गावगुरे राखणारा (वळणारा)बनला करोडोच्या कंपनीचा मालक...कसा ते पहा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 580

  • @rajendrapanhalkar7587
    @rajendrapanhalkar7587 4 ปีที่แล้ว +8

    खूप छान संघर्षात , जिद्दीने, चिकाटीने ,शून्यातून विश्व निर्माण केले, अनुभवामुळे अशक्य काहीच नाही,
    संत तुकाराम महाराज म्हणतात,
    "असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे"

  • @mr.tushar760
    @mr.tushar760 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आल

  • @rajupawar1424
    @rajupawar1424 3 ปีที่แล้ว +6

    कष्ट आणि कष्ट हेच यशाचे रहस्य आहे 🙏🙏🙏🙏पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @deepjyotifabconnashik4728
    @deepjyotifabconnashik4728 4 ปีที่แล้ว +9

    मित्रांनो मेहनतीचे फळ नक्कीच गोड असते हेच या मुलाखतीतन दिसून येते. याचा बोध तरुण वर्गाने घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
    खूपखूप अभिनंदन

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 4 ปีที่แล้ว +14

    इतिहास हा तेच सांगतो कमी शिकलेली च इतिहास घडवून गेले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर सहावी इंग्लिश नापास पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आशिया खंडात एक नंबर शिक्षण संस्था उभी केली

  • @dadakashid6276
    @dadakashid6276 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान सर

  • @educationalguru4532
    @educationalguru4532 4 ปีที่แล้ว +6

    Salute to you, प्रबळ इच्छाशक्ति असेल तर कोणतेही संकट मानुस पार करु शकते,असे म्हणतात " इच्छा तेथे मार्ग"

  • @kishorrajekhamkar3607
    @kishorrajekhamkar3607 4 ปีที่แล้ว +2

    सगळ्यांना जमत असे काही नाही आताच्या मुलांना सगळ्या सुखसोयी आहेत त्यामुळे ते काही करणार नाही
    खरंच त्या उद्योगाला माझा सलाम

  • @dadabhauwayal2139
    @dadabhauwayal2139 3 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त साहेब,सलाम तुमच्या जिद्दीला

  • @dattagaikawad3722
    @dattagaikawad3722 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले

  • @vikranttulaskar6343
    @vikranttulaskar6343 4 ปีที่แล้ว +113

    हा माणुस मला अंबानी पेक्षा मोठा वाटला हो .... त्रीवार सलाम

    • @Avinash.P.Jadhav
      @Avinash.P.Jadhav 4 ปีที่แล้ว +3

      Vikrant Tulaskar you

    • @rajeshsorap2320
      @rajeshsorap2320 4 ปีที่แล้ว

      @@Avinash.P.Jadhav pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp>pppppppppp0pppppppppppp0pppppppp

    • @sachinjape6601
      @sachinjape6601 4 ปีที่แล้ว

      Nice

    • @rajupawar1424
      @rajupawar1424 3 ปีที่แล้ว +2

      हो अगदी बरोबर अंबानी ला बापाच आयत मिळाल पण या पटयाने सर्व स्वता कमावले आहे तेचे पेक्षा हा माणूस हजार पटीने भारी आहे

    • @tejasyewale8975
      @tejasyewale8975 3 ปีที่แล้ว

      @@Avinash.P.Jadhav àà1

  • @ashokakolkar8058
    @ashokakolkar8058 4 ปีที่แล้ว +2

    एकदम खरी ओरिजनल मुलाखत आणि मार्ग दर्शक सुध्दा आहे.

  • @sanjivanihavaldar9195
    @sanjivanihavaldar9195 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ तुमचा व्हीडीओ पाहीला खुप छान
    परिस्थिती मध्ये खचून न जाता जिद्दीने करुन दाखवूने हेच खरे जिवन हे तुम्ही करुन दाखवले🙏🙏

  • @yuthtubeank1549
    @yuthtubeank1549 4 ปีที่แล้ว +6

    कष्ट आपल्याला हरवायला नाहि तर मोठ यश मिळवुन देण्यासाठी येतात... फक्त हार मानु नये...सुपर व्हिडिओ,

  • @janardhannaware750
    @janardhannaware750 4 ปีที่แล้ว +2

    आपल्या जिद्दीला आणि आपल्या मेहनतीने मिळवलेल्या यशाबद्दल खुप खुप शुभेच्छा.असा बोध बेरोजगारानी घ्यावा, धन्यवाद.

  • @machindarsalunke8187
    @machindarsalunke8187 4 ปีที่แล้ว +15

    मनात जिद्द असेल तर शिखर गाठता येते सरांनी दाखवून दिले आहे सरांना सलाम🙏

  • @parmeshwarpatil2272
    @parmeshwarpatil2272 3 ปีที่แล้ว +5

    भाऊ रडलो मी.... .... 😭😭😭😭😭 सलाम तुमच्या कार्याला.... ❤

  • @rebekahk8877
    @rebekahk8877 3 ปีที่แล้ว

    Khup chan .servani tumcha kitta girwawa.wa pustaki dyananapeksha practical wa general dnyam vishesh ahe he lajshat thewawe.

  • @gahininathkhedkar5
    @gahininathkhedkar5 4 ปีที่แล้ว +3

    या पासुन युवकांना निश्चितच काही प्रेरणा मिळेल अतिशय सुन्दर

  • @mahadevmane6888
    @mahadevmane6888 4 ปีที่แล้ว +87

    अभिनंदन, भाऊ.
    आपल्या जिद्दीस मनपूर्वक सलाम.
    आपल्या मुलाखती मधून इतर आदर्श घेतील.
    धन्यवाद.

    • @ushajadhav995
      @ushajadhav995 4 ปีที่แล้ว +2

      आपल्या कर्तृत्वाला सलाम.

    • @mahadevmane6888
      @mahadevmane6888 4 ปีที่แล้ว +1

      @@ushajadhav995
      धन्यवाद उषावहिनी.
      आभारी आहे.

    • @mahadevmane6888
      @mahadevmane6888 4 ปีที่แล้ว

      आपलेच आभार मानतोय,
      "उषा वहिनी "
      कश्या आहात,
      आनंदी रहा, आपला प्रत्येक दिवस आनंदी जावो, ही सदिच्छा.
      धन्यवाद.

  • @ऊधदवमायकरमायकर
    @ऊधदवमायकरमायकर 4 ปีที่แล้ว +29

    भाऊ तुम्ही चांगला सल्ला दिलाय मला सध्या अडचणी येतात मी सध्या मार्ग सुचत आहे पण मला कोणाचाही वर्षा करूनही पण सुचत नाही

  • @hitmanz3681
    @hitmanz3681 4 ปีที่แล้ว +7

    खुप छान सर. निश्चित तच तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले आहे. Great

  • @vanitapophali2500
    @vanitapophali2500 4 ปีที่แล้ว +2

    आज मुलांना सगळं हव असते या मुलांना असेउदाहरण प्रेरक ठरेल। मी पण अशा परिस्थिती मधून शिक्षण घेतले .

  • @vvanjari6156
    @vvanjari6156 4 ปีที่แล้ว +4

    लय लय भारी.मराठी मातीचा अभिमान आहे असे सुपुत्र जन्माला आले.,👌👌👌

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 4 ปีที่แล้ว +4

    तुमच्या संघर्षाला आणि जिद्दीला सलाम

  • @chandrakantmore5409
    @chandrakantmore5409 4 ปีที่แล้ว +1

    फारच आदर्श घेण्यासारखे कष्ट घेतलेयत या साहेबानी .मनापासून प्रणाम या झुंजाराला

  • @ms.bfederation4086
    @ms.bfederation4086 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय चांगली माहिती दिली आसुन या मुळे बेरोजगारला प्रेरणा मिळेल ..

  • @sharadkalokhe3388
    @sharadkalokhe3388 4 ปีที่แล้ว +4

    सगळ्यांना करता येतं, पण कुटूंबाती प्रत्येक व्यक्ति समविचारी असली पाहिजे. तरच संसाररुपी गाडा पुढे चालतो. आपल्याकडे लोकांची प्रवृत्ती अशी असते, की, ईकडून कागद घातला की पलिकडून नोटा बाहेर आल्या पाहिजेत, त्यामुळे आपण मागे आहोत.

  • @SachinJadhav-zp7hh
    @SachinJadhav-zp7hh 3 ปีที่แล้ว

    ग्रेट सर तुमच्या मेहनत आणि जिद्दीला सलाम

  • @sunilthakur1708
    @sunilthakur1708 4 ปีที่แล้ว +23

    अभिनंदन. परिस्थिती व गरज माणसाला घडवते. इच्छाशक्ती ला सलाम

  • @hdmoviesadda2857
    @hdmoviesadda2857 4 ปีที่แล้ว +4

    खुप छान दादा
    प्रचंड इच्छाशक्ती आहे तुमच्यात....

  • @vijaysakpal81
    @vijaysakpal81 4 ปีที่แล้ว +35

    इच्छाशक्ती, जिद्द,स्वतः संकतमोचक, बाहय व्यवहारज्ञान , प्रेरणादायी मुलाखत

    • @02raviwaghmare39
      @02raviwaghmare39 4 ปีที่แล้ว

      Mike lawa bhao...
      Clear awaj nahi yet...

  • @shrinivasjoshi6006
    @shrinivasjoshi6006 4 ปีที่แล้ว +4

    आपला ओौद्योगिक क्षेत्रातिल पुढिल प्रवास असाच चालू राहावा.अभिनंदन, हर्दिक शुभैच्छा.

  • @sahadeokarne5447
    @sahadeokarne5447 4 ปีที่แล้ว +7

    अभिनंदन भावा संघर्षामधूनच संधी मिळाली, त्या संधीने उद्योजक झाल्याबद्दल त्या संघर्षाला सलाम.

    • @pradiprajput3588
      @pradiprajput3588 4 ปีที่แล้ว

      Very nice sir , आपला मो नो द्या सर

  • @digambarjadhav7534
    @digambarjadhav7534 3 ปีที่แล้ว +2

    तुमच्या जिदीला सलाम सर🌄

  • @mayureshhajare3485
    @mayureshhajare3485 2 ปีที่แล้ว

    Really appreciate your efforts and your positive attitude. Keep on doing the good work. Jai hind, Jai Shree Ram.

  • @balajikalsai429
    @balajikalsai429 4 ปีที่แล้ว +2

    मी एक आयटीआय वेल्डर आहे आणि मला स्वतःचं काहीतरी करायची इच्छा आहे तर त्यासाठी मला वेल्डिंग क्षेत्रातील माहिती देणारे असे व्हिडिओ पाहण्याची इच्छा आहे

    • @ZunjaarMaharashtra.
      @ZunjaarMaharashtra.  4 ปีที่แล้ว

      नक्कीच लवकरच आम्ही असा व्हिडिओ करू

  • @nileshgorade3554
    @nileshgorade3554 3 ปีที่แล้ว

    ग्रेट साहेब अभिनंदन

  • @जनसेवकजयहिंद
    @जनसेवकजयहिंद 4 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम. .सर
    तुम्हच्या कार्याला आणि कष्टाला सलाम

  • @krishnatgavhane204
    @krishnatgavhane204 4 ปีที่แล้ว

    SHRIGURUDEV GOOD NIGHT & GOOD MORNING

  • @mr.sagarsonar9418
    @mr.sagarsonar9418 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan sir , prabal icchashakti , khup aavadl sir , amhihi aahich chan mehnat karu , Thank you dada

  • @arunrathod5754
    @arunrathod5754 4 ปีที่แล้ว +6

    साहेब सत्य परेशान होता है पराजीत नाही 👌👍👌👍

  • @vijaysaraswat7537
    @vijaysaraswat7537 3 ปีที่แล้ว +1

    या 100% मेहनती माणसाच्या विडीओला सुद्धा dislike करता राव.
    काय म्हणावं तुम्हाला.
    पण भाऊ you are great. 🙏🙏👍👍

    • @ZunjaarMaharashtra.
      @ZunjaarMaharashtra.  3 ปีที่แล้ว

      दादा या गोष्टी चालूच असतात..👍👌

    • @vijaysaraswat7537
      @vijaysaraswat7537 3 ปีที่แล้ว +1

      @@ZunjaarMaharashtra. नाही, पण हे अतिशय वाईट मानसिकतेचं लक्षण.

  • @samadhanjadhav8987
    @samadhanjadhav8987 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मार्गदर्शन केले साहेबांनी ...युवा वर्गाला ....

  • @amardeshmukh3075
    @amardeshmukh3075 4 ปีที่แล้ว

    खुप प्रेरणादायी आपले विचार मांडले 🙏🙏🙏

  • @ramdastambe3720
    @ramdastambe3720 4 ปีที่แล้ว +1

    ऐकच नंबर भाऊ

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 4 ปีที่แล้ว +29

    सर तुमची आनुभव सांगन्याची पद्धत सुंदर आहे यशोगाथा त्याहुन सुंदर

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 4 ปีที่แล้ว +2

    जिद्द चिकाटी आणी जिध्नासा आसली कि सगळं सोपं होऊन जाते . तुमच्या कार्याला सलामा !

  • @shyampanchal7876
    @shyampanchal7876 4 ปีที่แล้ว

    🌹🌹 Khoob Khoob dhanyvad sir aapane margdarshan

  • @ramdasthackeray8113
    @ramdasthackeray8113 4 ปีที่แล้ว

    Mansa tuch ahes tuzya jivnacha shilpakar yala mhantat jidda Salam tumhala

  • @nileshtungar8578
    @nileshtungar8578 4 ปีที่แล้ว +42

    अभिमान आहे साहेब तुमचा सिन्नर तालुका नाशिक जिल्हा

    • @yogeshkamble4057
      @yogeshkamble4057 4 ปีที่แล้ว +1

      मला भावा तुझा अभिमान आहे

    • @aniketbuchkul3800
      @aniketbuchkul3800 4 ปีที่แล้ว

      अभिमान आहे साहेब तुमचा ..

  • @roshannaikdhure1990
    @roshannaikdhure1990 3 ปีที่แล้ว +2

    सलाम तुमच्या कार्याला सर

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ फारच छान, तुझे खूप खूप अभिनंदन.

  • @krishnadavkhar8252
    @krishnadavkhar8252 4 ปีที่แล้ว +16

    स्टोरी चे नायक हे आमच्या सिन्नर चे आहे
    अभिनंदन सर

  • @sandeepmahind0715
    @sandeepmahind0715 4 ปีที่แล้ว +21

    काहीतरी नविन प्रेरणा मिळाली.. अभिनंदन भाऊ..

    • @subhashsalunke4547
      @subhashsalunke4547 3 ปีที่แล้ว

      खरोखर काहितरी प्रेरणा घेण्यासारखी आहे

  • @niteensshirodkar5305
    @niteensshirodkar5305 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ आपणांस, मानाचा मुजरा.
    मराठी जणांना अभिमान आहे...

  • @anilcahavan4653
    @anilcahavan4653 4 ปีที่แล้ว +22

    भाऊ तुमचं एक एक गोष्ट महत्वाची आहे

    • @manojsandhan6963
      @manojsandhan6963 4 ปีที่แล้ว +1

      फारच कष्ट केले आणि त्याचेच फळ मिळाले तुम्हाला

  • @pritampatil7471
    @pritampatil7471 4 ปีที่แล้ว +25

    खरच उल्लेखनीय कामगिरी आहे.
    सलाम आपल्या जिद्दीला

    • @dnyaneshwartupe597
      @dnyaneshwartupe597 4 ปีที่แล้ว

      अभिनंदन भाऊ चांगला सल्ला दिल्याबद्दल

  • @shobhasakale9702
    @shobhasakale9702 4 ปีที่แล้ว +4

    Khup chan chan kam krta a bhau tummhi... thanks 🙏🙏

  • @vaijanathkamble757
    @vaijanathkamble757 2 ปีที่แล้ว

    सलाम तुम्हाला great

  • @ashishahavare9916
    @ashishahavare9916 4 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन साहेब कष्ट हेच भांडवल आहे 👌👌👌👌👌👏👏

  • @vaibhavpawar4105
    @vaibhavpawar4105 4 ปีที่แล้ว

    खूप छान भाऊ खरंच तुम्ही खूप मेहनत घेतली.......

  • @santoshkhandagale2552
    @santoshkhandagale2552 4 ปีที่แล้ว +5

    जगण्या साठी फक्त जिद्द चिकाटी लागते स्वातच एक ध्येय समोर आसाव लागत तर माणूस जीवनात यशश्वी होतो तोच उद्याचा सिकंदर होतो

  • @santoshtiwari9139
    @santoshtiwari9139 4 ปีที่แล้ว +1

    Great man super power

  • @arunpatil2337
    @arunpatil2337 4 ปีที่แล้ว +1

    Very nice saheb. ..Congraulation.

  • @shyamkantkandalkar9813
    @shyamkantkandalkar9813 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन सर खूप खूप अभिनंदन सर

  • @ramakantchoure
    @ramakantchoure 4 ปีที่แล้ว +3

    MI JAPE SARANNA BHETLO AHE , BALWAN CEMENT FACTORYCHE KAMANIMITT TASECH 1 DIVAS MI TYANCHYA AGRAHASTAV GHARI MUKKAMIPN HOTO
    SARANCHA SWABHAV EKDM COOL , CILENT AANI MANMILAU VYAKTUMATWA / NETRUTWA
    SIR IS GREAT
    SALUT SIR

  • @amolwakode5769
    @amolwakode5769 4 ปีที่แล้ว +1

    Bhau salute fqt tumchyasarkhe Lok milave mla ayushyat mnje amhalapn khup help hoil

  • @rajkumarbhoskar7541
    @rajkumarbhoskar7541 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान भाऊ. फार कष्ट केलेत.👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shakilnivsekar6194
    @shakilnivsekar6194 4 ปีที่แล้ว +2

    Bhaoo tumchya sangharshala manapasun salaam ..pudhchya waatchalis khoop khoop shubhechhya.🌹

  • @orthocare4862
    @orthocare4862 4 ปีที่แล้ว +8

    Inspiring story😇Please make More Videos on Marathi Udyojak and their struggle😇

  • @umanandrathod4924
    @umanandrathod4924 4 ปีที่แล้ว +1

    Sir, tumchi hi mahiti khup prerna denari aahe.

  • @foodie_PR
    @foodie_PR 4 ปีที่แล้ว +3

    Kiti patience....Kharach...Salute tumhala...

  • @mahadevzunjare6883
    @mahadevzunjare6883 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर सलाम तुमच्या कार्याला

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 4 ปีที่แล้ว +3

    नवयुवकानी ह्यातुन काय तरी शिकले पाहिजे , नाही तर नेत्यांच्या नादी,किंवा गावगुंड यांच्या नादी लागून घर बरबाद झाली, नेत्यांची पोर परदेशी आणि आपण उपाशी

  • @narwadearun790
    @narwadearun790 4 ปีที่แล้ว +3

    Wa jaberdast chaan tumhe khup chaan maheti dele mast.

  • @markadprakash6335
    @markadprakash6335 4 ปีที่แล้ว +8

    प्रेरणादायी जीवनसंघर्ष

  • @vanitahajare7921
    @vanitahajare7921 2 ปีที่แล้ว


    प्रणाम तुमच्या कार्याला दादा 🙏🙏

  • @संघटित
    @संघटित 3 ปีที่แล้ว

    खरी मुलाखत

  • @Platinumfitnessvlogs
    @Platinumfitnessvlogs 4 ปีที่แล้ว +2

    सुब्हानअल्लाह.…...
    हिम्मत ए मर्दा
    तो
    मदद ए खुदा
    🙏🙏🙏

  • @sachinsonawane1973
    @sachinsonawane1973 4 ปีที่แล้ว +4

    शुन्यातुन विश्व निर्माण केले🙏🙏🙏

  • @JimmyMcGill544
    @JimmyMcGill544 4 ปีที่แล้ว +1

    Very inspirational story. Pan video cha background music kami kara please.

  • @rishirishi6478
    @rishirishi6478 4 ปีที่แล้ว

    वाह। खूप सुंदर

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe5875 3 ปีที่แล้ว

    या मुलाखतीतील म्युझिक ऐकायचे का या यशस्वी यशवंताची मुलाखत ऐकायची तुम्हीच सांगा

  • @ravishmaru7102
    @ravishmaru7102 4 ปีที่แล้ว

    आपन मोठी झुंज दिली.अभिनंदन!

  • @anilpanchal0391
    @anilpanchal0391 4 ปีที่แล้ว +32

    शिक्षणाचा आणि टॅलेंटचा काही एक संबंध नसतो हे यावरून कळतं

  • @vishwaslatpate8851
    @vishwaslatpate8851 4 ปีที่แล้ว +8

    भाऊ रडवलेस मला.....शाबास रे वाघा..🌺🌷🎓🇮🇳

  • @kavitamalge4845
    @kavitamalge4845 3 ปีที่แล้ว

    Khup chhan broooooo

  • @mushtaqshaikh8408
    @mushtaqshaikh8408 4 ปีที่แล้ว +2

    Thanks sir your strragale I like it

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 4 ปีที่แล้ว

    YOUTH sathi 1 "Suggestion" :--- Mr.Rakesh Sharma yancha video "Network ki taakat jaan lo" pan 1da paha --- Winning Team(Vestige Co.),Dr.Surekha Bhargav(Modicare Co.), Pushkar raj thakur, deepak bajaj, Deepak bhambri, Tarun agarwal, SP Bharill yanchya videos sahit !👌👍💰💰💰

  • @ashwiniransinge8229
    @ashwiniransinge8229 3 ปีที่แล้ว

    Tumcha kasht aacharnaat fal tumhala milaal mhnaaych😊

  • @MegaJitu
    @MegaJitu 3 ปีที่แล้ว

    Tiles pasun kaay product banavtat te

  • @anilingale725
    @anilingale725 4 ปีที่แล้ว +13

    आपन ऐकदा नाशिक
    ला ऊसाचे वाडे विकायला गेलो हो तो मुदलपण वसुलझालीनाही सलाम जि

  • @keshavborade4219
    @keshavborade4219 4 ปีที่แล้ว +1

    Mast super changle vichyar aahet

  • @yogeshgangurdegangurde4453
    @yogeshgangurdegangurde4453 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान..खूपच प्रेरणादायी..

  • @amolmusmade8803
    @amolmusmade8803 4 ปีที่แล้ว

    खुप छान सर

  • @sharadkalokhe3388
    @sharadkalokhe3388 4 ปีที่แล้ว

    मुसळगां MIDC नेमकी कुठे आली?

  • @yogeshpotphode6496
    @yogeshpotphode6496 4 ปีที่แล้ว +1

    ग्रेट सर

  • @nanasahebsule2288
    @nanasahebsule2288 4 ปีที่แล้ว

    सलाम तुमच्या कार्याला

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my 3 ปีที่แล้ว

    एक नंबर