Pawar on Dilip Walse Patil : जे शक्य होतं ते ते केलं, पण वळसे पाटील गद्दार, आता त्यांना सुट्टी नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 47

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 2 วันที่ผ่านมา +42

    आंबेगावची जनता फक्त 84 वर्षाच्या तरुणा सोबतच राहणार आहे.

  • @rahulnarawade5670
    @rahulnarawade5670 2 วันที่ผ่านมา +39

    कार्यक्रम fix❤

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 วันที่ผ่านมา +33

    वळसे पाटील यांचा दणदणीत पराभव होणार

  • @rohidasbhalekar2215
    @rohidasbhalekar2215 วันที่ผ่านมา +26

    Only शरद पवार साहेब

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 2 วันที่ผ่านมา +27

    साहेब 🎉fix कार्यक्रम

  • @navnathshelar7228
    @navnathshelar7228 2 วันที่ผ่านมา +22

    Only Pawar sheab

  • @ranjeetjagtap3977
    @ranjeetjagtap3977 2 วันที่ผ่านมา +25

    साहेब👑✌️

  • @RahulGhode-j5u
    @RahulGhode-j5u วันที่ผ่านมา +20

    वळसे पाटलांचा दणदणीत पराभव

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 วันที่ผ่านมา +25

    वळसे कार्यक्रम झाला तुझा

  • @RahulGhode-j5u
    @RahulGhode-j5u วันที่ผ่านมา +15

    पाटील पडणार वळसे पाटील पडणार

  • @SHETKARI_MAJHA
    @SHETKARI_MAJHA วันที่ผ่านมา +8

    Walase la padu yaveli❤❤

  • @pashh22
    @pashh22 วันที่ผ่านมา +3

    Saheb 🙌🙌🙌❤️

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 วันที่ผ่านมา +4

    वळसे पाटील तुम्ही आजच पडले...लिहून घ्या 👍👍 पवार =पॉवर 😎

    • @NileshKadam-n1d
      @NileshKadam-n1d วันที่ผ่านมา

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @navnathshelar7228
    @navnathshelar7228 2 วันที่ผ่านมา +7

    Need change s

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 วันที่ผ่านมา +4

    गणोजीला आता आंबेगाव तालुका सुट्टी देणार नाही

    • @NileshKadam-n1d
      @NileshKadam-n1d วันที่ผ่านมา

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @ShashikalaPawar-d2u
    @ShashikalaPawar-d2u วันที่ผ่านมา +5

    शरद पवार यांच्या मुलाखती /भाषणे सुस्पष्ट आवाजात ऐकण्यासाठी विडीओचा प्ले बॅक स्पीड 1.5X वर ठेवला तर 80 च्या दशकातील, 1.25x वर ठेवला तर 90 च्या दशकातील शरद पवार कसे बोलायचे त्याचा अनुभव येईल, दिवसभर धावपळ करून जास्त श्रमलेले असतील तर 1.75 ट्राय करुन पहा.

  • @manojbelsare2019
    @manojbelsare2019 วันที่ผ่านมา +8

    Valse patil gela ata

  • @urmeshunde4018
    @urmeshunde4018 วันที่ผ่านมา +3

    Devdatt nikam fix ahe ambegaon mdhun

    • @NileshKadam-n1d
      @NileshKadam-n1d วันที่ผ่านมา

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 วันที่ผ่านมา +2

    साहेब... वळसे पाटील ना पाडा...

    • @NileshKadam-n1d
      @NileshKadam-n1d วันที่ผ่านมา

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo วันที่ผ่านมา

    *महाराष्ट्रात गुजराती वर्चस्वा खाली सरकार हव की स्वाभीमानी मराठी जनतेच आपल सरकार हव याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे*
    *महाराष्ट्र बीजेपी शिंदे सेना अजीत पवार सेना हे गुजरात चे मांडलीक आहेत सत्ते ची सर्व सुत्र गुजराती लुटारुन च्या ताब्यात जातील आणी हे* *मांडलीक गुजरात्यांन समोर तोडंही उघडु शकनार नाहीत*
    *या बद्दल सर्व जनतेची खात्री आहेच पण त्यांचे भक्त सुध्धा हे नाकारु शकनार नाहीत !
    खरेतर शिंदे आणी अजीत पवार यांना तर आताच बीजेपी संपवायच प्रयत्न करीत आहे हे पाहुन या लोकांनची कीव येते
    पण यांची कीव करायला जाव तर हे महाराष्ट्रीय मराठी जनतेचा जीव घेतील
    ईडी पासुन स्वताचा जीव वाचवण्या साठी !!
    ज्या बीजेपी आर एस एस ने ठाकरे घराण्याशी गद्दारी केली त्यांच्यावर ऊलटले तर हे शिंदे अजीत पवार कीस झाड़ की पत्ती आहेत ?
    बीजेपीच यांना राजकीय क्षेत्रातुन संपवनार स्वताचा पक्ष मोठा करण्यासाठी तेव्हा शिंदे अजीत पवार च्या भक्तानीही हे लक्षात घेतल पाहिजे की बीजेपी पेक्षा उध्ध्व ठाकरे व शरद पवार राहुल गांधी यांची महाविकास आघाड़ी सत्तेवर आली तरच ते सुरक्षीत राहु शकतील फडनिस मुख्यमंत्री झाला तर तो सर्वात आधी शिंदे अजीत पवार यांनाच संपवील .

  • @trendingssp
    @trendingssp วันที่ผ่านมา

    1978 सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. हे अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार यांनी 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला
    तेव्हा ती गद्दारी नव्हती का ??

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 27 นาทีที่ผ่านมา

      दादा पक्ष चोरला नव्हता

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 วันที่ผ่านมา

    सगळ काय साहेबाचेच ऐकायचं का? आणि कशासाठी?

  • @bhanudaskale580
    @bhanudaskale580 วันที่ผ่านมา

    100 टक्के वळसे पाटील साहेबच विजयी होणार काळजी करु नका

    • @jyotikasbe-g8u
      @jyotikasbe-g8u วันที่ผ่านมา

      वळसे पाटलांना पराभूत करा आणि डिंब्याचे पाणी आपल्या नातवासाठी कर्जत जामखेडला घेऊन जा.
      एकच ध्यास नातवाचा विकास...
      तुतारी ला मत म्हणजे बोगद्याला मत...

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 26 นาทีที่ผ่านมา

      पलटी यावेळी

  • @YogeshWalunj-wd8sm
    @YogeshWalunj-wd8sm วันที่ผ่านมา +1

    आंबेगावात नाही राहिला तुमचा गाजावाजा
    आता आवरा तुमचा बाजाबोजा कारण
    पवार साहेबांनीच वाजवला तुमचा बँडबाजा

    • @NileshKadam-n1d
      @NileshKadam-n1d วันที่ผ่านมา

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

    • @YogeshWalunj-wd8sm
      @YogeshWalunj-wd8sm วันที่ผ่านมา +1

      @NileshKadam-n1d Kahi बोलायला नाही. विकास विकास म्हणून तालुका लुटत बसले. आता उट सुट बोगदा बोगदा. नुसत्या थापा.

    • @YogeshWalunj-wd8sm
      @YogeshWalunj-wd8sm วันที่ผ่านมา

      @@NileshKadam-n1d घड्याळाला मत म्हणजे शेतकरी विरोधी सरकार la मत, घड्याळाला मत म्हणजे स्त्री जातीवर अत्याचार करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणाऱ्यांना मत, घड्याळाला मत म्हणजे युवा वर्गाचा रोजगार हिसकावून घेणाऱ्यांना मत, घड्याळाला मत म्हणजे गुंडगिरी आणि हिटलर शाही la मत, घड्याळाला मत म्हणजे गद्दार गँग la मत, घड्याळाला मत म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता गुजराती लोकांच्या पायी घान ठेवण्याला मत.
      राम कृष्ण हरी वाजवा तुतारी गाडा gaddari

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u วันที่ผ่านมา +1

    Janta fact teal laavlelya pailvaanasobat

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u วันที่ผ่านมา

    Gharaneshahi band kara

  • @rani1836
    @rani1836 วันที่ผ่านมา

    Ahi ajit dada fadnis saheb Shinde saheb tumchi social media team kadhi active karnar😢🤔🤔

    • @NileshKadam-n1d
      @NileshKadam-n1d วันที่ผ่านมา

      तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u วันที่ผ่านมา

    Vichaar kara... Bond vr lihun navin cheharyana sandhi dy..

  • @संदीपगावडे-ह2ख
    @संदीपगावडे-ह2ख วันที่ผ่านมา +4

    फक्त वळसे पाटील साहेब

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 วันที่ผ่านมา

    ह्याच कुठे ऐकता हा, पण तोच आहे वळसे कामाचा माणूस आहे....

    • @MatoshrreHorse
      @MatoshrreHorse วันที่ผ่านมา

      😂

    • @NileshKadam-n1d
      @NileshKadam-n1d วันที่ผ่านมา

      @@MatoshrreHorse तुतारीला मत म्हणजे बोगद्याला मत ..
      अजूनही वेळ गेली नाही, आंबेगाव शिरूर जुन्नरच्या सुज्ञ मतदारांनो आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या. आणि आपलं उजाड होणार भविष्य वाचवा.
      शेवटच्या क्षणापर्यंत यांचं ध्येय बोगदा करणे आणि बोगद्यासाठी इथं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आणणे हेच आहे ..
      भावनिक राजकारणापेक्षा आपल्या भविष्याचा विचार करा. बोगद्याचे डील करून आमदारकी मिळवलेल्या उमेदवाराला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा,पुढच्या अनेक पिढ्यांचा विचार करून मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना प्रचंड मतांनी आपण निवडून देऊया. आणि या लबाडांचा डाव हाणून पाडू या ..

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 25 นาทีที่ผ่านมา

      पाडा

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 วันที่ผ่านมา +2

    तुमची राजकारणाची सुरुवात कशाने झाली.
    वसंतदादांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला.
    इंदिरा गांधी शी गद्दारी कुणी केली
    सोनिया गांधी शी गद्दारी कुणी केली
    हे सगळं विसरला का.

    • @satishb7007
      @satishb7007 วันที่ผ่านมา +2

      Ahmdabadi shah chya pilla
      Sharad pawar ni konta paksh ninh palvle te sang

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 24 นาทีที่ผ่านมา

      पक्ष चोरला नव्हता ना