Akshay Shinde Encounter : नराधम अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, आरोपांची फायरिंग Special Report

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
    चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेंचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. त्यानंतर योग्य न्याय झाला म्हणत एकीकडे जल्लोष साजरा केला जातोय. तर दुसरीकडे विरोधकांनी यावरून सरकारवरच आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केलीय. एन्काऊंटरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत...त्याची उत्तरं मिळणार का हादेखील एक प्रश्नच आहे...पाहुयात याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 15

  • @shrutidhamne7265
    @shrutidhamne7265 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जेव्हा काही घटना घडते तेव्हा झोपा काढता आणि आरोपी ला वाचवायला एवढे सगळे आले लगेच पुढे

    • @shrutidhamne7265
      @shrutidhamne7265 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मग काय..... वर्षानुवर्षा बिर्याणी खाऊ घालायची.... मग सेशन कोर्टातून हाय कोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट मग मरसी petetion..... तारीख पे तारीख आणि मग नंतर पुरावेच नव्हते म्हणून गुन्हेगाराला सोडून दिले जाते..... निठारी case बघा, कोलकाता case मध्ये अजून न्याय मिळाला नाहीये.....३ वर्ष शिक्षा देऊन तो आरोपी पुन्हा हे कृत्य करणार नाही हे कशावरून.... म्हणून योग्य शिक्षा.... जरी मनाला पटत नसेल.... पण न्याय व्यवस्थेवर आता विश्वास नाही राहिला....कोलकाता case मध्ये ८-१० लोक असून पण एकालाच मोहरा बनून पकडल.... पुरावे मिटवण्यासाठी ७००० लोक पाठवले... अजून पण त्या dr ला न्याय मिळाला नाही..... सगळ्या rapiests ला शूट at sight करायला पाहिजे.

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala6745 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य राहिलेले नाही.
    आता यूपी सारखं राक्षस राज झालं आहे.

    • @shrutidhamne7265
      @shrutidhamne7265 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग काय..... वर्षानुवर्षा बिर्याणी खाऊ घालायची.... मग सेशन कोर्टातून हाय कोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट मग मरसी petetion..... तारीख पे तारीख आणि मग नंतर पुरावेच नव्हते म्हणून गुन्हेगाराला सोडून दिले जाते..... निठारी case बघा, कोलकाता case मध्ये अजून न्याय मिळाला नाहीये.....३ वर्ष शिक्षा देऊन तो आरोपी पुन्हा हे कृत्य करणार नाही हे कशावरून.... म्हणून योग्य शिक्षा.... जरी मनाला पटत नसेल.... पण न्याय व्यवस्थेवर आता विश्वास नाही राहिला....कोलकाता case मध्ये ८-१० लोक असून पण एकालाच मोहरा बनून पकडल.... पुरावे मिटवण्यासाठी ७००० लोक पाठवले... अजून पण त्या dr ला न्याय मिळाला नाही..... सगळ्या rapiests ला शूट at sight करायला पाहिजे.

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विरोधकांची सध्या धरली जीभ लावली टाळ्याला.हा राऊत किंवा इतर तत्सम प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या राजकारणी लोकांना अशा नराधम गुन्हेगाराची बाजू घेण्याचे कारण नाही

  • @Discover.Shetkari
    @Discover.Shetkari 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Are to tapakla bas jhal na changl jhal na

  • @Discover.Shetkari
    @Discover.Shetkari 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kay yar kay fhaltu rajkaran ahe

  • @ashakharbikar9563
    @ashakharbikar9563 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Je zale te changlech zale devani Tyanna saja dili, UP sarkhe rajjya zalech pahije

  • @suhasdeshmukh7280
    @suhasdeshmukh7280 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mva cha sarkar madhe palghar madhe police samorsch 2 sadhunche mob linching zale hote. Tevha mva che leaders chidi chup hote.

  • @nileshpereira8201
    @nileshpereira8201 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    kahihi asuday but yanatar tari kon aasa karaychi himmat kartana encounter che tari bhetii rahil...

  • @shreesamarthfabrication.ch926
    @shreesamarthfabrication.ch926 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aho sanjay Raut Saheb to jar sandas साफ karna hota tar tyale he barey kal leki tya chimukli war अत्याचार kartana laj Kashi watli nahi

  • @p.9094
    @p.9094 ชั่วโมงที่ผ่านมา

    उगीच अक्षय ला मारले त्याला सुषमा आनी सुप्रिया च्या घरी रहायची शिक्षा द्यायला हवी होती,
    लय प्रेम फुटलय,
    ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @riteshgaikwad3911
    @riteshgaikwad3911 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    This people were asking hang from government but government mde smart move encounter now they have problem Hyderabad , Mumbai encounter by bjp nice move bjp