विद्राव्य खतांचा पीक अवस्थेनुसार वापर, प्रमाण व फायदे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 146

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹🙏

  • @abasahebborade3381
    @abasahebborade3381 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर 💯🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ 🙏

  • @shivdasshinde3561
    @shivdasshinde3561 3 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान अप्रतिम PPT व्हीडीओ 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 ปีที่แล้ว

    Sir,besal dose dile नंतर psb जिवाणू खत पाट पाण्यातून दिला तर चालेल का.🙏🇮🇳

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, नाही शेणखतामध्ये मिसळून ओलावा असताना फेकून द्या

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam ปีที่แล้ว

    यावर्षी कांदा पिकास फवरणीतून खते देत आहे अवस्थेनुसार चालेल का सरजी ते कळवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, विद्रव्य खते शक्यतो ड्रीप द्वारे दिल्यास चांगला फायदा होतो

  • @RajeshBhoyar-qz1co
    @RajeshBhoyar-qz1co ปีที่แล้ว

    Tur

  • @pujabhadge219
    @pujabhadge219 2 ปีที่แล้ว

    सर 12.61.00.सोबत पलिनोफिक्स वापरुशकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , वापरू शकता

  • @vinodpatil6999
    @vinodpatil6999 ปีที่แล้ว

    नमस्कार सर खूप मोलाची माहिती तुम्ही दिली आहे
    मका दोन महिन्याचा झाला आहे ठिबक द्वारा बिग बी दिल तर चालेल का व प्रती एकर किती किलो देणे.चाळीसगाव मध्ये बिग बी कोणत्या कृषी केंद्रावर मिळेल.सहकार्य असावे धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , बिग बी दाणा भरण्याच्या अवस्थेत वापरू शकता ,
      चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247
      बहाळ - राज कृषी सेवा केंद्र 9822199109
      बहाळ - जोगेश्वरी कृषी सेवा केंद्र 9552852728
      देवळी - त्रिमूर्ती कृषी केंद्र 9423178094
      दैवत - असदा कृषी सेवा केंद्र 9834450595
      गोंडगाव - गुरु दत्त कृषी सेवा केंद्र 7083118511
      कळमडू - अकलेश कृषी सेवा केंद्र 9975557348
      कळमडू - सुमित कृषी केंद्र 9503357072
      खडकी सिम - प्रशांत कृषी केंद्र 9850548296
      खेडगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554343
      लोंढे - लक्ष्मी ऍग्रो 7057241266
      म्हेहून बारे - जय किसान कृषी सेवा केंद्र 9730437729
      पिलखोड - योगेश्वर कृषी सेवा केंद्र 9822228577
      सायगाव - ललित कृषी केंद्र 7709699633

    • @vinodpatil6999
      @vinodpatil6999 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust ,धन्यवाद सर

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 2 ปีที่แล้ว

    सर तुरीमध्ये तननाशक कोणते वापरावे सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ग्रामोक्सझोन वापरू शकता . तुरीच्या झाडावर उडू न देता

  • @balusawant9502
    @balusawant9502 ปีที่แล้ว

    सुशम अनदवे आनि इतर रासायनिक खते एकत्र टाकावि काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो टाकू शकता

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam ปีที่แล้ว

    150 लिटर पाण्यात 1किलो असे प्रमाण करवून फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @rajeshkadam5351
    @rajeshkadam5351 2 ปีที่แล้ว

    सर फवारणी पम्प ने ठिबकद्वारे खत् देऊ शकतो का
    व् कसे द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      भाऊ एक नळी किंवा ड्रीपर बंद राहील त्या ठिकाणी पंपाची नळी त्याठिकाणी लावा व एका एकर मध्ये साधारणता १०० लिटर पाणी सोडा पंपाच्या साह्याने धन्यवाद

  • @sampatkadam3129
    @sampatkadam3129 3 ปีที่แล้ว

    खुप छान!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      आपले सुद्धा धन्यवाद सर 🙏🙏

  • @ganeshikhar648
    @ganeshikhar648 3 ปีที่แล้ว

    बरेच गैरसमज होते विद्राव्य खतानविषयीं.
    खूप खूप महत्वाची माहिती मिळाली.
    👌🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद गणेश सर🙏🙏

    • @roshankolhe7180
      @roshankolhe7180 4 หลายเดือนก่อน

      ​@@satishgadve2971ौौौौौौौौौौौौौौऔौौौऔ

    • @uddhavshinde143
      @uddhavshinde143 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🎉🎉❤

  • @harichandrapadwal5650
    @harichandrapadwal5650 3 ปีที่แล้ว +1

    सर डि कंपोजर कांदा पिकाला किती वेळा घ्यायची गरज आहे धन्यवाद

  • @sureshpawara540
    @sureshpawara540 2 ปีที่แล้ว

    Sir soluble fertilizer sobat jaivik bushinashak favarni करू shkto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो वापरू शकता

  • @balusawant9502
    @balusawant9502 ปีที่แล้ว

    पावसाळात उसाला कोनत खत टाकाव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , आपण लागवडी सोबत कोणते खाते वापरले आहे, त्या नुसार पुढील खतांचे व्यवस्थापन करावे

  • @bhavdasgavit3297
    @bhavdasgavit3297 ปีที่แล้ว

    सर pdf बनवला असता तर बर झालं असतं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , PDF मध्ये हि उपलब्ध नाही

  • @swapnilmahure2079
    @swapnilmahure2079 3 ปีที่แล้ว +1

    Sir भुईमूगाला मावा आणि पांढरी माशी आहे तसेच पिवळा होत आहे तर कोणती फवारणी करावी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , पिवळी झालेली झाडे उपटून नष्ट करावी , अगोदर पांढरी माशीला करावे त्यासाठी SLR ५२५ - ४० + रिहांश २० मिली + टॉप अप ४० मिली मिली प्रति पंप

  • @nageshhavale9193
    @nageshhavale9193 3 ปีที่แล้ว +1

    सर झेंडूला आता कळी लागली आहे तर कोणतं औषध द्यायचं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      झेंडू फवारा
      इमान १० ग्रॅम
      + झेप १० मिली
      + स्कोर १० मिली
      + कवच ३० ग्रॅम
      प्रति पंपाला प्रमाण

  • @purushottamkharche1358
    @purushottamkharche1358 3 ปีที่แล้ว +1

    विद्वाव खत रासायनिक औषधा सोबत फवारणी करावी काय सर

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      हो घेऊ शकता.
      पण पिकांच्या अवस्थेनुसार त्याचा वापर करावा..

  • @harsingrajput642
    @harsingrajput642 3 ปีที่แล้ว +1

    जानेवारी महिना अखेरीस मिरची लागवड केली आहे , मर जास्त प्रमाणात होत आहे , आपले अमूल्य मार्गदर्शन करावे सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर, ट्रायकोडर्मा १ किलो प्रति एकर प्रमाण. याची आवळणी ( ड्रेचिंग) करा .
      अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

    • @harsingrajput642
      @harsingrajput642 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 thanks sir

    • @mr.nageshmore1686
      @mr.nageshmore1686 2 ปีที่แล้ว

      🎉सर तुरिमधे तननाशक कोणते वापरावे सांगा

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 3 ปีที่แล้ว +1

    केळी चार महीण्याची आहे,बुंधावाड व कणखरपणा यासाठी विद्राव्य खत कोणते योग्य रा.हील

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +2

      नमस्कार सर , ठिबकाद्वारा खत द्यावयाचे असल्यास 70 ते 150 दिवसांच्या दरम्यान प्रति एकरी 19ः19ः19 75 किलो आणि युरिया 150 किलो ही विद्राव्य खते टप्प्याटप्प्याने द्यावीत. तसेच कॅलशियम नायट्रेट 10 किलो प्रति एकरी घ्यावे. हा हप्ता पाच किलो याप्रमाणे दोन वेळा विभागून द्यावा.
      केळी पीक पाण्यासाठी फार संवेदनशील आहे. हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात पिकाच्या गरजेप्रमाणे पाण्याचे योग्य नियोजन करावे. धन्यवाद

    • @shivajiakamwad7091
      @shivajiakamwad7091 3 ปีที่แล้ว

      Ok thanks 🌹🙏

  • @rahulkhillare9328
    @rahulkhillare9328 3 ปีที่แล้ว

    12 32 16 chalis divsani soyabenla dil tar chalel ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      पेरणीसोबत जर तुम्ही खत दिले असेल तर खत देण्याची आवश्यकता नाही

  • @surendrakhandekar2891
    @surendrakhandekar2891 3 ปีที่แล้ว

    Sir tumchya margdarshnausar favarni keli tyamule mala 3.5 acer madhe 21 quntal turiche zale ahe tumche asech margdarshan raho khup abhari aho sir jai white gold trust

    • @surendrakhandekar2891
      @surendrakhandekar2891 3 ปีที่แล้ว

      ,

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @suryakantnimbalkar9471
    @suryakantnimbalkar9471 3 ปีที่แล้ว

    Sair tur 100 divase jhale ahe 1 khudni 60 divasta jhale ahe 2 khudni karu shakto ka?

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ,
      आत्ता खुडणी करू नका

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 3 ปีที่แล้ว

    Water soluble fertilizers हे वापरताना जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे का....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , होय जमिनीत ओलावा पाहिजे.

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 3 ปีที่แล้ว

    सर आंबिया बहार हरबर्या एवढे संत्राचे दाने झाले व मावा पण आहे साईज वाढवण्या करता व चकाकी करता काय फवारणी करू?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , सध्याच साईझ वाढवण्याचा विचार करू नका,
      माव्यासाठी चांगली कीटकनाशके फावरा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      मावा करीत पांडासुपर १५ मिली +रिहांज १५मिली +टॉप अप ४०मिली प्रति पंप फवारणी करावी

  • @gangadharjadhav3792
    @gangadharjadhav3792 3 ปีที่แล้ว

    सर तिळ पिक फूल आवस्थेत आहे कोणते विद्राव्य खत फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ ड्रीप आहे का ? तीळ
      असल्यास १२:६१:००- ५ किलो सोडा
      धन्यवाद

    • @user-GkThakare93
      @user-GkThakare93 3 ปีที่แล้ว

      सर बिग बी ची किंमत काय आहे व ते किती वापरावे

  • @prashantzade7412
    @prashantzade7412 3 ปีที่แล้ว

    He percentage kiti kg mde aste

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, आपला प्रश्न कळला नाही, सविस्तर पाठवा

  • @mayurvidhate6504
    @mayurvidhate6504 2 หลายเดือนก่อน

    Pakistan. Shevat. Favarni. Konti. Karavi.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही

  • @madhavnarute6319
    @madhavnarute6319 3 ปีที่แล้ว

    पपई रासायनिक खते द्यावे का जैविक खते माहीत सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      दादा रासायनिक खते द्यावे धन्यवाद

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 3 ปีที่แล้ว

    Nice Sir

  • @rahulshinde6125
    @rahulshinde6125 3 ปีที่แล้ว

    सर कॅल्शियम सोबत फॉस्फरस वापरला किंवा कोणताही मायक्रोनुटन वापरला तर रिएक्शन होते का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , Calcium श्यक्यतो वेगळा वापरा, धन्यवाद

    • @rahulshinde6125
      @rahulshinde6125 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 सर वेगळा वापरला किती दिवसाचं अंतर ठेवावे

  • @shyamsonkar1579
    @shyamsonkar1579 3 ปีที่แล้ว

    20 लिटर च्या पंपांना कीती प्रमाणात टाकावे

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      आम्ही शिफारस करत असलेले औषधांचे प्रमाण हे १५ लिटरचा पंप किंवा पेट्रोल पंप चे असते,
      पंप बदलल्यास त्यानुसार औषधांचे प्रमाण वाढवावे..

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 3 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @harichandrapadwal5650
    @harichandrapadwal5650 3 ปีที่แล้ว

    सर १ ३४०१३हे खत कांदा पिकाला कोणत्या अवस्थेत देवे धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , १३-४०-१३ हा ग्रेड वाढीच्या अवस्थेत द्यावे

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 3 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार 🙏🏻
    तुर खुडनी यंत्र मोशी ( विधर्भ कृषी केन्द्र ) यांनी मला 1200 रुपये सांगीतले ।
    अमरावती ये - जा परवडत नाही ।
    आपण सांगीतल्या प्रमाणे पहला डोज फक्त
    10 - 26 - 26 |
    दुसरा डोज
    10 26 26 सोबत युरिया ।
    तीसरा डोज 10 26 26 + युरिया चालेल का ?
    PSB -KMB मोर्शीला लिक्विड मध्ये आहे वापरण्याची पद्धत सांगा धन्यवाद 🙏🏻

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      १)PSB -KMB लिक्विड मध्ये असेल तर त्याची ड्रिंचिंग करून देऊ शकता
      २)दुसरा दोज मध्ये नुसता युरिया घेतला तरी चालतो त्यासोबत रायझर जी एकरी ५ ते १० किलो द्या
      आणि बाकी डोज बरोबर आहेत...
      अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा

    • @pratibhadeodhar177
      @pratibhadeodhar177 2 ปีที่แล้ว

      Padgilwar che pune market yard showroom madhe 1250 rs la milte

  • @vickyrahane7573
    @vickyrahane7573 3 ปีที่แล้ว

    सर 15 जानेवारीची मका लावगड आहे
    अगोदर 10.26.26 खात टाकले आहे
    आता कुठलं खात टाकायचं

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , लागवडीपासून २० ते ३० दिवसांनी १ बॅग व ४० ते ५० दिवसांनी ३० किलो युरिया चा डोज द्यावा,धन्यवाद

    • @vickyrahane7573
      @vickyrahane7573 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 सर आता एकरी एक बॅग द्यावी का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@vickyrahane7573 hoy

  • @chetanpawar1256
    @chetanpawar1256 3 ปีที่แล้ว +1

    Sir. मी चेतन पवार मला तुमच्याकडुन जिरेनियम या पीकाबद्द मीहीती हवी व या पीकाचे खत व्यवस्थापणा बद्दल माहीती हवी. मी-रा.शिंदखेडा जि.धुळे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , जिरेनियम पिकाविषयी आमच्याकडे परिपूर्ण माहिती नाही, माहिती मिळाल्यास आपणास कळवू. धन्यवाद

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 3 ปีที่แล้ว

    सर बिग बी ची किंमत काय आहे व ते किती वापरावे

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा,
      कृपया आपल्या भागातील कृषी केंद्र येथे जाऊन चौकशी करा..
      बिग बि प्रति पंप 100 ग्रॅम वापरा..

  • @adeshkamble3470
    @adeshkamble3470 ปีที่แล้ว

    ऊस पीकावर nano urea व विद्रव्य खते ००५२३४ ००००५० एकत्र करुन फवारणी करावी का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, नॅनो युरिया + ०-५२-३४ वापरू शकता

    • @adeshkamble3470
      @adeshkamble3470 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद सर मार्गदर्शन छान आहे

  • @varshahemkehemke3651
    @varshahemkehemke3651 3 ปีที่แล้ว

    Sir konya khat Konya khatasobat chalte ani konte chalet nahi.... ????
    Ardhavat mahiti ni nuksan hovu Shakta... Please topic complete kara

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर ,Calcium nitrate हे कोणत्याच सल्फेट सोबत वापरू नये, आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये शक्यतो वेगळे वापरावीत, धन्यवाद

  • @rambansod4390
    @rambansod4390 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, आपल्या कंपनीचे फुलंब्री मध्ये विद्राव्य खत कोठे भेटेल?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , अभिषेक कृषी सेवा केंद्र

  • @dsolanke6
    @dsolanke6 3 ปีที่แล้ว

    सर आमच्या जमिनीचा सामु सरासरी 8.5 आहे, अशा जमिनिमधे कपाशिला आपल्या शिफारशी प्रमाणे रासायनिक खते द्यायची असल्यास calsium nitret वापरायचे काय? विभागुन द्यायचे असल्यास कधी आणी किती द्यावे?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर,
      Calcium nitrate 5 किलो 30 दिवसाला द्यावे . धन्यवाद

  • @rahulrajurkar4485
    @rahulrajurkar4485 3 ปีที่แล้ว

    Sir turi la 2 vela top up .19 19 19 favarle tri vadh kmi ahe futve chi.... kay krao sir aata

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , तुरीचा खोडवा आहे कि नवीन लागवड आहे.

    • @rahulrajurkar4485
      @rahulrajurkar4485 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 sir khodva ahe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@rahulrajurkar4485 सर तुरीच्या खोडव्याची वाढ कमी व फुटव्यांची संख्या जास्त असते

    • @rahulrajurkar4485
      @rahulrajurkar4485 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 फुटवे कमी आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@rahulrajurkar4485 जमिनीतून खते कोणते दिली आहे

  • @santoshmartule2270
    @santoshmartule2270 3 ปีที่แล้ว

    सर मिरची मे महिन्यात लागवड केली तर चालेल का येरया नांदेड जिल्हा ता. देगलूर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , मे मध्ये न करता, जून महिण्यात लागवड करू शकता. धन्यवाद

  • @sunilbhoi9123
    @sunilbhoi9123 3 ปีที่แล้ว

    सर आपल्या कंपनी चे औषध नाशिक मध्ये कोठे मिळतील

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , नाशिक भागात सध्या औषधी कुठेच उपलब्ध नाही,

  • @sureshsoor6906
    @sureshsoor6906 3 ปีที่แล้ว

    सर तीळ किती दिवसाचं पीक आहे?15 मार्च पर्यंत पेरणी करावी का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , तीळ हे ९०-९५ दिवसाचे पीक आहे, आता पेरणीला उशीर झाला आहे

  • @pkkhadse4882
    @pkkhadse4882 3 ปีที่แล้ว

    सर मी मका 12 फेब्रुवारीला पेरला आहे . सुरुवातीला एकरी दोन 10 26 26 बॅग दिलेल्या आहे.. आता यानंतर फवारणी आणि दुसरे व्यवस्थापन काय करायचे....

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , पहिली फवारणी - रेज १० मिली + रिफ्रेश किंवा टीप अप ४० मिली + झिंक edta २० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
      आणि खताची मात्रा - लागवडी पासून २० ते ३० दिवसानी युरिया १ बॅग , पुढील मात्रा ४० ते ५० दिवसांनी २५ ते ३० किलो युरिया दयावा , धन्यवाद

  • @ompatil3145
    @ompatil3145 3 ปีที่แล้ว

    सर राजमा पिकाची माहिती सांगा

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ,काही तांत्रिक अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा

  • @vikasbarekar7872
    @vikasbarekar7872 3 ปีที่แล้ว

    Sir ya varsyaka kharipala konch van lavav sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर , पीक कोणते घेणार आहे,

    • @vikasbarekar7872
      @vikasbarekar7872 3 ปีที่แล้ว +1

      @@satishgadve2971 tur

    • @vikasbarekar7872
      @vikasbarekar7872 3 ปีที่แล้ว +1

      @@satishgadve2971 kapashi made konte van nivdave sanga tur made sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      @@vikasbarekar7872 Tur बुस्टर BDN -७१६ घेऊ शकता.

    • @vikasbarekar7872
      @vikasbarekar7872 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 sir kapashi che van konche ghyave

  • @dhananjaydarade860
    @dhananjaydarade860 3 ปีที่แล้ว

    13 फेब ला मुग पेरनी केली अजूनही दोन पानांवर आहे वाढ होत नही आहे खत कोनतच दिलेल नाही

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर , २०-२०-०-१३ किंवा २४-२४-०-८ या पैकी एक खत द्यावे
      फवारणी - पांडासुपर ३० मिली + रिफ्रेश किंवा टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @jaysenbhagwandhule9921
    @jaysenbhagwandhule9921 3 ปีที่แล้ว

    0:52:34
    प्रति पंम्प किति वापरायच

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर , ७५ ते १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण आहे.

    • @jaysenbhagwandhule9921
      @jaysenbhagwandhule9921 3 ปีที่แล้ว +1

      थोड जास्त दिले तर साधारण 120 ते 130grm दिले तर काही साईड इफेक्ट होनार नाहि न प्रति पंम्प

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@jaysenbhagwandhule9921 ७५ ते १०० ग्रॅम पेक्षा जास्त प्रमाणात वापरू नये

    • @jaysenbhagwandhule9921
      @jaysenbhagwandhule9921 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @navnathghunghre2738
    @navnathghunghre2738 3 ปีที่แล้ว

    Buemug tn nask konte vaprave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर - पेरणीपासून २० ते २२ दिवसाच्या दरम्यान इमॅझीथायपर ( परशूट ) २५ मिली, प्रति पंप प्रमाण

  • @gajananramangire9152
    @gajananramangire9152 3 ปีที่แล้ว

    Sir tumcha contact number milel ka tumcha sir tumhi sangitlya pramane haladisathi pudhacha varshi Halad peekala khatache niyojan karnar aahe tya paasun mee jaastit jaasth mange acri 45teh 50kintal parent mala uthpadan ghavayache aahe tya saathi mala agodar paasun Halad peeka saathi kee teh besal does aaso kinva water soluble khat yache sehdule sangave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार गजानन सर, मे महिन्यामध्ये अद्रक व हळद लागवड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती देऊ.
      शेतीविषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करू शकता, धन्यवाद

  • @mkakde854
    @mkakde854 3 ปีที่แล้ว

    Sir makka madhye 3 ,4 ,5 knis Lagat ahet jast mothale knis vhav yasathi konti khate tskavi 15 dec LA Lagvd keli ahr

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर , एवढे कणीस भरणार नाही, रेग्युलर खते द्यावे

  • @guruom5801
    @guruom5801 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर बाजारात मिळत असलेले महाधन कंपनीचे 10 26 26 स्मार्ट टेक आणि 24 24 0 आणि डीएपी ही खते पाण्यात आठ ते दहा तास घातल्यास पूर्णपणे विरघळून जातात मग ही खते बारीक कापडाने गाळून ड्रिप मधून दिले तर चालते का चालत असल्यास दिल्यानंतर केव्हा लागू होतील व पिके त्याला कधी ग्रहण करतील कृपया सांगावे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 ปีที่แล้ว +1

      24:24:0 देऊ शकता,
      10:26:26 नाही जमणार

    • @guruom5801
      @guruom5801 3 ปีที่แล้ว

      @@gajananjadhao5823 धन्यवाद साहेब डीएपी जमणार नाही का

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 3 ปีที่แล้ว

      Dap नाही जमणार

  • @yashranware2822
    @yashranware2822 3 ปีที่แล้ว

    दरवर्षी २००/- ला मिळणारे जिप्सम खत सुपर फॉस्फेट सोबत दरवर्षी एक बॅग ५० कीलो ची एकरी पेरणी आधी उन्हाळ्यात दिले तर चालते का?
    तसेच आपण कृपया जिप्सम वर एक व्हिडीओ बनविणे ही विनंती

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , हो चालते .