जुन्नर /आंबेगाव व खेड तालुक्यातील शेतातून जाणाऱ्या द्रुतगती मार्गाला माझा तीव्र विरोध -आ.अतुल बेनके

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 24

  • @dattajadhav208
    @dattajadhav208 3 วันที่ผ่านมา +3

    सन्माननीय आमदार साहेब अगदी मनापासून धन्यवाद खरंच आमच्या जाधववाडी गावातील बागायती शेत जमीन जात आहेत आणि आम्हाला काहीच शेती शिल्लक राहत नाही हा जर रस्ता दुसरीकडून शिफ्ट झाला तर आमदार साहेब आपले फार मोठे उपकार होतील

  • @santoshauti4752
    @santoshauti4752 3 วันที่ผ่านมา +7

    पुना नाशिक रेल्वेचे काम चालू करा साहेब आपला शेतीमाल बाहेरच्या राज्यात जाईल

  • @Prashant_2021
    @Prashant_2021 3 วันที่ผ่านมา +4

    आमदार साहेब धन्यवाद आपण वडज उपसा सिंचन चा विषय लावून धरला आहे

  • @pravinmansukh5601
    @pravinmansukh5601 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मीना खोऱ्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आमदार साहेबांचे मनापासुन आभार...🙏

  • @ishwarpansare9527
    @ishwarpansare9527 3 วันที่ผ่านมา +3

    मग काय महामार्ग हवेतून जाणार काय?

  • @AnonymousSource7
    @AnonymousSource7 3 วันที่ผ่านมา +1

    महामार्ग दुसरीकडे स्थलांतर केला तर तिकडे विरोध झाला तर तिकडे रोड आकाशातून जातो का ( सहजच विचारल )

  • @user-ip2ld2wo7g
    @user-ip2ld2wo7g 3 วันที่ผ่านมา +3

    दादा पुणे नाशिक रेल्वेचा बघा विधानसभेच्या आधी चालू करा

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 3 วันที่ผ่านมา +2

      याचे हातात आहे काय?
      परत नाही च आमदार होणार हा माणूस नुसती आरती माझा दादा
      माझा दादा

  • @dattatraydoke3953
    @dattatraydoke3953 3 วันที่ผ่านมา +1

    साहेब सगळी कामे बरोबर चालु आहे पण दादानी शेतकऱ्याचा कांदा निर्यातसाठी नियोजन करावेही नम्र विनंतीकाही चुकले तर माफ करावे

  • @atikqureshi9784
    @atikqureshi9784 3 วันที่ผ่านมา +1

    🔥🔥दमदार अमदार अतूल बेनके साहेब 🔥🔥🔥

  • @tejasjadhav8302
    @tejasjadhav8302 3 วันที่ผ่านมา +4

    बीपट्या वर पण बोला की ...

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m 3 วันที่ผ่านมา

      आधीच्या बातम्या बघ जरा,, गावामाघुन आला तू😂

    • @AnonymousSource7
      @AnonymousSource7 3 วันที่ผ่านมา +1

      अहो इकडे अजून मोकळे बिबटे फिरतात

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 3 วันที่ผ่านมา +1

    बिबत्या भागात दिवसा लाईट पाहिजे

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 3 วันที่ผ่านมา +1

    Atul dada only

  • @sonalishande7163
    @sonalishande7163 3 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉

  • @rahulchavan6714
    @rahulchavan6714 3 วันที่ผ่านมา

    👍

  • @user-lz1hk8zk8f
    @user-lz1hk8zk8f 2 วันที่ผ่านมา

    एकच वादा अतुल दादा

  • @jalindarmarade8550
    @jalindarmarade8550 3 วันที่ผ่านมา +4

    तालुक्याच्या विकासाचा महामार्ग आहे त्याला विरोध नको....

  • @user-qy1gr1qt1n
    @user-qy1gr1qt1n 3 วันที่ผ่านมา +1

    दमदार आमदार अतुल जी बेनके साहेब

  • @vishwasmandave2500
    @vishwasmandave2500 3 วันที่ผ่านมา +1

    अतुल दादा एकच वादा❤❤❤

  • @sunillende8559
    @sunillende8559 3 วันที่ผ่านมา +1

    👌👌🔥👍

  • @tausifattar7895
    @tausifattar7895 3 วันที่ผ่านมา +3

    जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट कार्यक्षम आमदार अतुल दादा बेनके यांच्या कार्यकाळात अनेक विकास काम झाली विशेष मुस्लिम समाजाला भरभरून निधी दिला त्याबद्दल समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार साहेबांचे आभार परत एकदा या तालुक्याचे आमदार आपणच होणार साहेब