Malvani vs Marathi | why do I speak marathi at home! |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @milindianx
    @milindianx 2 ปีที่แล้ว +210

    That's why highschool madhe astana Rutujala Malvani yet navhti 😀

  • @SJ-hs6cs
    @SJ-hs6cs 2 ปีที่แล้ว +470

    मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी, घाटी, कोकणी, खान्देशी यासह अनेक #बोली आपल्या मराठी भाषेत आहेत. त्यामुळे मालवणी Vs. मराठी असं म्हणून आपणच आपल्या मराठी लोकांमध्ये भेदभाव केल्यासारखे होईल.
    न मी वैदर्भीय, न मी कोकणी,
    न मी मराठवाडी, वा खान्देशी,
    लाभले मज भाग्य, जेव्हा जन्मलो या महाराष्ट्र देशी....
    ❤️🚩😊

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 2 ปีที่แล้ว +11

      Konkani , Malvani hya kahi Marathi chya Boli bhasha nahit .

    • @SJ-hs6cs
      @SJ-hs6cs 2 ปีที่แล้ว +8

      @@PP-gm6gs बरं... मग?

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 2 ปีที่แล้ว +6

      @@PP-gm6gs mg kay? ha. 😂😂😂😂😂

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 2 ปีที่แล้ว +4

      @@aniketshindepatil9868 Konkani Seperate language aahe Indian Constitution anusar . Aaplya notes war bagha .

    • @JosephStalin-io5fp
      @JosephStalin-io5fp 2 ปีที่แล้ว +6

      Aho pan internet var malwani ha konkani cha dilect ahea asa sangte

  • @sreekumarnair5671
    @sreekumarnair5671 2 ปีที่แล้ว +219

    I am a malayalee, bought up in Mumbaai and I love marathi, I can read and write marathi far better than my Malayalam. I am settled in Kerala now.

    • @हपिएम्
      @हपिएम् 2 ปีที่แล้ว +16

      My ancestors migrated from Rajapur Maharashtra to Kasaragod in northern Kerala. Today our family still speaks very old Marathi at home, Tulu or Kannada with others in the village and Malayalam which is the state official language.
      I can fully understand Konkani and Tamil.

    • @sumitmore7322
      @sumitmore7322 2 ปีที่แล้ว

      @@हपिएम् stay connected 😊

    • @हपिएम्
      @हपिएम् 2 ปีที่แล้ว +5

      It is difficult to say exactly why, but what we have heard through generations is that they were invited by the Nayakas of Keladi.
      Before that many Hindus from Goa had also migrated to Kasaragod due to the violence and harrasment by the Portuguese Catholics.

    • @abhinavchitra
      @abhinavchitra 2 ปีที่แล้ว +2

      @@हपिएम् ohh interesting....
      kerala and konkan region has many common things, when i watch any reels from kerala same konkan vibes come. 🌳🌴

    • @bhushandhole3983
      @bhushandhole3983 2 ปีที่แล้ว

      Love and respect 💖🌈

  • @rohitkirankeluskar121
    @rohitkirankeluskar121 2 ปีที่แล้ว +359

    मराठी आणि मालवणी दोन्ही भाषांचा अभिमान असावा... आणि तुम्हाला दोन्ही भाषा छान येतात... मला वाटतं हा प्रश्नच उद्भवत नाही की कोणती भाषा चांगली... मालवणी ही बोली भाषा आहे आणि ती फार गोड आहे🎉

    • @santoshdixit5626
      @santoshdixit5626 2 ปีที่แล้ว +3

      I am also agree with this.
      मालवणी बोली खरोखरच खूप छान आहे.

    • @anandtodkar7528
      @anandtodkar7528 2 ปีที่แล้ว

      पोरे!!!!!!!!
      असुदे!!!!😂😂😂
      मराठीच आहे तुझी भाषा फक्त थोडा फरक!!!!बस एवढाच विषय
      आणि हो त्या शिव्या!!!!
      मालवणी भाषेतल्या शिव्या मी दोन वेळा खाल्या!!!!
      काही कळालं नाही पण मला हसू मात्र फार येत होतं!!!!
      हो सांगायचं राहिलं मी कराडचा जिल्हा सातारा!!!!
      जिंदाबाद!!!!

    • @sureshchoudhary4455
      @sureshchoudhary4455 2 ปีที่แล้ว +1

      Loopopooo

    • @sasahasa5065
      @sasahasa5065 2 ปีที่แล้ว +2

      raao malvani potbhasha aahe ..

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 ปีที่แล้ว +3

      🤦
      मराठी भाषा...no.1 आहे.. महाराष्ट्र मध्ये

  • @adityakelkar9294
    @adityakelkar9294 ปีที่แล้ว +10

    Malwani is the sweetest sounding language in the world. Please encourage your next generation to learn Malwani and preserve your traditions.

  • @atmstockmarket3265
    @atmstockmarket3265 ปีที่แล้ว +15

    मी मराठी आहे. मालवणी समजते जास्त बोलता येत नाही पण... मालवणी खुप छान भाषा आहे. कुणालाही आपल्या भाषेत बोलायला लाज साही वाटली पाहिजे. बाय तु मालवणीतच बोल. खुप छान वाटते. गाळी पण मार... खुप भारी

    • @vishalpawar441
      @vishalpawar441 2 หลายเดือนก่อน

      Vishal pawar ,vishal pawar

  • @trueravan
    @trueravan 2 ปีที่แล้ว +33

    अपने भारत में ये एक problem है... अपनी regional (हरयाणवी, पंजाबी, मराठी... etc.) भाषा सीखो... फिर इंग्लिश सीखो! और तो और... हिन्दी में भी अलग-अलग रूप की हिन्दी... और मराठी में भी मालवानी, कोल्हापुरी, खानदेशी etc...
    लेकिन यही हमारे देश की विशेषता है!
    I love your vlogs and your MalvaNi and straight Marathi too.!
    Best wishes from Haryana!

  • @vinayakkargutkar3435
    @vinayakkargutkar3435 2 ปีที่แล้ว +74

    आमकां आमच्या भाषेचो अभिमान आसा🙏👏👏 जय मालवणी❤️❤️

    • @omkarkarande9875
      @omkarkarande9875 ปีที่แล้ว

      गो चेडवा खुय रवतोस

    • @vishalpawar441
      @vishalpawar441 2 หลายเดือนก่อน

      Vishal pawar, vishal pawar

  • @a.p.saldanha4487
    @a.p.saldanha4487 2 ปีที่แล้ว +35

    I am Konkani speaking Catholic from Vengurla.. We speak Konkani, Malvani and Marathi.. Please visit Malvan region, it is soo beautiful.

  • @MilindParadkar
    @MilindParadkar 2 ปีที่แล้ว +5

    बहुभाषिक असणे ही तर चांगली गोष्ट आहे, तुमची विचार करण्याची क्षमता already वाढलेली असते. Be proud being बहुभाषिक !!

  • @nehagawas4561
    @nehagawas4561 ปีที่แล้ว +11

    I am also from Kokan. Even though I speak Marathi in my house, l love to speak in malvani. Malvani is so easy that every Marathi speaker can easily understand it. Now I'm studying in Pune, and whenever I feel tired, your comedy + malvani makes my day. Thanks a lot Ankita

  • @chetanb4911
    @chetanb4911 2 ปีที่แล้ว +45

    Nice to see father and daughter spending quality time together....and daughter explaining dad about new gadgets !!! 👍

  • @sudarshanwadekar5286
    @sudarshanwadekar5286 2 ปีที่แล้ว +13

    मालवणी भाषेत कुठेतरी प्रेम,आपुलकी,आपलेपण आहे त्यामुळे मला कोकण आणि मालवणी भाषा ऐकायला खुप आवडते... पण दुःख एकच आहे की मला बोलायला येत नाहीं ... कोकण बघणं आणि मालवणी भाषा बोलता येणं ही माझ्या मनातील इच्छा आहे... हि इच्छा आयुष्याचा शेवट होण्या आधीच पूर्ण होवो.. हीच भगवंता कडे प्रार्थना.

    • @vishalpawar441
      @vishalpawar441 2 หลายเดือนก่อน

      Vishal pawar, vishal pawar

  • @latestnewsIndia-p7f
    @latestnewsIndia-p7f 2 ปีที่แล้ว +52

    I am not from Malvan but i love every word of Malvani

  • @sanjaymeher4641
    @sanjaymeher4641 2 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रातील सर्व भाषा फार गोड आहेत .मालवणी ,कोंकणी ,अहिराणी ,वराडी ,खानदेशी ,नागपुरी ,पुणेरी ,नगरी ,कोल्हापुरी ,सातारी,,मराठवाड्याची ,सोलापुरी या मुख्य भाषा तर आदिवासी लोकांच्या वेगवेगळ्या भाषा ऐकायला फार गोडं वाटतंय शिकाव्यात सर्व भाषा .समृद्ध महाराष्ट्र .

  • @Super01chetan
    @Super01chetan 2 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्रतील सर्व भाषा सुंदर आहेत ! Love From Vidarbh !

    • @vishalpawar441
      @vishalpawar441 2 หลายเดือนก่อน

      Vishal pawar, vishal pawar

  • @gyaansagarbharat8004
    @gyaansagarbharat8004 2 ปีที่แล้ว +75

    I'm a Goan and my mother tongue is Konkani (which is quite similar to Malvani), and I'm extremely proud of it. Though we are a different state but I have a feeling of affection towards ppl from all over the Konkan coast, may they be from Goa or Maharashtra. Recently, I happened to be on a brief visit to Sawantwadi and I was literally speaking in Konkani and they would understand and reply me back in Malvani and I would understand too.

    • @girishpanchal257
      @girishpanchal257 2 ปีที่แล้ว +1

      States are man made gid gifted us languages to communicate

    • @vijaypawar3173
      @vijaypawar3173 2 ปีที่แล้ว +3

      Marathi aanik Konkani, donni sakhhe bhayan asaat

    • @purvakhanolkar6205
      @purvakhanolkar6205 ปีที่แล้ว +1

      I am goan and maharastrian tooo so i proud to be bothhhhhh

    • @geek-lh5gl
      @geek-lh5gl ปีที่แล้ว

      I m goan refugee in maharashtra.

    • @oh_Siddhie97
      @oh_Siddhie97 6 หลายเดือนก่อน +1

      Malvani is a dialect of Konkani, naturally it would be similar.

  • @virenjadhav-deshmukh6912
    @virenjadhav-deshmukh6912 ปีที่แล้ว +8

    I am punekar....but I always love malavani language and malvani people....malavani people is just purity of heart..

  • @akshaywalke8749
    @akshaywalke8749 2 ปีที่แล้ว +171

    मी जॉब ला अमेरिकेला आहे, माझ पूर्ण शिक्षण गावी कणकवलीत झालं,मला अभिमान आहे मी मालवणी असल्याचा❤️

    • @yashgavade9963
      @yashgavade9963 ปีที่แล้ว +3

      America मधे जॉब कसा मिळू शकेल?Data Science che skills ahet.can you help me

    • @jaiganesh50
      @jaiganesh50 ปีที่แล้ว +6

      अभिमान असुकच व्हया मालवणी असल्याचो... काय समजलीव 😊

    • @wishme8739
      @wishme8739 ปีที่แล้ว +3

      @@yashgavade9963 Donach marg aahet. Ek tar america madhe shikshan ghya naheetar Indian IT company madhun america madhe onsite ja.

    • @chavanagrofarm
      @chavanagrofarm 3 หลายเดือนก่อน +2

      अक्षय गावाचं नाव काय?

    • @akshaywalke8749
      @akshaywalke8749 3 หลายเดือนก่อน +4

      @@chavanagrofarm हरकुळ बुद्रुक

  • @JunaidKorabu18
    @JunaidKorabu18 2 ปีที่แล้ว +57

    Our language is our pride..
    Marathi and Malvani both languages are best... why to discriminate ??
    असले नातेवाईक घरीच घ्यायचं नाही....
    एक कोल्हापूरकर

    • @Sujit_7541
      @Sujit_7541 2 ปีที่แล้ว +1

      Barbar...tyana ky problem ahe. Te kontyahi bhaset boltil
      .

    • @shubhamtippe887
      @shubhamtippe887 2 ปีที่แล้ว +2

      Barobar bollas bgg..😂

    • @sadhanajoshi5087
      @sadhanajoshi5087 2 ปีที่แล้ว

      पण जे होतं ते भल्यासाठी.

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 ปีที่แล้ว +4

    मी उत्तम मालवणी बोलते.मराठीही उत्तम बोलते. समोरचा माणूस मालवणी आहे असं समजल की मालवणी आपोआप सुरू होत. आपली मालवणी भाषा एकदम भारी

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 ปีที่แล้ว +17

    अप्रतिम... खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी वाटला व्लॉग... तुमचं गावं...घर... आणि आजूबाजूचा नयनरम्य परिसर.... 😄🙌👌👌 आज अचानक तुझा व्लॉग सजेशन मध्ये आला... खरंतर कोकण स्वर्ग भूमी... देवभूमी... स्वर्गसुखाची अनुभुती देणाऱ्या ... निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि सोबतच कोकणची माणसं साधी भोळी अशा लोकांबद्दल काय बोलायचं... 😄 हा व्लॉग पाहून मला तुझ्या मधील व्यक्तीमत्व व एका कर्तृत्ववान युवतीची जाणीव थोडीफार का होईना झाली... आणि संभाषण कौशल्य खरंच खूप भारी आहे... कल्पना आहे तुझी नुकतीच सुरूवात झाली आहे, एक युट्युब व्लॉगर म्हणून.. पण असो तुझ्याकडून उत्तम व्लॉगींग नक्कीच होईल आणि उत्कृष्ट यशस्वीपणे तुला लोकांचा रिस्पॉन्स नक्कीच भेटेल... सोबतच तुमच्या कोकणमधील भरपूर व्लॉगर देखील तुला प्रेरणादायी नक्कीच असतील यामध्ये तीळमात्र शंका नाही... त्यामधील एक गोष्ट कोकणातील, अनिकेत रासम हा प्रसिद्ध चेहरा.. असंच काहीसं तुझ्या जीवनातील वाटचाल होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना..😄👍😇 🙏

  • @nandad2878
    @nandad2878 ปีที่แล้ว +4

    Ma'am तुमचं मालवणी खूप गोड, आम्ही मालवणी असलो तरी तुमच्या एवढी शुद्ध नाही.तुम्ही मालवणी ला खूप उंची वर न्याल यात शंका नाही.,मालवणी बोलणं कमीपणा नाही.

  • @PSSsai
    @PSSsai 2 ปีที่แล้ว +6

    एकदम मस्त. सिम्पल. आपले कुटुंब आपली भाषा आपला महाराष्ट्र आपला अभिमान

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 2 ปีที่แล้ว +1

    तुझ्या संवाद साधण्यात, तुझ्या बोलण्यात जो सहजपणा आहे त्यामुळे आपल्या घरातीलच व्यक्ती बोलत आहे असे वाटले

  • @ramchandrashinde513
    @ramchandrashinde513 2 ปีที่แล้ว +27

    तूम्ही... मालवणी भाषा .... खूप छान बोलता..... मालवणी भाषा म्हणजे आपला अभिमान आहे कोकणी असल्याचा ...

  • @vinodyashwantrao7654
    @vinodyashwantrao7654 ปีที่แล้ว +3

    आपली आई मराठी आहे. आणी येणाऱ्या सर्व देवनागरी भाष्या आपल्या आईच्या पिलावळ आहे 🙏

  • @missyadav5202
    @missyadav5202 2 ปีที่แล้ว +43

    कोणी कितीही बोलू देत ..आपली बोली भाषा टिकवून ठेवणे आपले काम आहे..मी सुध्दा 4 वर्षे कोकणात शिकायला होते .मी सातारची होती त्यामुळे सातरी च भाषा बोलायची..कोकणात खूप टोमणे भेटले , घाटी म्हणून हिणवत असतं..हे सातारी लोकांच्या बाबतीत च नहीं तर सोलापूर, कोल्हापूर, सांगली आम्हा सगळ्यांनाच आमच्या घटावरच्या भाषेवरून चिडवत असता... पण भाषेवरून राग वाटून घेतला नाही आणि आजही सातारी भाषेवरून कधीच लाज नाही वाटली कारण ती माझी बोली भाषा आहे..कॉलेज कोकणात असेल तरी तिथे all over Maharashtra मधली मुले होती लास्ट year पर्यंत आमी एक वेगळीच accent तयार झाली.म्हंजे थोडी कोकणी थोडी सातारी थोडी सोलापुरी, सांगली..असे एक मिक्स भाषा बोलायला लागलो होतो...सध्या माझे कोकणातील फ्रेंड्स माझी accent पण वापरतात..तेव्हा घरच्यांकडून टोमणे भेटतात😅..
    शेवटी आपण आपला भाग सोडला की प्रत्येकाला हे थोडे ऐकावे च लागते..पण भाषा ही सहवासात राहून च बदलते...आपला जसा सहवास तशी आपली भाषा होते .

    • @sk-rt3qf
      @sk-rt3qf 2 ปีที่แล้ว +3

      अस होत असत. मी मूळचा सांगलीचा मात्र वडिलांची बदली औरंगाबादला झाल्याने 5 वी ते 8 वी औरंगाबादला झाली, मराठवाड्यातील भाषेचा टोन आणि काही शब्द वेगळे आहेत, मला सुद्धा जवळपास दोन वर्ष खूप त्रास झाला, मुल हसत, नक्कल करत, मला रडू येई. एक दिवस मी घरी म्हणालो मला शाळेत जायचं नाही मग घरचे शाळेत आले विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं, शिक्षकांना सांगितलं आणि पुढे ठीक झालं सर्व. मला त्यावेळी त्या मुलांचा खूप राग येत होता पण आता नाही कारण सांगलीत मराठवाड्यातील कोणी आलं असतं त्याला आम्हीही चिडवलच असतं कारण वय लहान होत, समज न्हवती, समोरचा किती दुखावतो आहे याची अक्कल नव्हती. आता समजू शकतो, तटस्थपणे पाहतो पण त्यावेळी ते सर्व खूप त्रासदायक वाटलं होत.

    • @RakeshS-zs1fs
      @RakeshS-zs1fs 2 ปีที่แล้ว +4

      मी पण कोकणचाच आहे,
      कोकणवासीयांकडून तुम्हाला त्यावेळी झालेल्या त्रासाबद्दल मी त्यांच्या वतीने तुमची क्षमा मागतो.
      वाईट वाटूं घेऊ नये,शाळा-कॉलेजच्या दिवसांमध्ये अशा गोष्टी न कळत घडत असतात.मोठं झाल्यावर नक्कीच कळतं की भाषा, प्रांत, जात-धर्म भेद ह्या गोष्टी माणुसकी समोर क्षुल्लक आहेत.

    • @oh_Siddhie97
      @oh_Siddhie97 6 หลายเดือนก่อน

      Marathi apli bhasha nahi ahe. Malvani bhasha hi Konkani bhashechi dialect ahe..

  • @trekkerspoint
    @trekkerspoint 2 ปีที่แล้ว +7

    आम्ही 20 वर्ष झाली मुंबईत राहतो ....घरात आम्ही मालवणी मध्ये बोलतो बाहेर गेल्यावर आम्ही मराठी मध्ये बोलतो पण त्यामुळे माझ्या मालवणीवर बोलण्यावर काय फरक पडलो असत असा माका वाटत नाय.👍

  • @sanjayghosalkar1135
    @sanjayghosalkar1135 2 ปีที่แล้ว +4

    मुंबई मध्ये जन्म झालेली मुलं सुध्दा मालवणी बोलायला लाजत नाहीत
    आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जन्म होवून सुध्दा मालवणी न बोलण्याची सक्ती म्हणजे थोड अतीच वाटतं परदेशात स्थायिक झालेली माणसं पण आपल्या या मालवणी मातृ बोलीला विसरत नाहीत हो कारण खूप गोड भाषा आहे.
    मी जरी रत्नागिरी जिल्ह्यातील असलो तरी या भाषेवर माझ खूप प्रेम आहे.

  • @niharkulkarni6404
    @niharkulkarni6404 2 ปีที่แล้ว +4

    तू खूप सुंदर मराठी बोलतेस.. उच्चार देखील खूप स्पष्ट आहेत.

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 2 ปีที่แล้ว +10

    मी एकदा मुंबई मध्ये मालवणी भाषा ऐकली. तेव्हा मी एका व्यक्तीला विचारले की ही इतकी गोड भाषा कोणती आहे? तेव्हा ही मालवणी भाषा आहे असे कळले.नंतर मी रात्रीस खेळ चाले ही मालिका बघितली आणि मी आणि माझी मुले घरातच आम्ही मालवणी बोलायचा प्रयत्न करायचो. मला खूपच आवडते मालवणी भाषा.

    • @vishalpawar441
      @vishalpawar441 2 หลายเดือนก่อน

      Vishal pawar, vishal pawar

  • @juiguram7177
    @juiguram7177 2 ปีที่แล้ว +12

    I love watching your vidoes ankita. I am a malwani but live outside india. Your vidoes are a way for me to remain connected to my homeland. You have no idea the happiness you are spreading . Keep making vidoes in devbagh and in malwani. Love yea girl ❤️

  • @jioindiawale
    @jioindiawale 2 ปีที่แล้ว +16

    EVERY LANGUAGE IS AWESOME AND WE SHOULD RESPECT I LOVE ALL THE REGIONAL LANGAUGE MALVANI,KHANDESHI,NAGPURI ALL ARE SOOOO SWEET

  • @maheshmadye09-h5e
    @maheshmadye09-h5e 2 ปีที่แล้ว +11

    सिंधुदुर्गात जन्माक येवून ज्या माणसाक मालवणी बोलाची लाज वाटता त्याचो जन्म फुकट गेलो... अरे अभिमानान सांगा... मी मालवणी... 😃💪

    • @vishalpawar441
      @vishalpawar441 2 หลายเดือนก่อน

      Vishal pawar, vishal pawar

  • @Maharashtradeshaa
    @Maharashtradeshaa 2 ปีที่แล้ว +10

    Smiling throughout the vlog.....thnx for making my morning great....ह्या भावना इंग्लिश मध्ये चांगल्या समजावता येतात

  • @travellernilesh9529
    @travellernilesh9529 ปีที่แล้ว +4

    प्रत्येकाला आप आपल्या भाषेचा अभिमान असलाच हवा कारण प्रत्येक भाषेत एक गोडवा आहे एक सुंदरता आहे.

  • @nikhilkhamkar4589
    @nikhilkhamkar4589 2 ปีที่แล้ว +12

    What a beautiful relationship between you and your father!! 😊🙏❤️

  • @CheteshPatilVlogs
    @CheteshPatilVlogs 2 ปีที่แล้ว +1

    भाषेचा अभिमान असावा, हे सत्य आहे. आणि आपण, आपल्या जनरेशन ने जपलं पाहिजे. खूप छान. 👍

  • @rutwikkhandeshe8910
    @rutwikkhandeshe8910 2 ปีที่แล้ว +17

    Be proud of your dialect.... Someone should continue to speak malwani

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 2 ปีที่แล้ว +1

    अचानक तुमचा व्हिडीओ समोर आला . उत्सुकता म्हणुन पाहिला आणि खूप आवडला . तुमच्या ब्लॉग मधला साधेपणा आणि सहजपणा खूप आवडला . Immediately Subscribed.

  • @padirsuresh
    @padirsuresh ปีที่แล้ว +4

    मालवणी भाषा खूप चांगली आहे ते ऐकायला जितकी गोड तेवढेच बोलायला कठीण सुद्धा आहे. प्रत्येकाला आपली भाषा प्रिय असते. मराठी बोलायला पाहिजेच कारण ती आपली मातृभाषा आहे. आणि शिक्षण सुद्धा मराठी मध्येच आहे. म्हणून आपण आपली मूळ भाषा विसरू शकत नाही.

  • @roshanlad7812
    @roshanlad7812 2 ปีที่แล้ว +1

    Blog छान असतं. आणि भाषेची लाज नसावी, उलट आपल्या सारख्या मुळेच मालवणी टिकून आहे. Thanks मालवणी टिकावलास.

  • @samitpradhan1575
    @samitpradhan1575 2 ปีที่แล้ว +4

    Very nice heartwarming conversation between father and daughter. 🙂

  • @suhaschitnis
    @suhaschitnis 2 ปีที่แล้ว +55

    Hello. First let me introduce myself. I am originally from Vengurla born and raised through HS. Then Bombay ( now Mumbai )
    Now settled in USA for many years. As I was browsing through the TH-cam I came across your Vlog. I must admit that I was so thrilled to hear the malvani dialect coming from you. Since we spoke the same dialect in Vengurla, it almost made me home sick. I enjoyed the video. Just curious and would love to know which town this video was made in. And all the best to you !

    • @umeshpadte3601
      @umeshpadte3601 2 ปีที่แล้ว +3

      Vengurlyak khade?

    • @janaksawant8846
      @janaksawant8846 2 ปีที่แล้ว +4

      Mi pan vengurla madhun 🤩

    • @MrJitendrahavaldar
      @MrJitendrahavaldar 2 ปีที่แล้ว +2

      Hello tumchi Chitnis family from Vengurla? Opp narayan boke hotel?

    • @vishwaa84
      @vishwaa84 2 ปีที่แล้ว +1

      Aata Kay lagna kartalas?

    • @suhaschitnis
      @suhaschitnis 2 ปีที่แล้ว +3

      @@MrJitendrahavaldar yes. I left Vengurla in 1962 and India in 1970. We still have family there and a store .

  • @user-pv8gc9zm2f
    @user-pv8gc9zm2f 2 ปีที่แล้ว +5

    All Languages are great but your expression and voice is so best....kokanachi manase sadhi bholi.... 👍

  • @raufnevrekar9235
    @raufnevrekar9235 2 ปีที่แล้ว +8

    I love malvani , I like Marathi and I am kokani ...... proud to be a Marathi ......

  • @aditiadgale10
    @aditiadgale10 2 ปีที่แล้ว +12

    The cutest moment in the entire vlog was the when that pet came to you and you said me boltey😂♥️

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 2 ปีที่แล้ว +5

    मालवणी, खान्देशी , अहिराणी भाषा अतीशय गोड आहे 🙏 पण मला या भाषा बोलता येत नाही याचे वाईट वाटते 😔😔🙏
    जय महाराष्ट्र 🙏

  • @adityarane5022
    @adityarane5022 2 ปีที่แล้ว +4

    Awesome video from you. Like to know & see more about Malwan. My mom is from Malwan. She know very well the Malwani language you speak. Have Great Day 👍

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 ปีที่แล้ว

    मातृभाषा मालवणी असा तर त्याचा अभिमान असो.... God Bless You beta ..!

  • @amolsanas89
    @amolsanas89 2 ปีที่แล้ว +6

    मराठी मुख्य भाषा आहे आणि बाकी बोलीभाषा...... मराठी जितकी महत्वाची तितकीच बोलीभाषा...... शेवटी बोलीभाषा संस्कृती, परंपरा जपते आणि मराठी भाषा महाराष्ट्राची अस्मिता, ओळख जपते.....
    सरळ उपाय आहे..... घरात बोलीभाषा, महाराष्ट्रात मराठी, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला जी हवी ती......

  • @kalpanabagdekar4126
    @kalpanabagdekar4126 3 หลายเดือนก่อน

    मालवणी बोलता येत नाही. पण गोड भाषा आहे. मालवणी नाटके पाहुन खूप आनंद घेतला. मच्छिंद्र कांबळी यांची सर्व sunder मालवणी नाटके मनापासुन पाहिली.

  • @sunnyk007
    @sunnyk007 ปีที่แล้ว +6

    It is sad that some people ridicule languages because of the flawed idea that they sound harsh. Malvani and Konkani are beautiful languages. Most Marathi speakers including me have grown up enjoying heavyweights like Machindra Kambli and his Malvani and used to say that even cuss words sound melodious in Malvani. I have cousins who lived in Goa when they were kids but moved to Mumbai and hence only speak Marathi now.

  • @sunilsatawlekar3972
    @sunilsatawlekar3972 2 ปีที่แล้ว

    आपल्या सगळ्या भाषा आणि बोली फार गोड आहेत. मालवणी तर निश्चितच सुंदर आहे, आणि 'मार्मिकली एक्प्रेसिव' 😊भाषा आहे. तशीच आपल्या शेजारची कोंकणीदेखील. तुम्हाला मालवणी बोलण्यावरून लहानपणी फटके खावे लागले हेच खरे तर वाईट आहे. सुदैवाने आता सर्व भाषांविषयी योग्य भान येऊ लागले आहे. तुम्ही बोला. खूप बोला. आम्हाला तुमची मनोगतं मालवणीत सांगा. आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. ☺👍

  • @annieathani7529
    @annieathani7529 2 ปีที่แล้ว +5

    It was great to see you and your father spending good time with eachother. You have a good natural voice and continue your vlogs with both malvani and marathi language.i am from Kolhapur and recently been to devbagh and learnt some malvani words from the staff of kinara resort.loved malvani language.Ankita you have good place to start your own resort

  • @truptikale3051
    @truptikale3051 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक भाषेची गोडी वेगळी आहे आपण आपल्या बोली भाषा जपली पाहिजे ती आपली ओळख आहे. सर्वच बोली भाषा गोड असते नवे ठेवण्या पेक्षा त्या भाषा जोपासणे अगत्याचे आणि आग्रहाचे मानावे.

  • @betush8964
    @betush8964 2 ปีที่แล้ว +5

    I'm not Malvani guy ....I would love to hear your malvani. .... LOVE YOU

  • @prashantkashid1990
    @prashantkashid1990 2 ปีที่แล้ว

    आपली मातृभाषा आपल्याला खूप आवडते, त्यात बोलीभाषा तर जास्तच, तुम्ही मालवणी छान बोलत किती मधुर वाटते ऐकायला, कृपया ही टिकवा, 👍👌

  • @samikshabhosle9993
    @samikshabhosle9993 2 ปีที่แล้ว +17

    Walawalkar kaka is a real gem of a person …जय कोकण ❤️

    • @madhukarsuryawanshi4773
      @madhukarsuryawanshi4773 2 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र हे महत्वाचे आहे कारण प्रत्येकजण म्हणले की पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड हे तर महत्वाचे आहेतच पण आपला महाराष्ट्र अखंड राहीला पाहीजे.
      जय महाराष्ट्र

    • @borsepranav5193
      @borsepranav5193 2 ปีที่แล้ว +3

      @@madhukarsuryawanshi4773 khandesh la visrun chalnar nahi

    • @NAYAN-t3e
      @NAYAN-t3e 2 ปีที่แล้ว +2

      @@madhukarsuryawanshi4773 आणि मध्य महाराष्ट्र पण.

  • @ani4787
    @ani4787 2 ปีที่แล้ว +2

    आम्हां चित्पावन समाजाची चित्पावनी म्हणून बोलीभाषा होती. 20 व्या शतकापर्यंत चित्पावन लोक घरांत चित्पावनी व बाहेर मराठी बोलत असत. कालौघात चित्पावनी बोली घरांतून लुप्त झाली व मराठी स्वीकारली गेली. आज चित्पावनी बोलीविषयी महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. तुमच्या व्हिडिओमुळे तिची आठवण आली इतकंच. तुम्ही मालवणी व मराठी या दोन्ही भाषा छान बोलता! मालवणीला जपा. फार गोड भाषा आहे ती! :-)

    • @ashishrane6595
      @ashishrane6595 2 ปีที่แล้ว

      अजून गोव्यात बोलतात...

    • @vijaymandore2030
      @vijaymandore2030 2 หลายเดือนก่อน

      का तुम्ही लोकांनी चित्पावनी भाषेचा खून पाडला? तो ही स्लोपाॅयझनिंग करून!
      निर्दयपणाच तो.
      अजूनही जुन्या पिढी चे पाय धरून ती भाषा मेहेरबानी करून जिवंत करा व जिवंत ठेवा.

  • @brightmelody43
    @brightmelody43 2 ปีที่แล้ว +6

    Proud to be #Malavani ... I wanted to learn Malavani

  • @anitanaringrekar8127
    @anitanaringrekar8127 ปีที่แล้ว +1

    Ankita you speak Malvani so well that it is a pleasure to listen and you are very expressive ❤ Waiting for many more interesting videos 👍

  • @SouravPatil_Youtube
    @SouravPatil_Youtube 2 ปีที่แล้ว +4

    Dialects should be Always be priority
    I haven't seen any village speaking pure praman marathi bhasha
    Every region in maharashtra has thier regional dialect of marathi

  • @vishalkadam4575
    @vishalkadam4575 2 ปีที่แล้ว +2

    Genuine girl.. genuine talk...nice

  • @kunalangne1927
    @kunalangne1927 2 ปีที่แล้ว +13

    Proud of you Ankita and your Baba....my sons are always looking for your blogs and most of the times thet saw repeatedly ..👍☺️

  • @bhushan2357
    @bhushan2357 2 ปีที่แล้ว

    कसला भारी आहे यार हा सगळा परिसर... मस्त वाटलं बघून..

  • @ganeshpalkar7909
    @ganeshpalkar7909 2 ปีที่แล้ว +7

    गो बायोव तू जगाच्या पाठीवर खयव जा..... आमका अभिमान हा ...... पण खयव गेलंस तर मालवणी बोलाक विसरा नको आणि लाजा नको..... बाकी मस्त .....

  • @live_n_let_live7
    @live_n_let_live7 2 ปีที่แล้ว +1

    Hello, masta majedar bolte tu, tuza tuzya baban sobat cha communication superb ahe 👏🏻👌🏻 , wishing well fr you 🙂👍🏻

  • @gorakhpatil6412
    @gorakhpatil6412 2 ปีที่แล้ว +6

    मालवणी भाषा ही काही वाईट नाही तर ती लॅटिन अमेरिकन सारखी आहे. मुळात भाषा कोणतीच वाईट किंवा चांगली नसते आपला पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे.
    मला मालवणी भाषेत बोलता येत नाही तरीही मी ह्या भाषेचा आदर करतो.

  • @naupaka6
    @naupaka6 2 ปีที่แล้ว

    किती सुंदर आहे ही मालवणी भाषा उगाच मराठी चित्रपटात अन् मालिका मध्ये ओढून तोडून बोलली जाते ....#मालवणी❤️🙏

  • @Pradreamschasers
    @Pradreamschasers 2 ปีที่แล้ว +20

    मालवणी ही मराठी ची बोली भाषा आहे.
    आणि बोली भाषेतूनच कोणत्याही भाषेचा विकास होतो. मला वाटतं तुमच्या नातेवाईकांनी भाषेबद्दल जे काही मत व्यक्त केलं त्याला जरा जास्तच प्रतिसाद दिला गेला.प्रत्येकाला आपल्या बोली भाषेचा अभिमान असायलाच पाहिजे आणि ती बोलली गेली पाहिजे, जर बोली भाषाच नसेल तर मग मराठीच अस्तित्व शिल्लक राहिला का?
    म्हणून अशा लोकांचं म्हणणं जास्त मनावर घेऊ नये.

    • @robertjoseph6409
      @robertjoseph6409 2 ปีที่แล้ว +3

      तो काळ वेगळा होता दादा...आता बोली भाषा जपण्यासाठी बऱ्यापैकी जागरूकता आली आहे समाजात, आणि लोकांना बोलीभाषेचा अभिमान सुध्दा वाटतो. पण 20-25 वर्षांपूर्वी मुंबईतील चाकरमानी स्वतःला श्रेष्ठ समजून मालवणी भाषा व बोलणाऱ्या लोकांना कमी लेखायचे व त्यामुळे मराठीतच बोलण म्हणजे सुसंस्कृतपणा असं समीकरण बनलं.
      अर्थात मराठी म्हणजे वाईट नाही पण त्यामुळे बोलीभाषेचं खच्चीकरण योग्य नाही.

    • @Pradreamschasers
      @Pradreamschasers 2 ปีที่แล้ว

      @@robertjoseph6409 👍👍👍👌👌👌❤️

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 2 ปีที่แล้ว

    खूप छान अंकिता तुझी मालवणी एकदम प्युअर मालवणी आहे आणि मराठी पण एकदम शुद्ध मराठी आहे आणि तु हिन्दी ही छान बोलतेस. ऐकायला बरं वाटतं तुझ्या स्टोर्‍या. कंटाळा येत नाही.

  • @dhairyashilkhade1042
    @dhairyashilkhade1042 2 ปีที่แล้ว +13

    Every language of every District, State is rich🏆We all should Proud of our own culture & mother tongue. By the way we all admire kokani culture👍🙏

  • @gauravkalkar
    @gauravkalkar ปีที่แล้ว

    महाराष्ट्र मधील प्रत्येक गावातील मराठी भाषा प्रमाण मराठी भाषा इतकीच सुंदर आहे. जे कुणी गावातील भाषेला नाव ठेवतील त्यांना लांबूनच राम राम. मराठी शुद्ध जो बोलेल तो भारी हा शोध शहरातील लोकांचा तर्क.

  • @sujitchavan6631
    @sujitchavan6631 2 ปีที่แล้ว +7

    I speak Goan konkani my sangli Marathi I can even speak malvani be proud of your dialect

    • @Blitzcreek304
      @Blitzcreek304 2 ปีที่แล้ว +1

      I am also from Sangli city

  • @krishnammagaru
    @krishnammagaru 2 ปีที่แล้ว

    Awesome , so much to say about single sentence "Why dont you speak Malvani ? and when you speak in HIndi, why dont you speak in Marathi ?you are marathi ?" So much diversity Konkan hearted girl , you are true Hindustani Hearted Daughter of the Bharatha .

  • @apurvkulkarni9025
    @apurvkulkarni9025 2 ปีที่แล้ว +4

    Loved the Malvani, very sweet language❤

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 ปีที่แล้ว

    गावचा,आपल्या भाषेचा असा अभिमान हवा.बाप लेक दोघेही छान आहेत. गॉड ब्लेस यू.अभिनंदन.

  • @Prabhanjan-Bhagat
    @Prabhanjan-Bhagat 2 ปีที่แล้ว +5

    मस्त वाटलं मालवणी ऐकून!!😊
    तुझ्या सोबत नगरी बोलीत बोलायला आवडेल!!😊

  • @someshpawar1119
    @someshpawar1119 2 ปีที่แล้ว +2

    I don't understand Malvani but when you speak Malvani you sound interesting beautiful
    Feel like keep listening to your Malvani
    "Tu Kai karta tu ki ko karta
    Amgail por aaso"

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 2 ปีที่แล้ว +17

    I am surprised to know that some of your relatives felt that speaking in Malvani dialect is below dignitor it is sign of illiteracy .Most of highly qualified people from our region preferred Malvani dialect among themselves and we are proud being Malvani. So do not give importance to advice of such people as I feel they are not confident in their own life.

  • @niteshbar9A
    @niteshbar9A 2 ปีที่แล้ว +2

    नुस्ता भारी गो तिया ❤️🙏...... गे बाय माजे.... नजर लागात हा 😀

  • @sandeshgijare525
    @sandeshgijare525 2 ปีที่แล้ว +4

    good …
    Holi parynt rahilis tikday tar tikdachya holi che videos share kar..by the way tuz marathi askhalit aahe 🤞
    Kadachit tula vachanachi savay asavi 👌..

  • @sujatashelar7106
    @sujatashelar7106 2 ปีที่แล้ว

    Kitii goad bhasha ahe malvani....mi atach devbuag la firayla geli hoti heaven ahe yar malvan....tujhe videos pan khup chaan astat... Stay blessed dear

  • @chetanbharadi1066
    @chetanbharadi1066 2 ปีที่แล้ว +4

    Love to listen to you ..keep posting videos

  • @kavitasarang6859
    @kavitasarang6859 ปีที่แล้ว

    Too good Ankita , keep it up . I can say this to you karan me dekhil malvani aahe . You have a very cute sense of humour. Devbag and Talashil is very close to my heart . Sangan ,khadi ani Samudra . Twenty yrs back l had been there to my relative's place . Last year l revisited but couldn't trace that quite , calm beach and sangam . Nathal, nishabd , sundar asa ha devbag chya samudra chi sundar ta japta yeil he sudha ya Kokan Kannene pahav hich chotishi ischa . Keep it up❤ , God bless you dear , Dr Kavita

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 ปีที่แล้ว +9

    भाई आपली मातृभाषा जपाकच होई
    मुली मुंबईला जाऊन आल्यावर छोटे कपडे घालतात 1 no ,,😂😂😂😂😂😂
    आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा
    आणि आवडली तू मला

  • @Smart-u2p
    @Smart-u2p 2 ปีที่แล้ว +1

    ग्रामीण भाषेतूनच तुमची शुद्ध मराठी जन्माला आली. मला अभिमान आहे मी मालवणी असल्याचा

  • @AB-mu2ol
    @AB-mu2ol 2 ปีที่แล้ว +15

    HIE MALVAN PRINCESS, I AM JUST SMILING THROUGHOUT THE VLOG - BY CONNECTING MY VIDHARBHA ACCENT STORIES WITH YOUR MALVAN ONE. NICE TO SEE YOUR VLOG. KEEP POSTING 🤘🤘🤘

  • @seemaohol7702
    @seemaohol7702 ปีที่แล้ว

    अरे पण मालवणी भाषा किती गोड आहे. मला येत नाही पण खूप आवडते.लय भारी वाटते.

  • @sagarmali30578
    @sagarmali30578 2 ปีที่แล้ว

    खूप छान ब्लॉक झाला , मला मालवणी भाषा खूप आवडते आणि कोकण पण खूप सुंदर आहे, कोकणचे सौदर्य आणि तेथील परंपरा , खाण्याचा गोष्टी ब्लॉक मदे दाखव .

  • @ninadrules
    @ninadrules 2 ปีที่แล้ว +5

    मालवणी असो वा मराठी, भाषेचा गोडवा अनुभवता आला पाहिजे. तुझा ब्लॉग छान आहे, आठवणी आवडल्या.

  • @virendrakadam4416
    @virendrakadam4416 2 ปีที่แล้ว

    आपली जी प्रमाण भाषा आहे जी मुंबई आणि पुण्यात बोलली जाते, ती सोडून बाकीच्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषांना गावठी म्हणून हिणवले जाते.
    मालवणी हे ही एक खूप गोड बोली भाषा आहे आणि तिला नावे ठेवण्यासारखे काही नाही, आपण जपली पाहिजे,
    तुम्ही मालवणी भाषेत बोललेले आम्हाला आवडेल

  • @vaibhavkulkarni7755
    @vaibhavkulkarni7755 2 ปีที่แล้ว +4

    आमच्या घरी गाय नाही.... आमची आई शेणाने सारवत नाही....तूझ्या आयची गाय 🤣🤣🤣🐄🐄🐄🐄
    प्राजू Rocks 🤐🤐🤐🤐😎😎😎😎

  • @ethenhunt894
    @ethenhunt894 2 ปีที่แล้ว +2

    Whether you speak Marathi,malvani or Hindi ..ur accent is so lovely as always..

  • @ashasawant8988
    @ashasawant8988 2 ปีที่แล้ว +11

    आम्ही कायम मुंबईत राहतो पण आजही आम्ही मुंबईत मालवणी बोलतो. आमची मुले परदेशात असून सुद्धा मालवणी बोलायचा प्रयत्न करतात.

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 2 ปีที่แล้ว +1

      Ase devide hou naka malvani aani marathi madhye. Aapan hindu mhanun ek aale pahije. Karan hindu jaat, dhrama aani bhashe madhye awadha devide jhala ki tyachya fayada gheun brtish aani musalamanani aaplya var rajya kele. Mhanun hindu mhanun ek vha.

    • @ashoknaringrekar2616
      @ashoknaringrekar2616 3 หลายเดือนก่อน

      मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 หลายเดือนก่อน

      समोरच्याला कळत का मुंबईत...???

    • @vijaymandore2030
      @vijaymandore2030 2 หลายเดือนก่อน

      मालवणी अमर रहे. जय मालवणी!

  • @gaurinaik8781
    @gaurinaik8781 2 ปีที่แล้ว +26

    MalvanitCh bola.... Aapli Bhasha jagli pahije

    • @arunparab564
      @arunparab564 2 ปีที่แล้ว +6

      लय बरा वाटला तुजा मालवणी ऐकुन👌

    • @jogi414
      @jogi414 2 ปีที่แล้ว +1

      @@arunparab564 🤣🤣🤣

  • @dshlok1
    @dshlok1 2 ปีที่แล้ว

    Khoop khoop गोड दिसतेस आणि बोलतेस सुध्धा 🥰🥰wish you all the best 💐💐

  • @SunilMishra-qj2cc
    @SunilMishra-qj2cc 2 ปีที่แล้ว +19

    I did not know Malvani & Marathi were different till I watched this Vlog😅

    • @03_shubhambane70
      @03_shubhambane70 2 ปีที่แล้ว +4

      its not different the dialects are different according to the region

    • @SunilMishra-qj2cc
      @SunilMishra-qj2cc 2 ปีที่แล้ว

      @ferzy09 Ok Thanks for Info 🙏🏻