मेघदूत - प्रा. राम शेवाळकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • एक जुना व्याख्यानाचा खजिना आज मला सापडला. प्रा. राम शेवाळकर यांची काही व्याख्याने जी हल्ली गुगलवर उपलब्ध नाहीत. त्यापैकी काही माझ्याकडे आहेत ती क्रमशः अपलोड करत आहे.
    #राम_शेवाळकर
    #मेघदूत

ความคิดเห็น • 30

  • @pramodsurte4681
    @pramodsurte4681 3 ปีที่แล้ว +7

    एक अमुल्य ठेवा आपण जपलाय, व तो आज सर्वासाठी उपलब्ध केलात, धन्यवाद कारण तो आजही तेव्हढाच ताजा व तजेलदार आहे.

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 2 หลายเดือนก่อน

    ।।ॐ॥ मेघदूताचे हे अप्रतिम रसग्रहन मनाला भिडणारे व सार्थ आहे.

  • @pruthvirajkatkar7909
    @pruthvirajkatkar7909 2 ปีที่แล้ว

    फार सुरेख ❤️. आणखी या व्याख्यान मालेतील कलिदासावरची व्याख्याने ऐकायला आवडतील

    • @Nitinshintre
      @Nitinshintre  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! 🙏
      आहेत अजून. टाकू शकलो नाही. पण तुम्ही पहिलेच ही मागणी करणारे. काही दिवसात अपलोड करीन.

  • @kedarkendrekar4149
    @kedarkendrekar4149 2 ปีที่แล้ว +1

    आता राम शेवाळकर, शिवाजीराव भोसले ही माणसं आणि त्यांची व्याख्याने दुर्मिळ झाली आहेत. आज ही माणसं आपल्यात नाहीत हे आपले खरोखर दुर्दैव !

  • @balasahebk611
    @balasahebk611 2 ปีที่แล้ว +2

    जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच
    खुप खुप धन्यवाद !!!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 2 ปีที่แล้ว

    Anmol theva aahe ha 🙏👌❤️

  • @kedarkendrekar4149
    @kedarkendrekar4149 2 ปีที่แล้ว

    मी राम शेवाळकर यांचे ज्ञानेश्वरी वरील व्याख्यान परभणी ला ऐकले होते

  • @skthorat
    @skthorat 5 ปีที่แล้ว +1

    Great pro.dr.shevalkar

  • @jaaidatardatar7958
    @jaaidatardatar7958 ปีที่แล้ว

    बाकीचे व्हिडिओ सुद्धा यूट्यूब वर टाकले तर फार चांगले होईल.कृपया तुमच्या संग्रहातील इतर वक्त्यांचीही टाकावीत.हा व्हिडिओ टाकल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie ปีที่แล้ว

    Vishesh Aabhar 👌🙏

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 ปีที่แล้ว

    ।।ॐ॥अप्रतिम ।।

  • @jadhavshivaji97
    @jadhavshivaji97 4 ปีที่แล้ว

    Dhanyawad

  • @dipalidurani3687
    @dipalidurani3687 2 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @manajigawade2151
    @manajigawade2151 4 ปีที่แล้ว

    सर्वांगसुंदर भाषण...

  • @mininathjorvekar1013
    @mininathjorvekar1013 ปีที่แล้ว

    Nice

  • @vaibhavverulkar1938
    @vaibhavverulkar1938 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @bhausahebgosavi4527
    @bhausahebgosavi4527 5 ปีที่แล้ว

    खूप सुंदर !❤❤❤

  • @dnyaneshwarkatkar2836
    @dnyaneshwarkatkar2836 5 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @poojanaik4120
    @poojanaik4120 3 ปีที่แล้ว

    Apratim

  • @dipakdandekar7626
    @dipakdandekar7626 2 ปีที่แล้ว

    मी श्री. राम शेवाळकर यांचं नाशिक येथे सारडा स्मृति व्याख्यानमाला दरवर्षी सात दिवसांची व्याख्यानमाला होत होती, त्यात त्यांची तीन दिवसांची विविध विषयावर व्याख्यान ऐकली आहेत. त्यांची व्याख्याने म्हणजे ज्ञानाची मेजवानी असायची. त्यांची व्याख्याने म्हणजे विचारांचा अखंड झरा. या शिवाय त्या व्याख्यानमालेत दुसरे नाव प्रा.बाबासाहेब भोसले, यांचे सुद्धा आश्याच प्रकारची व्याख्याने आसायच.👍👌☺️😘😏😀🙂😏😁

    • @yogeshjoshi4934
      @yogeshjoshi4934 15 วันที่ผ่านมา

      बाबासाहेब भोसले नव्हे,त्यांचे बंधु प्रा. शिवाजीराव भोसले

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 ปีที่แล้ว

    थोडक्यात त्याकाळी यक्षाने मेघाला
    आजच्या भाषेतब " गुगल मॅप " च तोंडी
    स्वरूपात सांगितला असे मी म्हणले तर ते चूक ठरेल काय ?

    • @Nitinshintre
      @Nitinshintre  ปีที่แล้ว

      एका अर्थाने तुमचं म्हणणं योग्यच दिसत 👍

  • @alhadva
    @alhadva 2 ปีที่แล้ว

    Kharokar amulya theva Ahe ha

  • @bhupalkulkarni51
    @bhupalkulkarni51 3 ปีที่แล้ว

    याचा पुढचा भाग कुठे??

    • @Nitinshintre
      @Nitinshintre  3 ปีที่แล้ว

      आहे दोन दिवसांत अपलोड करतो.

    • @chaitanyatembe8379
      @chaitanyatembe8379 2 ปีที่แล้ว

      @@Nitinshintre nahiye tumchya channel vr dusara bhag.... pls lvkr upload kra

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम

    • @anilmodak9848
      @anilmodak9848 ปีที่แล้ว

      श्री राम शेवाळकर चे भागवत कुठे आहे‍? मिळालेले नाही.