सर नमस्कार मी सेवा निवृत्त तहसीलदार मला हार्मोनियम ची खूप आवड आहे पण सेवा कळत हार्मिनियम शिकता आले नाही पारंतू आता मी हार्मिनियम शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. मी आपल्या चॅनलचा श्रोता असून आपण नव्याने हार्मोनियम शिक्षण घेणाऱ्या साठी अलंकार प्रॅक्टिस कशी करावी याची खूप छान पद्धतिने विडिओ उपलोड केले आहेत त्या नुसार मी प्रॅक्टिस करत आहे.आपण खूप छान पद्धतीने शिकवतात सर. धन्यवाद.
धन्यवाद सर, आपली हरकत नसेल तर आपला मोबाईल नंबर मिळाला तर मी आपल्याशी समक्ष बोलू इच्छित आहे सर. कृपया आपला संपर्क नंबर कळवा सर मग मला थोडं आपल्याशी बोलता येईल सर धन्यवाद.
खूप छान लाख मोलाची ।माहिती मिळाली सर धन्यवाद नमस्कार
सुंदर मार्गदर्शन...
Uttam mahjti milali. Dhanyvad.
Sir tumhi je apk sangitl hote te apk chagle ahe mi tayachyawar chagla riyaz kela thank you Sir 🥰🙋♂️🙏
धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत माऊली धन्यवाद
Chan mahiti sangitli Sir. Dhanyavad.
सुंदर मारगदर्शन ,
तुम्ही दिलेली माहिती अतिशय चांगली आहे धन्यवाद सर 💐
Khup mast 👌
सर,आपण अतिशय चांगले मार्गदर्शन केले आहे. आपणास धन्यवाद. तसेच हारमोनीयम वाजविण्याची माहीती द्यावी.ही विनंती.
अत्यन्त आवश्यक अस्लेली माहिती 👌🙏🏻
Very informative knowledge , Sir u r great
Chan mahiti
Nice information sir. 🙏🙏
Very nice information guru
Very nice Mauli
Very good teacher
सर नमस्कार मी सेवा निवृत्त तहसीलदार मला हार्मोनियम ची खूप आवड आहे पण सेवा कळत हार्मिनियम शिकता आले नाही पारंतू आता मी हार्मिनियम शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. मी आपल्या चॅनलचा श्रोता असून आपण नव्याने हार्मोनियम शिक्षण घेणाऱ्या साठी अलंकार प्रॅक्टिस कशी करावी याची खूप छान पद्धतिने विडिओ उपलोड केले आहेत त्या नुसार मी प्रॅक्टिस करत आहे.आपण खूप छान पद्धतीने शिकवतात सर. धन्यवाद.
आपण नक्की शिकू....
लवकरच क्लास सुरू करू आपण
@@kalpeshjadhav1986 धन्यवाद सर
धन्यवाद सर, आपली हरकत नसेल तर आपला मोबाईल नंबर मिळाला तर मी आपल्याशी समक्ष बोलू इच्छित आहे सर. कृपया आपला संपर्क नंबर कळवा सर मग मला थोडं आपल्याशी बोलता येईल सर धन्यवाद.
सुपर सर
Sr Mobile vr harmonium shiku shokto ka
Sir ,2 varsha pasun harmonlyam shikayachha praytn karate .
Jams nahl
छान सर
Very nice guidlines
Taal bhajani kehrawa yasathi app video taka
Good
मोबाईलवर स्वर कोणत्या आपने वापरता येईल ते लवकर सांगणे ही विनंती आभारी आहे
गुरू...आपण वयाच्या कितव्या वर्षी गायन वादन शिक्षण सुरू केले? अन् ही साधना पूर्ण होण्याचा कालावधी किती आहे?..
साधना कधीच पूर्ण होत नाही....
मी 2014 मध्ये शिकायला सुरुवात केली.
हा कुठे मिळेल
Sir Kanada Raja Pandharicha cha notations dya na please
तुमचा मो नं पाठवा दादा
7030434051
तानपूरा पूरा आपन कोनता वापरता तानपूरा व तबला घेनार आहे तरी आपन इलेक्ट्रॉनिक तानपूरा घेनार साठि आपली मदत हावी
Online घ्या, radel कंपनीचा, 7000 रु