दिलीप राव आपण प्रचंड बहुमताने पडण्याची संकेत दिसतात.कारण आपल्या सोबत फक्त पुढारी आणि त्याचीच बगल बच्चे दिसतात सर्व सामान्य मतदार दिसत नाही .यामागील निवडणुकी सारखा .बाकी आपल लक 23 तारखे नंतर कळेन .
पत्रकार परिषद घेवुन म्हणायचे एकदा म्हणायचे बोगदा रद्द झाला हा बघा निर्णय. निर्णय दाखवा म्हणाले तर दाखवायचा नाही . परत म्हणायचे मी बोगदा होऊन देणार नाही नक्की काय खरे तुमचे . एक काय ते सांगा 😂😂नाय तर निवडणुकीत तुम्हाला मोठा बोगदाच मिळेल
विकासपर्व नामदार वळसे पाटील साहेबच पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार असून संपूर्ण राज्यात कला, क्रीडा,शिक्षण, सिंचन, ऊर्जा अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबानी भरीवपूर्ण योगदान दिलेले असून आंबेगाव-शिरूरचा कायापालट करण्याचे काम मा.ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी केले आहे. - दिल से साहेब फिरसे साहेब !!!
याचा पराभव 100% होणार
वळसे पाटील पडणार
1 lakhachi painj lavto k
@mauligawade669 gharat rasahn bhar adhi mg mala paij chya goshti kr bala
😂😂😂 sahi @@Sachin_agre_official
खरी मज्जा वळसे पाटलाची 23 ला येईल 😂
१००% वळसेपाटील यांना पराभूत करा करा करा
तुकाराम झोप बाळा
आपलेच चेले समोर बसवून पत्रकार परिषद चालू असल्यासारखं भासवायचं.
23 nov la majja aahe 😂
गणोजी गप रे 😂😂😂😂
१००%पडणार
उसने हसू अणू नका
दिलीप राव आपण प्रचंड बहुमताने पडण्याची संकेत दिसतात.कारण आपल्या सोबत फक्त पुढारी आणि त्याचीच बगल बच्चे दिसतात सर्व सामान्य मतदार दिसत नाही .यामागील निवडणुकी सारखा .बाकी आपल लक 23 तारखे नंतर कळेन .
पराभूत करा करा करा असे म्हणले
Correct karyakram🎉🎉🎉🎉
एकच ध्यास नातवाचा विकास...
तुतारी ला मत म्हणजे बोगद्याला मत...
Pawar saheb kupach chan bolale
चेहरा बघा
💯 parabhav valse patil
Fkt Sharad Pawar ❤
वळसेपाटील साहेब यांनी पुर्ण भाषण ऐकले पाहीजे. ४२ आमदार बोगद्या साठी गद्दारी केली .
याला पवार साहेबांनी जिल्हा बँकेत कामाला लावले होते.
तू पाहायला गेला होता का
@@akashnikam-i1m वळसे ने सांगितले आहे एका मुलाखती मध्ये. बँकतील नोकरी सोडून पवार साहेबांकडे आला. विचार त्याला
Vaise Patil padhna
किती चाळे करतो पांढरी झाले की.........😢😢😢😢😢
तुझ्या बापाची पान पांढरी ओनार आहे
Gaddar kase kabul karnar me gaddari keli mhanun
कोणाच्या पक्षाचा निर्णय आहे....... दिलीप.....
Phatli ka re
मुक्त स्वामी 100% पडणार
अरे तुझ्या बापाला सुद्धा असच बोलतो का
भीमाशंकरचा आशीर्वाद.... नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांना देऊ विजयाची साथ❤
गनोजी शिर्के उपमा दिली आहे बरोबर नाय वाटल
Wait 23 nov
Valase saheb Tumacha Aadar ahe. pn Sahebana sodun jayla Nako hot tumi. 😢
आपल्याला ग्रामपंचायत ला घरातील उमेदवार निवडून आनता आला नाही आले साहेबाना ज्ञान शिकवायला
Pad salya
Ghya ghnta
पत्रकार परिषद घेवुन म्हणायचे एकदा म्हणायचे बोगदा रद्द झाला हा बघा निर्णय. निर्णय दाखवा म्हणाले तर दाखवायचा नाही . परत म्हणायचे मी बोगदा होऊन देणार नाही नक्की काय खरे तुमचे . एक काय ते सांगा 😂😂नाय तर निवडणुकीत तुम्हाला मोठा बोगदाच मिळेल
भोग लालसा 🎉
आंबेगाव शिरुरच्या जनतेच्या मनात एकच नाव नामदार दिलीपराव वळसे पा साहेब
वळसे पाटील येणार
गणोजी 😂
एकच ध्यास नातवाचा विकास...
तुतारी ला मत म्हणजे बोगद्याला मत...
नामदार दिलीप राव वळसे पाटील च प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे
Only Walse patil saheb 🎉
सुसंस्कृत नेतृत्व साहेब, अष्टविजयचे मानकरी
अष्टविजय होणारच.

Swaon ch pahq
किती चाळे करतो पांढरी झाले की.........😢😢😢😢😢
तुझ्या बापाची पान पांढरी ओनार आहे