थायरॉईड का होतो I thyroid symptoms in marathi I thyroid kashamule hoto I थायरॉइडची लक्षणे कोणती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 73

  • @amoldhavse1941
    @amoldhavse1941 4 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏💐

  • @SaraswatiGaikwad-rg3vr
    @SaraswatiGaikwad-rg3vr ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती सांगितली सर❤👌👌

  • @rahulborse2325
    @rahulborse2325 3 ปีที่แล้ว +4

    Hypothyroidism aasun vajan Kami he 30kg, tar tya var kahi upay.

  • @sunandasarode580
    @sunandasarode580 2 หลายเดือนก่อน

    Sir mala ekmahinypuri thayrod dsobt bp dibits sudha ahe pn hy rangchy aspas ahet mala goly cha corse dil a dr pn ala acditi hoty goly garm pdtat mi homoeopathy kru shty ka ani sadhy mala acditisati aushd saga

  • @sunandapatil863
    @sunandapatil863 6 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिति दिलि आभारी आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @anitabansode4189
    @anitabansode4189 4 หลายเดือนก่อน +3

    मला कृपा करून उपाय सांगा

  • @veenadodwad9083
    @veenadodwad9083 7 หลายเดือนก่อน +1

    Good information

  • @VidyaChalke-ji7rj
    @VidyaChalke-ji7rj หลายเดือนก่อน

    मला पण थयराट आहे चार महिने झाले.गोळी चालू आहे.25 Mg

  • @rupalipawar4878
    @rupalipawar4878 ปีที่แล้ว +1

    Upay sanga

  • @leenanigade4775
    @leenanigade4775 2 ปีที่แล้ว +2

    Doctor Mazi t3 t4 normal dakhavte matra TSH level vadhleli dakhavte. Free T3 & free T4 level dekhil normal dakhavte

  • @savitanikam7791
    @savitanikam7791 ปีที่แล้ว +1

    Sir mala adum madu bhiti asvast vatte reply dya mala thoird ahe ani ७५ chi goli chalu ahe

  • @MakarandBasavant
    @MakarandBasavant ปีที่แล้ว +1

    सर मला हॉरर सिरीयल किंवा स्टोरी पाहताना अंगाचा थरकाप होतो आणि घाम सुद्धा येतो याच्यावर उपाय आहे का

  • @deepalisandipsalunkhe
    @deepalisandipsalunkhe ปีที่แล้ว +1

    Doctor mala hayper tharoid aahe Ani maza vajan vadle aahe Ani mala tharonerm 100pawar chi goli chalu aahe Ani maza gala suz Ali aahe ter Kay upay Karu sanga please

  • @anitapatole5016
    @anitapatole5016 หลายเดือนก่อน +1

    सर मला पण थॉयरॉईड आहे पण मला तुम्ही सांगितलेली लक्षणे माझ्या शरीरात दिसून आली नाहीत डिलीव्हरी नंतर आज अकरा वर्षे झाली मला 50 mg ची गोळी चालू आहे माझी गोळी बंद होईल का?

  • @MansiBhujbal-x5n
    @MansiBhujbal-x5n 3 หลายเดือนก่อน

    Namskar sir mi mansi bhujbal maz vay aata 48yr aahe mi 4 varshapasun 75mgchi goli ghete mala khup thakva yeto aani madhe made hartch pamping vadte aani as vatate ki aata mala hart aattak yeto ki kay asa vatate yasathi mi kay karu te plize samga thanku

  • @vandanasatpute3654
    @vandanasatpute3654 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili thanks 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anitachaudhari8383
    @anitachaudhari8383 ปีที่แล้ว

    खूप divsapasun thiride मला ajibat ajibat pachan hot नाही. 2 number la hot नाही. काय करावे.

  • @alkaramekar3433
    @alkaramekar3433 2 ปีที่แล้ว +8

    मला पण थायरॉईड आहे पण माझे डोळे मोठे होते आणि बुबुळ बाहेर आल्या सारखे वाटते सर उपाय काय आहे

  • @shrinivasnakka8316
    @shrinivasnakka8316 5 หลายเดือนก่อน

    TSH 16.0 वजन कमी झाला आहे केस पण कमी आहे सर काय उपाय करायचा आहे

  • @bhagirathkardag3528
    @bhagirathkardag3528 5 หลายเดือนก่อน

    Sir mala jhop lagt nahi mala thairodcha problem asel ka

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 9 หลายเดือนก่อน

    अधिक पाणी पिणे ,गोड, तळलेले, गर्विष्ठ,दुध, मांसाहार कफव वात दुपारी झोप सकाळी न उठणे ताण

  • @swatiwaghmare7353
    @swatiwaghmare7353 5 หลายเดือนก่อน

    Sir mala pupitationcha tras hotoy..ratriche jewan zalyanantar thod jast watat..agadi zopeparyant.......

  • @sangrammora3996
    @sangrammora3996 2 ปีที่แล้ว

    Sir mla 12varsha pasun thyroid ahe 25 chi tablat suru ahe m ata me pn ayurvedic medicine suru karte

  • @deepalisandipsalunkhe
    @deepalisandipsalunkhe ปีที่แล้ว +2

    Doctor maza reshn kard he pavla klrche aahe

  • @swatigavhale8099
    @swatigavhale8099 5 หลายเดือนก่อน +2

    पंचकर्म तुम्ही शिकवणार का

  • @vishalshendge2280
    @vishalshendge2280 ปีที่แล้ว +1

    सर मी नऊ वर्षे झाली गोळी खाते दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर हायफोर लक्षण सागितले ते सर्व आहे मला आता हि गोळी बंद करायची आहे मी 75ची गोळी खाते काय करावे लागले 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा आयुर्वेदिक औषधे चालू करा हळूहळू गोळी बंद करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो

  • @vandanathorat6274
    @vandanathorat6274 5 หลายเดือนก่อน

    Sar mla haypo thairoit aahe pan mla nehami dok dukhte aani cheharyala suj yete

    • @vandanathorat6274
      @vandanathorat6274 5 หลายเดือนก่อน

      Sar mla 50 chi goli chalu aahe

  • @jayaguntiwar3362
    @jayaguntiwar3362 3 ปีที่แล้ว

    👌👌👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . विडिओ नक्की share करा.
      खूप धन्यवाद

    • @vanitatarmale605
      @vanitatarmale605 2 ปีที่แล้ว

      Dr maza 20 year pasunaahe

  • @SunitaGadade-f2h
    @SunitaGadade-f2h 3 หลายเดือนก่อน

    मला thyroid. होऊन 20 वर्षे झाली आहेत आत्ता मी 100mg गोळी खाते गोळी बंद करण्यासाठी काय करावे लागेल मार्गदर्शन करावे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 หลายเดือนก่อน

      आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला हवी

  • @avaniaradhya1114
    @avaniaradhya1114 2 ปีที่แล้ว +3

    डॉक्टर या माहिती मूळे आयुर्वेदाचे महत्त्व पटले.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @GeetaMane-cm2rl
      @GeetaMane-cm2rl ปีที่แล้ว

      TCH 8.20 आहे आज कळाले मग जास्त आहे काय कमी

  • @anitabansode4189
    @anitabansode4189 4 หลายเดือนก่อน +1

    सर झोप आवरत नाही आणि त्रास होतो उठायला

  • @anilpatil30
    @anilpatil30 9 หลายเดือนก่อน

    Maj weight kup Kami hot ahe

  • @sangitadhamdhere1036
    @sangitadhamdhere1036 ปีที่แล้ว

    नमस्कार सर मला थायरॉईड आहे औषध सांगा

  • @surekhathoke7330
    @surekhathoke7330 ปีที่แล้ว

    सर मला पण थायरॉईड आहे.पण अलीकडे माझा खूपच थरकाप होतो.कारण काय मार्ग दर्शन करावे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      शरीरामध्ये वात वाढल्यामुळे असं होऊ शकतं वाताची ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे

  • @vandanathakur4901
    @vandanathakur4901 4 ปีที่แล้ว +1

    पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी आपण करीत असलेले सेवाभावी काम अतिशय स्तुत्य आहे.
    माहिती अतिशय छान आणि उपयुक्त आहे 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @ShrutiBhingardeBhingarde
      @ShrutiBhingardeBhingarde 4 ปีที่แล้ว +1

      @@ayurvedshastra5705 छान माहिती

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 5 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊🎉❤

    • @VidyaChalke-ji7rj
      @VidyaChalke-ji7rj หลายเดือนก่อน

      कुठे आहे दवाखाना तुम्हाचा डॉक्टर

  • @saimaulikitchen2811
    @saimaulikitchen2811 ปีที่แล้ว

    मला thyriod आहे सकाळी गोळी किती वाजता घेण्याची ते कृपया सांगा . धन्यवाद 🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      याबद्दल आम्ही तज्ञ नाही

  • @prachihardikar3365
    @prachihardikar3365 ปีที่แล้ว

    मला पण थाॅयराॅईड आहे
    पुर्ण बरा होतो का

  • @AryanDuryodhan-k2o
    @AryanDuryodhan-k2o 2 หลายเดือนก่อน

    25 year zale

  • @suryaprakashramrupe9326
    @suryaprakashramrupe9326 7 หลายเดือนก่อน

    थायरॉईड मुळे घबराट होते का सर.....100एम जी गोळी खातो.माझ पोटाचा घेर कमी होईल का.

  • @panditsantosh2008
    @panditsantosh2008 6 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा किलनिक कुठे आहे मला घायराइड आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 หลายเดือนก่อน

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मीरा रोड या ठिकाणी आहे घेणे शक्य होत नसल्यास ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा होते ऑनलाईन कन्सल्टेशन साठी या नंबर वर संपर्क करू शकता किंवा दवाखान्यात येण्यासाठी सुद्धा या नंबर वर संपर्क करू शकता ९८२०३०१९२२

  • @sangitadhamdhere1036
    @sangitadhamdhere1036 ปีที่แล้ว

    क्लिनचीट कुठे आहे?

  • @panditsantosh2008
    @panditsantosh2008 6 หลายเดือนก่อน

    मला पण थायराइड आहे मला 50 ची गोळी आहे

  • @latasulgaunkar763
    @latasulgaunkar763 2 ปีที่แล้ว +1

    Sir pls tumcha clinic cha address dyana

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पत्ता दिलेला आहे

  • @dwarkadhangar1505
    @dwarkadhangar1505 ปีที่แล้ว

    सर आताच पाच मिनिटांच्या आधी एक मेसेज केला आहे पण अजून महत्वाचे साऺगायाचे राहून गेलं आहे ते म्हणजे पाळीच्या वेळी अ॑गावरून जाते मी खुप क॑टाळी आहे सर पाळीच्या आधी दोन दिवस एक पाऊल सुध्दा चालू वाटत नाही तसेच सूज भरपूर येते सकाळी अ॑गावर व चेहरा वर सूज असते दोन्ही मेसेज चे योग्य मार्गदर्शन करावे सर कधीही उपकार विसरणार नाही धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आपल्याला त्रास होत आहे हे समजू शकतो परंतु चेक केल्याशिवाय रुग्णाची डिटेल हिस्टरी घेतल्याशिवाय आम्ही सुद्धा काही करू शकत नाही जवळ तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा आणि त्यांच्याकडून चिकित्सा घ्या काही दिवस ट्रीटमेंट घेऊन बघा आणि जर त्यानेही थांबत नसेल तर नाईलाजाने मग गर्भाशयाचा ऑपरेशन आपल्याला करावा लागेल

    • @itzyuvi1311
      @itzyuvi1311 5 หลายเดือนก่อน

      Thyroid मध्ये मासिक पाळीत अतिशय कमी ब्लड flow होऊ शकतो का

  • @sandipambhore6223
    @sandipambhore6223 2 ปีที่แล้ว

    Mazh vajn khup vadle aahe

  • @rupalipawar4878
    @rupalipawar4878 ปีที่แล้ว

    Mala thired ahe

  • @rasikabodhe2003
    @rasikabodhe2003 3 ปีที่แล้ว

    MLA thyroid nahi

    • @rasikabodhe2003
      @rasikabodhe2003 3 ปีที่แล้ว

      Tri paired khupp jat 2 te 3 mhinyani paired yetat

    • @rasikabodhe2003
      @rasikabodhe2003 3 ปีที่แล้ว

      Ya shati upaye sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      चॅनेल वर आहेत आयुर्वेदिक उपचार आहेत यावर पंचकर्म केल्यास फायदा होईल जवळच्या वैद्याना संपर्क करा

    • @snehalshivrajkolhapure5103
      @snehalshivrajkolhapure5103 ปีที่แล้ว

      Mla pregancy mde thyroid jhla hota teva 12.5 thyroid hote tab 100mg chi hoti. Mg ntr mi post delivery ntr golya bnd kelya hotya. Tyantr mi check kele. 8.3 Asa thyroid jhle hote. Tr thyroid jato ka