ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
Thank you
खुप उपयुक्त माहिती आपण सांगितली आहे. 👍
खुप छान माहिती दिलीत थँक्स
Jheva aple periodd chalu aahet teva haat lavla tr kahi hot nahi a....bcoz mazyashivay konichnahi pani घालायला
Chan mahiti dili. Thank you
Uttam mahiti
खुप छान माहिती आहे पन झाडांची पानझडी खूप होते आहे तर काय करायचं दिदी
पानांवर कुठला रोग पडला तरच पाने गळतात,नीम आॅईलचा स्प्रे करा किंवा,बेकिंग सोडयाचे किटकनाशक फवारा हे दोन्ही व्हिडिओ चॅनलवरती आहेत
Nursery madhun Barich Rope Anali pan ek hi gulabache Rope jagale nahi Kaya Karave Lagel
गुलाबाच्या झाडांना फंगल इन्फेक्शनचा जास्त धोका असतो त्यामुळे झाड लावताना एखादी फंगिसाईड पावडर मातीमधे मिसळा तसच पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय का याकडे लक्ष दया
Maza kade gulab la chan phule yetat pn tyachi pane nirogi nahit.navin aleli pne sudha tashivb yetat tyasathi kay vaprave??
पानांवर रोग पडत असेल कदाचित नीम आॅईलचा स्प्रे करा चार चार दिवसांनी
@@gardening5024 ok nakkich vaprun pahte
Madam Gulab Chya Plant la Lendi Khat Takle Tar Kay Hote? Takave ki nahi?
गुलाबाच्या झाडासाठी लेंडीखत उत्तम आहे. चांगली वाढ व फुले येण्यास मदत होईल
Cutting kashi karaychi fule alyavr
छान आहे
Pane purn galali tar kay karave
पानांवर रोग पडला तरच पाने गळतात बेकिंग सोडयाचे कीटकनाशक बनवून ते फवारा ते कसे बनवावे याचा व्हिडिओ चॅनेल वरती आहे रोग कमी झाला की नवी फुट येईल
ताई माझ्या झाडाला काय येत नाही तर काय
लिंबोळी खत किंवा गांडूळ खत घातले तर चालते का
हो गांडूळ खत पंधरा दिवसातून एकदा घाला