BSF Jawan Gayatri Jadhav Nashik : 'माझ्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडू नका', गायत्रीची शेवटची इच्छा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #Nashik #Armywomandeath #GayatriiJadhav #abpmajha #abpमाझा #DishaSalian #Sangli #Pune #KarnatakaCM #bhagatsinghkoshyari #thackerayvsshinde #SanjayRaut #live #livestream
    Nashik Special Report : 'माझ्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडू नका' गायत्रीची शेवटची इच्छा प्रशासन पूर्ण करणार का?
    'मी आई बापासाठी काहीही करू शकले नाही मात्र माझ्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडू नका' असं म्हणत नाशिकच्या निफाडमधील सशस्त्र सीमा बलात दाखल झालेली पहिली महिला फौजी गायत्री जाधवने वयाच्या २३ व्या वर्षीच या जगाला निरोप दिला असून तिच्या जाण्याने संपूर्ण निफाड तालुक्यावर शोककळा पसरलीय. गायत्रीवर उपचार करण्यासाठी तब्बल १० महिने कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न केले होते मात्र हे सर्व अपयशी ठरले.
    गायत्री जाधव. नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगावची शेतात मोलमजुरी करणाऱ्या जाधव कुटुंबातील चार मुलींपैकी तिन नंबरची मुलगी. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीच असल्याने अगदी लहान पणापासूनच आई सोबत रोजंदारीचे काम करत तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते मात्र पोलीस किंवा सैनिक होण्याचे तिचे स्वप्न असल्याने मामा कडे राहून रोज ७ किलोमीटरचा प्रवास कधी पायी तर कधी सायकलवर जात तिने लासलगावला महाविद्यालयीन आणि त्यानंतर एका खासगी अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केले होते. विशेष म्हणजे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्टाफ सिलेक्शनमध्ये सीमा सुरक्षा दलात २१ मार्च २०२१ ला अलवर राज्यस्थान येथे प्रशिक्षणासाठी तिची निवडही झाली होती. सशस्त्र सीमा बलात दाखल झालेली गायत्री ही निफाड तालुक्यातील पहिली आणि नाशिक जिल्ह्यातील दुसरीच महिला फौजी असल्याने देवगावची शान म्हणून प्रत्येक गावकऱ्याच्या व्हॉट्स ऍप स्टेट्सला गायत्री जाऊन पोहोचली होती. राज्यस्थानमध्ये २० एप्रिल २०२१ ला भरती होऊन तिचे प्रशिक्षण पूर्णत्वास जात असतांनाच सरावादरम्यान तिचा एक अपघात झाला आणि तोच अपघात तिचे सगळे स्वप्न अपूर्ण ठेवून गेला.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv

ความคิดเห็น • 1K

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 ปีที่แล้ว +118

    शहिद शुर विरांगना BSF महिला जवान गायत्री जाधव, बहादूर बेटी को Ex BSF Commando का जनरल सॅल्युट.. जयहिंद.

    • @vanusadre7458
      @vanusadre7458 ปีที่แล้ว +2

      Bsf navti ti ssb mde hoti chunki headline tyachya kdun

  • @sunilmandave689
    @sunilmandave689 ปีที่แล้ว +378

    40,लाखांच सोन दान करन्या पेक्षा, या खऱ्या खुरया मानसातल्या देवाला मदत करा,,बगा या महीलेने नोकरी मागीतली,,, पन मदत नाही,, हा खरा स्वाभिमान आहे गंरीबांचा, सलाम तुमच्या जिद्दीला, 🙏🙏

    • @moreshnemade509
      @moreshnemade509 ปีที่แล้ว +5

      खर आहे

    • @ranjitkumbhar5356
      @ranjitkumbhar5356 ปีที่แล้ว +3

      True ahe nko tith lok Dan krtat jith garaj ahe tith nahi...

    • @surekhagawande5875
      @surekhagawande5875 ปีที่แล้ว +6

      मामाच्या जिदीला सलाम खरोखरच तिच्या बहिणीच काम व्हाव आणि तिची शेवटची इच्छा पूर्ण व्हावी

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 ปีที่แล้ว +1

      बरोबर सुनिल

    • @Atulpatil-8888
      @Atulpatil-8888 ปีที่แล้ว +2

      Kharay sir 🙏

  • @prabhakarrsonawane4771
    @prabhakarrsonawane4771 ปีที่แล้ว +198

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई🙏
    आणि सॅल्युट त्या मामाला ज्याने इतकं केलं

    • @Patil-dx5gh
      @Patil-dx5gh ปีที่แล้ว +1

      भावपुर्ण सर्धंजंली

    • @vitthaldatre2658
      @vitthaldatre2658 ปีที่แล้ว

      भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🇮🇳🇮🇳😭 🙏

    • @NitinGirnare-hm7js
      @NitinGirnare-hm7js ปีที่แล้ว

      ​@@vitthaldatre2658in the see😮😮 po/

  • @rajgholap4607
    @rajgholap4607 ปีที่แล้ว +30

    ताई तुझे मामा पण असेच तुझ्यासारखा देशप्रेमी आहेत.खूप जिद्दी आहेत. एवढा प्रवास कोण कोणासाठी करत नाही रे. जेवढं मामांनी तुझ्यासाठी केले.मी पण माझ्या मनाचे स्वप्न पूर्ण केलेय.तुझी छोटी बहीण पण लागेल.तुझी बहिणीच्या रूपाने महाराष्ट्र पोलीस होण्याची इच्छा पूर्ण व्हावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना असेल.
    तुझ्यासारखी विरांगणा भाचीच्या रूपाने मिळाली.नशीबवान आहेत ते सर्व.तुला मुंबई पोलीस कडून मानाची सलामी.
    जय हिंद 💐💐💐 ✍️

  • @nandkumarpawar1242
    @nandkumarpawar1242 ปีที่แล้ว +73

    पहिले तर मी या ताईची सत्य कहाणी ऐकून मन भरून आले होते मी या ताईला मनापासून मानाचा त्रिवार सलाम.मी सरकारला विनंती करतो की शुर मुलीची शेवटची इच्छा तुमचे राजकारण बाजूला ठेऊन पुरी करावी.जर असे केलेत तर सर्व maharashtla आपली सरकार बाढल आदर वाटेल जय महाराष्ट्र.

  • @Angreepanda2007
    @Angreepanda2007 ปีที่แล้ว +61

    निशब्द, भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭 🙏🙏
    मांमाच्या जिद्दीला सलाम 🙏🙏
    मामा असावा तर असा.🙏🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 ปีที่แล้ว +141

    जे धनवान लोक देवाला दान करता ती गरज देवाला नाही तर खरी मदत अशा कुटुंबाला आहे 🙏🙏
    भावपुर्ण श्रद्धांजलि 💐💐🙏🙏
    मामा असावा तर असा 🙏

    • @rajvardhanjadhav8601
      @rajvardhanjadhav8601 ปีที่แล้ว +1

      Bhapurna shadhajali

    • @eshvarithete12
      @eshvarithete12 10 หลายเดือนก่อน

      Right

    • @anandakharate1460
      @anandakharate1460 9 หลายเดือนก่อน

      Je devala dan kartat.tyanchya gandit land ghala. Mhanaje tyana kalel ki asha vira sathi daan karayala have.

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 ปีที่แล้ว +35

    गायत्री ने जिवनात शेवटच्या क्षणापर्यंत जो संघर्ष केला त्या संघर्षाला सलाम भावपुर्ण श्रद्धांजली

    • @pallavimore8131
      @pallavimore8131 ปีที่แล้ว +1

      गायत्री च्या जागी दुसऱ्या बहिणी ला सरकारने घ्यावे ही अपेक्षा आहे

  • @bhagwannagare8805
    @bhagwannagare8805 ปีที่แล้ว +199

    खरंच मामा तुम्ही खूप चांगली साथ दिली आजार पनातं, सॅल्यूट मामा तुमच्या कार्याला, अतिशय दुर्दैवी घटना, ऐकूनच रडायला आलं. 💐💐😢

    • @anilrautlucky7
      @anilrautlucky7 ปีที่แล้ว

      Salute Taiii 👏🙏🙏

    • @punamsonawane6102
      @punamsonawane6102 ปีที่แล้ว

      Aashe mama bhetayla nshib lagt kharch shevtpryant aadhar dila 😥🙏

    • @pravinnarkar145
      @pravinnarkar145 ปีที่แล้ว +1

      @@punamsonawane6102 ya mama na manapsun khup chanjila kam kala hota tena straghal khup kal hota tabitachi sat nahi bhatli tila dash pram aghire asun Tina suddha ti majurchi karat hoti

    • @pravinnarkar145
      @pravinnarkar145 ปีที่แล้ว +1

      @@punamsonawane6102 🙏🙏🙏🙏 assa mama bhatla khup nashib lajitha karch

    • @pravinnarkar145
      @pravinnarkar145 ปีที่แล้ว +1

      @@punamsonawane6102 tu khup mast bollas 👍 tuza jav konta aha

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 ปีที่แล้ว +17

    हे राम.😢😢 सलाम ताई.मामा विषयी काय बोलावं शब्दच नाही त्यांचं कौतुक करायला.कुठेतरी आपण नात्यागोत्यापासून दूर जातोय .आणि एकीकडे या मामांनी खरोखर मामा नावाचा अभिमान वाटेल अशी साथ आपल्या भाची बाई ला दिली आहे. धन्य धन्य ती माय माऊली .धन्य धन्य ते मामा.

  • @dinkarghotekar5258
    @dinkarghotekar5258 ปีที่แล้ว +82

    भावपूर्ण श्रद्धांजली गायत्री 💐 मामा असावा तर असा salut मामा

    • @arunasarolkar8607
      @arunasarolkar8607 ปีที่แล้ว

      भावपूर्ण श्रद्धांजली गायत्री 💐💐मामा असावा तर असा saluit माया

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 ปีที่แล้ว +18

    गायत्रीच्या उपचारासाठी लागलेला सर्व खर्च, प्रवासखर्चासहित सरकारने देण्याची व्यवस्था करावी.. तिच्या बहिणींच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जावे.. हीच अपेक्षा..
    सर्व घटनाक्रम हृदयद्रावक आहेत.. गायत्रीच्या जीवदानासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या मामांना मनापासून सलाम.. अपयश झुगारून त्यांनी स्वतः जिद्द ठेवत गायत्रीला नाउमेद होऊ दिलं नाही.. पैशांबाबत मागचा पुढचा विचार न करता खूपच काही केलेलं आहे की जे एखाद्या श्रीमंत मामालाही लाजवेल.. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.. 😭😭😭😭
    गायत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🏻🙏🏻💐💐🚩🚩🚩🚩👋👋👋👋

  • @user-pu7ru6zx5m
    @user-pu7ru6zx5m ปีที่แล้ว +48

    काय जिद्द असेल इच्छा प्रबळ असेल या मुलीची आणि मामाची ,सलाम या जिद्दीला

    • @sandhyashinde7771
      @sandhyashinde7771 ปีที่แล้ว

      Om shanti🙏Mama asave tar ase sarkarne Gayatricha Bhahinila jobvar. Ghyave

  • @greatkheti07
    @greatkheti07 ปีที่แล้ว +44

    सरकारने गायत्रीच्या ताईस सरकारी नोकरी लवकरात लवकर द्यावी ही विनंती. 🙏
    आणि गायत्री सारखी मुलगी प्रत्येक पित्याच्या पोटी जन्म घेऊ ही ईश्वरा चरणी प्रार्थना तसेच गायत्रीच्या मामाला देखील सॅल्यूट असे मामा सगळ्यांना मिळो 🙏🙏

  • @akashdhoke5349
    @akashdhoke5349 ปีที่แล้ว +21

    माझी सर्वांना एक विनंती आहे मंदिरात दान करण्या पेक्षा अश्या गरजू लोकांना मदत करा
    मामला salut आणि ताईला भावूर्ण श्रद्धांजली ओम शांती

  • @shitalwaghmare630
    @shitalwaghmare630 ปีที่แล้ว +97

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई🙏💐 तुझ्यानंतर , तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र जाधव कुटुंबीयांच्या सोबत आहे.🙏 "मंजिले मिलकर भी बिछडणा" याचा खरा अर्थ आज गायत्री जाधव यांचा जीवन प्रवास ऐकून समजली.

    • @samadhanghotekar2929
      @samadhanghotekar2929 ปีที่แล้ว +3

      गायत्री जाधव आहे ती ताई

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว +5

      मंजिले बिछडी नहीं तो गायत्रिने जिवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत देशाप्रतीच्या कुटुंबाप्रतीच्या सेवेचा घेतलेला ध्यास लाखोंना प्रेरणा देणारा आहे.

    • @sangitakulkarni3425
      @sangitakulkarni3425 ปีที่แล้ว +1

      ती गोष्ट नाही

    • @shitalwaghmare630
      @shitalwaghmare630 ปีที่แล้ว

      @@samadhanghotekar2929 ohh sorry it's my mistake

    • @policebhartiexam
      @policebhartiexam ปีที่แล้ว

      😭❤️

  • @hemantpatil6421
    @hemantpatil6421 ปีที่แล้ว +27

    अतिशय दुर्देव घटना ऐकून डोळ्यातील पाणी थाबत नव्हत ताईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 ปีที่แล้ว +64

    शूरवीर गायत्री ताईला त्रिवार सलाम आणि मामा तुमच्या केलेल्या प्रयत्नांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏾🙏🏾ताईला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏾🙏🏾

  • @vijaykamble9617
    @vijaykamble9617 ปีที่แล้ว +31

    गायत्रीच्या आई वडीलाना भरपूर शक्ती देवो हीच बुध्द चरणी वंदन करतो,🙏🙏

  • @vaishnavimagar8248
    @vaishnavimagar8248 ปีที่แล้ว +10

    I love indian army. ताईच्या देश सेवा पुढील मुलींना आदर्श घेण्यासारखी आहे. भावपुर्ण श्रद्दाजंली ताई. राजकारण बाजूला ठेवून सरकारने तिची शेवटची इच्छा पुर्ण करावी.गरीब जनतेकडे लक्ष द्या. मामाच्या पाठिंब्याला मनापासुन सलाम

  • @vaibhavdheringe6067
    @vaibhavdheringe6067 ปีที่แล้ว +132

    अतिशय दुर्दैवी घटना आहे... भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐

    • @policebhartiexam
      @policebhartiexam ปีที่แล้ว +2

      😭😭

    • @policebhartiexam
      @policebhartiexam ปีที่แล้ว +1

      😭❤️🙏

    • @kavitakeni2871
      @kavitakeni2871 ปีที่แล้ว

      भाव पुर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐

    • @nbs505
      @nbs505 ปีที่แล้ว

      Gaytrila salam ase mama milnar nahit tri bhuvni me swata khup rdle

  • @AshokPawar-fk5gv
    @AshokPawar-fk5gv ปีที่แล้ว +28

    भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 ताई खूप खूप वाईट झाले आहे . खूप जिद्दीने तु शिक्षण घेतले होते पण तुझ्या आयुष्याने तुला साथ दिली नाही 😭😭😭😭😭

  • @policebhartiexam
    @policebhartiexam ปีที่แล้ว +27

    मामा असा वा तर असा sulte ❤️❤️🙏🙏

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh ปีที่แล้ว +42

    खूप दुःखद घटना आहे, अपार मेहनत कष्ट करून शेवटी नशिबाने साथ दिली नाही,
    सरकारने गायत्रीच्या कुटुंबातील सदस्य यांना सरकारी नोकरी द्यावी, हीच अपेक्षा 🙏🙏🙏🙏🙏

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 ปีที่แล้ว +11

    ताई ला भावपूर्ण श्रद्धांजली असी वेळ कुणावर येऊनये मामा तुमच्या बहीणीला असीच साथ द्या एकादाच असा लाखात भाऊ भेटतो मामा तुमच्या जीदीला चिकाटीला यश आले नाही खचून जाऊ नका शतशा प्रणाम तुम्हाला

  • @pmcchannellovers5766
    @pmcchannellovers5766 ปีที่แล้ว +19

    मामा असावा तर असा🙏 भावपूर्ण श्रद्धांजली ताई😔

  • @shankarjadhav3124
    @shankarjadhav3124 ปีที่แล้ว +41

    खूपच हृदयद्रावक प्रसंग😢
    सलाम स्त्रीशक्तीच्या जिद्दीला🙏
    ताईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏

    • @pushpanijai4136
      @pushpanijai4136 ปีที่แล้ว +1

      Gaytri chay Aatmas shanti Milo hich Deva prathna Jay shree Ram

  • @manoharjagtap6233
    @manoharjagtap6233 ปีที่แล้ว +22

    आई वडील धाडसी आहे, पण मामा श्री आपण देखील खरच ग्रेट आहात भाची साठी एवढं केलं, तुमच्या कष्टाचं चीज व्हायला पाहिजे होतं.पण तुमचं प्रेम जिव्हाळा असाच शहिद गायत्री च्या बहिणीला कायम ठेवावी ही सदिच्छा आहे तुमच्या सारखे मामा सर्वांना मिळोत.🙏

  • @JayshriMarathiMotivation
    @JayshriMarathiMotivation ปีที่แล้ว +7

    तुझ्या जिद्धीला सलाम बाळा तू तुझं पॅशन वर इतकं प्रेम केलंस कि आपली दृष्टी गेली तरी तुला तूझ्या जॉब ची चं काळजी होती.. 👍ध्रुव बाळा सारखी तू आमच्या मनात अटळ ताऱ्यासारखी राहशील..आणि मामा तुम्हांला माझा दंडवत असा मामा असा भाऊ या जगात सगळ्या बहिणींना लाभो.. 🙏

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 ปีที่แล้ว +195

    अतिशय दुर्दैवी घटना ऐकून डोळ्यातील पाणी
    थांबत नव्हते.
    ताईला भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @pushpalatamali98
      @pushpalatamali98 ปีที่แล้ว +6

      मामा तुम्ही खूपच चांगला मामा आहात
      यश नाही आलं तुमच्या कष्टाला
      पण तुम्ही खूपच केलं भाची साठी
      एवढ्या जिद्दी मुलीचं असं व्हायला नको होतं

    • @dattatrayakadam1800
      @dattatrayakadam1800 ปีที่แล้ว +3

      सलाम तुमच्या मुलीला!

    • @sugandhapkanade6764
      @sugandhapkanade6764 ปีที่แล้ว +1

      भावपूर्ण. श्रध्दांजली.

    • @ganeshkankatekankate
      @ganeshkankatekankate 11 หลายเดือนก่อน

      M l
      M
      M.. Mm

  • @muradinamdar6441
    @muradinamdar6441 ปีที่แล้ว +143

    सरकारने लवकरात लवकर गायत्री च्या बहिणीला सरकारी नोकरी द्यावी🙏

    • @asharao3401
      @asharao3401 ปีที่แล้ว +5

      हो ना खरे आहे । Sarkarne लवकर hyana मद त karayla pahije

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 ปีที่แล้ว +1

      RIP 💔😭💐

    • @ramchandranerkar3507
      @ramchandranerkar3507 ปีที่แล้ว

      @@asharao3401 😂

  • @nutanshinde450
    @nutanshinde450 ปีที่แล้ว +6

    असे मामा सगळ्यांना मिळो! भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐

  • @sandiprajguru3294
    @sandiprajguru3294 ปีที่แล้ว +14

    मामा तुम्ही खुप लढा दिला..दिदि साठी...हे देवा..😪😪😪😢😢😢😭😭 अशी बहिण सर्वाना मिळो..जय हिंद

  • @rajhanslokare8149
    @rajhanslokare8149 ปีที่แล้ว +6

    मामा तुम्ही भरपूर सहकार्य केले
    ऐकून डोळयात पाणी आले

  • @india-oz7hq
    @india-oz7hq ปีที่แล้ว +15

    येवढे कष्ट करून. असे का केले देवा.. Big salute. Tai..

  • @rahulshelake6993
    @rahulshelake6993 ปีที่แล้ว +17

    हे सगळ ऐकुन डोळ्यात पाणी आलं सॅल्युट मामा तुमच्या मदतीला भावपूर्ण श्रद्धांजलि ताई

  • @RSnagri4318
    @RSnagri4318 ปีที่แล้ว +15

    खूपच दुखद घटना ,,,गायञी च्या जिद्दीला सलाम,,,अत्यंत भावनिक क्षण डोळे भरून आले,,,मामा असावा तर असा सलाम मामा तुम्हाला

  • @samruddhiwalse3398
    @samruddhiwalse3398 ปีที่แล้ว +9

    देवा असा मामा सगळ्यांना देवो, मामांच्या हिमतीला सलाम 🙏🙏

    • @sarojajundhale5782
      @sarojajundhale5782 10 หลายเดือนก่อน

      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nitingurave3181
    @nitingurave3181 ปีที่แล้ว +13

    लवकर बरी हो फौजी दीदी अशी देवा प्रार्थना करतो 🙏

  • @jagrutipathak2746
    @jagrutipathak2746 ปีที่แล้ว +25

    काही गोष्टी कितीही कष्ट, प्रयत्न केले आणि प्रामाणिक राहिले तरी त्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्या फक्त नशिबावर अवलंबून असतात भावपूर्ण श्रद्धांजली ताई तुला

  • @samdhangiri1906
    @samdhangiri1906 ปีที่แล้ว +31

    सरकारला विनंती करून तिच्या भावा बहिणीला सरकारी नोकरीमध्ये घेण्यात यावी तात्काळ

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 ปีที่แล้ว +6

    प्रथम गायत्री चे स्मारक उभारा की जे तरूणींचे प्रेरणास्थान असेल🙏🙏

  • @Jadhvvimal
    @Jadhvvimal ปีที่แล้ว +9

    निशब्द केलंस...भावपूर्ण श्रद्धांजली ताई.. वीर जवान तुझे सलाम..😥😥🙏💐

  • @amolkhiste8302
    @amolkhiste8302 ปีที่แล้ว +5

    भावपूर्ण ्शधांजली ताई, आणि मामाच्या, आणि आई काया्रला सलाम 😭😭😭🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shilpakamble5412
    @shilpakamble5412 ปีที่แล้ว +12

    आतीशय दुःख द घटना डोळयातुन पाणी थांबत नाही दादा ❤️😭😭😭😭😭😭

  • @dhananjaycreation1355
    @dhananjaycreation1355 ปีที่แล้ว +2

    डोळ्यातलं पाणी थांबत नाही....😥😢😢
    खूपच दुःखद प्रसंग....
    ताईला भावपूर्ण श्रद्धांजली....💐💐

  • @ganeshghorpade...6745
    @ganeshghorpade...6745 ปีที่แล้ว +4

    भावपुर्ण श्रध्दांजली ताई
    मामांच्या प्रयत्नांना सलाम🙏

  • @bhausabebthube2577
    @bhausabebthube2577 ปีที่แล้ว +33

    परमेश्वर नेहमीच गरिबांचा अंत घेतो
    भावपूर्ण श्रद्धांजली तीची शेवटची इच्छा पुर्ण होवो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch ปีที่แล้ว +58

    महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार चा हा हलगर्जी पणा आहे. एक महिला जवान अश्या रीतीने दगावते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. 🙏🏻😞

    • @pushpalatamali98
      @pushpalatamali98 ปีที่แล้ว +2

      इकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना खोटी बिले दाखवून refund भेटतो यांनाही भेटायला हवं

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 ปีที่แล้ว

      Agdi barobar

  • @vishalpatil1798
    @vishalpatil1798 ปีที่แล้ว +3

    तिच्या जिद्दीला खरच सलाम...मामांच्या केलेल्या सहकार्याबद्दल काय बोलाव...त्यांना पण सलाम..

  • @mithunsasane930
    @mithunsasane930 ปีที่แล้ว +4

    ताई भावपुर्ण श्रध्दांजली...मामा तुमच्या जिद्दीला आणि संघर्षाला सलाम.. भारत सरकारने या कुटुंबाला मदतीचा हात देऊन हातभार लावला पाहिजे.

  • @jivanvikas6709
    @jivanvikas6709 ปีที่แล้ว +12

    गायत्री एक आदर्श कर्तृत्ववान मुलगी होती.भावपुर्ण श्रद्धांजली....सरकारने विशेषतः समाजाने अशा कुटुंबाला मदत केली पाहिजे.

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 ปีที่แล้ว +16

    फारच दुःखद घटना आहे
    या सगळ्या कुटुंबाला मदतीची गरज आहे
    मोठा गाजावाजा करणारे पुढारी कोठे आहे त

  • @nomedicvlogmh8108
    @nomedicvlogmh8108 ปีที่แล้ว +4

    असा मामा प्रत्येकाला मिळावा आणि अशी भाची सुद्धा....

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว +30

    राजकिय घराणेशाही पेक्षा देशाप्रती आणि आपल्या कुटुंबाप्रतीच्या सेवेकरीता अपार कष्ट मेहनत घेऊन जिवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जिद्दीने प्रेरीत राहून आशावाद बाळगणा-या स्वर्गवासी गायत्रीच्या कुटुंबा सारख्यांची घराणे- शाही आली पाहिजे.

  • @mamtasakpal332
    @mamtasakpal332 ปีที่แล้ว +3

    ताईला भावपूर्ण श्रद्धांजली ऐकून डोळ्यात पाणी आलं

  • @ashwiniDhobaleVLOGS.
    @ashwiniDhobaleVLOGS. ปีที่แล้ว +3

    खरचं मामा हे सगळं ऐकून निशब्द मामा भावपुर्ण श्रद्धांजली ताई

  • @poonampatil2945
    @poonampatil2945 ปีที่แล้ว +14

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🇮🇳🇮🇳😭😭🙏🙏🙏

  • @krishnalokhande7039
    @krishnalokhande7039 ปีที่แล้ว +2

    मामा किती धन्यवाद द्यावा तुम्हाला .पण खूप जिद्दी महिला गेली हे खूप वाईट

  • @babashaikh7160
    @babashaikh7160 ปีที่แล้ว +4

    डोळ्यातून पाणी आले राव,😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली ताई

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 ปีที่แล้ว +11

    यासर्व कुटुंबाला लागलेला सर्व खर्चा राज्यसरकार/ नाशिक जिल्हा परिषद/ नगरपालिका यासर्वानी व सर्व महाराष्ट्राने द्यावा. मामाला 🙏.🇮🇳💐या ताईला भावपूर्ण श्रद्धाजली.🙏💐

    • @user-fc1rs7ur5o
      @user-fc1rs7ur5o ปีที่แล้ว

      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @yuvrajmishra64
    @yuvrajmishra64 ปีที่แล้ว +19

    आपण सारे समाजानं मिळुन त्यांच्या परिवाराला कायमची भक्कम मदत करायला हवी. आणि राज्य शासनाने त्यांच्या बहिणीला शासकीय नोकरी दिली पाहिजे... शत शत , कोटी कोटी नमन....

  • @_Diya_Pawar
    @_Diya_Pawar ปีที่แล้ว +1

    सलाम
    त्या ताईच्या आणि मामाच्या संघर्षाला असा मामा पैशाने नाही तर मनाने श्रीमंत आहे
    गायत्री च्या लहान बहिणीला सरकारी नोकरी मिळाली च पाहिजे

  • @anilkumavat7698
    @anilkumavat7698 ปีที่แล้ว +3

    अतीशय डोळे पाणवणारी घटना आहे गायत्री तुला आमच्या सारख्या साधारण माणसाचे तुला सलाम "जय हिंद जय भारत"🙏
    मामा आपण जपलेलं मामा भाचिच्या नात्याला सलाम 🙏

  • @definevideo9534
    @definevideo9534 ปีที่แล้ว +10

    फार दुःख वाटते भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rahulsaykar920
    @rahulsaykar920 ปีที่แล้ว +1

    निःशब्द.. शब्द फुटेना.. भावपूर्ण श्रद्धांजली ताई..hats off to mama

  • @kavitakamalkar6699
    @kavitakamalkar6699 9 หลายเดือนก่อน

    मामा असावा तर असा गायत्रीच्या धाडसाला सलाम आणि तिला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉😢

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 ปีที่แล้ว +4

    खूप जिद्दी ताई होती.घरातील सर्व साथ देत होते.खूप येकोप्यान राहत होते.खूप वाईट घटना घडली.मामा किती चांगले आहेत....

  • @ghuteshrikrishna2894
    @ghuteshrikrishna2894 ปีที่แล้ว +13

    RIP SISTER💐💐 May ur parents live healthy life and get proper help from the government 🥺🥺 really heart touching

  • @pradnyakalkute3439
    @pradnyakalkute3439 ปีที่แล้ว +2

    मामा ला सलाम असा मामा मिळणे भाग्य लागते

  • @vipashyanasirsat4807
    @vipashyanasirsat4807 ปีที่แล้ว +1

    खरोखरच मामा आणि जिद्द ला सलाम

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 ปีที่แล้ว +8

    ह्यांच्या हिमतीला सलाम

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 ปีที่แล้ว +5

    खूप वाईट घटना आहे 🥺🥺🙏🙏🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @savitrishevalkar9399
    @savitrishevalkar9399 ปีที่แล้ว +2

    ताई तुझ्या कार्याला कोटी कोटी प्रणाम,सलाम 🙏🙏🙏ताई,तुझ्या आत्म्याला शांती मिळो.ताई सरकार जर स्वच्छ मनाचे असतील तर नक्कीच तुझं शेवटचं स्वप्न पूर्ण होईल 👍🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @shitalkandalkar6064
    @shitalkandalkar6064 ปีที่แล้ว +1

    खरच खूप हुशार होती gayu आम्ही सोबत शाळेत जात होतो devgavla मिस यू gayu 😥😭😭😭😭😭😭 कबड्डी मधे तर तिचा कोणी हात नव्हता धरत खूप जिद्दी होती

  • @vanitamhade9457
    @vanitamhade9457 ปีที่แล้ว +3

    मला खूप रडायला आलं सर्व ऐ कून 😭😭😭मामा तुम्हाला सलाम 👍तुम्ही खूप केलं ताई साठी पण नशिबानं साथ नाही दिली

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 ปีที่แล้ว +5

    असे मामा सर्वांना मिळो.

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 ปีที่แล้ว

      Asa mama sarvana milale pahijet

  • @mahersasarvlogs3163
    @mahersasarvlogs3163 ปีที่แล้ว +2

    खूपच वाईट वाटले व्हिडिओ पाहून ..डोळ्यात पाणी आले..

  • @anitagudaghe
    @anitagudaghe ปีที่แล้ว +2

    गायत्री सारख्या मुली प्रत्येक घरात जन्माला येवो व आपल्या देशाची सेवा त्यांच्या हातुन घडो व आसेच आई वडिल मामा यांना आपल्या मुलीचा आभिमान वाटो आश्या या गायत्रीला भावपूर्ण श्रद्धाजली

  • @krishnatvetal3797
    @krishnatvetal3797 ปีที่แล้ว +5

    खरच मामा असावा तर असा🙏

  • @dmbhagade1100
    @dmbhagade1100 ปีที่แล้ว +2

    गायत्री बेटा, तुझ्या विचारांना, कार्याला, संघर्षाला सुभेदार दत्ता भागडे चा salute.
    एक great मामा.
    RIP

  • @JaydipBanjaraMusic
    @JaydipBanjaraMusic ปีที่แล้ว +30

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई निःशब्द 💐😔

  • @rajeshvekhande6162
    @rajeshvekhande6162 ปีที่แล้ว +18

    अतिशय दुःखदायक घटना ... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐

  • @hemantpawar8961
    @hemantpawar8961 ปีที่แล้ว +2

    Khupach वाईट परिस्थिती गायत्री ला न्याय मिळालाच पाहिजे.....जय हिंद

  • @malatigabhale7783
    @malatigabhale7783 ปีที่แล้ว +2

    गायत्री तू खूप नशीबवान आहे तुला मामा खूप भारी भेटले असे मामा मिळायला नशीब लागतं काहीतरी तुझी अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हात पुढे केला पाहिजे असे मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते गायत्रीच्या बहिणीला लवकरात लवकर तिच्या जागी कामावरती रुजू करावे

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 ปีที่แล้ว +3

    भावपूर्ण श्रध्दांजली ताई..
    याची सर्व जबाबदारी प्रशासनाने घेणे गरजेचे होते.
    खुप हाल झाले,
    अशी वेळ कुणावरही येऊ नये..

  • @manishkale4916
    @manishkale4916 ปีที่แล้ว +15

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐

    • @shashikantmusle917
      @shashikantmusle917 ปีที่แล้ว +1

      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajpatil3015
    @rajpatil3015 ปีที่แล้ว +1

    डोळ्यातले पाणी थांबत नाही.
    मामा असावा तर असा...
    अनेकदा सलाम मामा तुम्हाला...
    ताईला न्याय मिळावा.त्यांच्या घरात कुणाला नोकरी देऊन.

  • @Sofia_28013
    @Sofia_28013 10 หลายเดือนก่อน

    🇮🇳🇮🇳🇮🇳 सलाम बाहदुर लेकीच्या जिद्दीला ,तिची मेहनत वाया जाणार नाही, असा खंबीर मामा पाठीशी होता , तिन मामाच एकल असत तर बरं झालं असत.😭 अशा मामला मानाचा मुजरा

  • @anilmahadik5134
    @anilmahadik5134 ปีที่แล้ว +28

    Maharashtra Government should surely consider for a job to family member of this ex person who lost her life on Nation safety job due to unavoidable circumstances.
    Sincere request to Government. 🙏

  • @nileshthombare4711
    @nileshthombare4711 ปีที่แล้ว +4

    असा मामा सर्वांना मिळोत

  • @pratibhashinde3836
    @pratibhashinde3836 10 หลายเดือนก่อน

    मामा असावेत तर अशे
    सलाम मामाच्या कर्तव्याला
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @vijaygejage4310
    @vijaygejage4310 ปีที่แล้ว

    सलाम त्या मामाच्या कार्याला.धन्य ते मामा.

  • @brahmakumaristasgaon3647
    @brahmakumaristasgaon3647 ปีที่แล้ว +8

    Gayatri u r roll model for New generation

  • @Nandigramexpress
    @Nandigramexpress ปีที่แล้ว +6

    काय बोलाव काहिच कळत नाही
    " दगडाच्या काळजाचा देव कुठल्या दगडात लपलाय त्यालाच ठाऊक"
    😓😓

  • @geetamahajan818
    @geetamahajan818 ปีที่แล้ว

    मामा तुम्हाला सलाम, आपल्याला असंख्य भाच्या भेटतील त्यांच्यात गायत्रीचे प्रेम मिळेल ही आशा ठेऊन जगण्यात आनंद मिळवावा ही आशा

  • @giridharpednekar5477
    @giridharpednekar5477 ปีที่แล้ว +5

    धन्य ते मामा🙏

  • @hiramanchandre8450
    @hiramanchandre8450 ปีที่แล้ว +3

    देव माणूस मामा, भावपूर्ण श्रद्धांजली

  • @madhura378
    @madhura378 10 หลายเดือนก่อน

    सलाम आहे हिच्या जिद्दीला
    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @shobhahire5625
    @shobhahire5625 ปีที่แล้ว

    डोळ्यातील पाणी थांबत नाही.शेवटपर्यतं मामाची साथ आणि भाची ची जिद्द सलाम दोघांना 🙏🙏🙏