चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २३६ || Chandal Choukadichya Karamati Episode No.236

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 1.8K

  • @bhagawtkshetre538
    @bhagawtkshetre538 7 หลายเดือนก่อน +111

    सगळ्या १ नंबर एपिसोड आहे हा काढायची गरज होता नंबर १ संदेश दिला असाच नविन संदेश देत राहा आजुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @SantoshBabar-oe2wg
    @SantoshBabar-oe2wg 7 หลายเดือนก่อน +51

    खरंच खूप छान होता आशा एपिसोड ची गरज होती महाराष्ट्रातल्या बहिणीसाठी

  • @LakhanRuptkke-iw7eo
    @LakhanRuptkke-iw7eo 7 หลายเดือนก่อน +203

    मुलीवर होनारे संकट आज जगा मांडले सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन

  • @vikaskangne9820
    @vikaskangne9820 7 หลายเดือนก่อน +55

    कोणाला वाटत पंढरपूर च्या वारीवर भाग बनला पाहिजे त्यांनी लाईक करा

    • @DattaBhodre
      @DattaBhodre 6 หลายเดือนก่อน +1

      बनलाच पाहिजे 💐💐💐

  • @DigyaPawar-yi4oq
    @DigyaPawar-yi4oq 7 หลายเดือนก่อน +204

    💯 कुत्री सांभाळण्यापेक्षा बाळा साहेबांसारखा एकच☝️ दिलदार मित्र सांभाळा बाळासाहेब तुम्हाला माझा सलाम सलाम🙏🤝💪🔥 तुमच्या सारखे मैत्री बनणे अशक्य आहे👥👑🤝✌️

    • @DigyaPawar-yi4oq
      @DigyaPawar-yi4oq 7 หลายเดือนก่อน +4

      Tnx 🙏

    • @yogeshshewale6260
      @yogeshshewale6260 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@DigyaPawar-yi4oqअगदि बरोबर

  • @sachinphasale265
    @sachinphasale265 7 หลายเดือนก่อน +5

    इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ and ऑल टीम 1नं.

  • @ShubhamKapse-pj3yd
    @ShubhamKapse-pj3yd 7 หลายเดือนก่อน +152

    बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ तुमचं गाणं एक नंबर आहे राम कृष्ण हरी❤❤🙏🙏

    • @mahadevbetale5955
      @mahadevbetale5955 7 หลายเดือนก่อน +1

      1no episodes ajacha ❤❤ khup sunder aahe congratulations ❤❤ real life var aahe

  • @Jayshivray2000
    @Jayshivray2000 7 หลายเดือนก่อน +10

    🎉🙏उठो द्रोपति वस्र संभालो🎉 खुप छान कविता गायलि बाळासाहेब🙏 एक नंबर 👌

  • @ravilandge8685
    @ravilandge8685 7 หลายเดือนก่อน +139

    आज मी पण मुलीचा बाप आहे. रुमाल ओला झाला डोळे पुसुन. कोण आहे यार तुम्ही!!!!. टीम खुप छान episode. Thanks to all of you. राम कृष्ण हरी.....

  • @balajikarande3299
    @balajikarande3299 6 หลายเดือนก่อน +4

    खूप छान भाग झाला आहे आजचा असंच समाजाला एक संदेश देण्याचे तुम्ही कार्य करत आहात पूर्ण चांडाळ चौकटी टीमला मनापासून धन्यवाद आज समाजात हेच घडत आहे असेच नवीन नवीन भाग करत रहा पुन्हा एकदा चांडाळ चौकटी टीमला मनापासून धन्यवाद

  • @PrashantTeggeli-vf1fl
    @PrashantTeggeli-vf1fl 7 หลายเดือนก่อน +421

    बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे

    • @ganeshkolekar1833
      @ganeshkolekar1833 7 หลายเดือนก่อน +5

      ❤❤1no

    • @MachindraBhuite
      @MachindraBhuite 7 หลายเดือนก่อน +3

      पाटील कुठे आहे पाटील

  • @pravinthakre1839
    @pravinthakre1839 6 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रतली एकमेव समाज सुधारक वेब सीरिज...... सलाम तुमच्या कार्याला... आणि सर्व टीम चे कौतुक आणि शुभेछ्या.... धन्यवाद...❤

  • @sachinvlogs6393
    @sachinvlogs6393 7 หลายเดือนก่อน +552

    बाळासाहबांच्या डेरींग साठी ठोका लाईक 🎉🎉🎉🎉

    • @chetanmore3226
      @chetanmore3226 7 หลายเดือนก่อน +6

      1 नंबर बाळा साहेब

    • @vitthalkadam6238
      @vitthalkadam6238 7 หลายเดือนก่อน +10

      तुला वेबसिरीज बद्दल काय बोलता येत नाहिका ...ठ्ठोका लाईक ...काय शेट्ट कळलं का तुला यातून ...कलाकाराला पण किंमत दे लाईक साठी कमेंट करायला नको येऊ

    • @sachinvlogs6393
      @sachinvlogs6393 7 หลายเดือนก่อน

      @@vitthalkadam6238 लवड्या तुला सांगितले नाही मी लाईक आणि कमेंट करायला

    • @SiddhanathBhosale-q8p
      @SiddhanathBhosale-q8p 7 หลายเดือนก่อน

      ​@@chetanmore3226❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @babazore3008
      @babazore3008 7 หลายเดือนก่อน +1

      एकच नंबर असते

  • @travelfoodandcooking9775
    @travelfoodandcooking9775 7 หลายเดือนก่อน +11

    सायली आणि वडिलांची भूमिका अप्रतिम होती. त्यांनी आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय केला.

  • @GaneshSurvase-zo6tl
    @GaneshSurvase-zo6tl 7 หลายเดือนก่อน +109

    मुलींच्या बापाची मन जिंकली त्रिमूर्ती टीम ने राव धन्यवाद 🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 7 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर एपिसोड बनवला आहे संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 💐🥰🙏🏻❤️

  • @thorat1986
    @thorat1986 7 หลายเดือนก่อน +395

    आज सुभाषरावसाठी कोण-कोण लाईक करणार

    • @Bhimkanya0016
      @Bhimkanya0016 7 หลายเดือนก่อน +4

      मी

    • @thorat1986
      @thorat1986 7 หลายเดือนก่อน +5

      @@Bhimkanya0016 thanks

    • @kingmarribhai7909
      @kingmarribhai7909 7 หลายเดือนก่อน

      hi​@@Bhimkanya0016

  • @kashinathpanditravKale
    @kashinathpanditravKale 7 หลายเดือนก่อน +12

    बाळासाहेब खरंच खूप भारी हा भाग झाला तुमच्या हिमतीला डॅशिंग स्वभावाला व डॅशिंग अभिनयाला माझा त्रिवार सलाम खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @ramkisanpawar5112
    @ramkisanpawar5112 7 หลายเดือนก่อน +34

    ह्या भागात भरपुर माहिती मिळाली खूप आनंद झाला अशा नराधामाला जास्त शिक्षा मिळायला पाहिजे पुर्ण महाराष्ट्र तलया मुली बिनधास्त वावरतिल हि अपेक्षा पूर्ण झाली आहे धन्यवाद ञिमुरती

  • @sanjaypawar8823
    @sanjaypawar8823 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम व्हिडिओ खूप सुंदर सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन् पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akashsupalkar8317
    @akashsupalkar8317 7 หลายเดือนก่อน +72

    आज पर्यंत मि चांडाळ चौकडिच्या करामाती चे सर्व भाग न चुकता पाहिले आहेत . सर्वे टीम ला आमच्या धाराशिव वासिया कडून पुडिल वाटचालिस खुप शुभेच्छा🎉

    • @vishaljagadale1641
      @vishaljagadale1641 7 หลายเดือนก่อน +1

      अभिनंदन आम्ही धाराशिवकर🎉

    • @appavasekar
      @appavasekar 7 หลายเดือนก่อน

      Tya mulala kurchivar ka basvle aahe khali basva

  • @AnjabapuAdsul
    @AnjabapuAdsul 7 หลายเดือนก่อน +8

    विठ्ठल विठ्ठल भक्ती गीत खूप छान बनवलंय भरत महाराज शिंदे ( बाळासाहेब ) आणि चांडाळ चवकडी च्या करामती सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐

  • @priyabhoasle1447
    @priyabhoasle1447 7 หลายเดือนก่อน +49

    मुलगी मला आहेः मुलगी तुम्हालाही आहेः तिचा आदर करा मान सन्मान करा... राम कृष्ण हरी..

  • @sandeepkhilare4738
    @sandeepkhilare4738 7 หลายเดือนก่อน +2

    आज खरच मी खूष आहे. आज पर्यंत सगळे एपिसोड पाहत आलो.पण आज खरं आजचा जो एपिसोड होता तो खरंच काळाची गरज आहे 🙏आणि मी एक मुलीचा बाप आहे खरच आता पर्यंत सगळ्या त भारी एपिसोड. आणि चांगला संदेश तुम्ही दिला खरच तुमचं मना पासून आभार..... ❤️❤️❤️. मी आज सार्थ झालो. असच चांगले संदेश देत राहा.. आणि मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. आता पर्यंत पाहिलेले सर्व एपिसोड मधी आजचा एपिसोड एक नंबर ❤❤❤होता...

  • @vilasdalvi5253
    @vilasdalvi5253 7 หลายเดือนก่อน +206

    पाटोळे वायरमन बरेच दिवस झाले दिसत नाहीत.त्यांच काम पण अप्रतिम असते.

    • @samzende4630
      @samzende4630 7 หลายเดือนก่อน +4

      पाटोळे वायरमन मेंढररररर चाराय गेलेत येतील लवकरच 😂😂

    • @dattajadhav2033
      @dattajadhav2033 7 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @VishalPawar-ht2iy
      @VishalPawar-ht2iy 7 หลายเดือนก่อน

      त्याच्या ओहोर ऐक्टींग मुळे काढुन टाकला😅😅

  • @rushikeshbangre2909
    @rushikeshbangre2909 6 หลายเดือนก่อน

    खुप छान अशेच भाग बघण्यासाठी खूप आतुर होतो पूर्ण टीम चे मनापासून आभार मी पण 1मुलीचा बाप आहे हा भाग मी तिला पण दाखवतोय दख्वत राहणार ❤

  • @KetanGaikwad-gs1tc
    @KetanGaikwad-gs1tc 7 หลายเดือนก่อน +581

    100 गद्दार मित्र ठेवण्यापेक्षा १ च बाळसाहेबागत मित्र ठेवा❤

    • @rohitthorat5880
      @rohitthorat5880 7 หลายเดือนก่อน +22

      रंजीत निंबाळकर राहुल भाई पाटील यांचं उत्तम उदाहरण एकच मित्र असावा दुःखात सुखात सोबती असावं

    • @SambhajiKamthe
      @SambhajiKamthe 7 หลายเดือนก่อน +1

      ❤❤​

    • @GokulNikam-b7n
      @GokulNikam-b7n 7 หลายเดือนก่อน

      Wallowwallow wallow me am sorryy#s slowamps smoke as apps s as sspssppp@@SambhajiKamthe

    • @DattatrayaMane-l2n
      @DattatrayaMane-l2n 7 หลายเดือนก่อน

    • @rubabshetkarinad
      @rubabshetkarinad 7 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤​@@rohitthorat5880

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 7 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण रामकृष्ण हरी माऊली पांडुरंग हरी माऊली खूप खूप छान होता छेडाछेडी हा भाग आतापर्यंत प्रसारित झालेले सर्वच भाग खूप चांगले झालेत आता आषाढ वारी निमित्त जर एक भाग प्रसारित करावा हि नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली

  • @rahulkshirsagar169
    @rahulkshirsagar169 7 หลายเดือนก่อน +32

    एक नंबर एपिसोड झाला आजचा...आजच्या भागातून समाजाला योग्य तो संदेश मिळाला...अशीच लोक आपल्या समाजात असायला हवी...

  • @Entertainment.unlimited4you
    @Entertainment.unlimited4you 6 หลายเดือนก่อน +1

    Wah kiti chhan episode Hota Khup changla sandesh dilat tumhi hya episode chya madhaymatun. Very nice great work three Cheers to Team Gavran Production 🎉🎉🎉🎉

  • @MarotiWaghmare-t1b
    @MarotiWaghmare-t1b 7 หลายเดือนก่อน +53

    सर्व नविन कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन राम कृष्ण हरी विठ्ठल बाळाला

  • @piuparase478
    @piuparase478 7 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेब एक नंबर डेरिंग बाळासाहेबांसारखा मित्र बनवणे अश्यक्य आहे एक नंबर एपिसोड ❤️❤️❤️ तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤️❤️❤️❤️ खूप चांगले मार्गदर्शन दिले एपिसोड एक नंबर

  • @हरीमहाराज-ष5स
    @हरीमहाराज-ष5स 7 หลายเดือนก่อน +67

    मी तुकाराम महाराजांच्या दिंडीत आहे बाबां पाशी प्रार्थना करतो तुमच्या सोबत बाबांचा कायम आशीर्वाद राहो आणि माझ्या तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पांडुरंगा सर्व कलाकारांना सुखी ठेव

  • @GaneshMahajan-yq4wu
    @GaneshMahajan-yq4wu 6 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब तुमचा कविता ला शासत प्रणाम❤❤आणि तुमच्या डेरिग ला आज आपल्या महाराषट्रात अश्या पैश्या वाल्या च मुलं किती गरिब मुलींना त्रास देतात ये तूम्ही खरी परिस्थिती दाखविली तुम्ही आमच्या महाराषट्रा ची शान आहे त्रिमुर्ती❤❤❤❤❤ खरचं बाळासाहेब तुम्ही श्री छत्रपति शिवाजी महाराज चे मावळे आहेत अस या जगात जीवंत आहे ये सिद्ध केले

  • @shahurajepawar8678
    @shahurajepawar8678 7 หลายเดือนก่อน +19

    या एपिसोड च्या माध्यमातून एक चांगला व महत्त्वपूर्ण संदेश दीलात, उत्कृष्टपणे समाज प्रबोधन केलात, त्या बद्दल धन्यवाद.. आणि बाळासाहेबांनी योग्य वेळी ती कविता म्हणुन दाखवली.. खरंच.. महाराजांना साष्टांग नमस्कार ❤❤

  • @babankamble0904
    @babankamble0904 6 หลายเดือนก่อน +2

    Aaaj Tak ka behatarin apisode Salam team ko

  • @ashutoshmitragotri5171
    @ashutoshmitragotri5171 7 หลายเดือนก่อน +104

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻

    • @Soma-cd8id
      @Soma-cd8id 7 หลายเดือนก่อน +1

      🙏

    • @Akshaymore-z2k
      @Akshaymore-z2k 7 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी खूप छान संदेश सर्व कलाकारांचा मनापासून मनःपूर्वक आभार🎉

  • @hambarriosathe8919
    @hambarriosathe8919 6 หลายเดือนก่อน +1

    खरच खुप छान विषय घेतला 🙏🙏🙏

  • @RaviUlhare-tf7rf
    @RaviUlhare-tf7rf 7 หลายเดือนก่อน +150

    चांडाळ चौकडीच्या करामती ही व्हेब सिरीज कोण कोण
    बघण्यासाठी रविवार ची वाट पहातात.... 👍👈🏻

  • @rameshmane6181
    @rameshmane6181 7 หลายเดือนก่อน +34

    खरच समाजात आश्या गोष्टी घडत असतात खुप मोठा संदेश आपण दिलात
    तुच अधीशक्ति,तुच जिजाऊ,तुच रमाई,तूच झाशीची राणी, तुच सावित्री,तुच जगत जननी,तुच आधार तुच विश्वास तुच प्रेम माया ❤

    • @shradhaplastics115
      @shradhaplastics115 7 หลายเดือนก่อน

      खरोखरच एपिसोड पाहण्यासारखा होता, मुलींनी सुद्धा सक्षम राहिले पाहिजे आजच्या परिस्थितीत स्वावलंबी असणं आवश्यक आहे कारण अशी काही नालायक मुलं त्यांचे पालक असतात स्वतःच्या मुलाला पाठिशी घालतात आणि नंतर खूप मोठा गुन्हा घडला की पश्र्चाताप करत बसतात मुलींनी परिस्थिती नी गरीब असूद्या पण स्वसंरक्षणासाठी सज्ज असलंच पाहिजे हि काळाची गरज आहे चांडाळ चौकडी चे सगळैच एपिसोड समाज प्रबोधन पर असतात संपूर्ण टीम १नंबर.
      धन्यवाद ❤

  • @baaludarode1928
    @baaludarode1928 4 หลายเดือนก่อน +1

    आशा एपिसोड ची गरज होती

  • @GAMING.ff.140
    @GAMING.ff.140 7 หลายเดือนก่อน +130

    बाळासाहेब व रामभाव व सुभाषराव यांचे फॅन लाईन करा

  • @shafiksayyad9237
    @shafiksayyad9237 7 หลายเดือนก่อน +1

    अति उत्तम येपिसोड झाला बरका 👌👌👌👌

  • @suvarnachavan5583
    @suvarnachavan5583 7 หลายเดือนก่อน +25

    मुलगी पाहीजेल तर आर्यासारखी डेरींग बाज ❤❤❤❤

  • @Onkar_Dudhal
    @Onkar_Dudhal 6 หลายเดือนก่อน +1

    हा एपिसोड खूप आवडला!👌❤️

  • @dadasahebshejal1432
    @dadasahebshejal1432 7 หลายเดือนก่อน +31

    वाट पाहत बसलो होतो ❤

  • @ShubhamGaikwad-y8t
    @ShubhamGaikwad-y8t 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ऐपीसोड 👏👏👏👏👏

  • @nitinlokhande3517
    @nitinlokhande3517 7 หลายเดือนก่อน +54

    बाळासाहेब रामभाऊ गण भाऊ काम आवडले❤❤❤

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 7 หลายเดือนก่อน

    अतिशय अप्रतिम विषयावरती आणि खुप सुंदर एपिसोड सादर केला. 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @akashtukaramsasave8594
    @akashtukaramsasave8594 7 หลายเดือนก่อน +8

    पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे अभिनंदन ,खुप कौतुक ,अतिशय संवेदनशील विषयावर आपण हा भाग आयोजित केलात.संपूर्ण समाजाला एक चांगला संदेश आपण दिलात.
    संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन, आभार.
    खुप छान, खुप शुभेच्छां...💐💐💐💐💐

  • @zunjaeganesh4731
    @zunjaeganesh4731 6 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर बाळासाहेब

  • @balasahebtambe8539
    @balasahebtambe8539 7 หลายเดือนก่อน +15

    आत्तापर्यंतचा सर्वोत्तम कामगिरी. कारण भावनिक मुद्द्यावर चांगले सादरीकरण

  • @mahendramemane4916
    @mahendramemane4916 7 หลายเดือนก่อน +7

    बाळासाहेबांची आज फुल्ल डेअरिंग आणि मित्रांप्रति अतिशय मनापासून कळवला पाहायला मिळाला.

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 7 หลายเดือนก่อน +11

    अतिशय अप्रतिम ऍपिसोड आणि समाजातील मुलींनी साठी अप्रतिम संदेश दिलात ह्या ऍपिसोड मधुन बाळासाहेब, राम भाऊ, सुभाष राव लयभारी 👍👍🙏🙏

  • @satishkumbhar37
    @satishkumbhar37 6 หลายเดือนก่อน

    खुप छान योग्य मार्गदर्शन❤❤

  • @nanamane647
    @nanamane647 7 หลายเดือนก่อน +6

    एकच नंबर भाग आहे
    अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
    सर्व टीमला🌹🌹🌷🌷🙂

  • @ajitpatil3528
    @ajitpatil3528 7 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर सामाजिक संदेश दिला आहात... धन्यवाद.. आणि असेच महाराष्ट्र च मनोरंजन करत रहा... 👍

  • @YogeshShelkhe
    @YogeshShelkhe 7 หลายเดือนก่อน +11

    🎉🎉🎉❤❤❤ good nice supar beutiful बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच सुपर episode येळकोट येळकोट जय मल्हार सुपर आजचा एपिसोड सुपर आहे आता गुरुवारी वाट बघत आहे प्रोमो😊😊666

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 7 หลายเดือนก่อน

    🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤ आजच्या खऱ्या परिस्थितीवर भाग बनवल्या बद्दल धन्यवाद🙏

  • @GaneshPawar-z4w
    @GaneshPawar-z4w 7 หลายเดือนก่อน +9

    असंच मुलींनी पाऊल उचललं पाहिजे एक नंबर मस्त वा 👌👌👌👌👌

  • @Sumitsuryawanshi0143
    @Sumitsuryawanshi0143 7 หลายเดือนก่อน

    Khup chan Gan banavl aahe tumhi dolyat pani aal khup khup chan sarv team che khup khup abhinandan 🎉🎉🎉🎉

  • @kiranpadwal7045
    @kiranpadwal7045 7 หลายเดือนก่อน +19

    सगळे एक्टर चांगले काम करत आहेत सर्वांच मनापासून धन्यवाद

  • @prabhakargawali7491
    @prabhakargawali7491 7 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान ऐपिसोड डोळे तून पाणी आलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshus45
    @umeshus45 7 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @swatikedari8714
    @swatikedari8714 7 หลายเดือนก่อน

    चांडाळ चौकटीच्या सर्व कलाकारांचे मनापासून धन्यवाद तुमच्या प्रत्येक भागातून नवीन संदेश मिळतो खूप खूप आभार 🎉🎉🎉

  • @VaibhavBhumkar008
    @VaibhavBhumkar008 7 หลายเดือนก่อน +12

    🚩🥰🚶जगात भारी पंढरीची वारी ❤

  • @saurabhghadge9202
    @saurabhghadge9202 7 หลายเดือนก่อน

    khup chan hota ha episod mala ani mazya family la khup avdla....samjasathi khup motha sandesh dila tumhi...🙏🙏🙏

  • @rohinikachare0811
    @rohinikachare0811 7 หลายเดือนก่อน +24

    आर्या खुप छान अभिनय, फुल ड्याशींग 💪🏻💯👍💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻 His Girls' Power.

  • @ChetanRaj-b2y
    @ChetanRaj-b2y 7 หลายเดือนก่อน

    खूप छान 🎉🎉🎉🎉अभिनंदन गावरान फिल्म

  • @TofikMulla-y8b
    @TofikMulla-y8b 7 หลายเดือนก่อน +15

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव एक नंबर एपिसोड असेच अन्यायाविरुद्ध व्हिडिओ तयार व्हावेत तौफिक मुल्ला वडूज सातारा

  • @subhashpaikrao5387
    @subhashpaikrao5387 7 หลายเดือนก่อน

    खूप छान एपिसोड केलात.... चालू सध्याची परिस्थिती आशीच चालू आहे.... सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन......👍👍👍👍👍👍

  • @PPK23.
    @PPK23. 7 หลายเดือนก่อน +9

    गावागावात होणाऱ्या सत्य घटनेवर एपिसोड बनवला आहे त्याबद्दल टीमचे खूप खूप आभार, 🙏
    अश्या छेड छाडीमुळं कित्येक मुलींचं आयुष्य संपलं आहे 🙏
    या गोष्टी कुठे तरी थांबल्याच पाहिजेत, छान संदेश दिला आहे 🙏

  • @narsinhgangthade9739
    @narsinhgangthade9739 7 หลายเดือนก่อน

    खुप चांगला एपिसोड आहे खुप खुप आभारी आहोत ❤

  • @हरीमहाराज-ष5स
    @हरीमहाराज-ष5स 7 หลายเดือนก่อน +7

    मी किर्तन कार असल्यामुळे मला वेळ नाही आता एपिसोड पाहिला खुप आनंद दर रविवारी वाट पाहत असतो एपिसोडची

  • @rutikbhagat3119
    @rutikbhagat3119 7 หลายเดือนก่อน

    नाद करा पण बाळासाहेबांचा कुठं 😍❤️🌎

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 7 หลายเดือนก่อน +9

    एकच नंबर..एक सत्य परिस्थिती मांडली अशी घटना प्रत्येक गावात घडतंच आहे यातून सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी आपण चांगले काम करत आहात.. चांडाळ चौकडी सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा 💐💐

  • @gajanankshirsagar5616
    @gajanankshirsagar5616 7 หลายเดือนก่อน

    अति सुदर आणि पावरफुल आज चा हा भाग होता .👌👏🏻👏🏻

  • @SavitaPalve-o2o
    @SavitaPalve-o2o 7 หลายเดือนก่อน +8

    मी दर रविवारी वाट बघत असते चांडाळ चौकडी चा करामती एपिसोड ची आणि आणि त्यामध्ये बाळासाहेब महाराजांची डेरिंग खूपच छान आहे

  • @SomnathKaleoffice1996
    @SomnathKaleoffice1996 7 หลายเดือนก่อน

    एकदम झकास एपिसोड पाहिला ❤❤❤

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 7 หลายเดือนก่อน +28

    पंढरीचा वारकरी 🚩🚩या वर एखादा भाग काढा बाळासाहेब 🚩🚩

  • @pandurangdeshmukhaayushdad7563
    @pandurangdeshmukhaayushdad7563 7 หลายเดือนก่อน

    ❤❤ वा महाराष्ट्राची शान🎉🎉

  • @suhaspatil2219
    @suhaspatil2219 7 หลายเดือนก่อน +658

    कोण कोण रविवारची वाट बघत होत

    • @vishalbhosale6964
      @vishalbhosale6964 7 หลายเดือนก่อน +41

      आम्ही बायकोची वाट पाहतोय.😊😊

    • @KajalPawar-sp6os
      @KajalPawar-sp6os 7 หลายเดือนก่อน +15

      Mi

    • @ShitalSangvekar
      @ShitalSangvekar 7 หลายเดือนก่อน +17

      😂😂😂 tri ajun Kashi comment ali nay hi

    • @radhepatil1044
      @radhepatil1044 7 หลายเดือนก่อน

      लाजा नाही वाटत का रे हे प्रत्येक वेळी विचारायला मेंग्या

    • @akashshelke9356
      @akashshelke9356 7 หลายเดือนก่อน +8

      Tuzya aaicha navra

  • @akashdongale4188
    @akashdongale4188 7 หลายเดือนก่อน

    तुमच्या टीमच खरंच मनःपूर्वक आभार 💯💐

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 7 หลายเดือนก่อน +21

    सर्व टिंमला आषाढ महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @Somnathkarde89
    @Somnathkarde89 7 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब चं डेरींग १नंबर

  • @rpbhosale9925
    @rpbhosale9925 7 หลายเดือนก่อน +10

    राम कृष्ण हरि माऊली

  • @vithallokhande1260
    @vithallokhande1260 6 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर्व टीम चे...... धन्यवाद

  • @crickethighlight-u3x
    @crickethighlight-u3x 7 หลายเดือนก่อน +8

    बाळासाहेबची कविता म्हणजे जगण्याचा मार्ग आहे ❤

  • @RohitMore-e2f
    @RohitMore-e2f 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ek number 🎉🎉

  • @RajendraMali-bx6sk
    @RajendraMali-bx6sk 7 หลายเดือนก่อน +14

    मुलीवर होणारा अन्याय याविषयी एपिसोड बनवला याबद्दल अभिनंदन

  • @ajitmohite6454
    @ajitmohite6454 7 หลายเดือนก่อน

    Nehmi he series kahi na kahi shikvte hats off guys ❤

  • @rajvrdhnbandgar7049
    @rajvrdhnbandgar7049 7 หลายเดือนก่อน +23

    कसली भारी कविता म्हणून दाखवली ऐक च नंबर 🎉🎉🎉❤

  • @nkushnikam7875
    @nkushnikam7875 7 หลายเดือนก่อน

    No 1 message... for all people.. thanks

  • @SominathSarmal-ly1bk
    @SominathSarmal-ly1bk 7 หลายเดือนก่อน +5

    समाजाला येग्य संदेश देणाऱ्या सर्व टिमचे खूप खूप अभिनंदन व आभार.

  • @prashantchandanshive3803
    @prashantchandanshive3803 6 หลายเดือนก่อน

    काळजाला भिडणारा आहे हा एपिसोड 🤟❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarnarke9862
    @shankarnarke9862 7 หลายเดือนก่อน +2

    दिमाखदार डेरीगंबाज बाळासाहेबा सारखे सर्वांनी राहील पाहिजे सर्व टिमचे आभार 👌👌👌 बाळासाहेबा साठी ठोका लाईक

  • @vikramlambhate6807
    @vikramlambhate6807 7 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेबांचे डेरिंग साठी एक लाईक

  • @tanajik2417
    @tanajik2417 7 หลายเดือนก่อน +10

    राम कृष्णा हरी त्रिमूर्ती माऊली kamleshwar 🎉🎉🎉🎉🎉

    • @tanajik2417
      @tanajik2417 7 หลายเดือนก่อน +2

      माझच मोडला patyacha जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉

  • @ShubhamDhumal-t3j
    @ShubhamDhumal-t3j 7 หลายเดือนก่อน

    १ no भाग बनावल आहे खुपप् छान संदेश दिलात तुम्ही सर्व टीम चे खुप खुप अभिननंद🎉🎉👍

  • @vinayakbhol8311
    @vinayakbhol8311 7 หลายเดือนก่อน +7

    लव मॅरेज वर भाग काढा पुडचा छोट्या भाई वर ❤