน

    खूप छान व सोपी पद्धत.

  • @shubhavischannel
    @shubhavischannel 3 หลายเดือนก่อน

    मी करून बघितले ताई खूप सुंदर झालेत

  • @salunkhesisterfriends1707
    @salunkhesisterfriends1707 ปีที่แล้ว +1

    Thanks Tai ❤️ mi vatch bght bsle bgha tumchya pratek recepy chi❤❤

  • @shushmakadam9855
    @shushmakadam9855 ปีที่แล้ว

    खूप मस्त मी केले ताई खूप छान झाले

  • @akshatasurnar6757
    @akshatasurnar6757 ปีที่แล้ว +1

    Thank you tai❤tumhi khup easy sangta kontahi padartha banvayla😍

  • @yogitasonawane1872
    @yogitasonawane1872 ปีที่แล้ว +1

    Om shanti sarita diwalichya khoop khoop shubhecha God bless you dear tujhya recipe khoop chan hotat tyasathi manapasun abhar

  • @anujavalsangkar5249
    @anujavalsangkar5249 หลายเดือนก่อน

    Khupch Chan vatat ladu

  • @kalpanabhosale3250
    @kalpanabhosale3250 3 หลายเดือนก่อน

    Thankyou for this easy recipe mam🙏😊