@@akshayjadhav3598aaj paryant jyani kel nahi tya peksha pahilyanda karnyala mahatva aste pn lok ky bolatach astat pn mi eknath shinde cha kinva kontyahi pakshacha fan nahi pn vastav hech aahe ki ya maansane khup kaame kelit nivadnukichya tondavar jari mhanle tari ekonis la nivadnuki agodar fasanvis tarbuj ne yanchya 10% suddha kaam kelele nahi
एक जबाबदार माणूस म्हणून एकनाथ शिंदे चांगले आहेत त्यांच्या प्रयत्नाने डोंबिवली शहरात मूळ महानगरपालिकेच्या प्रथमदर्शनी भागात बाबासाहेब आंबेडकरांची पुर्णाकृती मूर्ती बसवलेली आहे
बौद्ध धर्म आत्ताच अस्तित्वात आला का?l गेल्या चोवीस पंचवीस वर्षात हे का सुचलं नाही भा ज पा आत्ता शिंदेंनी हिंदुत्व सोडले असे म्हणणार का?विरोधी पक्षांनी सर्वधर्म समभाव स्वीकारला तर राजकारण आत्ता शिंदे काय करत आहेत ,शिंदेंना खरोखर बौद्ध धर्माविषयी प्रेम आहे तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का करू नये? फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मारून राजकारण करायचं ते योग्य आहे का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मनातून साधू वाद. भारतातील व महाराष्ट्रातील पहिलाच मुख्यमंत्री असा आहे ज्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी बौद्ध धम्मातील पवित्र वर्षा वास कार्यक्रम घेतला. आपल्या कार्यास करोडो करोडो शुभेच्छा. हीच भगवान बुद्ध चरणी प्रार्थना. आपल्या हातून असेच कार्य होत राहो. आपणास जय भीम नमो बुध्दाय.
पहिल्यांदाच असे मुख्यमंत्री श्री. मा. एकनाथजी शिंदे आहेत .त्यांनी शांतीचं प्रतिक म्हणून बोधिसत्व गौतम बुध्द या वर्षावास भाद्रपद महिण्यात हे धम्मंदान होतं. अन्नःभोजन दान ...
सावधान सर्व बौद्ध उपासक उपासीकांनो...शिंदे सरांचा खरंच चांगला प्रयत्न आहे.बुद्धधम्माचा प्रचार प्रसार करणारा भिक्खू संघ जे आमच्या कल्याण मित्र आहे.. भिक्खू संघांमध्ये व उपासकामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे... शिंदे सरांना सांगितले पाहिजे तुम्ही भिक्खू संघाला धम्म दान देण्याची गरज नाही तुम्हाला तर बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याची गरज आहे... कारण सब्बदानं धम्मदानं जिनाती.. धम्मदान देने हे कल्याण मित्र भिक्खू संघाचे काम आहे.सर्व उपासक उपासीकांना माझी विनंती आहे की भिक्खू संघावरील श्रध्दा कमी होऊ द्यायची नाही कारण सर्व भिक्खू संघ विकाऊ नसतो.भिक्खु संघास नाव ठेऊन अकुशल कर्म करायचे नाही... कर्मावर विश्वास ठेवून धम्म कार्य करीत राहायचे... सर्व श्रद्धावान प्रज्ञावान उपासक उपासीकांना नमोबुध्दाय् जयभीम
महाराष्ट्र मध्ये बौद्ध धर्माची लोकसंख्या ही 16% आहे आणि मुस्लिम ची 11% आहे म्हणजेच महाराष्ट्र मध्ये बौद्ध धम्म हा हिंदू धर्मा नंतर दुसरा सर्वात मोठा धर्म आहे म्हणून आता राजकारणी बौद्ध लोकांवर लक्ष ठेवून आहे . नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय मूलनिवासी
Aso Chan केले CM साहेबाने की बुद्ध भिकूना मान दिला आणि या मान सन्मानाने महाराष्ट्रातील जनतेचे डोळे उघड केले की बुद्ध तिथे सर्व शुद्ध आस्ते आणि जाती भेद होणारा नाही महाराष्ट्रात तरी या कार्यक्रमच्या माध्यमातून जनतेला संदेश
बौध्द समाजाने खुश होऊन जाऊ नये हे केवळ निवडणूक जवळ आली आहे म्हणून ही स्टंटबाजी चालू आहे. बौध्द समाजाने फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या आणि पर्यायाने बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतदान करावे. नाहीतर मग हे जातीवादी परत बौध्द समाजाचा घात केल्याशिवाय राहणार नाहीत. तरी सावधान.
कोणाला काही बोलू दया पण जे चांगले करतात त्याला तरी कीमान चांगले बोलले पाहिजे. निवडून कीती आले आणि गेले या पुढे ही येतील जातील पण हा कार्यक्रम आयोजित करण्याचे पण एक आगळे वेगळे धाडस आहेच ना जयभीम जयसंविधान शिंदे साहेब
स्वातंत्र्यानंतर इतिहासात नोंद झालीय पहिल्या प्रथमच वर्षा निवासस्थानी भन्तेंभिखुगण यांना चीवरदान, स्वागत केले, धम्मं दान,भोजनदान दिले त्याबद्दल सन्माननीय आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथरावजी शिंदे यांनी वर्षावासा निमित्त भंन्तेजी यांना आमंत्रित केल्या बद्दल जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻 👏🏻 🙏🏻 🙏🏻
नीता अंबानी या बाहेर country मध्ये गेल्या तर बोलतात मै बुद्ध की भूमी से आयी हू खरं तर वर्षवास आणि हा जो कार्यक्रम पार पडला तो निता अंबाजी ने केला पाहिजे होता. म्हणून बोलण्या पेक्षा करून दाखवणे त्याला महत्व आहे आणि खरंच खूप चांगले नेतृत्व करणारे जात पात च्या पलीकडे जाणारे माननीय मुख्यमंत्री जी खूप खूप आभार आपले😇 नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏🙏
चांगल केले तरी राजकिय स्टंट च का ? खुप खुप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब. आपला समृद्ध वारसा जगा समोर आणण्यात आपण चांगला प्रयत्न करत आहात .
शिंदे साहेब तुम्ही जे केलं ...ते खूप छान केलं ...पण काही लोकांना हे पॉलिटिकल स्टंट वाटत आहे ...म्हणून तुम्ही अशे काही काम करावे नाही की ज्यामुळे काही खूप जास्त विचार करणाऱ्या लोकांना पॉलिटिकल स्टंट वाटेल....आणि पवार साहेब , नाना पटोले साहेब खूप छान करतात... बहुजनांन साठी...खूप कामे केलं...यांनी...
शांतीचे प्रतीक म्हणजे बुद्ध प्रत्येकाने बुद्धांना मानलं पाहिजे खरं तर आपला देश हा बुद्धाचा देश आहे खरं तर पूर्ण जगात फक्त बुद्धांना ओळखलं जातं🙏🙏🙏🙏🙏
😂
@manojmhatre1845 hasayala kay zhal
🙏🙏🙏 लॉर्ड बुद्धा ❤
बाकी चे चार हात तीन मुख वाले देव हटवले का ते बघा
फक्त एवढंच बोलेन "निवडणुका" जवळ आल्यात... जय भीम
अगदी बरोबर आहे
आता त्यांची कामं सुरू झालेत ना निवडणुकीचे म्हणून त्यांनी बुद्ध पूजा सुरू केली नवीन काहीतरी लोकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे
अगदी मनातलं बोललास.😂😂
बरोबर
खरंच मस्त वाटलं पाहून 🙏
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा बघतोय. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर वर्षावास मालिका.
एकनाथ शिंदे जमिनीवरचा माणूस ❤
जय भीम
Voting aale
निवडणूक जवळ आली म्हणून करतोय तो..
त्यांनी तरी केलं बाकीचे तेवढं पण करू शकले नाय.
निवडणूक जवळ आली
@@akshayjadhav3598aaj paryant jyani kel nahi tya peksha pahilyanda karnyala mahatva aste pn lok ky bolatach astat pn mi eknath shinde cha kinva kontyahi pakshacha fan nahi pn vastav hech aahe ki ya maansane khup kaame kelit nivadnukichya tondavar jari mhanle tari ekonis la nivadnuki agodar fasanvis tarbuj ne yanchya 10% suddha kaam kelele nahi
काही पण म्हणा मानलं शिंदे साहेबाना 💙
यासाठीच तर हें सगळ आहे की तुम्ही त्याला मानाव आणि मतदान कराव 😂
Ha dekhava aahe
@@tamrajkilvish9215karan kahi pan asudya pan amhala khup bar vatla
कोणी अंगा वरून हात फ़ीरवला की आम्हाला खुप खुप खुप बर् वाटते , हाच आमचा प्रॉब्लेम आहे, त्याचा उद्देश आम्ही समजुन घेत नाही, म्हणुन आमची कोणीही मारते.
नालायक लोक आहेत
हे सर्व छानच आहे पण आपल्या लोकांनी लगेच भारावून जाऊ नये हा सर्व ऊदयोग कशासाठी हे लक्षात घ्यावे
या पूर्वी ते सत्तेत असताना तरी का सुचले नाही
बरोबर
एक जबाबदार माणूस म्हणून एकनाथ शिंदे चांगले आहेत त्यांच्या प्रयत्नाने डोंबिवली शहरात मूळ महानगरपालिकेच्या प्रथमदर्शनी भागात बाबासाहेब आंबेडकरांची पुर्णाकृती मूर्ती बसवलेली आहे
Right 👍
विश्व वंदनीय तथागत बुद्ध यांना त्रीवार वंदन ❤
ह्यात फडणवीस असते तर खरं वाटलं असतं,, बाकी मतांसाठी सर्वकाही,,, जयभीम नमोबुद्धाय,,
Tasech pavar saheb astey tar bare zale astey bhanteji nagpur yethi nahi na
पवार असते तर बर झालं झालं....पवार साहेब फक्त वापर करतात ....
नाय पण हिंदुत्वा साठी शिवसेना फोडली मुख्यमंत्री झाले पण आता खुर्ची धोक्यात आली म्हणून हे चाललय जयभीम नमो बुध्दाय
बौद्ध धर्म आत्ताच अस्तित्वात आला का?l गेल्या चोवीस पंचवीस वर्षात हे का सुचलं नाही भा ज पा आत्ता शिंदेंनी हिंदुत्व सोडले असे म्हणणार का?विरोधी पक्षांनी सर्वधर्म समभाव स्वीकारला तर राजकारण आत्ता शिंदे काय करत आहेत ,शिंदेंना खरोखर बौद्ध धर्माविषयी प्रेम आहे तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का करू नये? फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मारून राजकारण करायचं ते योग्य आहे का?
जय जिजाऊ, जय शिवराय, जय फुले, जय शाहू, जय भिम, जय अन्नाभाऊ, जय संविधान, नमो बुद्धाय🙏
❤
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मनातून साधू वाद. भारतातील व महाराष्ट्रातील पहिलाच मुख्यमंत्री असा आहे ज्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी बौद्ध धम्मातील पवित्र वर्षा वास कार्यक्रम घेतला. आपल्या कार्यास करोडो करोडो शुभेच्छा. हीच भगवान बुद्ध चरणी प्रार्थना. आपल्या हातून असेच कार्य होत राहो. आपणास जय भीम नमो बुध्दाय.
Asli chorta CM ahe ha sawtha Dharma cha Bala sahebancha nahi to apla kaye honar ha gaddar darpok ahe anaji pant cha isharyawar karit ahe ha putda ahe
वर्षा निवास समाप्ती निम्मित सर्व बौध्द आणि सर्व बहुजनांना हार्दिक शुभेच्छा.❤❤❤
खूपच सुंदर
बुद्ध गया बौद्ध भिक्कुंच्या ताब्यात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाऊले उचलली पाहिजेत
पहिल्यांदाच असे मुख्यमंत्री श्री. मा. एकनाथजी शिंदे आहेत .त्यांनी शांतीचं प्रतिक म्हणून बोधिसत्व गौतम बुध्द या वर्षावास भाद्रपद महिण्यात हे धम्मंदान होतं. अन्नःभोजन दान ...
Buddha not only ours they are famous in the world , so keep it up Shindeji
सावधान सर्व बौद्ध उपासक उपासीकांनो...शिंदे सरांचा खरंच चांगला प्रयत्न आहे.बुद्धधम्माचा प्रचार प्रसार करणारा भिक्खू संघ जे आमच्या कल्याण मित्र आहे.. भिक्खू संघांमध्ये व उपासकामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे... शिंदे सरांना सांगितले पाहिजे तुम्ही भिक्खू संघाला धम्म दान देण्याची गरज नाही तुम्हाला तर बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याची गरज आहे... कारण सब्बदानं धम्मदानं जिनाती.. धम्मदान देने हे कल्याण मित्र भिक्खू संघाचे काम आहे.सर्व उपासक उपासीकांना माझी विनंती आहे की भिक्खू संघावरील श्रध्दा कमी होऊ द्यायची नाही कारण सर्व भिक्खू संघ विकाऊ नसतो.भिक्खु संघास नाव ठेऊन अकुशल कर्म करायचे नाही... कर्मावर विश्वास ठेवून धम्म कार्य करीत राहायचे... सर्व श्रद्धावान प्रज्ञावान उपासक उपासीकांना नमोबुध्दाय् जयभीम
Khup chan jay bhim 💙 namo budhaa ☸️😍😘
राजकीय स्टंट आहे.निवडणूका आल्या आहेत. धार्मिक भावनांच मतांमध्ये रुपांतर करण्याचा खटाटोप आहे.
असेलही कदाचित परंतु या आधी कुठल्यातरी मुख्यमंत्री महोदयांनी आमंत्रित केले का ?
महाराष्ट्र मध्ये बौद्ध धर्माची लोकसंख्या ही 16% आहे आणि मुस्लिम ची 11% आहे म्हणजेच महाराष्ट्र मध्ये बौद्ध धम्म हा हिंदू धर्मा नंतर दुसरा सर्वात मोठा धर्म आहे म्हणून आता राजकारणी बौद्ध लोकांवर लक्ष ठेवून आहे .
नमो बुद्धाय जय भीम
जय शिवराय
जय मूलनिवासी
आदरणीय भंतेंना विनंती की राजकारणी आणी राजकीय इव्हेंट पासून दूर राहिले पाहिजे
He duplicate RSS che lok asu shaktat fakt bauddha lokana khush karnyacha rajkiy stunt
तूम्ही कीतीही धम दान भोजन दान वर्ष वास करा पण तूम्हाला बौद्ध जनता मतदान करणार नाही
tumhi manje budddha samaj zala ka ? jyacha tyacha prashna aahe to
Kara kara tumhi tech kara@@rajeshhowal5400
अतिशय छान उपक्रम एकनाथ शिंदे यांनी घेतला बौद्ध अणि हिंदू समाज मध्ये अजून एकता प्रस्थापित होईल.
हे सगळ मतासाठी जयभीम जयशिवराय जयभैरव
Vote 🙏
सावधान..आंबेडकरी, बहुजनांना जनतेला वोटिंग साठी ट्रॅंप करण्याचा प्रयत्न आहे..
नमो.बुद्धय
खरच फार बरं वाटलं पाहून.
Thank You C M Sir
Aso Chan केले CM साहेबाने की बुद्ध भिकूना मान दिला आणि या मान सन्मानाने महाराष्ट्रातील जनतेचे डोळे उघड केले की बुद्ध तिथे सर्व शुद्ध आस्ते आणि जाती भेद होणारा नाही महाराष्ट्रात तरी या कार्यक्रमच्या माध्यमातून जनतेला संदेश
Sagya natak ahe Mitra, election javal ahe.
निवडणुकीसाठी सर्व काही हे चालू आहे फक्त
माननीय मुख्यमंत्री साहेब धन्यवाद आपण एक नवा आदर्श जाणते समोर आणला 🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️
निवडणूक जवळ आली आहे मागच्या वेळी बौद्ध समाज व मुस्लिम समाज यांची मते मिळाली नाहीत आणि यानी हिंदुत्वा साठी सेना सोडली आहे आणि आरएसएस चे कार्यकर्ते आहेत
ह्याला म्हणतात मुख्यमंत्री बहुजन हिताय बहुजन सुखाय 🙏🙏🙏
येड लागल वाटत
पहिल्यांदाच खूपच बरं वाटलं. एकनाथ जी शिंदे 👍
जगात एकच महानुभव संप्रदाय म्हणजे गौतम बुद्धांची शिकवण.
नमो बुध्दाय.
मताच हे राजकारण, दलित समाज जागृत झालेला आहे. काहीही हे नाटक केलं तर फरक पडणार नाही.
बौध्द समाजाने खुश होऊन जाऊ नये हे केवळ निवडणूक जवळ आली आहे म्हणून ही स्टंटबाजी चालू आहे. बौध्द समाजाने फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या आणि पर्यायाने बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतदान करावे. नाहीतर मग हे जातीवादी परत बौध्द समाजाचा घात केल्याशिवाय राहणार नाहीत.
तरी सावधान.
छान वाटले आमचे मुख्यमंत्री महोदय सर्व धर्म समभाव चे विचार पेरताना
Great CM Saheb ❤namo budhay 🙏
एकदम जबरदस्त साहेब
आपल्या महाराष्ट्रात बुद्ध विहारास जमीन जागा उपलब्ध करून देण्यात यावीत हि विनंती.
कोणाला काही बोलू दया पण जे चांगले करतात त्याला तरी कीमान चांगले बोलले पाहिजे. निवडून कीती आले आणि गेले या पुढे ही येतील जातील पण हा कार्यक्रम आयोजित करण्याचे पण एक आगळे वेगळे धाडस आहेच ना जयभीम जयसंविधान शिंदे साहेब
हे सगळे काही वोट बँक साठी चालू आहे.
❤ अशेच चांगले कार्यक्रम पुढे ही होत राहतील अशी अपेक्षा.🙏🪷🪷🪷🪷🪷
गौतम बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे विचार हे भारताला जगात तारू शकतील ❤️👍
Namo Buddhay
अभिवादन
बुद्धम शरणम् गच्छामि🙏
मा. एकनाथ शिंदे साहेब हे आपल्या तमाम आमदार खासदारां सह हिंदू धर्म त्याग करनार याची पुर्व तयारी चालू आहे
मुंगेरीलाल😅😅
@@ajaygadre5561 इस मे क्या और कैसे सपने. एक दिन बनना ही. क्यों कि भारत का प्राचीनतम मुल धर्म है
Sadhu sadhu sadhu 🌹🌹🙏🙏🙏
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी, बौद्ध धम्माचे त्रिशरण पंचशील घेतले पंचरंगी सलाम साहेब, नमो बुद्धाय जय भीम जय संविधान जय भारत,
Chalo बुद्ध कि or ❤
मन भरून आलं ❤
छान कार्यक्रम. बुद्ध भगवान शिंदे साहेब यांना सदबुद्धी देवो. मंगल हो. मंगल हो. 🌹🌹🌹🙏🙏🙏
खुप छान...... नमो बुध्दाय 🌹🙏🌹
Happy varshavas ☸️☸️
Jay Bhim Namo Buddhay 💙🥰
माझ्या माहितीप्रमाणे भंतेना वर्षा बंगल्यावर आमंत्रित करून भोजन दान चिवरदान देणारे पहिले मुख्यमंत्री . धन्यवाद साधु साधु साधु .
स्वातंत्र्यानंतर इतिहासात नोंद झालीय पहिल्या प्रथमच वर्षा निवासस्थानी भन्तेंभिखुगण यांना चीवरदान, स्वागत केले,
धम्मं दान,भोजनदान दिले त्याबद्दल सन्माननीय आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथरावजी शिंदे यांनी वर्षावासा
निमित्त भंन्तेजी यांना आमंत्रित केल्या बद्दल जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻 👏🏻 🙏🏻 🙏🏻
❤❤❤❤
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर भंत्तेना बोलावून त्यांचा केलेला आदर सत्कार अभिनंदनीय आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
New revolution start
अनुसूचित जातीची मते मिळवण्यासाठी चाललेला प्रयत्न
Cm saheb 🙏🙏
तथागत बुद्ध हे शान आहेत भारताची .
Thank you Shindeji
Nice and great cm❤
👌👌👍
हे
मा.मुख्यमंत्रीसाहेब आपली बुद्धविहारांचे
शुशोभीकरण व्हावे व संरक्षण व्हावे ही अपेक्षा
जय भिम
बुद्धाशिवाय पर्याय नाही❤❤...
जनतेच्या पैशातुन सर्व ईच्छा पूर्ण करु नका.
खूप छान
Namo Budhhay 💙
Bahut badhiya
☸️ जय बौध्दराष्ट्र ☸️
खूप छान वाटले शिंदे साहेब 🙏🙏🥰🥰
🙏🙏🙏
सर्व काही मतासाठी चालू आहे शिंदेसाहेब
💙💙💙🙏🙏
नीता अंबानी या बाहेर country मध्ये गेल्या तर बोलतात मै बुद्ध की भूमी से आयी हू खरं तर वर्षवास आणि हा जो कार्यक्रम पार पडला तो निता अंबाजी ने केला पाहिजे होता. म्हणून बोलण्या पेक्षा करून दाखवणे त्याला महत्व आहे आणि खरंच खूप चांगले नेतृत्व करणारे जात पात च्या पलीकडे जाणारे माननीय मुख्यमंत्री जी खूप खूप आभार आपले😇 नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏🙏
सगऴे जण सतर्क ,आणि जागरूक रहा
नमो बुद्धाय ☸️ जय भीम 💙🙏
चांगल केले तरी राजकिय स्टंट च का ?
खुप खुप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब. आपला समृद्ध वारसा जगा समोर आणण्यात आपण चांगला प्रयत्न करत आहात .
💐💐🙏
Namo budhay Jay Bhim Jay Savidhan
Jaybhim namo buddhay
नमो बुद्धाय 🙏
वोटिंग साठी
Great
❤❤❤❤❤❤❤❤
गौतम बुद्ध भगवान नसून, माणसाला नितीमत्ता,शांती आणि अहिंसेच्या मार्गाने जावे हे सांगतो मी मोक्ष दाता नाही मी, मार्ग दाता आहे ही शिकवण देतो
शिंदेंना नीतिमत्ता शांती सुचो ही बुद्ध चरणी प्रार्थना
कसा रे मल्हार, पुन्हा तेच, अरे बुध्द महामानव आहेत, त्यांनी देव ही फसवी, ब्राम्हणी संकल्पना सपशेल नाकारली, आणि तुत्यांना देव माणून त्यांचा अपमान करतोय.
Tumhala bhagwan ya shabdacha arth Kay ahe mahiti ahe ka .... Tumhi baudh ahat ka ... Asalat tar nakkich mahiti asel bhagwan cha arth
Good..❤
मतांच राजकारण .....
शिंदे साहेब तुम्ही जे केलं ...ते खूप छान केलं ...पण काही लोकांना हे पॉलिटिकल स्टंट वाटत आहे ...म्हणून तुम्ही अशे काही काम करावे नाही की ज्यामुळे काही खूप जास्त विचार करणाऱ्या लोकांना पॉलिटिकल स्टंट वाटेल....आणि पवार साहेब , नाना पटोले साहेब खूप छान करतात... बहुजनांन साठी...खूप कामे केलं...यांनी...
ईतीहासात पहीली च वेळ वरषावास हा वर्षा बंगलेवर झाल खुप आंनद झाला साधू
बुद्ध युवती रुपाली चंदनशिवे व यशस्वी शिंदे चया आरोपीच्या घरावर बुलडोझर का नाही चालवला त्याला फाशी का दिली नाही
आज पर्यंत असे कोणीच केले नाही परंतु एकनाथ शिंदे यांनी काही असून दे करून दाखविले नमो बुध्दाय जयभीम 🌹🌹🌷🌹🌹🌷🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙
Jay mulniwasi Namo Buddhay 🌷🙏🇮🇳 jay buddha dhamma science 🌷🙏🇮🇳
Namobuddhaya ☸️
मला वाटतं एकनाथजी शिंदे है व्यक्ती चांगले आहेत. तुम्हाला तथागत बुद्ध है आशीर्वाद देतील. 🙏 जय भीम🙏नमो बुध्दाय🙏
खूप छान जय भीम
येणारी निवडणूक पाहता प्रत्येकाला गोंजारले पाहिजे.
Good 👍🏻
Jai Bhim C.M Ji.
C M saheb ji Namo buddhay 🙏
Om mani padme hum 🌷🌷🌷