जेथे तेथे शिवाजी कशाला आणतोस रे ? एवढा पुळका आला आहे तर चार पैशांची मदत कर की ? शिवाजीसारख्या देवताला मध्ये आणून समोरच्याला हिणवण्याइतकी आपली लायकी कशाला कमी करून घेतोस ?
@@sadanandghadi7888 भाऊ छत्रपती शिवाजी महाराज अस बोला एकेरी नको आणि तुला नसेल कमेंट वाचायची तर नको वाचू मी जबरदस्ती नाही केली तूला. उगाच वाद घालून तुझी संस्कृति दाखवू नकोस.
आताच बातमी वाचण्यात आली ! ! ! दागिने परत मिळाले यापेक्षा मानवी मनाचा प्रामाणिक पणा महत्वाचा आहे ! ! ! त्याला पळून जाता आले असते ! ! 👌👌त्या माणसां माणुसकीचा परिचय दीला ! ! ! दिव्य त्वा ची जेथे प्रचिती ......तेथे कर माझे जुळती ! ! ! 🙏🙏🙏🙏🙏अलभ्य प्राप्त माणूस ! ! ईतरानि बोध घ्यावा ! ! ! 💐💐💐त्याच्या प्रामाणिक पणाला 🙏🙏🙏🙏🙏
परत करायला पण खूप हिम्मत लागते आणि कमवायला पण खूप वेळ लागते हिम्मत असल्यावर ईमानाची कमाई कधीही होत नाही शेख वसीम सारखे भारताचे शासकीय , खासगी कर्मचारी पण पाहिजे होते अंडर करप्ट भारताला शेख वसीम सारख्या माणसाची गरज आहे
वशिम भैय्या तु तुकोबांच्या लेकरू असल्याचे सिद्ध केलेस. त्या पवित्र भुमिचे पावित्र्य राखलेस, तुझी मुलं शिकुन खुप मोठी होतील. माऊली! माऊली! माऊली! 👍👍👌👌💐💐💐💐💐
वाह वसिम सर,आज आप जैसे लागो पर ही यह दुनिया चल रही है. आपके बच्चे हमेशा सर ऊठाके चलेंगे सर ऐसा काम आपने किया है. आपके बच्चे हमेशा फक्र मह्सूस करेंगे की ओ आपकी औलाद है. सलाम सर आपको.
शाळेचा हा प्रसिद्दीचा भाग आहे जेव्हा फी भरली नाही तेव्हा काहीही विचार न करता रिक्षा वाल्याचा मुलांना घरी बसवले होते, आता त्याचा त्याचा प्रामाणिक पणा पुढे आला तर शाळा त्यात आपली पोळी भाजून घेत आहे,
Ata aaple jababdari ahe ki English medium school la kitni mahatva dyayche. Apan tar marathi school madhe shekun he aaj tham pane ubhe ahot. Aplyala fees varun kadhech shaletun kadhun takle nahe.
शाळेने हे प्रसिद्धी साठी केलेआहे . आधी फी भरली नाही म्हणून शाळेतून काढून टाकले . जेव्हा तो रिक्षावाला प्रसिद्ध झाला तेंव्हा शाळेने हेनाटक केले आहे . जर प्रवाशी बाई रिक्षात सोने विसरली नसती तर आजही ती मूले घरीबसली असती.
वसीम भावाला शाबासकी देण्यासाठी शब्दच नाही पण एवढंच सांगावसं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा त्याच्या या चांगुलपणाने त्याचाच नव्हे तर त्याच्या पूर्ण कुळाचा उद्धार केला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
great job waseem shaikh. I proud of you. allha aap ko harr khushi de aour bachounko deen aour duniya ki dono taleem de inshahallha allha aapki madat karey. aour jobhi aapko support karre allha une barkat de
खूप कमी लोक भेटतात असे ,असे लोक राहिले तर भारत नक्कीच नाव होईल .प्रत्येक व्यक्तीने प्रेरना घ्यावी .असी बितमी आहे मी सलाम करतो अशा व्यक्ती ला
वाह! रे वसीम भाऊ
आज पण सिद्ध केले की जे मुस्लिम बांधव शिवरायांशी एकनिष्ठ होते, तसाच मुस्लिम मावळा वसीम जी शाब्बास👍👌
Nice line Bhaiiiiiiii..
Khara aahe bhauuuuu
Ith pn dharm...
जेथे तेथे शिवाजी कशाला आणतोस रे ? एवढा पुळका आला आहे तर चार पैशांची मदत कर की ? शिवाजीसारख्या देवताला मध्ये आणून समोरच्याला हिणवण्याइतकी आपली लायकी कशाला कमी करून घेतोस ?
@@sadanandghadi7888
भाऊ छत्रपती शिवाजी महाराज अस बोला एकेरी नको
आणि तुला नसेल कमेंट वाचायची तर नको वाचू मी जबरदस्ती नाही केली तूला.
उगाच वाद घालून तुझी संस्कृति दाखवू नकोस.
वसीम भाई मुस्लिम होने का और इमानदार होने का सबूत आपने दिया है , और इस का फल मीठा होता है , सलाम है आपको भाई.
वसीम भाऊ तुम्ही ग्रेट आहात. खरच तुम्हीची परिस्थितीत चांगली नसताना देखील तुमच मन बदलल नाही.तुम्हीला माझा सलाम
वसीम भावाला त्याच्या या प्रामाणिकपणासाठी त्रिवार मानाचा मुजरा आणि सलाम..
वसीम भाऊला माझा सलाम खुप चांगले काम आपण केले जगात असे प्रमाणिक व देव माणसे आहे. आशा माणसांवर हे जग चालले आहे आपल्या कामाला माझा त्रिवार सलाम 🙏🙏🌹🙏🙏
आताच बातमी वाचण्यात आली ! ! ! दागिने परत मिळाले यापेक्षा मानवी मनाचा प्रामाणिक पणा महत्वाचा आहे ! ! ! त्याला पळून जाता आले असते ! ! 👌👌त्या माणसां माणुसकीचा परिचय दीला ! ! !
दिव्य त्वा ची जेथे प्रचिती ......तेथे कर माझे जुळती ! ! ! 🙏🙏🙏🙏🙏अलभ्य प्राप्त माणूस ! ! ईतरानि बोध घ्यावा ! ! ! 💐💐💐त्याच्या प्रामाणिक पणाला 🙏🙏🙏🙏🙏
वसीम भाई उपरवाला आपको खुश रखे
परत करायला पण खूप हिम्मत लागते
आणि कमवायला पण खूप वेळ लागते
हिम्मत असल्यावर ईमानाची कमाई कधीही होत नाही
शेख वसीम सारखे भारताचे शासकीय , खासगी कर्मचारी पण पाहिजे होते
अंडर करप्ट भारताला शेख वसीम सारख्या माणसाची गरज आहे
Mast
Kharch
नक्कीच आहेत ! जरा डोळे उघडे ठेव. अब्दुल कलाम, अब्दूल हमीद, डॉ. झाकीर हुसेन, असगर अली इंजीनियर असे खुप म्हणजे खुप आहेत. गल्लीतले राजकारण करू नकोस !
hhnñhjggghgjjj would
jay malhar bhava
इमानदारी ही गरीबातच तुम्म्हाला पाहायाला मिलेल. जगतगुरु स्कूल सारख्या हजारो स्कूल निर्माण होणय गर्जेचे आहे.🌹🌹🌹
खुप सुंदर 👌👌प्रामाणिकपणा चे अतिशय चांगली दखल
वसीम भाई च्या सारखा सगळ्यांनी आदर्श जोपासावा
वशिम भैय्या तु तुकोबांच्या लेकरू असल्याचे सिद्ध केलेस.
त्या पवित्र भुमिचे पावित्र्य राखलेस, तुझी मुलं शिकुन खुप मोठी होतील.
माऊली! माऊली! माऊली!
👍👍👌👌💐💐💐💐💐
दादा तुझ्या प्रमानिकेतला सलाम
एवढ भारी काम केलय त्या मानसाने....
तरीही काही लोकांनी unlike केलय कमाल आहे...
Ulike करणारे नक्कीच बेईमान असणार.....
Pagal loka aahet teee
Murkh aahet 1no che.
Unlike karnare nakkich andhbhakt astil
unlike karne Wale ek baap ke aulad nahi hai isliye kiya.inki aulad bhi inko unlike karege
भाऊंच मनापासुन आभीनंदन
माणुसकी हीच खरी जात , सलाम वासिम भायजान 👍👍💐💐💐
माणुसकीला सलाम
जिस दिन देश का हर नागरिक ऐसा सोचेगा तो देश में से गुन्हेगारी 101 %ख़त्म हो जाएगी भाई को लाखो सलाम 🌹🌹
जय श्री राम जय हनुमान 🙏🙏
वसिमभाऊ तू कायम बरकतीत राहशील.सुखी रहा
ईमानदारी जिवंत आहे, म्हनुन दुनिया जिवंत आहे, धन्यवाद
अगदी खरे, हिंदूंना धर्म कळला नाही तो या भावाला कळला. धन्य हो. ही इंग्रजी बोलणारी टवळी कोण?
वाह वसिम सर,आज आप जैसे लागो पर ही यह दुनिया चल रही है. आपके बच्चे हमेशा सर ऊठाके चलेंगे सर ऐसा काम आपने किया है.
आपके बच्चे हमेशा फक्र मह्सूस करेंगे की ओ आपकी औलाद है.
सलाम सर आपको.
खरच चांगल माणसे या जगाचे. शान आहेत. आणि त्याच्या mudech जगात मानउसकी ज़िवंत आहे. धन्यवाद 🙏🙏Jai Hind jai Bharat 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Thank you. वसीम शेख. You are great.
खुप छान असे प्रामाणिक लोक खुप कमी भेटतात.वशिम भाऊ आपणास जिवनांत काहीच कमी पडणार नाही.
रिक्षा वाले भाऊ ...really you are great .... God bless you ...
वा वाशिम भाई वा ,तुमची खुप प्रगति होवो ,तुमच्या सारख्या लोकांमुळे ही दुनिया टिकली आहे ,नाहीतर कधीच डूब ली असती
वासीमभाऊलाकेलाकामाचेचागलेफलमिलोहिच्आशाआहे
शाबास फारच छान सराहनिय काम धन्यवाद 👍 👍
प्रामाणिकपणा हाच अमुल्य ठेवा आहे, तो जन्मभर उपयोगी पडतो
Surenndra S Salunk he
Allah waseem Bhai Ki roji me barkat de. Aameen Summaaameen
वसीम भाऊ यांनी चांगले कार्य केले आहे.
वशीम भाई, सलाम तुम्हाला....
नेहमी आनंदी रहा,हीच भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थनां....
Dod bless you vasim Jay sivray
भाऊ मनापासून हार्दिक अभिनंदन
ह्याला म्हणतात संस्कार.
आजूबाजूला चांगले लोक असतील तर अशी माणुसकी असलेले माणसे पहावयास मिळतात. जय महाराष्ट्र.
My eyes and heart is full of tears , thank you brother thank you very much for giving us the value on humanitarian😇
देव आहे अजून.. प्रामाणिकपणाला सलाम💐
खुप चांगले काम केले आहे
शाळेचा हा प्रसिद्दीचा भाग आहे जेव्हा फी भरली नाही तेव्हा काहीही विचार न करता रिक्षा वाल्याचा मुलांना घरी बसवले होते, आता त्याचा त्याचा प्रामाणिक पणा पुढे आला तर शाळा त्यात आपली पोळी भाजून घेत आहे,
rajesh salve एकदम बरोबर बोललात
barobar ahe
he ekdum right ahe dada
Ata aaple jababdari ahe ki English medium school la kitni mahatva dyayche. Apan tar marathi school madhe shekun he aaj tham pane ubhe ahot. Aplyala fees varun kadhech shaletun kadhun takle nahe.
शाळेने हे प्रसिद्धी साठी केलेआहे . आधी फी भरली नाही म्हणून शाळेतून काढून टाकले . जेव्हा तो रिक्षावाला प्रसिद्ध झाला तेंव्हा शाळेने हेनाटक केले आहे . जर प्रवाशी बाई रिक्षात सोने विसरली नसती तर आजही ती मूले घरीबसली असती.
real 5750 एकदम बरोबर बोललास
right
ho
barobar aahe
real 5750 brobar ahe mitra
खुप चांगले व्यक्तिमत्व ...खूप खूप आशिर्वाद
*Hats off to you Wasim Bhai..! You have done a noble job.! Thank you.!*
Vashim bhai good job सलामी है aapko
Good job Wasim Bhai. Your good karma paid off. God bless. 👏👏👏👏👏
ये वसीम तुला सलाम भावा....
शाळेचे व वसिम भाईंचे अभिनंदन - विजय घोडमारे यवतमाळ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा दादा सलाम तुला GBU
अभिनंदन🎉 वासिम भाई आपका भला हो.
Khup chyan kel,snman kela pahije,ashya mansacha
Pramanik lakudtodyala shevti lokhandi kurhadi sobat chandichi aani sonyachihi kurhad bhette tashatlach ha prakar .Wasim bhai aapko our aapki imandari ko mera salam
Ek no.kaka tumhla dev kaych kami nahi karnar👌👌👌👌
nice pratyek manus aasa asala pahije
superb 👍👍👏
Vasim tumhala khup khup shubechya aani abhinandan tumchya pramanik pana baddal...dev tumhala khup khup bharbharun tumhala je have te te det raho
चांगल्या कर्माची फळे चांगलीच मिळतात ह्याचेच हे जिवंत उदाहरण.....
Vasim bhai bahot hi badiya kam kiya hi aapne bhagvan aapko hamesha khush rakhe
भाऊ मला खूप आनंद वाटतोय तू इमानदार आहे
Hemant Kamble भाऊ तुरा मानाचा मोर्चा
भगवान के घर में देर है मगर अंधेर नहीं 🙏 धन्यवाद भैय्या
इमानदारी आणि प्रामाणिक पनाला।सलाम
Vasim kharach ek khara bhartiy nagrik ahe. I salute u. Vasimbhai. 🙏
तुझ्या प्रामाणिक पनाला सलाम...
भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा......!!👌
Khup khup Chan imandar manse ahet ajun duniyet..
माणुसकी जिवंत आहे आजून👌👌
वसीम भावाला शाबासकी देण्यासाठी शब्दच नाही पण एवढंच सांगावसं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा त्याच्या या चांगुलपणाने त्याचाच नव्हे तर त्याच्या पूर्ण कुळाचा उद्धार केला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
कोटी. कोटी. सलाम. वसीम. भाऊ. जय. भीम. याला. जातिवंत. मुसलमान.
सगळ्या. शाळांनी. वाशीम. सारखे. शिकावे. गरीब. मुलांना. मोफत. शिक्षण. द्यावे
Great School....🙏👌
Waahh wasim bhau tuzyat maza ram ani tuzyatch maza rahim disla . Hats off
Khup chaan kaam kele wasim bhau aapan... Salaam tumhala.
Great man. Allah aisi hidayat sabkoa de.Amin.👍👍
Very nice work vasim bhau. 👌🙏
Vasim Bhai 1 no tumarhare Jaise log bhaut Kam he Dil se shalut.jai hind
Very nice wasim bhai. School is very great
God Bless You And Your Family 👪 And Your Children Always Happy 😊 😇 😘 😘 😘
वसीम को धन्यवाद.आचा फळ जरूर milega.
Waah washim bhai . God bless u. Speech less kaam kelay tumhi. Washim bhai
God bless u vashim brother... U have done very well job also thanks for this school also..
Ek number bhau ascha changla karat raha
Bhai aapko Tahe dil se salaam...
Great work sir
ज्या बाईला तिचे 10 तोळे सोने व रोकड परत मिळाली त्या बाईने आता मुलांसाठी चे शिक्षण करून देण्यास हरकत नाही ।
Bhavano wasim bhao marathit bolle khup Anand jhala proud to be Indian and I'm Maharashtreyan
Verry good vasim bhai 🙏🙏👌👌👍👍
परत रिक्षावाल्या काकाना सॅल्यूट सलाम नमस्कार
Wasaim, bhai aapki emandari great hai. Bhagavan kara aapka aach din aaya
Excellent news!! Lots of positivity tq!!
जगतगुरु तुकाराम महाराज याचा आर्शिवाद लाभला 🙏🙏
Bhai dil se salaam
दादा खुप खुप अभिनंदन...
वाशीम भाऊ तू खरा माणूस
Very good, very very Honest.
शाब्बास वशिम भाई
Vasim bhai very great leadar hai aap
Bhai aap ke Imandari ko Dil se Salam Allah aap ko hamesha khush rakhe
वा वशीम भाई ईमानदारी आभि जिंदा है
छान भाऊ चे नशिबात आले यश
Wasim Bhai aap jaise log hain isliye aaj duniya Baki hai . Allah aapko salamat Rakhe . Aur jin Hindu Bhaiyo ne aapke imandari ki kadar ki unki bhi.
ashi manas khup kami asatat...salam saheb tumala
great job waseem shaikh. I proud of you. allha aap ko harr khushi de aour bachounko deen aour duniya ki dono taleem de inshahallha allha aapki madat karey. aour jobhi aapko support karre allha une barkat de
वसिम भाई...आपका जवाब नही.👍👍👍👍
Very good Bhau
Hats of salute Vasim Bhau Nice Work
Mast shaleche khup khup aabhar