हा काय ड्रामा आहे पैसे पकडले जातात आणी तक्रारदार आणी आरोपी हे ऐकाच गाडीतुन जेवायला कसे जातात मग प्रशासनिक कारवाई होऊन अटक का केली नाही हे खरे कि नाटक आहे ठाकुर पन चोरावर मोर का
आज एखाद गरीब माणूस कडे पैसे दिली असते आणि वाटप करायला सांगितले असते तर तो माणूस आज पोलिस त्याला तांब्यात घेतले असते हा न्याय आपल्या गरीब माणसाला लागला जातो बस एवढाच आहे...😢🙏🏼🙌🏼
ठाकूर हा इथे पाच कोटी आहेत तर ठाकूरला कमीत कमी 100 ते 200 कोटी रुपये देतो अशी डील झाली आहे त्यामुळे ठाकूर त्याच्या गाडीतून गेला पण गेलेली अब्रू भाजपची परत येत नाही भाजपचीच नव्हे तर विनोद तावडे चे हितेंद्र ठाकूर सांगतो की ही बातमी मला भाजपच्या मोठ्या नेत्यांनी दिलती याचा अर्थ कोण हे सांगण्याची गरज नाही
झाली मजबूत सेटिंग खोके मस्त भेटले एका गाडीतून प्रवास
झाली सेटलमेंट नेते निघाले 😂😂
विनोद तावदे ला संपावन्यचे मोठे कारस्थान
लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांनंतर आता या मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा देणाऱ्याचा नंबर लागला.
Navin chehra denar hote Mukhyamantri pada sathi 😂😂😂
@@JitendraJoshi-u4n तसले उद्योग दिवसा ढवळया नाही तर रात्री उशिरा हूडी आणि हॅट घालून करायचे असतात हाच धडा शिकले तावडे यातून.
शेवटी राजकारण !!!!!
सेटलमेंट झाले, तावडे खुश ठाकूर खुश!
बहुजन कार्यकर्त्यांनो सावधान हे सगळे एकच आहेत
काहीही कोणाच होणार नाही. आनंदी आनंद आहे.
विनोद तावडे हवा निघाली
हा काय ड्रामा आहे पैसे पकडले जातात आणी तक्रारदार आणी आरोपी हे ऐकाच गाडीतुन जेवायला कसे जातात मग प्रशासनिक कारवाई होऊन अटक का केली नाही हे खरे कि नाटक आहे ठाकुर पन चोरावर मोर का
चांगले सुशिक्षित अपक्ष उभे रहा बाबा... कंटाळा आणी उबग आला या राजकीय पक्षांचा....
आज एखाद गरीब माणूस कडे पैसे दिली असते आणि वाटप करायला सांगितले असते तर तो माणूस आज पोलिस त्याला तांब्यात घेतले असते हा न्याय आपल्या गरीब माणसाला लागला जातो बस एवढाच आहे...😢🙏🏼🙌🏼
कर्यकर्त्यानो भांडू नका हे सर्व नेते लोक एकच मल्याचे मनी आहे
आता ह्यावर खाज ठाकरे काय बोलणार 😂
तुझ्या आई ला v4
तो सेटलमेंट बाबु आहे 😂😂
@Abcd-d6y तुझ्या आई बरोबर सेटलमेंट केलती का भडव्या 😂😂😂
Tumchi police complaint Keli aahe tula Kiva thumchya family phone yeu shakto mc tu ashil khaaz valya mc
Bin pant pathimba denar bahutek 😂😂😂
हा ठाकूर मांडवली बादशाह आहे लगेच भाजपच्या उमेदवाराने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला याचा अर्थ किती मोठी डील झाले असेल विचार करा
मांडवली केली.
विनोद तावडे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्यामुळे केलेले कट कारस्थान त्यांच्याच पार्टीतील नेत्यांनी हे केले असेल
Navin chehra denar hote Mukhyamantri pada sathi 😂😂😂
ठाकूर तो मैंनेझ हो गया.. 😂😂😂
सर्वसामान्यांसाठी सर्व काही अनाकलनीय
अप्पा झाला सेटिंग नाहीतर ईडी आहे
विनोद तावडे.. ठाकूर म्हणे मला आवडे... आम्ही चाललो..
मशीन सेट झाली म्हणून तावडे चा पंताने काटा काढला का??....निआय्योग्ग, फोलिस,ठाकूर्र नेहमी सारखा सेट झाले का??...
Navin chehra denar hote Mukhyamantri pada sathi 😂😂😂
भाजप हटाव, महाराष्ट्र बचाव
फडणवीस ने तावडे ला संपले
Exactly
Navin chehra denar hote Mukhyamantri pada sathi 😂😂😂
@@JitendraJoshi-u4nNavin chehara means Tawade ??
👍👍👍👍✌️✌️✌️
विनोद तावडे काहीच बोलला नाही ❤️
म्हणजे तुम्ही पण मॅनेजर झाला
सेटलमेंट झाली आणि आता सगळे अधीसारखे..वा रे लोकशाही
दोघांनी निम निम. घेतल वाटून😅😅
सेटिंग झाली सगळ्यांची 😂 जनतेला वेड बनवलं.
एकाची गेम..एकाची सेटिंग...चार तास माध्यमांनी जनतेला वेड लावले..प्रमुख भाजपा नेत्यांचं नाव मोबाईल कॉल वरून शोधावे
भाषा बदलून गेली भाऊ कीती खोके घेतले भाजपचे तर नेहमीच खोके भरलेले असतात
हे सगळे एकाच माळेचे मणी.
अस म्हणून होऊ शकत का.?
मतदारांना मूर्ख बनवितात.
खोके एकदम ओके
सगळेच पक्ष पैसे वाटतात 😂 पकडला तो चोर
Ekach gaditun pravas mhanje Todi Pani zali
फडणवीस ने च केली विनोद तावडे भावी मुखयमंत्री यांची गेम.....
द्या मत ह्या बीजेपी ला आणी करा विकास
फडणवीस साहेब एवढी यंत्रणा फास्ट कशी झाली ...
3:30
आप्पाकडं क्रेडिटचं कार्ड हाय....!!!
😂😂 आप्पा
बंटेंगे तो कटंगे 😭😭💔💔💔
पैसा बाटगे तो बाजपा जीतेगी 🤣
बुंदसे गयी वोह हौदसे नही आयेंगी.
कार्यकर्तेहो,
उघडा डोळे, बघा नीट
खोके भेटले
फडणवीस यांनी एक मराठा नेता संपवला. सगळे मैनेज केले.
Akdm ok khoke
फडणवीस ने गेम केला
फक्त महायुती सरकारलाच निवडून आणणारच आम्ही फक्त महायुती सरकारच चचचच
Tawde saheb hum AAP ke saath
Aare baba sodayche hote tar yevda dhingana ka kelas
ठाकूर हा इथे पाच कोटी आहेत तर ठाकूरला कमीत कमी 100 ते 200 कोटी रुपये देतो अशी डील झाली आहे त्यामुळे ठाकूर त्याच्या गाडीतून गेला पण गेलेली अब्रू भाजपची परत येत नाही भाजपचीच नव्हे तर विनोद तावडे चे हितेंद्र ठाकूर सांगतो की ही बातमी मला भाजपच्या मोठ्या नेत्यांनी दिलती याचा अर्थ कोण हे सांगण्याची गरज नाही
Fadanvise ne game vajavla....yalach mhunthath rajkaran.....
सगळेच पैसे वाटतात
विकलेल्या माणसाने नाचायचं नसतं
Political settlements
Fadanvise ne game vajavla....parva vinod thavde mhunale hothe ....cm...padacha Navin chehra aasnar....correct karyakrum kela fadanvise ne....yalach mhunthath rajkaran......
Sadhya fakt donach loka ahe Maharashtra madhe jyanna Rajkaran yeta and te mhanje Sharad Pawar and Devendra fadnavis. Dogha pan proper game kartat
@aadahgdhajafhbbbbbbbbhh aasu shakth....
No vote
Thakur pan 50 khoke gheun Ekdam Ok diste 😂😂😂
Manej zale
किती खोके घेतले?
Ayz tavde
ठाकूर ने गेम केला,
Sinde dada la phone aala hota.
Election commission zopa kadhat aahe ka .....EC kiti milale
Ha Thakur pn Gunda दिसतोय
Toh ahe
Tavden cha game kela
तावडे ला लागले ल व डे 😂😂😂
BJP BJP se pga. .......bad me
इसको भी पैसा मिला 🤣🤣
हिंदू राष्ट्र जिंदाबाद भारत माता की जय हिंदू का तारों को पहचानो महाराष्ट्र सरकार जिंदाबाद भारत माता की जय❤❤
MVA Vote kara fakt
आम्ही करत नाही मविआ
@archanapatil-o8s tumi gujrat job Sathi janar hai
Ha an bjp 1 kach ahe😂😂😂 baki basa boblat😂😂😂
हिंदी नका बोलू रे महाराष्ट्रात 🙏
छुप्पा रुस्तुम चोरोंका.
Only Bjp
सेटलमेंट😂😂😂
Saglech paise vattat
Settlement zhali
BVA ...BJP kehach ahe ...jhali setting
Ya Thakur la arrest kara
😂😂😂 bola jai shree ram
Owaissi pan paishe gheto bjp che. Tikde jaun bol aalllah hu akbar
Mantri pad denar thakur la
Sagle paise karyakartya made watle tar mala kay milel mhanun aatack kara lagal asel
मराठी मध्ये बोल रे
Bharat ha fatk settlement var suru aahe sadhya janta aani nete ek sarkhe ch aahet
Thakur la koni adhikar dila aodun dyayacha
Kainun gairebai saithe
Tera to game bajana padega 😂
Garibo ka paisa baata lout tahahi
He Sagale Bhauband Aahet
thakur 😂😂😂
Tavade saheb tumhi chuklat ikade yevun ekdada bgha aamche rane saheb pan tumchya peksha jast vatatat aani nivdun yetat nuste aarop hotat pan ekachi pan evadi takat nahi ki tyana vatatana pakdun dhakhva .bagha yala mhantat neta
Eka maleche mani
Ata urlele paise Thakur la dya nahi tari ha election nantar bjp lach bocha marayla denar ahe
निवडणूक अधिकारी झोपले का हेच जर उद्धव साहेब बांच्या शिवसेने केले असते तर? की कल्लोळ मजवला आसता
हा ठाकुर मैनेज झाला
अशा गुडांना चा गेम बरोबर करतात वेळ आली की राज कारनी
Ye bhi cohr hai