जुन्नर तालुक्याला आमदार म्हणून कोण हवं ? विकास कामाला कोण उजवं?शरद सोनवणे यांच्या नावाला जास्त पसंती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 106

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 3 หลายเดือนก่อน +18

    शरद दादा, आपला माणूस पक्ष

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 3 หลายเดือนก่อน +14

    शरद सोनवणे नी अतुल बेनके यांच्या पेक्षा कैक पटीने चांगली कामे केली विकासाची

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 3 หลายเดือนก่อน +14

    आमदार शरददादा सोनवणे 🚩👑

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 3 หลายเดือนก่อน +11

    शरद दादा सोनावणे 🚩🚩🚩

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 3 หลายเดือนก่อน +11

    आपला माणूस शरद दादा सोनवणे हेच आमदार होणार

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 3 หลายเดือนก่อน +9

    विकासपुरूष आपला माणुस 🚩

  • @ashokbule2014
    @ashokbule2014 3 หลายเดือนก่อน +6

    फक्त शरददादा सोनवणे फिक्स आमदार

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 3 หลายเดือนก่อน +8

    *जे इच्छुक आहेत त्यांनी विधानसभे चा फॉर्म भरावा , माघार घेऊ नये , स्वतःची क्वालिटी किती आहे तेही समजेल , नेत्यांच्या नावे मते मागू नका , स्वतःच कर्तृत्व असेल तर जनता नक्कीच साथ देईल... इच्छुकांनी माघार घेऊ नये ही विनंती*

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 3 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर भाऊ पाच वर्षे गायब खासदाराला मतदान केलं लोक विकासाला मतदान करत नाही जातीपातीचे राजकारण करतात आणि मतदान करतात

  • @abhisheksalunke8751
    @abhisheksalunke8751 3 หลายเดือนก่อน +7

    Fix next MLA Shard dada sonwane 2024

  • @sachiny.pardhi1412
    @sachiny.pardhi1412 3 หลายเดือนก่อน +8

    आदिवासी वादळ सच्चा माणूस सगळ्या राजकीय पुढारीपेक्षा 24 तास काम करणारा माणूस वाणी साहेब तुम्ही ज्या इच्छुकांची नावे घेतली ती आता इलेक्शन आली म्हणून जागे झालेत 365 दिवस 24 तास काम करणारा आमदार पाहिजे

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 หลายเดือนก่อน +17

    आमदार फक्त विकास पुरूष आपला माणूस शरददादा.

  • @amolkafhale1603
    @amolkafhale1603 3 หลายเดือนก่อน +14

    जुन्नर तालुक्याचा विकास जर पाझेन असेल तर शरददादा सोनवणे हेच आमदार पाझेन

    • @mayurkachale4642
      @mayurkachale4642 3 หลายเดือนก่อน

      फक्त मसनात शेड का

    • @satishlende5007
      @satishlende5007 3 หลายเดือนก่อน

      ​@@mayurkachale4642तुला अजून काय केळी पाहिजे का ते काम करतात ना मग देना साथ नाही तर शांत बस

  • @tusharandhale684
    @tusharandhale684 3 หลายเดือนก่อน +4

    आता तालुक्यातील जनता बोलतेय एकच
    शेतकरी सामान्य माणूस माऊली खंडागळे... 🚩🚩🚩

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 3 หลายเดือนก่อน +4

    अरे नवा माणूस आमदार करा या वेळी चांगले पर्याय आहेत शेरकर आहेत, खंडागळे आहेत, ढमाले आहेत, पाटे आहेत, थोरात आहेत या पैकी कोणीही करा

  • @nileshkokate5173
    @nileshkokate5173 หลายเดือนก่อน +1

    तालुक्यात परिस्थिती तुतारीची असल्यामुळे 12 ते 15 जण तालुक्यात उभे राहण्यासाठी उत्सुक आहेत सगळ्यांना वाटलं पाहिजे आपल्याला आमदार व्हायचंय ना जे चिन्ह मिळेल त्याच्यात उभं राहून आणि आमदार हो

  • @malharaudioevents2881
    @malharaudioevents2881 3 หลายเดือนก่อน +3

    माऊलीशेठ खंडागळे हेच सर्व समावेषक असा कार्यकर्ता आहे तेच आमदार होतील

  • @GadeVishal3232
    @GadeVishal3232 3 หลายเดือนก่อน +5

    2223

  • @dineshkalekar1526
    @dineshkalekar1526 3 หลายเดือนก่อน +9

    लांडेसाहेब तुम्ही आज शांत वाटले you tube ला आम्ही तुमचे काम पाहतो खरच अभिमान वाटतो मी तुमच्या समज्याचा नाही पण तुमच्या बद्दल नितांत आदर आहे तुम्ही उभे राहिले तर १००% मतदान तुम्हालाच करील 🙏

  • @vikidatkhile5984
    @vikidatkhile5984 หลายเดือนก่อน +1

    ओन्ली शरद दादा सोनवणे

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 3 หลายเดือนก่อน +4

    दखल घ्यायला शरद दादा adhlarav पाटलांच्या स्टेज वर गेले लोक सभेला तटस्थ राहिले नाही.

  • @संकेतडामसे
    @संकेतडामसे 3 หลายเดือนก่อน +4

    गोरगरिबांना मदत करणारा माणूस लांडे साहेब आमचा आधारकार्ड आमचा राखाणदार

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h 2 หลายเดือนก่อน +1

    शरद दादा सोनवणे

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar6042 3 หลายเดือนก่อน +2

    Sharad dada

  • @GadeVishal3232
    @GadeVishal3232 3 หลายเดือนก่อน +3

    निलेशभाऊ 1 नंबर बोलले पण त्यांना जे कॉमेंट मध्ये उत्तर देतात ना काही जणांनी स्वतःच नाव नाही टाकले 😂😂😂 भाऊ सारखे परखड बोला कॉमेंट मध्ये पण

  • @sudhirmaharaj4083
    @sudhirmaharaj4083 6 วันที่ผ่านมา

    ऐक मराठा लाख मराठा उद्या जरांगे पाटलांचा उमेदवार असु शकतो साहेब

  • @kisannangare2108
    @kisannangare2108 2 หลายเดือนก่อน

    आदिवासी भागात पोटबंधारे कोणच करत नाही

  • @rajeshamle360
    @rajeshamle360 3 หลายเดือนก่อน +15

    जुन्नरचे वादळ देवराम लांडे यांचे काम एक नंबर आहे ते पण आमदार होवु शकतात निलेशभाऊ

    • @MatoshrreHorse
      @MatoshrreHorse 3 หลายเดือนก่อน

      kadicha ny honar

    • @DattatrayMarade
      @DattatrayMarade 2 หลายเดือนก่อน

      होऊ शकतात ,लोकशाही आहे ही ​@@MatoshrreHorse

  • @sandipgambhir6111
    @sandipgambhir6111 3 หลายเดือนก่อน +5

    निलेशभाऊ चव्हाण हे बोलण्यात पटाईत आणि शरददादाचे आतून कट्टर समर्थक आहेत ते कधीच दुसऱ्याला चांगला नेता माणणार नाही

  • @sachiny.pardhi1412
    @sachiny.pardhi1412 3 หลายเดือนก่อน +5

    देवराम लांडे व सुरेश वाणी हि जोडी मात्र एक नंबर कारण वाणी साहेब तुम्ही पत्रकारितेमध्ये 100% काम करता तसेच देवराम लांडे समाजकार्यात 100% काम करतात कष्ट हेच यशाचे रहस्य

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 3 หลายเดือนก่อน +1

    सध्याचे आमदार अतुल शेठ विकास कामात खूप कमी पडलेत

  • @Rajumane12
    @Rajumane12 3 หลายเดือนก่อน +9

    तुषार भाऊ थोरात हा एकटा असा माणूस आहे साहेब ज्यांनी या तालुक्यात सगळे लोकप्रतिनिधी च्या दहशतीत होते तेंवा तालुका अध्यक्ष पद घेऊन संपूर्ण तालुका नव्याने बांधला आहे
    रात्री १-१ वाजेपर्यंत काम केलं आहे

  • @rajpardeshi7255
    @rajpardeshi7255 3 หลายเดือนก่อน +6

    जय माँ कामाख्या

    • @OmkarPawar-np8yb
      @OmkarPawar-np8yb 3 หลายเดือนก่อน

      जय माँ कमाख्या

    • @vivekchavan6484
      @vivekchavan6484 3 หลายเดือนก่อน

      काही नाही 😅

  • @sureshmundhe6288
    @sureshmundhe6288 3 หลายเดือนก่อน +14

    देवराम लांडे साहेब आमदार होवू शकतात गोरगरीबांचा नेता 👍

  • @ganeshshelar332
    @ganeshshelar332 3 หลายเดือนก่อน +2

    वाणी साहेब 1no पत्रकारिता करता तुम्ही 👌🏾👌🏾👌🏾निर्भीड पत्रकार याला म्हणतात

  • @रोखठोक-ष1ख
    @रोखठोक-ष1ख 3 หลายเดือนก่อน +1

    2223

  • @sumittemgire2045
    @sumittemgire2045 2 หลายเดือนก่อน

    Only mauli

  • @TulshiramGhode-m6i
    @TulshiramGhode-m6i 3 หลายเดือนก่อน +1

    आमचा आधार कार्ड देवराम लांडे साहेब ❤❤❤

  • @satishgavhane449
    @satishgavhane449 3 หลายเดือนก่อน +2

    Only BOSSSSSSSSSSS

  • @vikasnimse799
    @vikasnimse799 2 หลายเดือนก่อน

    दादा

  • @rameshlawande8660
    @rameshlawande8660 3 หลายเดือนก่อน +4

    लोकनेता लांडे साहेब
    आमदार होवु अगर नाही होवु पण गरिबांसाठी लढणारा माणूस आहे कधीही फोन करा मदत मिळणार माझ्या अकोल्या जिह्यातील नातेवाईकांना मदत केली एक नंबर माणूस

  • @tanajigabhale751
    @tanajigabhale751 2 หลายเดือนก่อน

    यावेळेस एक निष्ठावंत आदिवासी आमदार होणार ते पण कावशेठ गागरे

  • @amarkhandagale3928
    @amarkhandagale3928 3 หลายเดือนก่อน +1

    सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ

  • @rajendralande5173
    @rajendralande5173 3 หลายเดือนก่อน +1

    या वेळेस 7ते 8 उमेदवार राहतील विधानसभेला असे वाटते

  • @RavindraPande-zq6ld
    @RavindraPande-zq6ld 3 หลายเดือนก่อน +1

    हे साहेब सर्व पक्षांचा कार्यकर्ता दिसून येतो

  • @nareshshaha2557
    @nareshshaha2557 3 หลายเดือนก่อน +1

    निष्ठावंत नेते नाही..
    निष्ठावंत मतदार आहेत

  • @Morya410
    @Morya410 3 หลายเดือนก่อน

    AMDAR SHARAD DADA hot ahe

  • @sushantthikekar625
    @sushantthikekar625 2 หลายเดือนก่อน

    शरद सोनवणे ह्यांचा जो पक्षच नाही त्याच तिकीट भेटलच कसं जे त्या पक्ष्या सोबत निगडित होते आहेत त्यांना द्या सगळ्यांना नाहीच वाट्याला आलं तर जे पवार साहेबांसोबत पहिल्या पासून आजही आहेत त्यांना द्या उगाच दहा ठिकाणी फिरून आलेल्यांना वाऱ्या घालायच्या सवई आहे त्यांना वाऱ्याच घालू द्या.

  • @siddheshkale8995
    @siddheshkale8995 3 หลายเดือนก่อน

    माऊली खंडागळे सर्वांना पर्याय आहे विचार करा

  • @ramchandrashinde5494
    @ramchandrashinde5494 2 หลายเดือนก่อน

    Only.sharad.dada.benkecha.adhalrao.hoil.

  • @kiranauti5909
    @kiranauti5909 3 หลายเดือนก่อน

    जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो...

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 2 หลายเดือนก่อน

    शरद दादा पुन्हा आमदार होणार❤❤

  • @sanskardaptare1557
    @sanskardaptare1557 2 หลายเดือนก่อน

    ,गरज तालुकयाला शरद दादांची

  • @uttamkokate4510
    @uttamkokate4510 2 หลายเดือนก่อน

    शरद dada

  • @sandeepdeshmane2681
    @sandeepdeshmane2681 3 หลายเดือนก่อน

    Thor vichar👌👌👌......?????????????

  • @NileshMindhe
    @NileshMindhe 2 หลายเดือนก่อน

    A kala kay boltoy

  • @siddheshkale8995
    @siddheshkale8995 3 หลายเดือนก่อน

    जन सामन्यातून आलेला माणूस आहे माऊली

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 2 หลายเดือนก่อน

    शरद दादा फक्त🎉🎉🎉

  • @nitinchavan7114
    @nitinchavan7114 3 หลายเดือนก่อน

    राजकारन्यांनो भरोसा नका ठेवु

  • @sandeepdeshmane2681
    @sandeepdeshmane2681 3 หลายเดือนก่อน

    Aata bhau tharvnar ki junaar cha amdar kon

  • @mayurkachale4642
    @mayurkachale4642 3 หลายเดือนก่อน +2

    शरद राव लेंडे साहेब च महाविकास आघाढीचे उमेदवार असतील आणि तेच आमदार असतील..

  • @rizwanpatel6217
    @rizwanpatel6217 3 หลายเดือนก่อน +2

    आमदार देवरामशेठ होणार

  • @rohitkathe6476
    @rohitkathe6476 3 หลายเดือนก่อน +2

    कष्ट करणारा नेता जनतेच्या सुखदुःखात असणारा नेता आदिवासी वादळ देवराम लांडे

  • @shrikantsonawane2073
    @shrikantsonawane2073 3 หลายเดือนก่อน

    निलेश भाऊ

  • @pintogandhul4705
    @pintogandhul4705 3 หลายเดือนก่อน +2

    जुन्नर तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचा निष्ठावंत कार्यकर्ता होणार

  • @SameerHinge-dy2pv
    @SameerHinge-dy2pv 3 หลายเดือนก่อน

    निलेश भाऊ 👌

  • @baluchakave3018
    @baluchakave3018 3 หลายเดือนก่อน

  • @दिनकररामचंद्रसुपे
    @दिनकररामचंद्रसुपे 3 หลายเดือนก่อน +2

    देवराम शेठ एक नंबर माणूस आहे

  • @nikhilkale9992
    @nikhilkale9992 3 หลายเดือนก่อน +2

    लोकनेता मिळायचा नाय देवराम लांडे साहेबा सारखा मी ठाकर समाजाचा आहे माझ्या मुलीला आदिवासी आश्रमशाळेत ऍडमिशन करून दिल

  • @बाळासाहेबमुंढे
    @बाळासाहेबमुंढे 3 หลายเดือนก่อน +2

    आदिवासी वादळ आम्ही पाहतोय तुमचे काम खरंच फार सुंदर चालले आहे सर्व नोकरदार वर्ग तुमच्या मागे भक्कमपणे उभा आहे

  • @amhijunnarkar3558
    @amhijunnarkar3558 3 หลายเดือนก่อน +2

    वादळ मस्त माणूस

  • @sonalishande7163
    @sonalishande7163 3 หลายเดือนก่อน

    😢

  • @gautamauti7094
    @gautamauti7094 3 หลายเดือนก่อน +1

    आमदार अतुल शेठ फक्त

  • @vedantkutepatil__206
    @vedantkutepatil__206 3 หลายเดือนก่อน +1

    दादा सत्यशील शेरकर

  • @ShivajiBorhade-s5v
    @ShivajiBorhade-s5v 3 หลายเดือนก่อน +2

    जुन्नर तालुक्याचे भावी आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब.

  • @DNYANESHWARSATPUTE-rz9dc
    @DNYANESHWARSATPUTE-rz9dc 3 หลายเดือนก่อน +3

    आहो शेठ दादांनी किती पक्ष बदले ते कोणासाठी जनते साठी का?

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 3 หลายเดือนก่อน +1

    देवराम लान्डे उठून गेले

    • @sachiny.pardhi1412
      @sachiny.pardhi1412 3 หลายเดือนก่อน +3

      साहेब देवराम लांडे सच्चा माणूस आहे दिवस-रात्र गोरगरिबांसाठी झटणारा माणूस आहे कधीही मदत मागा मदत ही मिळणारच

    • @nikhilkale9992
      @nikhilkale9992 3 หลายเดือนก่อน

      माणूस नाही देव आहे आमच्या गरिबांसाठी लांडे साहेब

  • @rahulmule1980
    @rahulmule1980 3 หลายเดือนก่อน

    चिन्हावर लढणे याला एकनिष्ठ म्हणतात.

  • @lightmitter7240
    @lightmitter7240 3 หลายเดือนก่อน +2

    फक्त सत्यशिल दादाचं

  • @सुजाननागरिक
    @सुजाननागरिक 3 หลายเดือนก่อน +2

    अहो वाणी साहेब हा जो दिसें त्याचा उदो उदो करणारा पुढारी आहे..!😅
    याला विचारा की जुन्नर तालुक्याचा नितीश कुमार कोण आहे??😂😂
    स्वतःच्या स्वार्थासाठी 4,5 वेळा पक्ष बदलले त्यामुळेच 2019 च्या विधान सभेला जुन्नर तालुक्यातील सुज्ञ जनतेने यांच्या नितीश बाबुला घरी बसविले..!!!😂

  • @rupeshpachpute-u7b
    @rupeshpachpute-u7b 3 หลายเดือนก่อน

    अहो साहेब मुलाखत कोणाची घेता त्यांना तालुक्यात किती ओळखतात याचा तरी विचार करा

  • @snr6373
    @snr6373 3 หลายเดือนก่อน

    याला कोणीच विचारात नाही, हे दर इलेक्शन जो आमदार होईल त्याच्या सोबत हा असतोच

  • @vinayakvarpe237
    @vinayakvarpe237 3 หลายเดือนก่อน

    Mahavikas aagadicha aamdar honar

  • @santoshbangar9476
    @santoshbangar9476 3 หลายเดือนก่อน

    जिकडे घुगऱ्या त्याचा उदो उदो

    • @vivekchavan6484
      @vivekchavan6484 3 หลายเดือนก่อน

      😅

    • @Morya410
      @Morya410 3 หลายเดือนก่อน

      Tu kha ka ki gugrya