Jayesh Patil- Wonder Boy Of Bhiwandi || जयेश पाटील IPL खेळू शकला नाही !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2021
  • मित्रांनो प्रत्येक क्रिकेट खेळाडूचे स्वप्न असते की, उत्कृष्ट क्रिकेट खेळून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटावी. फार कमी Cricket Player असतात त्यांना अशी सुवर्ण संधी भेटते. आज अशाच एका Tennis Cricket Player Jayesh Patil अर्थात Wonder Boy Of Bhiwandi Jayesh Patil बद्दल जाणून घेणार आहोत. जयेश पाटील Leather Cricket खूप चांगला खेळायचा Jayesh Patil ची Batting कमालीची होती. खूप मोठा Player बनू शकला असता आणि Bhiwandi Cricket चे नाव उंचावले असते. पण एका चूकिमुळे हे शक्य झाले नाही ! jayesh Patil ने कोणती चूक त्याच्या कारकिर्दित केली आहे, हे जाणण्यासाठी Video शेवटपर्यंत बघा.
    video आवडली तर Like करा आणि Share करा आणि Bhiwandi Cricket TV चॕनलला Subscribe करायला विसरु नका ! -Thank You.
    Your Queries?
    Jayesh Patil Batting
    Jayesh patil biography
    #Jayesh_Patil #bhiwandicrickettv
  • กีฬา

ความคิดเห็น •