हि सातारा पांचगणी मध्ये मोठ्या प्रमाणावर लेझिम होते पण पहिल्यांदाच आपल्या मार्फत हि लेझीम पाहिली आमच्या कडे मोठ्या ढोलावर लेझिम होते चाल पण वेगळी आहे,टमकीवर पण छान नाचलात मस्तच अश्या परंपरा सणासुदीच्या कार्यक्रमात झाले पाहिजेत त्यामुळे नविन मुल शिकतील
गावाकडची संस्कृती आणि कला पाहून डोळे भरून आले भावा,,, आमच्या शहरात अस काहीच राहीलं नाही,,, डॉल्बी, dj,, आणि वेस्टर्न गाणे यातच शहरातल्या पिढ्या गुतत चालल्यात,,, निदान गावाकडे हे सगळं जिवंत आहे याचा खूप आनंद होतो,,, तुम्हा सगळ्यांचे आभार,,,,ही कला अशीच सुरक्षित ठेवा,,,धन्यवाद..! करन जंगम- पुणे.
लोप पावत जात असलेली कला जोपासणे आवश्यक आहे आज काल सर्वच मुले केवळ मोबाईल वरून खेळ खेळतात परिणामी त्यांच्यातील खेळाडू वृत्ती राहत नाही त्याच प्रमाणे व्यायामाची रुची राहत नाही माझे वैयक्तिक मत आहे

लय भारी ,महाराष्ट्रात एकच नंबर,पूणेजयश्रीराम
ऑल इंडीयामे भारी पहीलाच नंबर जयश्रीराम द्वारे 👌🏾👌🏾👌🏾🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
डोईवर गांधी टोपी व पांढरा झबालेंगावाला इसम एक नंबर पारंपररीक नाचत आहे
वाह ! ही मुले कित्ती चांगली आहेत ! हातात लेझिम नाही तरी पण आनंदाने सहभागी झालीत !! फारच छान. परंपरा चालू ठेवा....
4 ya Allah
मस्तच..कितीही वेळा पाहिलं तरी कंटाळा येत नाही
1नंबर भक्तानो खुप मस्त अप्रतिम खेळताय असे छंद जोपासा ,तुम्हाला मदत करेल आमची संस्था🙏🙏🙏🙏🙋🙋
Konti sanstha aahe, tumacha mobile no milel ka
गावाकडची संस्कृती आणि कला पाहून डोळे भरून आले भावा,,, आमच्या शहरात अस काहीच राहीलं नाही,,, डॉल्बी, dj,, आणि वेस्टर्न गाणे यातच शहरातल्या पिढ्या गुतत चालल्यात,,, निदान गावाकडे हे सगळं जिवंत आहे याचा खूप आनंद होतो,,, तुम्हा सगळ्यांचे आभार,,,,ही कला अशीच सुरक्षित ठेवा,,,धन्यवाद..! करन जंगम- पुणे.
🙏🙏🙏
मिञांनो शारीरिक व्यायम तर होतोच तुमचा खुप ,पण तुमच्यात कला अवगत होत आहे ,परत सर्वाना आनंद मिळतोय तुम्ही ईतके छान खेळताय
महाराष्ट्राची खानदानी लेझिम परंपरा.
खूप जुनी आठवन आली भाऊ❤❤
व्वा! अगदी अस्सल👌👌👌
रघुचीवाडी तालुका उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद लेझिम पतक जय भवानी तरुण गणेश मंडळ raghuchiwadi
खरोखरच कौतुक आहे तुमच सर्वांच तुम्हांला सर्व साहित्य उच्च दर्जाचे आणि ड्रेस वगैरे उपलब्ध व्हायला हवे टोपीवाल्या मामाःचा उत्साह नंबर वन
वाहवा! खूप सुंदर!! 💐💐👌👌
खुप खुपच छान आहे 🌷👌👌🙏🙏
Khup chan 👍👍👏👏 dandiya pexa khup bhari
फारच छान हे जुनं ते सोनं जयश्रीराम पूणे💪👍🌹🙏
तुमचे व्हिडिओ खूप खूप खूप छान आहे तुम्ही खूप छान आहात मी पंढरपूर कडून आहे
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
Pp
0
छान छान छान .अप्रतिम सादरीकरण आहे .
खरच भारी वाटल राव जुनी आठवण आली
लई भारि वाद्य..
लय भारी मंडळी नमस्कार
Fantastic jai bhavani jai shivray
लेजम नृत्य दक्षिणी राजस्थान मे होली पर होता था दुरभाग्य से। अब विलुप्त हो रहा है
खुपच छान
Nice lejim ❤️
मस्तच लेझीम
मस्त देशी परंपरा काही ठिकाणी जपून आहे
नादच खूळा
एकच नंबर
लोप पावत जात असलेली कला जोपासणे आवश्यक आहे आज काल सर्वच मुले केवळ मोबाईल वरून खेळ खेळतात परिणामी त्यांच्यातील खेळाडू वृत्ती राहत नाही त्याच प्रमाणे व्यायामाची रुची राहत नाही माझे वैयक्तिक मत आहे
मस्त पारंपरिक लेजीम
अफलातुन
प्रचंड उत्साही खेळाडु
अप्रतिम लेजिम खुप छान
वा छान
1 नंबर...गांव मस्त आहे
Mast lezim
Lai bhari zyak bari
जबरदस्त नेते
भारी आहे राव 👍
Ekach Number
💐👌लय भारी!!!
very nice राघुचीवाडी,
Kaka mast energy
खूपच छान
Mhtarr lay kadakkkk
एकच नंबर
Ek number bhava. Gavran tadka
🙆😍kdk re dadano....DJ pn faill....mi an maze pappa karat aasto mla pappani shikavl...2kdam bhari...😎👆🚩💯
Mast maja aali
पायजमा वालेचा नाद खुळा
Yatrechya diwsatala sglyat aawdicha prakar ahe ...... Chhabina, harinam saptah
माझ्या पाहण्यात आलेल्यापैकी सर्वात छान
Nad khula 👌🙏
Khup Chhan 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
लेझीम पथक यांना सर्वांना धन्यवाद
वाह उस्मानाबादी
Dhotar vale aajoba saglya pksha chha khelat aae
Mast 💃💃💃💃💃🥰
Kadak...Zataka ....Kadak....
सुपरररररररररररररररर
Khupch chan aahe
Mokkar मज्जा 💃
अप्रतीम भावानो
आहा लय झ्याक
सुंदर
या वर्षीची लेझीम प्रगती लेझीम पाठवा खूप छान
Super energy
खतरनाग
Khup khup chan 😊🚩
झक्कास 👌
Wa re dhotrya gadi
Super
खुप छान
1 no
Masta. keep it up
Kontya gavach ahe
खूप छान💪💪💪💪💪💪😍
आम्ही शालेय वयात असताना खूप जणांची गावाकड लग्नात वरात अशा पद्धतीची काढलेले आठवली
1 no nadkhula Lezim
Which place
Ekadam Kadak
ढोल्या कडक
No 1
Gavakadche lezim chi maja
Ukhya ghalun khelne
Khatarnak
मस्त रे भावांनो
Lay bhari rao
lai bhari dada.lai bhari.
अतिशय सुंदर
Mast
लेझीम ची सवय झाल्यावर डीजे नको वाटतो पण सहकारी असे पाहिजे 👍
तरूण पिढीला ही या खेळाची आवड..या सर्वांचे धन्यवाद....
Tashya 1No wajwlay
Hyo white shirt pant topi wala anna 👌👌👌
जय हो
अप्रतिम आहे
junya. Athavale. yetat. mast
Radach
Khup chan