मी अनुभवलेले सगळ्यात Best Scuba Diving IISDA MTDC TARKARLI Contact for Bookings on Suraj Bhosle +91 78220 97679 #scubadiving #tarkarli #malvan #konkaniranmanus
गर्व आहे एवढ्या लहान वयात एवढे सुंदर व्हिडिओ करून येवढं मोठं नाव कमावण्यात साठीमाझी इच्छा आहे की हिंदी इंग्लिश मध्ये व्हिडिओ करून संपूर्ण जगात तुझं नावआणि आपला सिंधुदुर्ग पोहोचला पाहिजेसर्व भूमिपुत्र आणि आणि इथल्या जनतेने तुला साद दिला पाहिजेएवढेच मनमानी सदिच्छा
लोकल कोकणी मुलांनी आपल्या मयभुमिवर राहून जर अशा प्रकारे कोकणच्या विकासासाठी प्रयत्न केले तर नक्कीच कोकण समृध्द तर आहेच, पण अजून समृद्ध होण्यास आणि जगापर्यन्त पोचण्यास हातभार लागेल 🙏 "Save Konkan" Special thanks to Prasad and team. Stay safe and blessed...🏞️🏖️🌅🌴
बरयाच लोकांची त्रकार आहे, की कोकणात गेल्यावर अमाप /चुकीची /जास्त पैसे आकारले जातात , तर या व्हिडिओज मध्ये तुम्ही rate explain केले असतात तर खूप बरं झालं असत.! धन्यवाद
प्रसाद खुपच छान!! प्रथमच क्यूबा डायव्हिंग कसे करतात ते पहिले .याच महिन्यात आम्ही कोकणात 7/8 दिवसा साठी जाणार आहोत त्यावेळी मी नक्कीच हा अनुभव घेणार आहे.👌👌👍🙏🌹
प्रसाद मस्तच स्कुबा डायविंग ची ट्रेनिंग सह अनुभवाची माहिती मिळाली सुरज ने हि छान माहिती दिली हा अनुभव आम्हाला मिळेल न मिळेल पण प्रसाद तुझ्या माध्यमातून तो मिळाला धन्यवाद असेच चालू राहू दे
The Discovery Scuba Diving Program is a non-swimmer program. Each diver in this program is accompanied by an instructor who holds the tank. Anyone over the age of 10 who is medically fit can do this program.
You don't need to know swimming in order to do scuba diving. Just little bit of trainning fallow instructions given and you are good to go.... I did it in Andaman and shall do it in Tarkarli soon.
19:00 complete टीम ही तिथली स्थानिक आहेत.
ऐकून बर वाटल.
Great प्रसाद.
विनाशकारी रिफाइनरी सारखे प्रोजेक्ट करण्यापेक्षा असे प्रोजेक्ट मधून रोजगार निर्माण करणे ही खुप चांगली कल्पना आहे.
गर्व आहे एवढ्या लहान वयात एवढे सुंदर व्हिडिओ करून येवढं मोठं नाव कमावण्यात साठीमाझी इच्छा आहे की हिंदी इंग्लिश मध्ये व्हिडिओ करून संपूर्ण जगात तुझं नावआणि आपला सिंधुदुर्ग पोहोचला पाहिजेसर्व भूमिपुत्र आणि आणि इथल्या जनतेने तुला साद दिला पाहिजेएवढेच मनमानी सदिच्छा
Very True
Thank u so much🙏❣️
@@KonkaniRanmanus thanks dear my heart yoy
You
लोकल कोकणी मुलांनी आपल्या मयभुमिवर राहून जर अशा प्रकारे कोकणच्या विकासासाठी प्रयत्न केले तर नक्कीच कोकण समृध्द तर आहेच, पण अजून समृद्ध होण्यास आणि जगापर्यन्त पोचण्यास हातभार लागेल 🙏 "Save Konkan"
Special thanks to Prasad and team. Stay safe and blessed...🏞️🏖️🌅🌴
Superb.खूपच छान प्रसादभावा एक वेगळा अनुभव दिलास.तू खुपच नशिबवान आहेस कोकणात जन्म घेतलास.
S.baet
धन्यवाद प्रसाद खूप छान माहिती दिलीत
कोकणातील समुद्रात किती सुंदर जग आहे
अवर्णनीय
बरयाच लोकांची त्रकार आहे, की कोकणात गेल्यावर अमाप /चुकीची /जास्त पैसे आकारले जातात , तर या व्हिडिओज मध्ये तुम्ही rate explain केले असतात तर खूप बरं झालं असत.! धन्यवाद
Khup bhari...Kudos to MTDC and the local staff 👍
सूरज and Antony ..look at their proud faces ☺☺👌..
खूप छान video..
Thank you Prasad 👍☺
खूप छान आहे.तारकर्ली, देवबाग,मालवण... प्रत्येकाने एकदा भेट द्यावी
कोकण किती सुंदर आहे. हे या व्हिडिओ cha मधनातू
समजल . खरंच आगदी आनंद होतो आहे..
प्रसाद खुपच छान!! प्रथमच क्यूबा डायव्हिंग कसे करतात ते पहिले .याच महिन्यात आम्ही कोकणात 7/8 दिवसा साठी जाणार आहोत त्यावेळी मी नक्कीच हा अनुभव घेणार आहे.👌👌👍🙏🌹
Khupach chhan video mitra 1 ch no.
प्रसाद धन्यवाद, माहितीसाठी व व्हिडिओसाठी..💐👍
नक्कीच अनुभव घेऊ....
Prasad khup apratim video zala ahe... Me suddha sindhudurg madhli ch ahe. Khup garv vatato apan koknat janm ghetla ahe..
Night diving cha video pahayla nakki avdel...
Asech chan chan videos banvat ja, sarvan parynt aplya kokanache saundarya pohochavat Raha..
Tuza pudhcha pravasa sathi khup khup shubhhechha..💐
प्रसाद मस्तच स्कुबा डायविंग ची ट्रेनिंग सह अनुभवाची माहिती मिळाली सुरज ने हि छान माहिती दिली हा अनुभव आम्हाला मिळेल न मिळेल पण प्रसाद तुझ्या माध्यमातून तो मिळाला धन्यवाद असेच चालू राहू दे
रानमाणूस आपला माणूस👍👍👍👍
भारी मज्जा.... मुन्ना आणि प्रसाद
डीप सी स्कुबा डायविंग मस्त vlog 🤗👌 सविस्तर माहिती आणि एक सुंदर अनुभव पहायला मिळाला.दोन्ही सरांचे आभार स्थानिकांना एकत्र घेऊन छान काम करत आहेत.🤗🙏
खूपच सुंदर व्हिडिओ, आवडला एकदा नक्की भेट देणार. दादा 👍 great opportunity for underwater world.
Nice...👍👍👍👍...Prasad....Amka pan tuzyasarkha Enjoy karu sarkha vatata.....Sindhudurg Rocks...👍👍👍👍👍
Kharach khup Sundar experience aahe scuba cha! Mi 4/5 varsha purvi malvan killya javal anubhavla hota!!!
Very informative video.Thank you so much for sharing.
खुप छान माहिती दिली प्रसाद.
Scuba diving mast. Konkan kharach apratim ahe.
Superb coverage and this will help many individuals who are afraid of scuba diving
Khup sunder mi nehmi vdo pahto tumchya from kokanchananu utube chanel dada khup sunder kokani manus❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Thanks Prasad sharing your scuba diving experience with us.....I hope that I will see konkan with your team soon
Lovely…… I will do this when I come back home….. cheers guys
छान माहिती खुप दिवसानंतर मित्रा
सुंदर व्हिडिओ . स्कुबा डायविंग मधे मला एकच भीती आहे ती म्हणजे कान दुखण्याची .
मस्त झालाय व्हिडिओ
Amazing presentation 👏 👌 🙌 ❤️ ❤️ ❤️. Thank you Prasad. Keep up the good work 👏. Stay safe. Take care.
Great,... Suraj, proud of you👌👍
Amazing
Thanks for video,Prasad dada&Team
Very beautiful and informative video.Tarkatli is most beautiful . Amazing world in deep sea water.
खूप छान
Mitra khupac chan jay kokan mitra goahrad
APRATIM VIDEO , NAKKICH TRY KARNAR , SUNDAR MAHITI MILALI
मी नक्की येणार ❤️
Scuba diving tough aahe.Mala naahi jamle.Je swimming karatat tyana easy.
Hill Water water Ground very nice ve....
रायगड ते पुणे पायी व्हाया पुनाडे खिंड हे पण एक्स्प्लोर करा.
Mi pan hi dive Keli ahe pan MIDC marft nahi. Khup sundar experience ahe
Fees kiti ahe?
5900/- including GST Sir
Nice dada your voice quality is supereb
Khup mast
Very informative video. Thx Prasad👍🏼👌👌👌
Ethe khrch kiti yeto ?
Good work prasad dada👌
Excellent 👌👌👍👍 stay connected ☺️☺️
Prasad tu video chan banvla pan scuba diving che rate nahi sangitle pls rate pan sangat ja tyamule video apurn vatato
सुंदर
Chan
Cinematic shots bohot Kam hote hai aapke vlogs me sir. We would love to see more cinematic shots
अप्रतिम
वेंगुर्ला रॉक्स ची नावं सांग कधीतरी रांगेत. जुनं आणि नवं दीपगृह सोडून जो मोठा खडक आहे त्याच नाव देवळो आहे.
Ho nkkich
Very nice❤
I will come surely❤
🙏🙏🙏👍👍👍. Happy Gudi padwa. ⛳⛳⛳.
Superb dada
You r inspiring youth idol
#prod of you
Jay Maharashtra
Lots of love from UAE
You should have titled the video, 'Balu Dada goes scuba diving' :-))
Was thinking about it😄
Te chipi pul aahe daada devli nahi❤❤
Very very nice Video Prasad
Kubh saras Prasad
झकास🙌🙏
Superb experience...
चार्ज मनाला येईल तसा वेगवेगळा का घेतात ही लूट नाही का ?
MTDC Scuba diving Che charges किती आहेत?
Kiti cost ahe
कोकण🌴
HOW MUCH IT COST PLEASE TELL
bhai pls use rode mic. nice vlogs btw.
Very nice👌👌
@18:02 baludada full feel gheta
मस्त ❤️
Best episode♥️
Dada charges / fees kiti
मांगर म्हणजे काय प्रसाद?
मांगर म्हणजे शेतात काम करण्यासाठी अवजारे ठेवण्यासाठी.व नारळ.टरफले सहित काजु बी. ची जागा किवा छोटे घर.
👍👍
पहिली कमेंट प्रसाद
There are people who want to dive but they dont know to swim so in that case what to do ??
The Discovery Scuba Diving Program is a non-swimmer program. Each diver in this program is accompanied by an instructor who holds the tank. Anyone over the age of 10 who is medically fit can do this program.
You don't need to know swimming in order to do scuba diving. Just little bit of trainning fallow instructions given and you are good to go.... I did it in Andaman and shall do it in Tarkarli soon.
Hello team, mala enquiry karaychi ahey and mahiti pahije hoti. Can you please share your contact number. We are interested in this. Amhi 10 jan ahot.
Charges kiti?