स्मिता जयकर यांनी वयाच्या 55 व्या वर्षी केले दुसरे लग्न ?ते कोण? पहा फोटो. Smita Jaykar husband.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • स्मिता जयकर यांनी वयाच्या 55 व्या वर्षी केले दुसरे लग्न ?ते कोण? पहा फोटो. Smita Jaykar husband.

ความคิดเห็น • 301

  • @apalimanoranjantv
    @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน +38

    माझ्या प्रिय यूट्यूब मित्रांनो हेडिंग आणि दिलेली बातमी तंतोतंत जुळते आहे. काही आमचे जवळचेच बांधव टीका करताना दिसून येत आहेत.
    या व्हिडिओमध्ये जे सांगितले आहे ते यथार्थ सत्य माहिती आहे. पडताळून तुम्ही पाहू शकता. एका व्हिडिओच्या माहितीसाठी मला बरीच मेहनत करावी लागते असो... शेवटी ज्याची त्याची पसंद.
    अपशब्द घाणेरडी भाषा वापरून ज्यांनी कमेंट केली आहे.
    त्यांना माझे चॅनल ज्यांना आवडते त्यांनी तशीच उत्तरे पण दिली आहेत. जेवढी वाईट कमेंट आली तेवढीच चांगली सुद्धा कमेंट्स भरपूर आले आहेत.
    शेवटी माझ्या मित्रांनो अपशब्द बोलणाऱ्यांना प्रेमानेच जिंकायचे असते. शेवटी नवीन काहीतरी माहिती प्रेक्षक मायबाप आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा माझा अट्टाहास असतो. त्यात काही चूक भूल झाली तर क्षमस्व........
    शेवटी ज्याची त्याची पसंद आणि ज्याची त्याची विचार करण्याची पद्धती.🙏🙏👍🌹

    • @TechnoGamrz-j7p
      @TechnoGamrz-j7p หลายเดือนก่อน

      तुमचे चैनल अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असतात. असे टीका करणारे भरपूर असतात. त्यांना इग्नोर करून ऑल इज वेल असे म्हणायचे.
      तुमच्या चैनल चे 50,000 सबस्क्रायबर होत येत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. इट्स नॉट अ जोक.
      हेडिंग वर व्ह्यूज येतात त्यामुळे हेडिंग मसालेदार असतातच.
      असो अशा टीका करणाऱ्यांकडून तुम्ही खचून जाऊ नका. भरपूर व्हिडिओज सेंड करा.
      तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावी व व्हावी. माझ्या मते व्ह्यूज प्राप्त करण्यामध्ये तुमचे चैनल सध्या नंबर वन ला आहे.
      तुम्ही जे कार्य करत आहात ते चांगले असून तुमच्या या चॅनलला माझा पाठिंबा, समर्थन आहे व तुमचे व्हिडिओज मी रोज पाहते. This is your best TH-cam channel.❤💗💖💐🌹🙏👍

    • @TechnoGamrz-j7p
      @TechnoGamrz-j7p หลายเดือนก่อน

      तुमचे चैनल अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असतात. असे टीका करणारे भरपूर असतात. त्यांना इग्नोर करून ऑल इज वेल असे म्हणायचे.
      तुमच्या चैनल चे 50,000 सबस्क्रायबर होत येत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. इट्स नॉट अ जोक.
      हेडिंग वर व्ह्यूज येतात त्यामुळे हेडिंग मसालेदार असतातच.
      असो अशा टीका करणाऱ्यांकडून तुम्ही खचून जाऊ नका. भरपूर व्हिडिओज सेंड करा.
      तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावी व व्हावी. माझ्या मते व्ह्यूज प्राप्त करण्यामध्ये तुमचे चैनल सध्या नंबर वन ला आहे.
      तुम्ही जे कार्य करत आहात ते चांगले असून तुमच्या या चॅनलला माझा पाठिंबा, समर्थन आहे व तुमचे व्हिडिओज मी रोज पाहते. This is your best TH-cam channel.❤💗💖💐🌹🙏👍

    • @SunitaRe-t7v
      @SunitaRe-t7v หลายเดือนก่อน

      तुमचे चैनल अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असतात. असे टीका करणारे भरपूर असतात. त्यांना इग्नोर करून ऑल इज वेल असे म्हणायचे.
      तुमच्या चैनल चे 50,000 सबस्क्रायबर होत येत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. इट्स नॉट अ जोक.
      हेडिंग वर व्ह्यूज येतात त्यामुळे हेडिंग मसालेदार असतातच.
      असो अशा टीका करणाऱ्यांकडून तुम्ही खचून जाऊ नका. भरपूर व्हिडिओज सेंड करा.
      तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावी व व्हावी. माझ्या मते व्ह्यूज प्राप्त करण्यामध्ये तुमचे चैनल सध्या नंबर वन ला आहे.
      तुम्ही जे कार्य करत आहात ते चांगले असून तुमच्या या चॅनलला माझा पाठिंबा, समर्थन आहे व तुमचे व्हिडिओज मी रोज पाहते. This is your best TH-cam channel.❤💗💖💐🌹🙏👍

    • @SunitaRe-t7v
      @SunitaRe-t7v หลายเดือนก่อน

      तुमचे चैनल अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असतात. असे टीका करणारे भरपूर असतात. त्यांना इग्नोर करून ऑल इज वेल असे म्हणायचे.
      तुमच्या चैनल चे 50,000 सबस्क्रायबर होत येत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. इट्स नॉट अ जोक.
      हेडिंग वर व्ह्यूज येतात त्यामुळे हेडिंग मसालेदार असतातच.
      असो अशा टीका करणाऱ्यांकडून तुम्ही खचून जाऊ नका. भरपूर व्हिडिओज सेंड करा.
      तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावी व व्हावी. माझ्या मते व्ह्यूज प्राप्त करण्यामध्ये तुमचे चैनल सध्या नंबर वन ला आहे.
      तुम्ही जे कार्य करत आहात ते चांगले असून तुमच्या या चॅनलला माझा पाठिंबा, समर्थन आहे व तुमचे व्हिडिओज मी रोज पाहते. This is your best TH-cam channel.❤💗💖💐🌹🙏👍

    • @samasu1938
      @samasu1938 หลายเดือนก่อน

      हेडिंग चमचमीत मसालेदार सगळेच मीडिया वाले वापरतात. ठीक आहे. हेडिंगचे. परंतु, दिलेली माहिती दुर्लक्षित करून चालणार नाही.
      माहिती विस्तृत छान देता. स्मिता जयकर या माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. त्यांच्याबद्दल संपूर्ण दिलेली या व्हिडिओ मधील माहिती मला तर आवडली.
      ओके... गुड.👌🙏

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 หลายเดือนก่อน +110

    स्मिता जयकर निश्चितच अभिनेत्री म्हणून मोठे आहेत व व्यक्ती म्हणून मोठ्या आहेत, पण व्हिडिओला टायटल देताना तुला अक्कल नाही चांगल्या व्यक्तीची बदनामी होईल असे टायटल कशासाठी दिले आहे

    • @ManishLahoti-r3o
      @ManishLahoti-r3o หลายเดือนก่อน

      तुझी काही व्ह्यूज पाहून जळली का...😁

    • @VenkygaikwadAimpire
      @VenkygaikwadAimpire หลายเดือนก่อน +1

      😂

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 หลายเดือนก่อน

      Ase Title Astatat Mhanun tr Lok Baghtat
      Aata Dusra Video
      Title Lagn Dusre Hanimoon Konashi 😂😂😂😂Smita baila Aavdel
      Tichya Permission Shivay Videos Banat Naahe 😂😂

    • @Manisha-o9u
      @Manisha-o9u หลายเดือนก่อน

      Smita Tai baddal asach yaikayla milnar nust darshnanech tya aapal banvtat awazhitevdhach God Ani yaitt chalnyatil bolnyatil Ani navrya chya chehryavaril aanad samadhan tyachya stree badal sarv kahi sangat ast

    • @FFGaming-kl9ph
      @FFGaming-kl9ph หลายเดือนก่อน

      Nalayak

  • @vijaygirhepunje1507
    @vijaygirhepunje1507 หลายเดือนก่อน +16

    हे मोठे लोक अशा विनाकारण च्या बातम्या देऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात.

  • @kisanpatil320
    @kisanpatil320 หลายเดือนก่อน +35

    अतिशय क्षुल्लक व्हिडीओ आहे.

  • @milinddeshpande2168
    @milinddeshpande2168 หลายเดือนก่อน +39

    Videoचे शीर्षक गैरसमज पसरवणारे आहे. 55 व्या वर्षी दुसरे लग्न म्हणजे त्यांच्याच पतीशी, मुलांच्या आग्रहास्तव, दुसर्‍यांदा माळ घातली.
    उगाच, चुकीचे शीर्षक देऊन त्यांची या वयात बदनामी कशासाठी करत आहात?

  • @satishrekhi
    @satishrekhi หลายเดือนก่อน +71

    चक्रम पत्रकारा आधीच खुलासा करावा
    पहिल्या च नवऱ्याशी दुसरं लग्न 💒 आहे
    आम्ही पाहीला नसता तुझा व्हिडिओ

    • @anushaiyer2487
      @anushaiyer2487 หลายเดือนก่อน +2

      Seriously

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 หลายเดือนก่อน +1

      marathitil jaya Bhaduri.

    • @anushaiyer2487
      @anushaiyer2487 หลายเดือนก่อน

      @@sonalishringarpure4358 how

    • @ashabahirat147
      @ashabahirat147 15 วันที่ผ่านมา +1

      म्हणून तर असं खोटं टायटल

    • @anushaiyer2487
      @anushaiyer2487 15 วันที่ผ่านมา

      @@ashabahirat147 good night

  • @arunbhat3899
    @arunbhat3899 หลายเดือนก่อน +14

    केवळ संसनाटी शीर्षक. दुसरं लग्न त्यांच्याच नवऱ्याशी. वाचकांचा वेळ वाया घालवू नये.😮

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 หลายเดือนก่อน +13

    स्मिता जयकरांनी let go चा attitude अंगी बाणवला म्हणून च तुम्हांला सोडून दिले. नाही तर असा बदनामीकारक खोटा व्हिडिओ केल्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.

    • @TechnoGamrz-j7p
      @TechnoGamrz-j7p หลายเดือนก่อน +1

      अनेक अत्याचार हत्याकांड देशात घडत आहेत. त्यावर कर ना केस हिंमत आहे का तुझी......

    • @TechnoGamrz-j7p
      @TechnoGamrz-j7p หลายเดือนก่อน +1

      अनेक अत्याचार हत्याकांड देशात घडत आहेत. त्यावर कर ना केस हिंमत आहे का तुझी......

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर खरोखरच सत्यता मांडली. यावर बोलत नाही कुणी.... मोटिवेशनल कमेंट बद्दल आपले खूप खूप धन्यवाद.🙏🙏👍🌹💗

  • @bvkarande8968
    @bvkarande8968 หลายเดือนก่อน +8

    स्मिता ताई जयकर या आईच्या भूमिकेत फार शोभून दिसतात व त्यांच्या सिनेमा पाहत असताना ती आपली सुद्धा आई आहे अशी जाणीव होत असते

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      हो ना बरोबर आहे. अगदी मुरलेल्या अभिनेत्री आहेत त्या🙏🙏👍🌹

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 หลายเดือนก่อน +3

    काही बाया तर आपले पूर्ण आयुष्य नवऱ्या विना घालवतात आणि गेमलर च्या दुनियेत तर याची कमी नसते काही अभिनेत्री तर कपडे बदलतात तसे नवरे बदलव तात आणि काय यांचा आदर्श घ्यावा शेवटी एकच म्हणेल नांदा सौख्य भरे आणि रिपोर्टर साहेब आपण खूप खूप मेहनत घेतल्याबद्दल आपले खूप खूप आभार जय महाराष्ट्र😂😂😂😂😂😂

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      अहो साहेब.... सर्वप्रथम तुमच्या कमेंट्स बद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🙏🌹 स्मिता जयकर या अभिनेत्री बद्दल हे लागू होत नाही. कारण स्मिता जयकर या खूप दमदार अभिनेत्री आहेत. त्यांच्या मुलांच्या आग्रहास्तव मॅरेज एनिवर्सरी ला त्यांनी दोघांनीच पुन्हा एकदा दुसरे लग्न थाटामाटात साजरी केले आहे. ते मी स्पष्ट सांगितले आहे.❤💗🙏🙏👍💐

  • @vasundharasathe7214
    @vasundharasathe7214 หลายเดือนก่อน +8

    खुप आवडतात शालिन सात्विक घरंदाज अभिनय अध्यात्मात पण दोघे पति पत्नी फार . वरच्या पातळीवर आहेत माझा स्वतःचा अनुभव आहे खुप शुभेच्छा दोघांना❤

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      हो ना पुण्यामध्ये भेटी अंतर्गत मला त्यांचा फार जवळून परिचय आलेला आहे.
      अतिशय मोठं आणि उमद व्यक्तिमत्व.🙏🙏👍🌹💗

  • @vijaykadam-mv1nm
    @vijaykadam-mv1nm หลายเดือนก่อน +5

    स्मिता जयकर एक चांगल्या व सुशिक्षित अभिनेत्री आहेत.त्या मौसमी चॅटर्जी सारख्या सुंदर दिसतात त्यांना शुभेच्छा.
    👍👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏

    • @laxmikulkarni1864
      @laxmikulkarni1864 หลายเดือนก่อน +1

      True

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      नक्कीच...🙏🙏👍🌹 स्मिता जयकर या दिसायला फार सुंदर आहेत.

  • @manishhiremath4327
    @manishhiremath4327 หลายเดือนก่อน +18

    तुम्हाला काय करायचे.या बातमीला प्रसिध्दी का देता

  • @kiranjikamade9076
    @kiranjikamade9076 หลายเดือนก่อน +2

    त्या कलाकार म्हणून जाउदेत तू कसली फालतू बातमी देऊन आमचा वेळ फुकट घालवलास. दुसऱ्या नवर्याचे काय सांगितलेस. फालतू बातमी पण आणि तु पण..

  • @samasu1938
    @samasu1938 หลายเดือนก่อน +4

    हेडिंग चमचमीत मसालेदार सगळेच मीडिया वाले वापरतात. ठीक आहे. हेडिंगचे. परंतु, दिलेली माहिती दुर्लक्षित करून चालणार नाही.
    माहिती विस्तृत छान देता. स्मिता जयकर या माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. त्यांच्याबद्दल संपूर्ण दिलेली या व्हिडिओ मधील माहिती मला तर आवडली.
    ओके... गुड.👌🙏

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      आपल्या कमेंट आणि प्रोत्साहनाबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏👍💐🌹❤💗

  • @nainarane6332
    @nainarane6332 หลายเดือนก่อน +4

    काहीही टायटल देऊन तुम्ही लोकांनी धंदा चालवला आहे
    जो पुढे जाऊन बिलकुल चालणार नाही

  • @shekhardombe856
    @shekhardombe856 หลายเดือนก่อน +1

    काय फालतुगिरी आहे , लोकांचा वेळ वाया घ्यालवता

  • @sanjaysalvi2351
    @sanjaysalvi2351 13 วันที่ผ่านมา

    खरे म्हणजे असे दिशाभूल करणारे व्हिडिओ utube वाल्यानि घेऊच नये..

  • @gautamthakare6614
    @gautamthakare6614 หลายเดือนก่อน +1

    अश्या बिनडोक बातम्या सांगून काय सांगायचं आहे । बिनडोक कुठचे

  • @mansichalke7711
    @mansichalke7711 หลายเดือนก่อน +12

    फालतुगिरी

  • @vaibhavchoudhary4895
    @vaibhavchoudhary4895 8 วันที่ผ่านมา +1

    Man or woman We all deserve to be happy. There's nothing wrong with getting married at middle age. There's only one life.

  • @priyatendolkar8528
    @priyatendolkar8528 หลายเดือนก่อน +3

    मला वाटलेच, असंच काही असणार.. मुलांनी पुन्हा लग्न लावलं...🎉

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน +1

      तुमचा अंदाज बरोबर आहे. आणि जे झालं तेच सांगितलेलं आहे.🙏🙏👍🌹

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB หลายเดือนก่อน

    किती हलकट पत्रकार आहेत हे.अशा खोट्या बातम्या देतात. त्यात काहीच तथ्य नसते.ह्या लोकांवर केस दाखल करायला हवी.

  • @samasu1938
    @samasu1938 หลายเดือนก่อน +2

    मी "आपली मनोरंजन टीव्ही" या यूट्यूब चैनल चा जबरदस्त फॅन आहे.
    त्यांनी अनेक माहितीचे चांगले व्हिडिओज बनवून भरपूर नॉलेज, इन्फॉर्मेशन दिली आहे.
    एवढे मीडिया वाले खरेदी करून त्यांच्या मताप्रमाणे न्यूज, बातम्या चालवतात. त्या श्रीमंत बड्या राजकारण्यांबद्दल तुम्ही लोकं काहीच बोलत नाही.
    गरीब यूट्यूब चैनल वाले व्ह्यूज साठी मेहनत करून चार पैसे कमावतात ते तुम्हाला बघवत नाही.

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      आपले सहकार्य आणि खरंच समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मोटिवेशनल प्रतिक्रियेसाठी थँक्यू.🙏🙏👍🌹

  • @snehagogate7039
    @snehagogate7039 หลายเดือนก่อน +2

    लै भारी स्मिताताई!
    नांदा सौख्यभरे!

  • @geetasardeshpande8135
    @geetasardeshpande8135 หลายเดือนก่อน +6

    काय कौतुक दाखवतात इतक्या वर्षी लग्न केलं आणि तितक्या वर्षी लग्न केलं फालतूपणा

  • @Doraemon65600
    @Doraemon65600 17 วันที่ผ่านมา

    कशासाठी अशा बातम्या देता, दुसरे लग्न केले ते कोणा बरोबर हे सांगत नाहीत, लग्नाला 25वर्ष झाली की संपूर्ण लग्न विधी त्याच पती पत्नींचा करतात, हौस म्हणून किंवा अन्य कारणाने....त्याची तुम्ही अशी बातमी करता? कमाल आहे
    कोणाच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ का करायची?

  • @satishgorde8030
    @satishgorde8030 8 วันที่ผ่านมา

    तु बावळट काहिही शिर्षक देतो....लोकांना ऐडा करतो....तु समोर पाहिजे होता...कॉमेंट करा सांगतो. कैली काॅमेंट बस आता वाचित...

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 25 วันที่ผ่านมา +3

    आता काय उपयोग? पाळी पण 58 ला बंद होते. जाऊद्या घ्या 2/3 वर्ष आईश करून.

    • @chandrashakharpadwal4391
      @chandrashakharpadwal4391 18 วันที่ผ่านมา +1

      विदेशात स्थायिक असल्याचा परिणाम! मुले थोडे पैदा करायचे आहे आता !?

    • @AnandBhosle-p2w
      @AnandBhosle-p2w 2 วันที่ผ่านมา

      You are bastard

  • @rewatimahajan5402
    @rewatimahajan5402 23 วันที่ผ่านมา

    Smita Jaykar DOB is August 19, 1956. She is 67 yrs of age and not 55.

  • @shreyusam2529
    @shreyusam2529 หลายเดือนก่อน +1

    तुमचे चैनल मला फार आवडते. सर्वप्रथम.. 50K सबस्क्राईबर होत येत आहेत. इट्स नॉट अ जोक. त्याबद्दल तुमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन.❤🎉💐🌹💗❤️
    मी तुमचे व्हिडिओज आवर्जून पाहतो. I like very much your TH-cam channel "आपली मनोरंजन टीव्ही."
    Your voice like is a अमीन सयानी.
    तुम्ही फार खोलवर जाऊन डीप मध्ये माहिती देता. एवढं बारकाईने कोणी पाहत नाही. पब्लिक (प्रेक्षक) यांना त्या मेहनतीची जाणीव नसते.
    सलाम तुमच्या चॅनलला.🙏🙏👍💖💗❤️💐💐🌹

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      आपण केलेल्या कौतुकास्पद कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपले असे कमेंट्स माझी नक्कीच ऊर्जा वाढवतील आणि मला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन करतात.
      त्यामुळे तुमचे पुनश्च एकदा खूप खूप आभार आणि धन्यवाद.🙏🙏👍❤🌹

  • @surabhi6373
    @surabhi6373 หลายเดือนก่อน

    पत्रकार तुम्हांस एक सल्ला देऊ इच्छिते, फक्त प्रसिद्धी साठी तुम्ही एका नामवंत कलाकार बद्दल असे शीर्षक देता. लाज वाटली पाहिजे.

  • @samasu1938
    @samasu1938 หลายเดือนก่อน +2

    मी "आपली मनोरंजन टीव्ही" या यूट्यूब चैनल चा जबरदस्त फॅन आहे.
    त्यांनी अनेक माहितीचे चांगले व्हिडिओज बनवून भरपूर नॉलेज, इन्फॉर्मेशन दिली आहे.
    एवढे मीडिया वाले खरेदी करून त्यांच्या मताप्रमाणे न्यूज, बातम्या चालवतात. त्या श्रीमंत बड्या राजकारण्यांबद्दल तुम्ही लोकं काहीच बोलत नाही.
    गरीब यूट्यूब चैनल वाले व्ह्यूज साठी मेहनत करून चार पैसे कमावतात ते तुम्हाला बघवत नाही.

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      सहकार्य आणि पाठिंबा याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.🙏🙏👍🌹

  • @kiranshah6168
    @kiranshah6168 หลายเดือนก่อน

    पैसे कमावण्यासाठी चुकीचे heading दिले. मीडियाचा गैर वापर.
    कालाय तस्मै नमः!

  • @Sham9561MK
    @Sham9561MK หลายเดือนก่อน

    प्रसिद्धीसाठी तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलंही नव्हतं.

  • @noelcarvalho559
    @noelcarvalho559 หลายเดือนก่อน

    I taught she married a younger stallion but a old Clock.😂

  • @RajmanyaRajeshree
    @RajmanyaRajeshree หลายเดือนก่อน +3

    हया खूप विचारी आणि छान आहेत.

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      हो नक्कीच.. या माझ्या खूप आवडते अभिनेत्री आहेत.🙏🙏👍

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 หลายเดือนก่อน +9

    Khup chuk ani ayogya title

  • @hariskisanzawar-vu6mq
    @hariskisanzawar-vu6mq หลายเดือนก่อน +1

    Just Sundar Apne Bhartiya Sanskriti ka formertrack Jhala dhanyvad dhanyvad

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      I am not understanding what you say that.🙏🙏👍❤

  • @diiptiemodak4595
    @diiptiemodak4595 หลายเดือนก่อน +3

    She has a right. She can

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      Yes, your opinion is right and helpful for me.🙏🙏👍🌹

  • @yogininarendraterde2938
    @yogininarendraterde2938 หลายเดือนก่อน +3

    खुप आवडता

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      कोण.........😊🙏 स्मिता जयकर या माझ्या सुद्धा खूपच प्रिय आणि आवडत्या अभिनेत्री आहेत. त्यांना मी फार जवळून ओळखतो.🙏🙏👍🌹

  • @latabhujbal-n7v
    @latabhujbal-n7v หลายเดือนก่อน +1

    Very nice 😊 congratulations 💐🙏

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 หลายเดือนก่อน +1

    माझी आवडती व्यक्ती...अभिनेत्री.

  • @jayashreebhalerao8529
    @jayashreebhalerao8529 10 วันที่ผ่านมา

    why do you waste time in putting wrong title?useless

  • @PrashantGaikwad-b6b
    @PrashantGaikwad-b6b หลายเดือนก่อน +1

    Nice Videos 👌👌

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      आपले खूप खूप आभार.🙏🙏👍💐

  • @user-qi3gz5m299
    @user-qi3gz5m299 27 วันที่ผ่านมา

    लग्न का केले हा प्रश्न पडतोय बातमी चुकीची वाटते या वयात घटस्फोट होतो विवाह नाही

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy 12 วันที่ผ่านมา +1

    प्रेमाला वय नसतं

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 หลายเดือนก่อน +1

    तु असं नरडं दाबल्यागत काय बातमी सांगतो

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very good.She has traditional buty that keeps her beautiful for ever.

  • @jayashreeshirgaonkar8319
    @jayashreeshirgaonkar8319 18 วันที่ผ่านมา +1

    मग त्यात काय नवल तसे ही कलाकार कीती नवरे बायका करतात ते तुम्हाला माहिती आहे का
    नाही ना लग्न न करता संबंध ठेवुन आयुष्य जगतात मग हीने काय मोठा पराक्रम केला त्याची तेवढी इस्टेट आसेल

  • @nitinhster
    @nitinhster หลายเดือนก่อน +2

    छान लवकरच 3 रे पण करावे. आनि तुम्ही वीडियो बनवून आम्हाला सांगावे

  • @savitamohod161
    @savitamohod161 หลายเดือนก่อน

    55 व्या वर्षी 40 वी wedding anniversary.....
    म्हणजे स्मिता जयकर यांनी 15 व्या वर्षी लग्न केलं होतं का❓

  • @purushottamkelwalkar2888
    @purushottamkelwalkar2888 หลายเดือนก่อน +2

    बातमी बनवण्यासाठी कोणाच्याही खाजगी गोष्टीची शहानिशा न करता सनसनाटी प्रसिद्दी द्यायची अशी मानसिकता youtub वीरांची आहे 🤭🤔

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      नाहीतर तुम्ही पाहताच का...🙏🙏👍

  • @manny99901
    @manny99901 หลายเดือนก่อน

    Views मिळण्यासाठी, चांगल्या कलाकारांविषयी चूकीचं title देता, हे कुठलं मनोरंजन 😡😡आणि वर म्हणता ही माहिती खरी आहे मेहनत घ्यावी लागते मग नका घेऊ इतकी मेहनत. त्यांचे husband वकील आहेत हे पण लक्षात घ्या. असे पैसे कमवू नका

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 หลายเดือนก่อน

    कशाला असे title देता. Cheap publicity

  • @rajaniagale6135
    @rajaniagale6135 หลายเดือนก่อน +1

    अरे त्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगणार होते ना...????

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      अहो... त्या दोघांनीच पुन्हा आनंदात दुसरे लग्न केले. मुलांच्या आग्रहास्तव.🙏🙏👍

  • @swatisvlogs1404
    @swatisvlogs1404 หลายเดือนก่อน

    Apan titel chukiche dilet sir
    . दुसर्‍यांदा हा shabda yogya nahi watat ka. पती तोच लग्न सोहोळा नवा.

  • @madhurikhare1654
    @madhurikhare1654 หลายเดือนก่อน

    दुसरे लग्न, अस म्हणायच नसत 25,50 लग्नाला झाले त्याबद्दल अस सांगायच, अस बदनामी होते ना चांगल्या स्त्री ची उगाच च नाही का...? 😊

  • @rachaelhoosur6269
    @rachaelhoosur6269 หลายเดือนก่อน

    Don't put this kind of heading to get views. Next time no one will watch your channel.

  • @rajeshkapoor3765
    @rajeshkapoor3765 หลายเดือนก่อน +1

    Simita tai nice Actor hai

  • @sanjaydharwad717
    @sanjaydharwad717 หลายเดือนก่อน +1

    दुस् रे ल ग्नू म्हट्ला वर् जरा दच क लो
    Great couple

  • @naraharichumble924
    @naraharichumble924 หลายเดือนก่อน +1

    कथानक काय ? शिर्षक काय? काय हा चावटपणा?

  • @NutanBelsare
    @NutanBelsare หลายเดือนก่อน +1

    GOOD ❤

  • @shivkumarchavan930
    @shivkumarchavan930 หลายเดือนก่อน

    अस शीर्षक देऊन views वाढवणे मूर्ख असल्याचे लक्षण आहे। असं फसवू नका।त्या व्यक्तीची बदनामी होऊ शकते।

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 หลายเดือนก่อน +3

    Video chalava mhanun he heading 😮

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      😊 जे खरे आहे तेच हेडिंग आणि विस्तृत माहिती दिलेली आहे.🙏🙏👍

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 หลายเดือนก่อน

    तूला लाज वाटत नाही का सनसनाटी निर्माण करण्यासाठी हेडींग असे द्यायला.

  • @manasiadhikari7622
    @manasiadhikari7622 หลายเดือนก่อน

    Views साठी मूर्खा सारखे captions देऊ नका

  • @howdareu135
    @howdareu135 หลายเดือนก่อน

    तिला जे काय करायचे आहे ते ती करेल, तुम्ही कशाला अक्कल पाजळत आहात.? काहिच काम नसेल तर घरात रद्दी कापायला बसा 😂😂😂😂😂😂नॉन्सेन्स

  • @ashaingole5129
    @ashaingole5129 หลายเดือนก่อน

    Viewers pahije mhnun asle khote clips dakhvtat nehamich nahi bhadnaar koni. Shivyach detil sagle

  • @VijayaGhosh-s6g
    @VijayaGhosh-s6g หลายเดือนก่อน

    Ho,agdi utar vayat vagare marriage kele he ky ,video bagava mhanun kahi pn heading taktat

  • @Doraemon65600
    @Doraemon65600 17 วันที่ผ่านมา

    Ha vdo smita tai jaykar yanchya prynt pochva

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 หลายเดือนก่อน

    काही पण वेडेपणाचे सांगता लग्नाचा40 वा वाडदिवस आहे ना मग.दुसरे लग्न कश्याला सांगायला पाहिजे

  • @shubhad270
    @shubhad270 หลายเดือนก่อน

    Title is not good

  • @sadichhasutar6271
    @sadichhasutar6271 หลายเดือนก่อน

    बकवास title banvto जास्त views honyasthi

  • @shyampathare1838
    @shyampathare1838 หลายเดือนก่อน +2

    सनसनाटी शिर्षक देऊन पोकळ बातमी देऊ नका

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx หลายเดือนก่อน +1

    जनतेला काय देने घेणे आहे

  • @omanaachuthan7510
    @omanaachuthan7510 21 วันที่ผ่านมา

    Aslya content la like karnari lok bavlat astat, nahi ka???

  • @dattasurve1119
    @dattasurve1119 หลายเดือนก่อน

    हे असले u tuber पाहा अलाण्या
    फलाण्याचा हनिमून आणि काही क्षण चित्रे अस हेडिंग देऊनही व्हिडियो बनवतील.

  • @milindd8309
    @milindd8309 17 วันที่ผ่านมา

    Tumhi natki bolta te kripaya band kara, vichitra wat te🙏🏿

  • @pravinashivnkr5174
    @pravinashivnkr5174 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🎉😊

  • @rakhisuryarao5565
    @rakhisuryarao5565 หลายเดือนก่อน

    Tumhala kutra chawla ahee 😮 ka ? ??? Hee kalsi bolaychi style ahee faltu sarkha?
    Ugach faltu news deu nako and lokancha time waste karu nKa

  • @subuser8127
    @subuser8127 หลายเดือนก่อน

    Aawaj atishay ghan aahe

  • @manishasavant8590
    @manishasavant8590 หลายเดือนก่อน

    Eka satvik marathi abhinetri vishayee lihitana title cha vichar kara tumchya vishayee koni asa title kela tar chalel ka useless

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v หลายเดือนก่อน

    जयकरची काहीही चुक नही तीला माज जास्त आहे

  • @rashminamjoshi1377
    @rashminamjoshi1377 หลายเดือนก่อน +5

    Dusra विवा ह केला त्याबद्दल काहीच सांगितलं नाही

    • @rashminamjoshi1377
      @rashminamjoshi1377 หลายเดือนก่อน +1

      खरंच दुसरा विवाह‌‌ केला का

    • @Arnav449
      @Arnav449 หลายเดือนก่อน +1

      मॅडम त्यांनी परत mr. जयकरांसोबताच दुसरे लग्न केले.😂😅​@@rashminamjoshi1377

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      त्या दोघांनी पुन्हा दुसरे लग्न केले ही बातमी मीडियामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजून येईल.
      काहीही चुकीचे सांगितलेले नाही.

  • @AbcXyz-je5ck
    @AbcXyz-je5ck หลายเดือนก่อน

    Views milavnya sathicha ha atishay swast marg nivadala.
    Changli maritime devun Views Milava dusarya baddal charitrya Hanan kinva chikhal features karun milalele Views he fasavun dishabhul karun milavlele asate.
    Nishedh nishedh nishedh.....

  • @minasohoni6061
    @minasohoni6061 หลายเดือนก่อน

    बुद्धिमत्ता समजली,

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 หลายเดือนก่อน +3

    मूर्खासारखे heading दिल्याबद्दल तुमच्यावर केस केली पाहिजे स्मिता ताईंनि...त्यांचे mr.नामांकित वकील आहेत महित आहे न?

    • @NishSathe
      @NishSathe หลายเดือนก่อน +1

      हेडलाईन आणि दिलेली माहिती बरोबर मॅच करते आहे. त्यांनी दोन वेळेस लग्न केले आहे ही माहिती अगदी बरोबर आहे. का? पोटात दुखते तुमच्या.

    • @NishSathe
      @NishSathe หลายเดือนก่อน +1

      हेडलाईन आणि दिलेली माहिती बरोबर मॅच करते आहे. त्यांनी दोन वेळेस लग्न केले आहे ही माहिती अगदी बरोबर आहे. का? पोटात दुखते तुमच्या.

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर... त्यांनी दोन वेळेस लग्न केलेले आहे अशी माहिती मीडिया मध्ये आलेली होती.🙏🙏👍🌹💗

  • @hemlatalad4921
    @hemlatalad4921 หลายเดือนก่อน

    Koni baghu nka video khote title dilay

  • @GlorysBeautyfulLife
    @GlorysBeautyfulLife หลายเดือนก่อน

    Bindok akkalshunya nav deta yet nahi

  • @sophiyabhoire1341
    @sophiyabhoire1341 หลายเดือนก่อน +1

    Dusara navara nav sanga

    • @apalimanoranjantv
      @apalimanoranjantv  หลายเดือนก่อน

      अहो या दोघांनीच पुन्हा मुलांच्या आग्रहास्तव आनंद साजरा करत दुसरे लग्न केले आहे.🙏🙏👍❤

  • @nishanair1721
    @nishanair1721 หลายเดือนก่อน

    Wah kay style aahe bolanyachi..??. 😂😂😂

  • @machhindrapatil9885
    @machhindrapatil9885 หลายเดือนก่อน

    Hopless

  • @gp-kd8me
    @gp-kd8me หลายเดือนก่อน

    फुटकं डबड😂 डब डब डब😂😂😂

  • @ManojPhatak-y6b
    @ManojPhatak-y6b หลายเดือนก่อน +1

    Aamhala kay karaychay kahihi karu de

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy 12 วันที่ผ่านมา +1

    नसते

  • @AjitJoshi686
    @AjitJoshi686 หลายเดือนก่อน

    Jaykar family is a famous family in Mumbai. Family of famous lawyers

  • @anjaliaswale8233
    @anjaliaswale8233 หลายเดือนก่อน

    Gap re bhava ,khub lambun sangtos aata ase shohle sajre krtat ,tsach smitataicha hi zala

  • @ritujapatil2235
    @ritujapatil2235 หลายเดือนก่อน

    खोट heading का देता?

  • @laxmanjadhav5792
    @laxmanjadhav5792 หลายเดือนก่อน

    अरे भाई तूझी स्टाईल बदल