श्रीसमर्थ रामदास: प्रचिती प्रबोध आणि प्रयत्न। व्याख्यान:श्री राम शेवाळकर|Wyakhyan by Ram shevalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2021
  • #Ram #Shewalkar #Shevalkar #Wyakhyan #vyakhyan श्री हरिकीर्तन,
    Shree Harikeertan,

ความคิดเห็น • 26

  • @rohiniketkar1973
    @rohiniketkar1973 9 หลายเดือนก่อน +1

    प्राचार्यांच्या तोंडून समर्थ ऐकणे हा फार मोठा आनंद आहे.

  • @manjirideshmukh6061
    @manjirideshmukh6061 ปีที่แล้ว +2

    वक्ता दश सहस्त्रेशु नमन तुम्हाला 🙏

  • @seemanitsure9605
    @seemanitsure9605 2 ปีที่แล้ว +1

    या सगळ्या ची पुन्हा एकदा अतिशय गरज आहे.‌प्राचार्यांनी प्रत्येक विचार आजही तेवढाच समर्पक आहे

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 ปีที่แล้ว +1

    खरे समर्थ व त्यांचे विचार आचार फक्त दैववाद नाही तर अंगी सामर्थ्य सचोटी व शक्ती ही असावी ही भुमिका हनुमंतमंदीराकरता स्वराज्य स्थापने करताच होती हे आज आपल्या स्पष्ट सखोल विवेचनावरुन कळले प्रणाम आपल्या वैचारिक आणि ज्ञानसमृद्ध अभ्यासालाही

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 9 หลายเดือนก่อน +1

    Sakaratmak

  • @user-rf6iw4mp7k
    @user-rf6iw4mp7k ปีที่แล้ว +1

    सर्वोत्तम

  • @dattarambadbe7139
    @dattarambadbe7139 ปีที่แล้ว +1

    वक्तेहो माझं नमन तुम्हाला

  • @ajaykshirsagar4715
    @ajaykshirsagar4715 4 หลายเดือนก่อน

    Khup chan. Navin pidhine aikle pahije’ tyana jivnachi disha milel

  • @dipakdandekar7626
    @dipakdandekar7626 2 ปีที่แล้ว +4

    गीतेतील भगवान श्रीकृष्ण यांनी दुसऱ्या आ ध्यायातील संदेश प्रमाणे धर्माला ग्लानी आली की परमेश्वर आवतर धारण करतो व सज्यनाचे रक्षण करतो. Chhatrapati Shivaji Maharaj Chy काळात समाजात अशीच दैननिय pristhi झाली होती त्याचे सर्व वर्ण न दासबोधात आले आहे. देशाला व हिंदु राष्ट्र धर्म वाचवण्याची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ 50 वर्ष क्या आयुष्यात केले व त्याच समजात स्वातत्रची ज्योत प्रज्वलित करण्याचं काम समर्थ रामदास यांनी केले. समर्थ रामदास केवळ महाराष्टरात janmala आले हे महाराष्ट्राचं सुदैव. त्यामुळे शिवाजी महाराज यांनa स्वराज्य स्थापन करणे शक्य झाले. त्याच कारण म्हणजे राजस्थानात खूप शुर yodhe होते पण औरांगजेबानी सर्व ना लालुच दाखवू त्यांना आकि त केले . तेथे रामदास जनमला न आल्याने तेथे राष्ट्रप्रेम वाढणारं योद्धe तायार झाले नाहीत. त्याच महत्वाचे कारण की मुगल बादशाह कडे खूप सैन्य होते तर शिवाजी महाराजांकडे खूप कमी सैन्य होते .आशी विषम परिस्थिती होती. तरी शि वाजी महाराजांनी अश्यप्राय मधून हिंदवी स्वराज्याची स्थपना केली हा एक चमत्कार म्हणावं लागेल. येथे गीतेतील नमूद केल्याप्रमाणे हिंदु धर्म वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी अवतार धारण केला याची सत्यता पटतe. Aapan. त्याच मार्ग ने भारत वाटचाल करीत आहे. जगात हिंदु धर्म सर्वात श्रेष्ठ आहे कारण आपण कोणावर आक्रमण करीत नाही, आपल्या देशात आपण पारशी किंवा अन्य धर्मातील लोकांनां आसरा दिला व ते आपल्या देशात मिसळून गेले. उदa T ata udyog किंवा गोदरेज आशि पुष्कळ खूप वरषांपूर्वी भारतात आले व भारतीय होऊन देशाचं विकासात महतत्वाची भूमिका बनवीत आहेत. 👍👌

    • @dipakdandekar7626
      @dipakdandekar7626 2 ปีที่แล้ว

      दशक १२ समास आठवा काळ निरूपण
      यात आपण प्रत्येक वावरत असतो त्या "काळ" बाबत विवेचन केले आहे. काळ विलंब रूप व चंचल दृष्यारुप असून क्षणा क्षणा क्षणाला बदलत असतो. त्याचे स्वरूप अव्यक्ता तून व्याक्तात व अव्यक्तातून जाणे ह्या क्रिया कालच्या अनुरोधाने चालतात - उपाधीचा विस्तार झाला म्हणजे काळ दिसून येतो. एरवी काळाला काही स्थान नाही. एक नि:शचाल ब्रह्म व दुसरी चंचल मया. या व्यतिरिक्त काळ म्हणून तिसरा प्रकार नाही. जसे जनमाला येण्यापूर्वी अव्यक्त, जन्म झाल्यावर व्यक्त व मेल्यावर अव्यक्त ह्या प्रत्येक जिवाच्या अवस्था "काळ" या घटकशी बांधला गेलेला आहे.
      काळाची गणना सूर्याच्या गती वरून करतात. त्याचे अनेक विभाग पडतात. सूर्याच्या योगाने आपणास विलंब कळतो. विलंब हा मूळ धरून आपल्याला काळ गणना करता येते. पळ, घट, प्रहार, दिवस, अहोरात्र, महिना, सहा महिने, वर्षे याच क्रमाने युगा पर्यंत काळ मोजू शकतो. काळ प्रसंगा प्रमाणे सुद्धा वापरतात, उत्पांनकाल सृष्टिकाल, प्रत:काळ, मद्यन्ह काळ, सायंकाळ,बालपण,तरुणपण,
      वृद्धापकाळ, अंतकाळ. काळाचे दुसरे वैशष्ट्य म्हणजे नदीच्या प्रवाह सतत पुढे जात राहतो, तो कधी मागे माघारी येत नाही त्याच प्रमाणे एकदा वेळ निघून गेली की ती वेळ परत आणता येत नाही. म्हणून प्रत्येकाला काळाबरोबर राहावे लागते. Time is money ही म्हण सर्वांना सर्व काळ लागू पडते. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत काळा बाबत असे सांगितले की,"सकाळ,दुपार, संध्याकाळ, रात्र. या क्रमाने दिवस रात्र होतात. असे कधी होणार नाही की, दुपार ने दिवस सुरू झाला ! उपाजे ते नासे ,या न्यायाने ,सकाळचा प्रहार खर्ची पाडतो, मग दुपार येतो, दुपार खर्च होते मग संध्याकाळ, मग रात्र आशा प्रकारे पूर्ण एक दिवस २४ तास संपल्यावर दुसरा दिवस उजाडतो. याच क्रमाने महिने, वर्षाचं काळ संपल्यावर नवीन वर्ष येते. ज्ञानदेवांनी काळा बाबत सूक्ष्म विचार मांडले आहेत. त्याच प्रमाणे सूर्याभोवती सर्व गृह फिरतात, गुरुत्वाकर्षण इत्यादी सर्व निसर्गातील गोष्टीचं उल्लेख त्यांनी ज्ञानेश्वरीत केला आहे.👍😌🙂😁😂

    • @dipakdandekar7626
      @dipakdandekar7626 2 ปีที่แล้ว +1

      .

  • @vanita2483
    @vanita2483 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @jaykrishnasaptarshi5187
    @jaykrishnasaptarshi5187 2 ปีที่แล้ว +1

    प्रणाम

  • @rajendrapadture92
    @rajendrapadture92 2 ปีที่แล้ว +2

    कर्ता राम आहे, ही भावना महत्त्वाची आहे.

    • @shriharikirtan
      @shriharikirtan  2 ปีที่แล้ว

      होय नक्कीच!🙏🏻😊
      धन्यवाद 😊🙏🏻💐

  • @saurabhilikhite5923
    @saurabhilikhite5923 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏✔👍👍👍👍👍👍💕💯💯

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 2 ปีที่แล้ว +1

    प्राध्यापक राम शेवाळकर यांचे अमोघ वक्तृत्व मनाला मोठी उभारी देते. त्यांच्या स्म्रुतीला नमन.

  • @nilambhoir5473
    @nilambhoir5473 2 ปีที่แล้ว +2

    समर्थ रामदास स्वामींना जे वाटेल ते बोलणारे आहेत त्यांनी हे व्याख्यान एकावे.

    • @wasudeotapi3710
      @wasudeotapi3710 4 หลายเดือนก่อน

      😊😊😊😅😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😊फ😅😊😊😊😊😊😊😊ढणच जे बघ

    • @wasudeotapi3710
      @wasudeotapi3710 4 หลายเดือนก่อน

      😅😅

  • @vaibhavpatil5099
    @vaibhavpatil5099 2 ปีที่แล้ว +1

    रामदास स्वामी चें कार्य आणि कर्तृत्व मोठं होतं हे निर्विवाद सत्य आहे पण राजांच्यापेक्षा समर्थ मोठे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण करीत आहात असो,
    सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की सोयराबाई राणीसरकार राजांच्या मृत्यूनंतर 1.5 वर्षे जिवंत होत्या.शम्भू महाराजांच्या पराक्रमाने हे हिंदुत्व टिकलं ह्यावर का संशोधन आणि तुमची अक्कल पाजळत नाही. समर्थ आणि राजांच्या भेटीची पुरावे नसताना दणकून बोलताय की....

    • @shriharikirtan
      @shriharikirtan  2 ปีที่แล้ว +2

      सर्व अस्सल पुरावे असताना ते न बघता गरळओक करता ! तुम्ही आधी सर्व पुरावे अभ्यासण्यासाठी अक्कल पाजळा ! मग बाकी बोला!

    • @hemanttendolkar1850
      @hemanttendolkar1850 2 ปีที่แล้ว +5

      Writing through computer hence language is English else would have wrote in Marathi.
      I could not resist myself for replying this as one of our Maharastrian only has written such nasty remark purposefully on Ram ji and with his poised mind unknowing underestimating Samarth & Shivaji raje.
      Reply :
      The issue you are asking is different which you can request, but not by using such language and you should refrain from it. Before writing any such nasty remark you should think in depth on subject, listen carefully IF YOU HAVE ABILITY TO UNDERSTAND. ( Ram Shevalkar ji has said " Even if Samarth would not have been there, Shivaji would have done it and other way round Samarth, what they could ). With this where did you find that he is trying to show Maharaj has been dominated against Samarth ? Pity on your thoughts.
      I agree that there are no evidences that meeting of Samrath and Maharaj Shivaji available ( which might have been destroyed because all attackers on Hindustan later has ensured to destroy all literature & looted all valuables. Also in Ram ji's speech he has explained how such great personalities understand each other).
      If seen history and literature, we all agree that Samarth established his destination Sajjangadh which is located nearby Raigadh. The intelligence department of Maharaj was so competent, that they were aware of how much money is available in lockers of Surat Market in which how much is gold, coins, jewelry etc. should not be aware of Samarth and his work ? R u underestimating Maharaj with your blindness ? What you are talking about ?
      Do you know, how Samarth has described Shivaji Maharaj as " Janata Raja " Is it because he was not knowing Shivaji ?
      Even if we take that both Samarth & Shivaji has not met, still without meeting him Samarth is praising Shivaji but for Sambhaji he fail to wrote a letter as to how he should behave. Means samarth was knowing that with Sambhaji's nature, whatever base of Swaraj that Shivaji Raje has built up, should not get destroyed. Shivaji raje send Sambhaji raje to spend some time on Sajjan gadh to learn. Therefore knowing him Samarth advised him through letter to improvise on his strengths and correct on his weaknesses and that was absolutely turned true. History proved that. What does it shows ?
      We do not underestimate anyone but what is true is true
      There is lot that I can write but you should listen to such honorable lecturer's speech with respect, patience and in perspective of subject what he is telling about..... again I shall reiterate if you have ability.... Can expect reply but with sense and it should not be like earlier " Akkal Pajalnara ".. Otherwise also now a days we see lot of politicians has been doing all racial politics with divide and rule strategy.
      Jay Shivray. Jay Jay Raghuvir Samarth.

    • @sureshrakshe8044
      @sureshrakshe8044 ปีที่แล้ว +1

      सत्य परिस्थितीतही श्री रामदास स्वामी सारख्या सद्गुरूंची आवश्यकता आहे हीच माझी श्रीरामाला अन्ंतक पुर्वक प्रार्थना आहे ्््जय श्रीराम ्््