पिकाला बेसळ डोस देण्याचा फॉर्म्युला ! basal fertilizer dose

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 21

  • @sufiyanpatel4385
    @sufiyanpatel4385 2 หลายเดือนก่อน

    Panawar baric baric tichrya kinwa baric baric whole padtat he kontya annadrvyachya kamtarteche laxman ahe.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, कृपया आपण पिकाचे स्पष्ट आणि जवळून ३ ते ४ फोटो पाठवून द्यावेत, म्हणजे त्यानुसार आपणास योग्य माहिती देता येईल. app.bharatagri.co/chat

  • @vilaspatil2811
    @vilaspatil2811 13 วันที่ผ่านมา

    कापूस साठी बेसळ सागा सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 วันที่ผ่านมา

      आपण व्हिडिओ पूर्ण पहिलं तर तुम्हाला बेसळ डोस मिळून जाईल, धन्यवाद सर!

  • @ravindradhore5172
    @ravindradhore5172 2 หลายเดือนก่อน

    सर मातीच फार्मिगेसन करण्यासाठी h2o2 nano silvar किती प्रमाणात वापरावे....??तसेच बेसल् डोस टाकण्या आधी किती दिवस आधी टाकावे...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .

    • @ravindradhore5172
      @ravindradhore5172 2 หลายเดือนก่อน

      @@bharatagrimarathi सर मला colour capcicum ची लागवड करायची आहे त्या पूर्वी जमिनीच निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे....त्या साठी haydrojan paraoxide व नॅनो सिलवर ची ट्रीटमेंट दयायची आहे...ही प्रकिया केल्यांनतर किती दिवसाच्या अंतराणे जमिनीत besal dose टाकून द्यावा मनजे बेसल dose व haydrojan paraoxide ची एकमेकांना अभिक्रिया होणार नाही...

  • @akshaykarande6690
    @akshaykarande6690 หลายเดือนก่อน

    Tuberose 1 year complete ahe besal dose chi mahiti dya sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @jagananathvirkar9683
    @jagananathvirkar9683 หลายเดือนก่อน

    सिताफळ कोणता बेसल डोस द्यावा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      झाडाला वयानुसार खत आहे 4 वर्ष झाडास - 25 किलो शेणखत + 125 ग्राम यूरिया + 75 ग्राम स्फुरद + 75 ग्राम पोटॅश दिले तरी चालेल.

  • @sadanadbadgha420
    @sadanadbadgha420 3 หลายเดือนก่อน

    Kakdisathi bhesal does sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      काकडी साठी आपण - 18:46:00 - 50 किलो + 15:15:15 - 50 किलो + निबोळी पेंड - 100 किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये- 5 किलो + मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो @ एकर टाकू शकता.

  • @Pralhadjadhavofficial
    @Pralhadjadhavofficial 6 หลายเดือนก่อน

    Nice information

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद

  • @shankartarange
    @shankartarange 6 หลายเดือนก่อน

    Tomato lagan karayvhiy ata bhesal dos bddl mhiti pahije

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @user-th5jh3rf8d
    @user-th5jh3rf8d 6 หลายเดือนก่อน

    सर माझी मोसंबीची बाग हार्वेस्टिंग झाली आहे,तर माझा प्रश्न असा आहे की, आता मला झाडांना स्टोरेज येण्यासाठी वॉटर सोलेबल खत देयच आहे तर कोणत खत देऊ कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद.

    • @Sandipphad_
      @Sandipphad_ 6 หลายเดือนก่อน

      सर वॉटर सोल्युबल खताने झाडांमध्ये स्टोरेज निर्माण होत नसून झाडांमध्ये ताणतणाव निर्माण होतो,
      थोडा विचार करा आणि झाडाला प्राकृतिक पोषण देण्याचा प्रयत्न करा. आज मार्केटमध्ये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक सारखे तंत्रज्ञान आहे याचा वापर.
      आपल्या बागेस वापर करा आणि शाश्वत उत्पन्न वाढवून घ्या ..
      स्वतः निरोगी खा आणि या जनतेला सुद्धा निरोगी विषमुक्त अन्न द्या आणि स्वतःची जमीन वाचवा🤔☝

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      आता बागेला रेस्ट द्या कोणतेही खत देण्याची गरज नाही आपण फवारणी करू शकता या संदर्भात व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

    • @user-gv8id6qk7x
      @user-gv8id6qk7x 5 หลายเดือนก่อน

      ऊस पिकावर कोणत्या वेळेस कोणकोणते खत टाकावे यावर व्हिडिओ तयार करा.