मुलांना घेऊन गेलो गावच्या जत्रेला🥰| गावाकडची केळशीची जत्रा|S For Satish|Ambavali, Mandangad (Konkan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 เม.ย. 2022
  • मुलांना घेऊन गेलो गावच्या जत्रेला🥰| गावाकडची केळशीची जत्रा|S For Satish|Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही मुलांना घेऊन यावेळेस केळशिमधील महालक्ष्मी देवीच्या जत्रेला गेलो होतो. दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी ही जत्रा असते. ही महालक्ष्मी देवी जागृत देवी असून तिचे खूप सारे भक्त आहेत. केळशिकर या दिवशी खास करून गावी देवीच्या दर्शनाला येत असतात. मी आईसोबत लहानपणापासून या जत्रेला जातो. आता आमची मुले आहेत त्यांना ही जत्रा दाखवायचे ठरवले आणि आम्ही केळशीत पोचलो. देवीचे दर्शन घेतले. देवीचा रथ पाहिला, बरेच सबस्क्राइबर भेटले. बरेच मित्रमंडळी भेटले. मिठाई, खाऊ, खेळणी अशा दुकानांची रेलचेल होती. माणसे आजूबाजूच्या गावातून जत्रेल आलेली होती. खास आकर्षण ते म्हणजे देवीचा रथ मंदिरात जाताना एका शेताच्या ठिकाणी होणारा सोहळा. डोळ्यांचे पारणे फिटेल असा नजारा असतो. एका बाजूला सूर्य अस्ताला जात असताना, रथ देवीच्या मंदिराकडे जात असतो. जुनी परंपरा या गावाने जपली आहे. अठरापगड जातींना घेऊन साजरा होणारा हा देवीचा सोहळा म्हणजे अद्भुत नजारा आणि साक्षात देवीची श्रद्धा आपल्याला यातून पाहायला मिळते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला विसरू नका. गावाकडच्या विडीओसाठी चॅनलला लवकर सबस्क्राइब करा. #MulannaGheunGeloGavachyaJatrela #GavakadachiKelshichiJatra #GavakadachiJatra #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

ความคิดเห็น • 197

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 ปีที่แล้ว +1

    Jatra Nice 👍🇮🇳💚💚💚💚💚

  • @ushap5911
    @ushap5911 2 ปีที่แล้ว +1

    आईला पन खुश ठेवा अता पन मैहनत करते खूप

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 2 ปีที่แล้ว +21

    तुम्ही मजा करून या मी आहे घरी सगळं बघायला असा म्हणणारी आई आणि सासू मिळायला पण भाग्य लागत.. खूप नशीबवान.. आई तुमच्या प्रेमळ आणि समजूतदार स्वभावासाठी.. Hats off.. 😘❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว

      आभार ❤️🥰

    • @Vinaymukadam
      @Vinaymukadam 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @thakareswapnali1256
      @thakareswapnali1256 2 ปีที่แล้ว

      Khar aahe aai kharch khup samjutdar aani premal aahet.

  • @rupaliskitchenmarathi
    @rupaliskitchenmarathi 2 ปีที่แล้ว

    Chaan aahey जत्रा

  • @utkarshavaidya6443
    @utkarshavaidya6443 2 ปีที่แล้ว +2

    केळशी आमच गाव आहे तुम्ही आमच्या घराशेजारी महाजनाकडे आला होतात माहित असत तर भेट झाली असती मी तुमचे सगळे न्हिडिओ बघते

  • @user-yp6hh7jo3g
    @user-yp6hh7jo3g 2 ปีที่แล้ว +4

    केळशी जत्रा पाहून खूप आनंद झालाय मी पहिलयांदा अशी जत्रा पाहिली

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 2 ปีที่แล้ว +5

    आई जगदंबे चा उदो उदो ⛳🙏☺️👌 धन्यवाद ! कामानिमित्त या वर्षी जत्रेला यायला नाही जमले पण तुझ्या या व्हिडिओ मार्फत जत्रा पाहायला मिळाली 🙏☺️⛳ मन अगदी भारावून गेल 👌☺️⛳✌️🙏

  • @shubhadajoshi5267
    @shubhadajoshi5267 2 ปีที่แล้ว

    वा मस्त शुटिंग केले आहे आम्ही पण आलो होतो यात्रेला छान असतात तुमचे सगळे विडीओ

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 2 ปีที่แล้ว

    वा खुपच छान

  • @narayansawant8508
    @narayansawant8508 2 ปีที่แล้ว +2

    कालभैरव देवाचे दर्शन झाले. मस्त छान वाटले जत्रा पाहून.

  • @jaywantbhanshe4087
    @jaywantbhanshe4087 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 2 ปีที่แล้ว +3

    Sugandha Jadhav
    विडियो खुपच छान आहे केळशीचया जत्रेच घरबसलया दर्शन झाले .धन्यवाद

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 ปีที่แล้ว

    Vaa koop chhan vatale Mahalaxmi Devi chi jatra baghun koop maja yete jatre madhe jatana chhan zala sohala baghun koop ananda zala avadala tuza video number one

  • @ranjana5463
    @ranjana5463 2 ปีที่แล้ว +1

    mast jhale palkhiche darshan aani jatrecha vidio.khup chan

  • @rashmipai8170
    @rashmipai8170 2 ปีที่แล้ว

    Aai mahalaxmi namaste

  • @anushkabhorad9193
    @anushkabhorad9193 ปีที่แล้ว

    छान दादा जत्रा आहे. आमच्या कडे पण असते अशी जत्रा आई Vajreshwari chi

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 ปีที่แล้ว +2

    केळशी ची जत्रा खूप छान आम्हांला दर्शन झाले धन्यवाद

  • @muktanandkoli4881
    @muktanandkoli4881 2 ปีที่แล้ว +1

    किती छान जत्रा आहे दादा तुमच्या गावात खूप आनंद वाटतो पाहून

  • @anindian977
    @anindian977 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chaan. Tumchya mulay Devanche Darshan hote.. Thank you and God Bless

  • @amitdongare8190
    @amitdongare8190 2 ปีที่แล้ว +6

    छान मस्त केळशी आमच गाव पण यावर्षी यात्रेला नाही जमल यायला पण विलोभनीय नयन रम्य दर्शन घडलत सतिशभाऊ व वहिनी खुप खुप आभार.

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी
    विलोभनीय आहे वातावरण
    🥰👌👌👍👍

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว

    Mast amcha gavi pn ashich majja aste

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +2

    आई महालक्ष्मीचा रथ सोहळा छान आहे लोकांचा उत्साह पाहून आनंद वाटला यात्रा पण खूप छान भरते आवडला विडियो

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar5996 2 ปีที่แล้ว

    Mast best nice good sar

  • @prachitavaidya2232
    @prachitavaidya2232 2 ปีที่แล้ว +1

    🙏⚘लक्ष्मी देवी नमो नमः ⚘🙏

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 ปีที่แล้ว

    तुझ्यामुळे यात्रा बघायला मिळाली

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 2 ปีที่แล้ว +1

    Jai Hanuman 🙏🙏🙏🙏🙏

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 2 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +2

    आई महालक्ष्मीची रथयात्रा खुप सुरेख भरपूर वर्षीची इच्छा होती आज तुम्हच्या व्हिडिओ मुळे रथयात्रेचे दर्शन झाले खुप भारी वाटल आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏🙏

  • @padmagaikwad2619
    @padmagaikwad2619 2 ปีที่แล้ว +2

    चैत्र महिन्यात गावी यात्रेची खुप मज्जा असते 🙏🙏🙏

  • @rupyavlogs
    @rupyavlogs 2 ปีที่แล้ว

    विडिओ बघून खुप मजा आली
    खुप दिवसानंतर केळशीची जत्रा बघायला मिळाली....!
    अप्रतिम....

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 ปีที่แล้ว

    केळशीची मज्जाच वेगळी, धमाल आली. Sir, खुप खूप धन्यवाद. मन जिंकले.

  • @rupalipatil9544
    @rupalipatil9544 2 ปีที่แล้ว

    Tumchya aaila baghan majhya aaichi aani gavchi aathvan yete koturde gav majh

  • @snehakadam703
    @snehakadam703 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या मुळे जत्रा पहायला मिळाली 👌🏻👌🏻

  • @rakeshkalamkar8855
    @rakeshkalamkar8855 2 ปีที่แล้ว +1

    गावचे वीडियो बघायला आम्ही खूप आतुर असतो....जय कोकण

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว +1

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पिल्ज

  • @latikahavaldar8956
    @latikahavaldar8956 2 ปีที่แล้ว

    छान

  • @patilbhau5538
    @patilbhau5538 2 ปีที่แล้ว

    छान विडीओ from हॉंगकॉंग

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 ปีที่แล้ว +1

    Masat hoti jatra aamchi kuldevata aahe mahalkshmi 🙏🙏🌺🌺

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว +1

      ताई माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

  • @rupeshmhapuskar5126
    @rupeshmhapuskar5126 2 ปีที่แล้ว +6

    सतीश तुझ्या गावच्या सर्व व्हिडिओ मस्तच असतात

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

  • @deepakratate
    @deepakratate 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सतीस मस्त वाटल भरपुर दिवसांनी जत्रा बघीतली खूप छान

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @Kelshichaankush
    @Kelshichaankush 2 ปีที่แล้ว +1

    दादा खुप मस्त विडियो.. केळशीला यात्रेला आलात आणि भेटलात जाम भारी वाटलं

  • @madhurijagtap1286
    @madhurijagtap1286 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan jatra happy Tuesday shree swami samarth 🙏

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 ปีที่แล้ว

    Yatra khup maja aali👌👌

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 2 ปีที่แล้ว

    खुप छान जत्रेचा विडिओ

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 2 ปีที่แล้ว

    Satish dada mastch Good 👍 Deviche jatra Devicha Rath khup chan Thankyou Moraya

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 2 ปีที่แล้ว +1

    रथ 👍..... जत्रा पाहून खूप छान वाटलं 😘

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 ปีที่แล้ว

    Gava Kadchi Jatra... Avismarniya.... Superb Video.... Thanks Satish Da....

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 ปีที่แล้ว

    Mastta video, baghatana khup mazya aali,thank u v much for sharing

  • @pallavipawar7193
    @pallavipawar7193 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan jatra❤️

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว +1

      ताई माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

  • @narayanparab2436
    @narayanparab2436 2 ปีที่แล้ว

    खूपच छान सुंदर।
    अभिनंदन

  • @pintukarande1090
    @pintukarande1090 2 ปีที่แล้ว

    Must yatra 👍👍

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว +1

    So nice celebration devotional parampora..🙏🙏🙏I saw first time like this..nice .n thank u for showing like this vedio

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 2 ปีที่แล้ว

    खुपच छान वाटले 🙏🙏

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @poojachavan9424
    @poojachavan9424 2 ปีที่แล้ว

    Khup chan jatra ani video khup chan👌👌👌

  • @anilrahatwal3470
    @anilrahatwal3470 2 ปีที่แล้ว +4

    खरंतर आम्हाला पण यायचं होतं योग काही जुळून येत नाही पण भावा तुझे व्हिडिओ पाहिला त्यामुळे मन एकदम भारावून गेले धन्यवाद धन्यवाद फारच छान एक नंबर असेच छान छान व्हिडिओ पाठव पुन्हा आभार

  • @omkarg069
    @omkarg069 2 ปีที่แล้ว

    छान रथ यात्रा 👌👌

  • @mayurhatim321
    @mayurhatim321 6 หลายเดือนก่อน

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 ปีที่แล้ว +1

    Nice Jatra 👌👌👌💐🙏🙏

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว +1

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

  • @nitinkadav2326
    @nitinkadav2326 2 ปีที่แล้ว

    खूपच मोठी यात्रा आहे दादा

  • @ruturajkelaskar9032
    @ruturajkelaskar9032 2 ปีที่แล้ว +2

    सर्वामुखीं जगदंबेचा उदो उदो
    भला गं.... भाई..

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 ปีที่แล้ว +6

    आपली परंपरा किती समृद्ध आहे याचा वारंवार प्रत्यय येतो
    सर्व समावेशक असे उत्सव ही कोकणची खासियत आहे
    छान video
    वर्षांबाई काहिल स्वस्त होती!.घेतली का?

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว +1

      Thnx, ahe ghari

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 ปีที่แล้ว

    खुप छान भावा सतीश भाऊ तुमचा गावचा केळशी गावचा जत्रा भरली आहे त्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏 लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार 👌 मन प्रसन्न झालं बघून लय भारी वाटलं अप्रतिम 👌 मी तुमच्या इकडचं पहिल्यांदा पाहिलं आहे जत्रा 👌 आई जगदंबे चा उदो उदो अंबाबाईचा 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा , जरा गावचा आजू बाजूचे परिसर दाखवत जावे , लय भारी वाटतं 👍

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूप छान. कोकणातले व्हिडिओ बघायला मजा येते. 👌👌

  • @mayurpawar1034
    @mayurpawar1034 2 ปีที่แล้ว

    aai khup chan dada

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 ปีที่แล้ว

    Khup chan video 👌👌👍👍🙏🙏

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว

    मस्तच दादा👌👌👌

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว

    Khup chhan video, ababa kevdhi gardi jamli na gavchi jatra mhanjye khup majja yetye na. Khup saari mithai, khelni aani khaja. Devicha darshan aamhala ghari baslya karta aala tyabaddal Satish aani Varsha tumche khup khup aabhar. Khup chhan jatra majja aali

  • @sunilvhh1897
    @sunilvhh1897 2 ปีที่แล้ว

    1Nbb

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 2 ปีที่แล้ว +1

    Very beautiful 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @vinodkite103
    @vinodkite103 2 ปีที่แล้ว

    Khup Chan vlog dada and tai 😘

  • @surekhaadhav9532
    @surekhaadhav9532 2 ปีที่แล้ว

    खुपच भारी व्हिडिओ 👌👌👌👌👌👌

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 2 ปีที่แล้ว

    Khup chan vlog dada 👍👍

  • @pranitatodkari2381
    @pranitatodkari2381 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan
    Aamchya koknasarkh sukh kuthe nahi
    Vat bghat hote video chi
    Mast sagle

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 2 ปีที่แล้ว

    Khup Chan jatra.

  • @amrutarane3575
    @amrutarane3575 2 ปีที่แล้ว

    Eka number dada

  • @vidyakulkarni9915
    @vidyakulkarni9915 2 ปีที่แล้ว

    मस्त. आहे.

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 2 ปีที่แล้ว

    Vaa mastach jatra aata velaschi pan dakhav a durge devichi jatra maza gav aahe te

  • @mayavishallotankar4059
    @mayavishallotankar4059 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @omraje795
    @omraje795 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @soumyajadhav923
    @soumyajadhav923 2 ปีที่แล้ว

    Ooo bhai mere wowwwwwwwwww

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे यात्रा आणि गावाला येताना तुम्ही स्कुटी आणली हे बर झाल सगळीकडे जाता येईल

  • @shobhasubhash82
    @shobhasubhash82 2 ปีที่แล้ว

    मस्तच दादा

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 ปีที่แล้ว +3

    🙏❤👌

  • @VaibhavGaming-gl5fh
    @VaibhavGaming-gl5fh 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👌

  • @anilrahatwal3470
    @anilrahatwal3470 2 ปีที่แล้ว +1

    Classic vidio

  • @rashmidamodar841
    @rashmidamodar841 2 ปีที่แล้ว

    Very nice👌👌👌👌👌

  • @ranjanarodricks8370
    @ranjanarodricks8370 2 ปีที่แล้ว

    Very nice 👍👍👍

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว

    Nice , Mast Jatra 👍

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

  • @pramilakalnad1607
    @pramilakalnad1607 2 ปีที่แล้ว

    Chan video 🙏🙏

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 ปีที่แล้ว

    Beautiful vlog family happy ❤🌹

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 ปีที่แล้ว

    Chan watl video bagun dada.

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 ปีที่แล้ว

    Amazing Vlog Zabardast vlogs ❤

    • @LalitaAkhade
      @LalitaAkhade 2 ปีที่แล้ว

      माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 ปีที่แล้ว

    Great video

  • @smitabhingarde5623
    @smitabhingarde5623 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @mukeshpanchal3172
    @mukeshpanchal3172 2 ปีที่แล้ว

    👌👌😊

  • @navehal1019
    @navehal1019 2 ปีที่แล้ว +2

    Sundar ashe hai Kelshi gav. You missed the early morning rituals when rath is taken out of temple. Overnight bazans. Awesome time, my childhood azoobanche gav. Thanks for sharing n making this VLog

  • @vaishalibibwe
    @vaishalibibwe 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 2 ปีที่แล้ว

    Mast video 👌