लेझीम महाराष्ट्राची सुंदर नृत्य आविष्कार आहे..आपली संस्कृती जपण्याचा स्तुत्य उपक्रम....मोठ्यांच पाहून लहान ही बघून बघून आपोआप शिकतात.....आजोबांनी एनर्जी आणि उत्साह तरुणांपेक्षा अधिक जाणवली 😀...... खूप सुंदर लेझीम 👌🏿👌🏿
आजोबा ईतक सुंदर खेळतात तर त्यांना एक लेझीम का नाही दिली थोडा त्याचा मनांचा तरी विचार करायला पाहिजे होता सगळ्या पेक्षा सुंदर खेळले आजोबा त्यांच्या वयाच्या मानाने एकच नंबर आजोबा लई भारी सुपर 🥰😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🥰❤❤❤❤❤
अप्रतिम लेझीम खेळताना मनाला खूप आनंद होतो तसेच भरपूर व्यायाम सुद्धा होतो खूप वर्षापूर्वी होमगार्डच्या ट्रेनिंग मध्ये लेझीम शिकायला खेळायला मिळाले, आता किती आठवण नवीन झाली
He vyasan far tagda ast. Gramin vyayam chi hi paramparik sadhana. Vadya suru zale ki vay Visrun anga bharamta. This is really very essential for new generation.
kitihi dj aale n gele tari dhol n tashala replace nahi karu shkt kadhich ekda ka dhol n tasha vajle ki manus halach pahijech mi bhagyvan samjto ki mi Maharashtra madhe janmlo
लेझीम महाराष्ट्राची सुंदर नृत्य आविष्कार आहे..आपली संस्कृती जपण्याचा स्तुत्य उपक्रम....मोठ्यांच पाहून लहान ही बघून बघून आपोआप शिकतात.....आजोबांनी एनर्जी आणि उत्साह तरुणांपेक्षा अधिक जाणवली 😀...... खूप सुंदर लेझीम 👌🏿👌🏿
आंगमधील कला माणसाला शांत बसू देत नाही. मग वयाच बंधन लागू होत नाही
खूप भारी 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹
मला आजोबांचं लेझीमनाच बघून खूप मझ्या आली.. वयाची तमा न बाळगता अगदी मन मोकळे पणा..लय भारी आजोबा
खुपच छान माझा आवडता खेळ लेझीम बघताना मन प्रसन्न झाले
अप्रतिम मी सुद्धा एक लेझीम खेळाडू आहे❤ सातारा❤❤
कुटे राहता सातार मध्ये मी पण सातारची आपण चालू करायचं का इकडे
@@TaneeshaJadhav-ep7xl दीदी मी कामानिमित्त डोंबिवलीला राहतो
खूप मस्त आजोबा लुंगीफेड लेझीम. सुरसुरी आली होती पण घरात व्हिडीओ बघत होतो.
नाद असावा पण असा ,बाबा एकच नंबर
एक नंबर लेझीम डान्स खूप छान.
आजोबांच्या उत्साहाला मानाचा मुजरा, त्यांना खेळून द्यायला पाहीजे होते, आमची मजाच निघून गेली, धन्यवाद
आपली संस्कृती खूप महत्त्वाची आहे,
जपून ठेवा.
नाद असावा लागतो. आजोबा 1च नंबर. आपल पण तसच होतं लेझिम लागली म्हणजे सुरू
एकदम सुंदर पारंपारिक वाद्य लेझीम ढोल आणि नृत्य
व्वा!👌
And ajoba steal the show. 👏👏👏👏
Khubh chhan marddni khed vaa by Raghunandansingh Mahendra Singh Bais Jalgaon khandesh Maharashtra
आजोबा ईतक सुंदर खेळतात तर त्यांना एक लेझीम का नाही दिली थोडा त्याचा मनांचा तरी विचार करायला पाहिजे होता सगळ्या पेक्षा सुंदर खेळले आजोबा त्यांच्या वयाच्या मानाने एकच नंबर आजोबा लई भारी सुपर 🥰😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🥰❤❤❤❤❤
जीवनात आनंद घेता यावा लागतो.
अप्रतिम लेझीम खेळताना मनाला खूप आनंद होतो तसेच भरपूर व्यायाम सुद्धा होतो खूप वर्षापूर्वी होमगार्डच्या ट्रेनिंग मध्ये लेझीम शिकायला खेळायला मिळाले, आता किती आठवण नवीन झाली
अबालवृद्ध लेझीमचा आनंद घेताना छान
नादा पुढे सगळ बाद आहे❤
आजोबांना मानाचा सलाम
Video bagtana asa vatla jasa swargat gelo, khup chan
खूप छान ❤❤❤❤❤❤❤
तरुण मुलांना लाजवेल असा डान्स आजोबा चां, खुप छान,
जय खान्देश
नाद करायचा नाही गावाकडील लोकांचा बाबा लय भारी🎉
कोटी कोटी प्रणाम.
Salute you appa .appacha vishay lay hard ahe .
अभिनंदन,खुप सुंदर आवडलं
He vyasan far tagda ast.
Gramin vyayam chi hi paramparik
sadhana. Vadya suru zale ki vay
Visrun anga bharamta.
This is really very essential for new generation.
नाद पायजे ओ नाद आजोबा सगळ्याला फेल करतंय
एक नंबर काका खूप छान 🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Wa......Grand Father very nice vedio Lezim game No.1
ही कला हा खेळ पुरातन आहे ती जपलीच पाहिजे 🙏🚩🙏👌👍
रोज मंदिरात पहिल्या माळेपासुन १भगवा ध्वज आणावा व त्याचे लहान स्टाड असावे🚩🙏🏻
आजोबांनी नाद केला
एकच नं बाबा 👌🏻
बाबा खूपच छान ❤️
नंबर एकच भावाने
नादच खुडा आंबा 😊😊
🎉खूप छान🎉🎉
Baba Ek Number❤
बाबा एकच नंबर
खूप छान आजोबा
संस्कृती जपलीच पाहीजे. अति सुंदर
वेगळाच ठेका,,,
अप्रतिम
बाबा एक नंबर 👍
खूपच छान आजोबा❤
babanni tyanchya kalat market kiti gajavla asel
लेंझीम हेचांगला खेळ आहे पण मला आजोबाचा छंद आवडला
बाबा एकच नंबर लेझीम
खूप छान
अंगात नाचायची रग् पाहिजे फाक्त् माग वय गेल तेल लावत लिझिम म्हटल्यावर अंगात रक्त सळ सळ करत लिझिम ही महाराष्ट्राची शान आहे खरंच बाबांना सलाम आहे
Lay bhari aajoba👌👌👌
आजोबा जोमात. 👌👌
नादच खुळा
मस्त .नाद खुळा...
ढंगळांग ढंगळांग मकरन मचळा ढंगळांग मचळांग ढंगळांग मचळांग 👌👌🌹🌹
मी सुद्धा सुंदर लेझीम खेळतो भुदरगड पाचवडे
एकच नंबर
एकच नंबर बाबा
Love you abaji🎉🎉🎉🎉
याला म्हणतात नाद
नाद करा पण बाबांचा कुठे 😊😊
नाद खुदा 🚩👍🙏
आजोबांची आवड आहे 🎉
नादच बाबांचा
अप्रतिम
आजोबा एक नंबर
नाद बाकी काही नाही 💪🏻
Baba ekach number
Babana salam ❤
Nice
Wa, Chan
लय भारी
फक्त नाद पाहिजे
आजोबा मस्त च
Kya bat he.,.
आजोबांसोबत नाचण्यासाठी 25 वर्षाचा मुलगा पण बरोबरी करू शकत नाही
Super
Wow❤❤❤
एक नंबर मर्दानी खेळ
लेझीम एक मर्दानी खेळ आहे. माझ्या लहानपणी प्रत्येक खेडेगावात मोठी मुले लहान मुलांना हा खेळ शिकवायची. मला ६५/७० वर्षांपूर्वीची आठवण करून दिली आहे भाऊ.
Mahol❤❤
Nad अणि avad पाहिजे
Very good.
ठेका बाबांचाच नाद खुळा 🚩👌
आजोबा छान लेझीम खेले
नाद
शाळेतल्या कार्यक्रमाची आठवण झाली
नाचायला येत नसताना पण नाचायला लावणारा खेळ म्हणजे लेजिम
👍👍👌👌
Dj or konihi nacho yachywar nach man tumhala
65 varsha hyayla 10 varsha mag 20 mag 30 aani mag 60 varsha... Mhnje kakana lezim cha nidan 50 varshacha anubgav aahe ase hote konihi uthun lezim nahi nachu shakat
❤आजा
नाद खुळा पण ना लेझीम ची चाल होती ना खैळ. फक्त हातामध्ये लेझीम होती म्हणून लेझीम खेळ समजावे.
Lejim olympic madhe aasstey tar
सर्वांना शुभेच्छा
आजोबांना लेझीम द्यायला हवी होती
💯💯🙏
kitihi dj aale n gele tari dhol n tashala replace nahi karu shkt kadhich ekda ka dhol n tasha vajle ki manus halach pahijech mi bhagyvan samjto ki mi Maharashtra madhe janmlo
नाद पाहिजे