दिपकजी आपण सामान्य माणसाला समजेल असे व्यापार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी समजावून सांगितले, धन्यवाद पुढील व्याख्यान लवकरच ऐकायला मिळेल अशी अपेक्षा,,,
दीपक जी एका दमात संपूर्ण भाषण ऐकले एका वेगळ्याच विषयावर अगदी दमदार विश्लेषणात्मक आणि खात्री पटविणारे असे तुमच्याकडून ऐकायला मिळाले सर्वच विचार तुमचे पटले हे वेगळे सांगायला नको मात्र भारतीयांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहे हे तेवढेच महत्त्वाचे आणि कष्टाला पर्याय नाही हेही तेवढेच महत्त्वाचे आहे
सर नेहमी प्रमाणे उत्तम. तुमचं वाचण्यासाठी - ऐकण्यासाठी आम्ही अतिशय आतुर असतो. पण तुमचं सातत्य कमी आहे... माफ करा... भारतावर तुम्ही पुस्तकं लिहिणार होतात. आता हे चीन वरील पुस्तक तरी यावं ही नम्र विनंती.... व्हिडीओ पण आता येत नाहीत.
पण एयर फोर्स अतिशय निर्णय होत आहे, ३६राफेल नंतर काही च़ केल नाही आणी इमिग्रेशन ची समस्या महाराष्ट्र तर ही आहे, हिंदी, सिंधी, जैन, गुजराती, पंजाबी, मोहम्मडन हे महाराष्ट्र च़ सत्यानाश करत आहेत
ट्रम्प तात्यांच व त्यांच्या भाषणांच वर्णन इथल्या एका नेत्याशी तंतोतंत जुळत आहे. 😅😅 दिपकजी आपली भाषणाची अत्यंत ओघवती शैली आहे!
अत्यंत मुद्देसूद, परखड, प्रांजळ अशी अभ्यासपूर्ण मांडणी. 👏🏼👏🏼😊
दिपकजी आपण सामान्य माणसाला समजेल असे व्यापार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी समजावून सांगितले, धन्यवाद पुढील व्याख्यान लवकरच ऐकायला मिळेल अशी अपेक्षा,,,
खूप प्रेरक आणि हृदयस्थ।सखोल चिंतन
दीपक जी एका दमात संपूर्ण भाषण ऐकले एका वेगळ्याच विषयावर अगदी दमदार विश्लेषणात्मक आणि खात्री पटविणारे असे तुमच्याकडून ऐकायला मिळाले सर्वच विचार तुमचे पटले हे वेगळे सांगायला नको मात्र भारतीयांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहे हे तेवढेच महत्त्वाचे आणि कष्टाला पर्याय नाही हेही तेवढेच महत्त्वाचे आहे
खोल विषयाची मांडणी फारच सोपी करून सांगण्याची पद्धत आहे ....🎉 .
Very nice 👍
नेहमीप्रमाणेच अत्यंत सखोल अभ्यासपूर्ण भाषण..
अभिनंदन 💐💐
सुरेख मांडणी....
अतिशय वस्तुनिष्ठ विIश्लेषण
,भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक विचार ।
सर नेहमी प्रमाणे उत्तम. तुमचं वाचण्यासाठी - ऐकण्यासाठी आम्ही अतिशय आतुर असतो. पण तुमचं सातत्य कमी आहे... माफ करा... भारतावर तुम्ही पुस्तकं लिहिणार होतात. आता हे चीन वरील पुस्तक तरी यावं ही नम्र विनंती.... व्हिडीओ पण आता येत नाहीत.
खूप छान माहिती सांगितली
या व्याख्यानास प्रत्यक्ष उपस्थित होतो.
प्रभावी मांडणी...
Brilliant speaker!
👌🙏
पण एयर फोर्स अतिशय निर्णय होत आहे, ३६राफेल नंतर काही च़ केल नाही
आणी इमिग्रेशन ची समस्या महाराष्ट्र तर ही आहे, हिंदी, सिंधी, जैन, गुजराती, पंजाबी, मोहम्मडन हे महाराष्ट्र च़ सत्यानाश करत आहेत