प्रा. राम शेवाळकर यांचे आपल्या म्हणजे मानवाच्या प्रवाही जीवनाला दिशा देणारे ओघवत्या वाणीचे व्याख्यान/ प्रवचन ऐकून मी धन्य झालो. महापुरुष विनोबा भावे यांचे देवत्व त्यांची प्रज्ञा आणि त्यांचे मोठेपण ज्ञात झाले. धन्यवाद🙏
Great! अतिशय सुंदर व्याख्यान. शेवटच वाक्य अति महत्वाचे. ज्यांना गीता अभ्यासायची असेल त्यांनी भाष्य वाचावी व ज्यांना गीता अनुभवायची असेल त्यांनी ग्यानेश्वरी व गीताई वाचावी.🙏
Ashutosh ji you have done a great job by according permission to upload these lectures of our Guru.I was his student at LT college wani.We were really lucky to have such professor.
Respected By reading or hearing thoughts of Shri.. ram shevalkar I very much impressed and glad . Thanks very much Yours faithfully Girish Digamber ghole
ज्ञानोबा रायांच्या ज्ञानेश्वरीवर टीका टोमणा , हे जरा अतीच आहे, कदाचित गांधीजींच्या , टिळकांच्या, यांच्या नाही पण ज्ञानोबांच्या वर सुरुवातीला टोमणा मला मान्य नाही , बाकी व्याख्यान सुंदर आहे . गीता की भगवत गीता
संत ज्ञानोबा माऊली यांच्या निरुपणावर टोमणा मारावा एवढी काय उंची विनोबा भावे यांनी गाठली होती? विनोबांचेच भाष्य प्रमाण का मानावे ? ... विनोबा यांच्याविषयी आदर आहे पण वरील मुद्दा पटत नाही
प्रा. राम शेवाळकर यांचे आपल्या म्हणजे मानवाच्या प्रवाही जीवनाला दिशा देणारे ओघवत्या वाणीचे व्याख्यान/ प्रवचन ऐकून मी धन्य झालो. महापुरुष विनोबा भावे यांचे देवत्व त्यांची प्रज्ञा आणि त्यांचे मोठेपण ज्ञात झाले. धन्यवाद🙏
Ò0lll0
विनोबांच्या जयंती निमित्त महापुरुषास विनम्र अभिवादन.धन्यवाद
अशी व्याख्याने आजच्या तरुण पिढीला ऐकवायला हवीत. 👌🏻👌🏻👌🏻
प्रचंड विद्वान व्यक्तिमत्त्व ...... सुरेश महाराज सुळ यांना खुप खुप धन्यवाद.असेच व्हिडिओ अपलोड करत जा.🙏
गीतेवर खुप छान सांगितल ऐकताना मंञमुग्ध झाले जय गीता मैया
🙏🙏
अप्रतिम व्याख्यान. जय श्री कृष्ण.
फार सुंदर.मन तल्लीन होते.
Great! अतिशय सुंदर व्याख्यान. शेवटच वाक्य अति महत्वाचे. ज्यांना गीता अभ्यासायची असेल त्यांनी भाष्य वाचावी व ज्यांना गीता अनुभवायची असेल त्यांनी ग्यानेश्वरी व गीताई वाचावी.🙏
खूप छान!
सूळ महाराज, आपण खूप मोठं ज्ञान वाङमय उपलब्ध करून दिलेत ... करुणाच्या करुणाचा अतीशय सुंदर उपयोग करून घेतलात महाराज .
रामकृष्णहरि ...
खरे आहे सामुग्री तर नक्की दिली आहे, आता साधने चा भट्टीत स्व ला जाळून तो अमृत अनुभव ज्याचे त्याने गुरुकृपेने कसा घ्यायचा हे ठरवावे, जय हरि सूळ महाराज 🙏
@@sudhirpatil3706 ppp
@@drbharatkelkar9043 ppp म्हणजे काय डॉक्टर साहेब
Apratim , salute to honourable prof Ram Shewalkar .
खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद🙏
अप्रतिम व्याख्यान,केवढा सखोल अभ्यास
Super, nice👍 very good, information,
Thanks Maharaj, keep going...
अतिशय सुरेख व्याख्यान
किती छान..... दंडवत प्रणाम.... दोघांनाही
आनंदाने कृतकृत्य झालाे !🙏
🙏☘️ज्ञानसिंदु प्रा. राम शेवाळकर ☘️🙏
अतिशय सुंदर प्रवचण...
अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावोचि अभिप्रायाते विये । भावाचा फुलौरा होत जाय । मतिवरी ॥
अप्रतिम आणि रसाळ विवेचन !
केवळ अप्रतिम ! 🙏
अतिशय उत्तम. 🙏🙏
Thanks for sharing the rare lecture of prof.Ram Shevalkar
विनोबांचा अलौकिक ज्ञान योग !
Ashutosh ji you have done a great job by according permission to upload these lectures of our Guru.I was his student at LT college wani.We were
really lucky to have such professor.
@@arvindkomawar8070
L*;
अशी व्याख्याने आजच्या पिढीला ऐकली पाहिजे
Khup chan smjel ase👌🌹
अप्रतिम!!
अप्रतिम!
दुसरे शब्दच नाही.
Respected
By reading or hearing thoughts of
Shri.. ram shevalkar I very much impressed and glad .
Thanks very much
Yours faithfully
Girish Digamber ghole
सुरेख। ह्यांची सर्व भाषणे येथे टाका।
अप्रतिम
Itka surekh vivechan faar durmil eikayla milte. Atishay spashta, soppa ani arthapurna.shivwy bareek bareek arthancha nirupan sunder
अप्रतिम..
प्रा .राम शेवाळकर यांची प्रवचने झोपलेल्या माणसाला जागं करणारी आणि जागे माणसाला शहाणे करणारी आहेत, प्रवचन ऐकून भरून पावल्या सारखं वाटतय . शेवाळकरांना त्रिवार वंदन .🙏🙏🙏
Qq
878
😊😊😊😊😊😊😊
पूज्य विनोबा यांना साष्टांग प्रणिपात
सुंदर आणि बोधप्रद सुद्धा!!
जय हरी
Chan
🙏श्रीराम🙏
खुपच चिंतनीय प्रवचण🚩
ऐकतच रहाव अस सुंदर प्रवचन
गीताई प्रवचन सुंदर.
केवळ अप्रतिम ,शब्द तोकडे, अभिप्रायार्थ इतकंच. श्रवण तृप्त करते.
राम कृष्ण हरी
अप्रतिम 🔥😊
Thanks Shri ashitosh shewalkar for giving the authorities to this channel i got the golden apportunity to listening gitai darshan
बिनोबा हे महात्मा गांधी ,साने गुरुजी यांचा वैचारिक संगम आहे 🙏
अप्रतिम व अद्वितीय
गीता प्रवचने हे माझ्या आवडते पुस्तक आहे.
सुंदर. ऐकत रहावसं वाटत.
फार सुंदर
Jay gurudev 🙏🙏🙏🙏🙏
very good
बुखार के कारण मेरा संपूर्ण शरीर दुःख रहा है, किन्तु आपका यह व्याख्यान सुनकर शरीर की पीड़ा जैसे खत्म हो गयी, धन्यवाद
काय सुंदर व्याख्यान केले आहे, मी भाग्यवान आहे, की एकदा प्रत्यक्ष व्याख्यान ऐकण्याचा योग आला..
@@B-udaykumar. (/x/(/xd/(wasssdaaaaa_as(
Khupchhan
आज नवीन माहिती मिळाली, धुळे जेल,
जमनालाल बजाज,साने गुरुजी
जय जगत
❤❤❤❤❤❤😊
Very nice 👌👌👌👌
Gitecha uddesh, Chan Samjaun Sangitala, Dhanyawad.
🙏🏽🙏🏽🙏🏽
सामान्य माणसाला गीता, ज्ञानेश्वरी, गीताई वाचन करायला स्फुरण मिळेल असे प्रतिपादन ज्ञानसिंधु प्रा. राम शेवाळकर यांनी केले आहे. 🙏
❤
Farach Sundar
धर्म, स्वधर्म, जीवन कर्म!
स्वकर्म, हाच धर्म!
विनोबांच्या श्रेष्ठत्वा संबंधीची माहिती या निमित्ताने मिळाली!
त्यांचे मोठेपण कळले!
कर्म, विकर्म, अकर्म! विश्लेषण कळले!
Sheer Brilliance...
Nice
कर्तव्य जाग्रूती हा हेतू!
अच्छा तुम्ही याच ऑडिओ क्लिप बद्दल बोलत होता तर ...👌ही बघून आनंद झाला , आपण या तुमच्या सत्कार्यात कामी आलो याचं सुद्धा समाधान मिळालं 🙏🙏
कर्माची अकर्मावस्था श्रेष्ठ आहे!
ही संपुर्ण प्रवचन मालिका लोड करावित.
ज्ञानोबा रायांच्या ज्ञानेश्वरीवर टीका टोमणा , हे जरा अतीच आहे, कदाचित गांधीजींच्या , टिळकांच्या, यांच्या नाही पण ज्ञानोबांच्या वर सुरुवातीला टोमणा मला मान्य नाही , बाकी व्याख्यान सुंदर आहे .
गीता की भगवत गीता
घेण्यागत खूप आहे पण काय आणि किती घेऊ हे समजत नाही
संत ज्ञानोबा माऊली यांच्या निरुपणावर टोमणा मारावा एवढी काय उंची विनोबा भावे यांनी गाठली होती? विनोबांचेच भाष्य प्रमाण का मानावे ? ... विनोबा यांच्याविषयी आदर आहे पण वरील मुद्दा पटत नाही
आणिबाणी त घेतलेली भूमिका त्यांच्या मूळ प्रक्रूती च्या विपरीत आहे!
मत परिवर्तीत करणारे व्याख्यान आहे!
आणिबाणीतील त्यांची भूमिका अतिशय योग्यच होती.
गीताई समजत नाहीं कारण वाचताना संस्कृत मध्ये लिहिल्याच भास होते. मराठी भाषेत लिहिली असती तर सर्वांना कळली असती
गांधींच्या विचारांचा पराभव करणाऱ्यांनी विनोबांच्या प्रथम करावा
अप्रतिम निरूपण
अप्रतीम
🌹🙏🌹
🙏